आजींचे पोहणे भारी | अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण भारी | च्या मायला आमच सगळं लयच भारी Mutton

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 бер 2020
  • मटण म्हटलं कि मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते आतापर्यंत आपण मटणाचे खूप प्रकार पहिले पण आता आम्ही दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण जे खाल तर परत मागून खाल .
    साहित्य - १/२ मटण
    कांदा , लसूण , कोथिंबीर , आलं
    वलेले खोबरे , जिरे , धने , लवंग ,मिरे ,दालचिनी
    कोल्हापुरी तिखट , मीट , हळद , तेल

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  4 роки тому +1150

    आजींचे वय आता ८२ वर्षे आहे आणि गेली ५० वर्षे झाली आजी उन्हाळा सुरु झाला कि दररोज २० मिन विहीर मध्ये पोहायला जातात , त्यामुळे आजींना कंबर दुखी किंव्हा कोणताही आजार नाही एकदम फिट आहेत .

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 роки тому +367

    बापरे मायलेकींनी विहिरीत पोहून दाखवलं. खूप स्ट्रॉंग आहात दोघी मायलेकी. मायचे हात काही गप्प बसत नाही. मायचा आवाज पण कणखर आहे. माय तू अशी चालती फिरती राहा म्हणजे तुझ आयुष्य अजून वाढेल. आणि आम्हाला तुला बघता येईल. 🤗 माय कडून आम्हाला खूप टिप्स मिळत आहेत. खूप छान झालं काळ मटण. माय-लेकींना🙏🙏🙏🙏.

  • @prajaktapatil7739
    @prajaktapatil7739 4 роки тому +257

    पोहताना सुद्धा डोक्यावर चा पदर काही ढळू दिला नाही..... वा आजी वा....

  • @santoshkundaram8240
    @santoshkundaram8240 4 роки тому +108

    आजीला पोहताना बघून आमच्या जीवनसाथी ने सूध्दा या उन्हाळ्यात पोहण्याचा संकल्प केला आहे. धन्यवाद.
    संकल्प पूर्ण केला.

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 4 роки тому +274

    आईशप्पथ आज तर सर्वांना तुम्ही शॉक दिलात,मस्तच

  • @rahulgaikwad8284
    @rahulgaikwad8284 4 роки тому +313

    ८२व्या वर्षी पोहणे 🤽तेही भारतीय स्त्रीने ...अनाकलनीय, अदभुत, भयंकरच!!! 😱
    आजीबाईंना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
    काकूंना नमस्कार🙏
    दिग्दर्शकांनाही 📹🎬नमस्ते🙏
    तुमचा चेहराही समोर येऊ द्या.
    शेतीही सुंदर करताय.
    सलाम,तुमच्या कष्टांना.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      KHup Khup dhanyavad ya sunder comment sati

    • @rahulgaikwad8284
      @rahulgaikwad8284 4 роки тому

      @@gavranekkharichav धन्यवाद 🙏

    • @vilaspawar8741
      @vilaspawar8741 3 роки тому

      Hb

    • @adinathtailor7663
      @adinathtailor7663 3 роки тому

      👌👌👌🙏🙏🙏💐💐👌लव्ह यू आज्जी 🥰🥰🥰😍😍😍
      माझी आज्जी असंच करत होती आठवणं आली 😋😋😋😢😢
      🙏🙏👌👌💐💐👍👍🥰😍😍

    • @kanchansakarkar9334
      @kanchansakarkar9334 3 роки тому

      पुर्वी मुलींना शीकवील जायचं डंडा चालवीण आणि पोहन.छान आजी आणि काकु.🙏👌👌💐💐

  • @Akashdahiwad
    @Akashdahiwad 4 роки тому +104

    माझी अज्जी पण असच बनवून खाऊ घालते
    खूप निस्वार्थी असतात अज्ज्या
    आई पेक्षा जास्त प्रेम करतात नात्वांवर

    • @user-md4le5qr1j
      @user-md4le5qr1j 4 роки тому +1

      खर आहे भाऊ

    • @vishakhasingh2140
      @vishakhasingh2140 4 роки тому

      Why ur mom doesn't love u!!!?

    • @santoshsawake4672
      @santoshsawake4672 4 роки тому +2

      @@vishakhasingh2140 He is not said his mom don't love him he said that his grandma loves him better than his mom...

