दिपाली फर्निचर- फर्निचरच्या विश्वात समाधान करणारं नाव | DEEPALI FURNITURE MALL | Dr. AMOL KOLHE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2022
  • दिपाली फर्निचर- फर्निचरच्या विश्वात समाधान करणारं नाव!
    LOCATION : goo.gl/maps/6VVbFrh6njYe95ti6
    लहानपणी नारायणगावातील दीपाली जनरल स्टोअर्स म्हणजे खेळणी घेण्याचं ठिकाण अशी ओळख असलेल्या दीपाली जनरल स्टोअर्सचे आज DEEPALI FURNITURE MALL असे भव्य रूपांतर पाहून खूप आनंद झाला. दिवाळीच्याच खरेदीसाठी नाही तर नेहमीच एक विश्वासहर्ता बाळगलेलं नाव म्हणून DEEPALI FURNITURE MALL ला अवश्य भेट द्या.
    DEEPALI FURNITURE MALL
    Furniture Showroom : For All : Pune-Nashik Highway, Behind Fulsundar Market, Near Bus Stand, Narayangaon-410504. Pune. Contact - 9130146677
    --
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te_Anmol
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol
  • Розваги

КОМЕНТАРІ • 34

  • @shreyadevgire109
    @shreyadevgire109 Рік тому +15

    नमस्ते सर
    मी ही नारायणगावचीच रहिवासी आहे आणि मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आणि तुम्ही माझे एक प्रेरणास्थान आहात..... आणि मी आता पुण्यात शिकत असताना मला जेव्हा केव्हा लोक विचारतात की तू कोणत्या गावची आहेस तेव्हा मी अभिमानाने सांगते की...डॉक्टर अमोल कोल्हे यांचे गाव म्हणजे नारायणगाव आणि छत्रपती शिवरायांची जन्मभूमी तालुका जुन्नर येथील मी रहिवासी आहे...

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale Рік тому +16

    अमोल दादा, तुझ्यासारख्या मान्यवर आणि तरीही आपल्या असलेल्या, आपल्या मातीतल्या असलेल्या व्यक्तीकडून कौतुकाची, शाबासकीची थाप पाठीवर घेताना या सर्वांना अजून अजून चांगले काम करण्याची उमेद नेहमी मिळत राहील. आपण यशाच्या आणि कर्तृत्वाच्या एका जगन्मान्य अश्या वेगळ्याच उंचीवर असतानाही समोरच्याच मन भरून आणि दिलखुलासपणे कौतुक करायला जो मनाचा मोठेपणा लागतो तो निश्चितच तुझ्याजवळ आहे. तुझ्या याचं सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन वाटचाल करणारा नक्कीच तुझ्या सारखाच यशाचे शिखर गाठेल याविषयीं कधीच काहीही शंका नाही. जय भवानी जय शिवराय !

    • @kiranbombe6776
      @kiranbombe6776 Рік тому

      Yana shetkaraynch kahi padal nahi

    • @kiranbombe6776
      @kiranbombe6776 Рік тому

      Khajdar mahnun nivdun devun lokani chuk kele

    • @adv.mayurisawant-bhosale
      @adv.mayurisawant-bhosale Рік тому

      @@kiranbombe6776 dada talagalatil lokanmadhe mislun tyachya samasya janun ghene he dekhil khasdarache kamach ahe . barobar na ? ugich virodhasathi virodh nako. chaglya kamala changle mhanane apan sarvanich shikle pahije

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 Рік тому +7

    तुमच्या रूपात साक्षात शिवराय पहायला मिळतात thanks a lot for show our chatrapati shivaji maharaj.. तुमची acting खरंच खूप छान आहे.तुम्ही ती पात्र खुप मनापासून त्यात जिव ओतून काम करत आहात.आणि तुम्ही आपल्या राष्ट्रीवादी चे खासदार आहात ह्याचा खुप अभिमान आहे मला...

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Рік тому +5

    दुसऱ्यांच्या विजयात , टाळ्या वाजवायला शिका, किंवा आपल्या माणसांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा‌. तुमची वेळ नक्की येईल हे शिकवणारे आमचे आमचे दादा....😍😍🚩दादा तुमच्या एका कौतुकाच्या थापेने समोरच्या व्यक्तीला प्रचंड उर्जा मिळते आयुष्यात खूप काही करण्यासाठी.

