भरपूर पदर सुटलेल्या अजिबात तेलकट न होणाऱ्या खुसखुशीत खाऱ्या शंकरपाळ्या|Khareshankarpale in marathi |
Вставка
- Опубліковано 16 жов 2022
- खाऱ्या शंकरपाळी चे साहित्य व प्रमाण
चार वाट्या मैदा (घरातील आमटीची वाटी) चार चमचे तेल (मोहनासाठी )
एक चमचा ओवा
एक चमचा काळा मिरी पूड
एक चमचा जिरे
एक चमचा कलोंजी
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
मस्त recepy 🎉
एकदम मस्तं
खूप छान झाल्या आहेत शंकरपाळ्या...
छानच रेसिपी
Khup chan recipe dakhavali dhanyavad tai
छान
फार सुंदर छान समजावून सांगितले आहे आणि मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
पदार्थ व सूचना खूपच छान !
खूप छान समजून सागितली शंकरपाळायची रेसेपी 👌👌
खूपच छान
सखी, फार सुंदर आहे रेसिपी.
नक्कीच करून बघेन. 😊
उत्तम शंकर पाळी आहे
woooo
very nice
yummy yummy
Khoopch sopi recipe khoop mast samjaun sangata tai
Thank you tai please keep watching and share with your friends and family plz plz.🙏🙏🙏🙏
Khup Sunder, tips chan, I likes your all recipes Priya.
very very nice recipe 👌👌
Masta
खूपच छान आहे रेसेपी आणि हि पद्धत ताई मी सुद्धा रेसेपी अशीच बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद ताई
First comment
Khup chhan
Tai evdhya chan mast recipe kuthe shiklya tumhi
Thank you dear
Please share this recipe with your friends and family 🙏
Most zalya ahet ajibat telakat Zulu naahi
Second comment
If we are using measuring cup then by which cup we should take measurements
½ cup