    • @suvarnakandgule6490
      @suvarnakandgule6490 4 роки тому +1

      Sastang dadvat aaji

    • @a29_akshaychavan6
      @a29_akshaychavan6 4 роки тому +1

      Mazi ajji khup Kadu ahe😔 , tyanch khup moth nashib jyanchi changali ahe

  • @sbentertainment1691
    @sbentertainment1691 2 роки тому +2

    आजीला खूप खूप प्रेम! सुपर आहेत आजी, काय उत्तम पोहतात आणि तेही या वयात. उत्तम आरोग्य जपलं अंग मेहनतीने. मायलेकी दोघी माझ्या आवडत्या. सगळं कसं aunthentic बघून प्रसन्न वाटतं.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 4 роки тому +14

    एकच नंबर आज्जी... सलाम..तुम्हा दोघींना....काय बोलावं.. तरूणांना ही लाजवणारा उत्साह आहे दोघींचापण...भारी

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 4 роки тому +9

    जिवनाचा खरा आनंद तुम्ही लोक घेतात.. आजींना सांष्टांग दंडवतच.,,,,,,,,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 4 роки тому +2

    परमेश्वर तुम्हा दोघी माय लेकीना सुदृढ आणि भरपूर आयुष्य देवोत.. अशाच छान रेसिपी share करावे 👍👍👌👌👏👏

  • @akshaykamble6024
    @akshaykamble6024 3 роки тому +1

    लका नादच खुळा... मस्त बांधून घेतल्या विहीर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @ShashankHande24
    @ShashankHande24 4 роки тому +75

    एक नंबर आज्जी आई. भारतीय महिला कशातच मागे नाहित ना भुतकाळात न वर्तमानात ना भवीष्यात. नमस्कार आज्जी पुढल्या पिढीने बघा आणी शिका आज्जी कडुन स्वरक्षण प्रशीक्षण घ्या
    कराटे पोहोणे गाङि चालवणे ईत्यादी
    धन्यवाद आज्जी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder aani supportive comment sati

    • @shaistapatel5435
      @shaistapatel5435 4 роки тому +1

      Tumcha gao konta maushi

    • @sandipgaydhane4143
      @sandipgaydhane4143 3 роки тому

      A

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 4 роки тому +85

    आज्जी खरंच भारी आहात
    सगळ्या गोष्टीत एक नंबर
    कसलं भारी वाटलं तुम्हाला पोहताना बघून
    कोटी कोटी प्रणाम
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    आणि शाकाहारी असल्यामुळे भाजी वर कमेंट नाही केली
    🙏🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad tai ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @amolgaud9610
    @amolgaud9610 4 роки тому

    Khupch sundar aajiche pohane &kal matan zakas

  • @rajaramsable2768
    @rajaramsable2768 3 роки тому +4

    आजीला सुनेची साथ दिसते त्यामुळे आजी ठनठनीत आहे.सुन काहीही न बोलता काम करताना दिसते खुपच छान तुमची सर्व कुटुंबाची खुप प्रगती होओ हिच सुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @swatikakitchenmarathi
    @swatikakitchenmarathi 4 роки тому +30

    वा आजी Allrounded आहेत. मटन खूप मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sandeshmuke3537
    @sandeshmuke3537 3 роки тому +4

    पाणी अतिशय नितळ आणि पारदर्शक आहे...
    काय भारी मजा येईल राव पोहायला...🏊‍♂️
    शहरातील कृत्रिम Swimming Pool झक मारेल या नैसर्गिक सुंदरतेपुढे..🥰😍👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @saritakalaskar1543
    @saritakalaskar1543 3 роки тому +2

    आजी, तुम्ही खरच All-rounderआहात. तुम्ही दाखवून दिलं कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन नसते. या वयातही तुम्ही किती छान पोहता, घरातली, शेतातील सर्व कामे करत आहे आणि छान commentaryही देतात.👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 роки тому +2

    काय पोहता आजी आणि काकू तुम्ही लय भारी... काळे मटण तर लयच लज्जतदार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 4 роки тому +33

    आजींचे पोहणे खुप भारी .
    काळे मटण एकदम झणझणीत .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @sunilmane8344
      @sunilmane8344 4 роки тому

      Hi

    • @sunilmane8344
      @sunilmane8344 4 роки тому

      @@gavranekkharichav kontya gavi bnvta vidio

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 4 роки тому +8

    बापरे खूप जबरदस्त.. *पहिल्यांदा कमेंट्स करते आहे सगळे विडिओ न चुकता बघते पण आज दोघींना पोहताना पाहून खूप भारी वाटले*
    मी पण कोल्हापुरची आहे पण मुंबईला असते मला तुम्ही दोघी खूप आवडता.. *महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलाना शुभेच्छा* 🌹🌹🌹🌹