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 Рік тому +4

    Khuop chan sir jay jijau jay shivray Jay Shambhuraje nakki bheta deu sir 🥳🥳🥳👌👌👌👌

  • @niranjanhinge4600
    @niranjanhinge4600 Рік тому +2

    आमचं भाग्य तुमच्या सारखा खासदार आम्हाला लाभले

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 Рік тому +1

    wahh...khup sundar

  • @user-up2ss9pd7b
    @user-up2ss9pd7b Рік тому +1

    नमस्कार सर,
    सुखावलेत अनेक परिवार येथे सुखवस्तू विश्वासाने खाञीशीर खरेदी करून.
    नवी नातीदृढ झालीत दिपाली फर्निचर वैविध्यपूर्णतेने.
    **** मा.डाॅ. खासदार साहेब ,आपले चॅनल चे नाव सूचक समजले तर खूप आनंद होईल. शुभदिन सदिच्छा!
    चॅनल नाव सूचक सहभाग प्रतिनिधी या नात्याने विनंती.👏👍

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde Рік тому

    जय शिवराय सर🙏🚩
    तुम्ही एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर तेथील काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत एक नवीन उम्मेद, तशीच तुम्ही केलेल्या कौतुकामुळे एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते आणि नवीन आशेचा किरण प्रत्येकाला नक्कीच मिळतो. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खूप खूप शुभेच्छा सर🙏🙏🚩🚩

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 Рік тому

    आपल्या गावाचा आणि आपल्या माणसांचा अभिमान असणं त्यांच्या बद्दल भरभरून बोलणं, हा मनाचा मोठेपणा चा गुण तुमच्या ठायी आहे. Proud of you sir.माझं माहेर संगमनेर च आहे थोरात पाटील. पण त्यांचं मूळ गाव मंचर आहे, सासर सावंतवाडी मुळगाव, आणि आजोळ सिन्नर मामा गडाख पाटील आहे. नारायणगाव ला dr, जाधव MD आयुर्वेद नाआत्ते बहिणीला दिलाय. मला हा भाग खूप आवडतो.

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 Рік тому +4

    या गोष्टीवर मी खूप जळतो पुणेकरांवर की अमोल दादांसारखा खासदार तुमच्या जिल्ह्याला लाभला.... तुमच्यासारखे नेतृत्व आमच्या दक्षिण नगर ला हवे आहे... आमचे खासदार उत्तर नगर चे आहेत.. ते फक्त एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मधुन अधिकारी झाला तर सत्काराला येतात नाहीतर निवडणुका.... जनतेत राहून तुम्ही काम करता ही गोष्ट मनाला खूप भावते... जय शिवराय...🚩🚩🙏

  • @yashshinde4524
    @yashshinde4524 Рік тому

    Amol sir tumhi khup mhote manus asun sudha sarv samane Mansa mhdhe misleta

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 Рік тому

    छान 👌 जय शिवराय सर

  • @sharadshinde4658
    @sharadshinde4658 Рік тому

    Great work Dada 🙏🙏🙏

  • @padminikhutale1123
    @padminikhutale1123 Рік тому

    Apratim💥💥💖👌🙏

  • @varshabansode6208
    @varshabansode6208 Рік тому +1

    🚩🙏🚩 Jay shivray sir 🚩🙏🚩

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 Рік тому +1

    Nice

  • @aryanghatkar4034
    @aryanghatkar4034 Рік тому +1

    jay shivray dada 🙏

  • @sanikabagadecreation5691
    @sanikabagadecreation5691 Рік тому +1

    Jay shivray sir 🙏

  • @atulskankariya1121
    @atulskankariya1121 Рік тому +1

    दिपाली फर्निचर म्हणजे विश्वास, गुणवत्ता, कॉलेटी,

  • @SuccessAbacusOfficial
    @SuccessAbacusOfficial Рік тому

    Nice Video

  • @shreyadevgire109
    @shreyadevgire109 Рік тому +1

    Ram krishna hari

  • @shubhanginighot05
    @shubhanginighot05 Рік тому

    👌👌👌

  • @ParentingTheJoyOfLIFE
    @ParentingTheJoyOfLIFE Рік тому

    👌👍

  • @shivachaudhari5184
    @shivachaudhari5184 Рік тому +4

    Mala pan sofa set kharedi karayacha aahe mi dipali furniture madhunach ghenar aahe

  • @ashwaryatiwari2553
    @ashwaryatiwari2553 Рік тому

    Great, ikiea nahi indian hawa, nakki bhed deu.thanks

  • @rahulkatare802
    @rahulkatare802 Рік тому +1

    Fact-Depali furniture is Largest Furniture showroom in Maharashtra

  • @nilampawar5940
    @nilampawar5940 Рік тому

    Sir तुमची काल साताऱ्यात खूप वाट पाहिली कार्यक्रम च्या ठिकाणी पत्रिका देण्यासाठी
    खूप दिवसापासून ऑफिस मध्ये पण कॉल करतोय
    तुमच्या नारायणगाव च्या ऑफिस ला तुम्हाला भेटता येइल ka