  • @nirmalashinde8306
    @nirmalashinde8306 3 роки тому +2

    आज्जी तुम्हाला सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @punampandit5445
    @punampandit5445 Рік тому +1

    लय भारी आजी आणि काकू रेसिपी पण मस्त आणि पोहण पण खुप भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @priyankas533
    @priyankas533 4 роки тому +27

    खूप खूप छान.... पोहन पण आवडलं आणि काळ मटण सुध्दा.... आम्ही पण लहान होतो तेव्हा पोहायचो... आता लग्न झालं म्हणून पोहत नाही... लोक काय म्हणतील या विचाराने.. पण या आजींना पोहताना बघितलं.... आता माहेरी गेल्यावर नक्की पोहणार... आणि मुलीला ही शिकवणार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +4

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati tai , aaji 50 years zale unhala suru zala ki darroj 20 min vihir madhe pohun yetat

    • @priyankas533
      @priyankas533 4 роки тому

      @@gavranekkharichav
      Wow.... Great aahet aaji.... त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो.... आजींना बघून माझ्या आजीची आठवण झाली. Miss you Aai.

    • @ranjanaghodke1419
      @ranjanaghodke1419 2 роки тому

      तुमचा पाटा वरवंटा मला खूप आवडला

  • @pujathorat4062
    @pujathorat4062 4 роки тому +15

    आजी तुझी बातच न्यारी १ नंबर..
    Love u AAJI🥰

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rajendragirase7610
    @rajendragirase7610 2 роки тому +2

    आजी तुम्हाला खरोखर दंडवत प्रणाम
    ह्या वयात देखील एवढी स्फुर्ती
    आपण पोहतात हे पाहून खूप आनंद झाला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @TechnicalManoj82
    @TechnicalManoj82 4 роки тому +2

    आज्जी तुम्ही खूप मेहनती आहात.आज्जीचे पोहणे मला आवडले.आज्जीला बघितल्यावर मला माझ्या आज्जीची आठवण येते. व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @nutanborkar5997
    @nutanborkar5997 4 роки тому +14

    वा,,व्वा!!! आजींना साक्षात दंडवत.
    पदार्थ तसेच बोलीभाषा फारंच सुंदर.
    आजींना अजून काही कला अवगत असतील तर त्यांचाही व्हिडिओ करा.
    आजींची दृष्टसुध्दा काढा.🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , ho nakkich video banvu

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @bobby2306
    @bobby2306 2 роки тому +3

    खरंच या वयात एवढे पोहन खूप मोठी गोष्ट आहे .साष्टांग दंडवत तुम्हाला आजी 🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sandhyaurunkar3376
    @sandhyaurunkar3376 4 роки тому +1

    आजीचे आणि सुनेच पोहोणे खलच खूप भारी मस्तच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @KavitaSingh-qv4wq
    @KavitaSingh-qv4wq 3 роки тому +1

    Chan...chan...khupach chan...👌👌👌
    Aaji cha pohna aani jhanjhanit mattun 1 no👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 4 роки тому +4

    तुमचे सगळे विडिओ खूप खूप प्रेमळ आणि धमाकेदार 🙏🙏🙏🙏🌹🌷🌷

  • @surekhabale9255
    @surekhabale9255 4 роки тому +5

    अरे वा मस्त पोहतात मायलेकी.

  • @namdevhajare7641
    @namdevhajare7641 4 роки тому

    खूप छान पोह तात दोघीजणी काळा मटन पण खूप छान

  • @avishkarpanmand430
    @avishkarpanmand430 3 роки тому +2

    ❤❣1. no ajji lay bhari karata calavan😋😋😋

    • @avishkarpanmand430
      @avishkarpanmand430 3 роки тому +2

      😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @manishavichare3299
    @manishavichare3299 4 роки тому +4

    खुपच छान आज्जी न ताई खुप ग्रेटच आहेत. खुप काही शिकण्यासारखे आहे तुमच्याकडुन.

  • @aksarify
    @aksarify 4 роки тому +3

    आजींच्या सर्वच रेसिपी आम्हाला खूप आवडतात.....माझी सर्वात आवडती रेसिपी म्हणजे पिठलं...आम्ही तुमचीच रेसिपी फॉलो करतो...धन्यवाद.....

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 4 роки тому +2

    Wow .......... superb looks very nice black mattun masala ............ thanku

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @sandeepraut5339
    @sandeepraut5339 4 роки тому

    ekach number....khup chhan video

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 4 роки тому +9

    खुपचं छान काळं मटण रेसिपी धन्यवाद आई आणि या वयात पोहणे आणि काम करणे म्हणजे साष्टांग नमस्कार त्यांना

  • @JayP-cj2ug
    @JayP-cj2ug 4 роки тому +49

    आजी तुम्ही छान पोहलात आणि मटण शिजवून छान खाल्ले सुध्दा, तुमच्या या वयात शहरी माणूस बिछान्यात असेल आजारी पडून...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      KHup Khup dhanyavad ya sunder comment sati

    • @mandakinideepankar5612
      @mandakinideepankar5612 3 роки тому +1

      एकदमच मस्त आहेत आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @Pratibha1570
    @Pratibha1570 4 роки тому +2

    छान बनवल मटण मला आवडल आंनदात रहा

  • @sujatabansode5890
    @sujatabansode5890 4 роки тому

    Wow aaji tondala pani ala maja dish bghun mala khup awdta gavcha j1

  • @ashokkawade2588
    @ashokkawade2588 4 роки тому +10

    👍👍ही आमची भारतीय नारी कशातच मागे नाही 👌👌💪💪

  • @sunandashinde697
    @sunandashinde697 4 роки тому +4

    आजी व वहिनी तुम्ही खूप छान पोहताय या वयात ग्रेट आहात. रेसीपी मस्त

  • @maazshaikh9151
    @maazshaikh9151 4 роки тому

    kya baat Ajji vidio dek kar bohot Aaccha laga mai bhi ye dish try karuga ghar par zarur...

  • @ganeshkulkarni768
    @ganeshkulkarni768 4 роки тому +1

    आजी या वयात खूप कष्ट सलाम आजी तूमाला

  • @badrinathdham5543
    @badrinathdham5543 4 роки тому +8

    आणि आजी अणि तुम्ही सर्वजण असेच fit रहा.. 😊 🙏
    आजी सुपर आजी आहेत
    🙏 😊 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rohinipawara6587
    @rohinipawara6587 4 роки тому +9

    आजचा व्हिडियो बघताना खुप मज्जा आली....😍😍😍😍💗💗💗💗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @Patlanchaporr
    @Patlanchaporr 3 роки тому +2

    खूप चविष्ट.....😋😋 मध्ये मध्ये स्वयंपाक घरात जे जे उपयुक्त टीप देतात आजी त्या खूप उपयोगी पडतात.... जसे की मटण शिजवताना गरम पाणी घालून शिजवून घ्यावे अशा प्रकार च्या टीप....👍🙏❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @atharvakulkarni509
    @atharvakulkarni509 3 роки тому

    #EK NO VIDEO KHUP SUNDARR ASACH BANVAT RAHA CONTENT AAJI V MUTTON DONHI SUNDARRR

  • @komalpatil4372
    @komalpatil4372 4 роки тому +34

    आज्जी ...नाद खुळा love you
    पोहल्यावर लई भुक लागतीया...
    मारा ताव आता मटणावर 😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shefalitodankar5635
    @shefalitodankar5635 4 роки тому +3

    khup khup bhari watla, kharach aaji tumhala salaam, Maushi tumhi pan gr8 n recipe tar nehmi sarkhich chaan

  • @vrushuj1017
    @vrushuj1017 4 роки тому

    1ch no. Ajji tondala pani sutalay

  • @_mi_pallavii_
    @_mi_pallavii_ 3 роки тому +1

    Aajj tumhi tar khatarnaak ch aahat🙏👌👌🤗☺😙😙Mastachhhhhhhh

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @roopeshbakalkar3800
    @roopeshbakalkar3800 4 роки тому +4

    Aaji rock...😍😍😍
    Arpita Roopesh Bakalkar from Ratnagiri

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 4 роки тому +3

    तोंडाला पाणी सुटले...मावशी तू नेहमीच अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट जेवण बनवते. ताई तू पण खूप सुरेख जेवण बनवते.

  • @nisarnadkar9725
    @nisarnadkar9725 4 роки тому

    Aaji aik no masta shijwala tumi

  • @rishipatil6928
    @rishipatil6928 3 роки тому

    Karach aajji aai thumch saglech lay bhari 👍

  • @dattabiradar5602
    @dattabiradar5602 4 роки тому +5

    आरे बापरे आता काय म्हणावे या आजींना माझ्या कडे शब्दच नाहीत तुमच्या पोहण्याबद्धल वा ग्रेट आजि

  • @rajeshgajghat917
    @rajeshgajghat917 4 роки тому +23

    सलाम आजी तुला 👍 तुझ्या कडून खुप काही शिकण्या सारख आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @pratiknatekar3626
    @pratiknatekar3626 4 роки тому

    वाह क्या बात है. आजी मस्त पोहत आहेत. असं वाटतयं जावं पोहायला. तुम्ही बनवलेले बरेचसे पदार्थ मी स्वतः बनवले आहेत किंवा बऱ्याचदा त्यातून काही टिप्स पण घेतल्या आहेत. माझी फक्त एक विनंती आहे की कृपया मांसाहारी पदार्थ नका दाखवू त्यातून मंसहार ला आपण चालना देत आहोत. भारत हा एकमेव देश आहे जिथे अजूनही बरेचसे लोक शाकाहारी आहेत आणि आपल्या शेतात जेवढ्या विविध भाज्या पिकतात तेवढ्या जगात कुठेही पिकात नाहीत वा खाल्या जात नाहीत. प्राण्यांवर प्रेम करूया आणि पुढच्या पिढीलाही ते शिकवूया.

  • @777ketan
    @777ketan 4 роки тому

    खुप आनंद झाला हा व्हिडिओ बघून. काळा मटन ची रेसिपी खुप सोपी वाटली नक्की बनवून बघेल धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ganeshsawant49
    @ganeshsawant49 4 роки тому +4

    Ajji NO 1
    Ajji tula pahun majay Ajji chi Athavan aali
    Khup chan chav asel tujay haata la

  • @deepalilohare285
    @deepalilohare285 4 роки тому +13

    आजी खूपच भारी 👌👌👏👏
    इतके वय झालेलं असताना पोहता येते ही कल्पनाच कधी केली नव्हती.
    पण आजीला पोहलेले पाहून खरंच खात्री पटली.
    🙏 🙏 🙏 👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      KHup Khup dhanyavad ya sunder comment sati

    • @kalpanasanas4928
      @kalpanasanas4928 3 роки тому +2

      गावा चे नाव सांग

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur

  • @wahidshaikh1880
    @wahidshaikh1880 3 роки тому +1

    Thank you so much for this recipe mi karach try kelay aani kupach swadist ashi hi recipe aahe dhnyavaad aaji love you so much ❤️

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali000 2 роки тому +1

    किती छान आहेत आजी , पोहणे , भाजी , शेत मला खुप छान वाटले हे सर्व बघून .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @seemapatil6706
    @seemapatil6706 4 роки тому +10

    माय, खुप वर्ष झाली पाट्या वरच्या मसाल्या चे मटण पाहुन आईची आठवण झाली, खुप भारी पोहणे ,आणि मटण

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      KHup Khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @tejaswichougule969
    @tejaswichougule969 4 роки тому +5

    Aaji mastch 👍👍👍👍
    Kiti Mast pohtay... Aashach kankhar Raha....god bless you

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 4 роки тому +2

    आजी आणि ताई तुम्ही दोघीही एकदम भारी आहात , तुमच्या रेसिपी पण छान असतात

  • @rajvipatkar8398
    @rajvipatkar8398 4 роки тому

    Ek number aaji, खूप chhan

  • @aravashwintechnicalgaming8530
    @aravashwintechnicalgaming8530 4 роки тому +3

    आजी खूप छान आधीच कार जुधळा खाल्लाय आजीन हे सर्वच आजी करते म्हणून तब्बेत चागली आहे माझी आजीही अशीच आहे तीच ही वय येवढच आहे खणखणीत आहे माझी आजी शिरटीत राहते तुमच्या जवळच आहे

  • @ashwinigamre964
    @ashwinigamre964 4 роки тому +28

    Happy Women's Day in Advance Kaki aani Ajji. You both are examples of strong womanhood. Love and respect you both..😍😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , tumhalahi mahila dinachya subhechya

    • @ttkk6642
      @ttkk6642 4 роки тому

      @@gavranekkharichav »p

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 4 роки тому +1

    खरेच सगळेच लई भारी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @vidyapansare2727
    @vidyapansare2727 3 роки тому

    खूपच मस्त आज्जी काकू बगुन तोंडाला पाणी आलं

  • @umeshgaikwad3284
    @umeshgaikwad3284 4 роки тому +7

    झक्कास झालय मटण.... लय भारी....
    आजी काय बोलू.... 😮🤐🤐🤐
    लय भारी आजी

  • @sangrampowar12
    @sangrampowar12 4 роки тому +5

    kolhapuri lai bhari👌👌👌

  • @vandematram5529
    @vandematram5529 4 роки тому

    Kasala khamang sugandh sutla asena....wahhh...ajjye lai bhari

  • @nileshdevdas7864
    @nileshdevdas7864 4 роки тому +1

    Nice recipe & NIC your farm

  • @thishandleisavaliable
    @thishandleisavaliable 4 роки тому +3

    1000 times better than any 5 Star hotels.. highest nutrition value ... Please start small home made resturant ..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @snehakadam703
    @snehakadam703 4 роки тому +6

    तुम्ही दोघी हया वयात छान पोहता आजिला सलाम रेसिपी पण छान 👌👌

  • @harshgamre5635
    @harshgamre5635 4 роки тому

    Khupach Chan. Gavi Gelya sarkhe vatay ani mutton tar ek number

    • @banndunana7179
      @banndunana7179 4 роки тому

      गावठी अंड्याचा रस्सा व अंडाकरी
      ua-cam.com/video/o_FcZaRM1sw/v-deo.html

  • @anantdhere4860
    @anantdhere4860 3 роки тому

    आजी सोळा वर्षाच्या तरूणीलाही लाजवाल असा थक्क करणारा जोश आणि उत्साह आहे तुमच्या कडे ....आणि रेसीपींची तर मेजवानीच आहे .....धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @leenambnews320
    @leenambnews320 4 роки тому +3

    आजी व ताई दोघीना सलाम. आजींना भेटायला आवडेल मला.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @pritigole5406
    @pritigole5406 4 роки тому +3

    Aaji kup mast banvle mathan tumi 👌👌👌👌👌😋😋😋😋

  • @monalikokare7423
    @monalikokare7423 4 роки тому

    खुप छान पाककृती आणि तुमचं शेत सुद्धा

  • @chintumore9188
    @chintumore9188 3 роки тому

    आजी आणि काकू काय भारी पोहतात आणि तुमच्या रेसिपीज पण भारी असतात.

  • @lalitamokashi8908
    @lalitamokashi8908 4 роки тому +19

    Great Aaji, my mother used to tell me her childhood memories of swimming in the vihir, the eat fresh not frozen food more aang mehenat close to nature lifestyles makes them strong, also they have shown that no need to wear bikinis to swim 👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @amitbhosle8588
    @amitbhosle8588 4 роки тому +21

    Nashib lagat as jivan jagayla..... 😘 Ani eka bajula amch nashib roj train chya mage pala

  • @tanajikamble5543
    @tanajikamble5543 4 роки тому

    आजी खूप छान मटन बनविले आहे आणि तुमचे पोहने अप्रतिम आहे

  • @zuberpasha2219
    @zuberpasha2219 4 роки тому +2

    1 number ho aaji majhi. Moton bhaji khup sundar vatli.

  • @malathirao4560
    @malathirao4560 2 роки тому +3

    Fantastic swimming my god ladies 😍 keep it up 🙂

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 4 роки тому +3

    लै भारी आज्जी
    तुम्ही दोघी पण आणि मटाण पण.
    ताई तुमच्या पोहण्याचा विडिओ मला पाठवाल का आज, महिला दिन आहे म्हणून statuswar टाकते,
    तुम्हा दोघींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 3 роки тому +1

    आजी आणि ताई ची जोड़ी एकच नंबर । विहरित पोहन एक नंबर आणि काला मसाल्यातल मटन तोंडाल पानी सुटनारा आहे ।। खुप छान ,👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sonalimahure7980
    @sonalimahure7980 4 роки тому

    Aaji kharach khup chan recipe ahe

  • @helendhanaraj9629
    @helendhanaraj9629 3 роки тому +3

    Wow lovely muttin cyrry. I love it thanks.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @kanchanjagtap4502
    @kanchanjagtap4502 4 роки тому +4

    Wow aaji swimming 😀 😀 very very nice .🙏to your fitness . I like u both very much and all your recipes mast tasti badhiya 👌👌👌👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      KHup Khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @vishalgaikwad2504
    @vishalgaikwad2504 4 роки тому

    वेरी नाइस तोंडाला पाणी सुटल

  • @prabhaparalkar1128
    @prabhaparalkar1128 3 роки тому +1

    आजी तुम्ही या वयात पोहता खरंच तुम्हाला सलाम

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .