झणझणीत गावरान चवीचं पाट्यावर चेचून केलेल्या अर्कातील खेकड्याचं कालवण Crab curry

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 558

  • @sureshgawde6071
    @sureshgawde6071 2 роки тому +1

    खूपच छान रेसिपी आहे मला फार आवडली.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @surashri27
    @surashri27 3 роки тому +2

    Mi pahilyanda khekda banavla tumchi receipe baghun , khup tasty banla... Thank you so much AAJI ! Khup chan recipe astat tymchya.....sagle koutuk kartat.

  • @pravinbhosale4029
    @pravinbhosale4029 3 роки тому

    तुमच्या कडून मला खूप छान शिकायला मिळाले Thanks Ajji

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 3 роки тому

    ताई खुप खुप छान तुमची प्रत्येक रेसिपी बघते व। प्रयत्न करते धन्यवाद

  • @lata4343
    @lata4343 Рік тому +1

    I regularly watch this particular ' Gavran ' videos. I love to watch the exquisite Marathi dishes. Maharashtra is my second home. I feel strongly connected. I don't follow Marathi wholly but that is never a problem. The child in the video is too adorable.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @IndiaAndMe
    @IndiaAndMe 5 років тому +18

    खेकड्याचे कालवण ... खूपच सुंदर झालय !!!
    कालवण पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलय, खूप छान आजी !!!

  • @alkamandlik725
    @alkamandlik725 3 роки тому +1

    खुपच छान आहे रेसिपी खेकडा ची

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rianshgamemre2286
    @rianshgamemre2286 2 роки тому +1

    ताई आजी छान बनवतात भाजी आणि कालवण गावरान स्वयंपाक बघायला खूप आवडतो खरं तर तुम्ही दोघी मायलेकी खूप आवडतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @alkapawar5746
    @alkapawar5746 2 роки тому +1

    ताई तुमचे भांडी खुपचं छान आहेत.निसर्गाच्या सानिध्यात राहातात जेवण छान जात असेल आजीनां सलाम या वयात पण एवढ्या आवडीने स्वयंपाक करतात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 4 роки тому +1

    खूप छान बनवले खेकड्याचं कालवण लय भारी

  • @Ruchizodge
    @Ruchizodge 4 роки тому +4

    ओवी आणि सई खुप गोड आणि नशीबवान आहेत.. त्यांना छान पौष्टिक आहार मिळतो तोही आजीच्या हातच्या....
    ताई तुम्हचं आणि आजींचे विशेष आभार, इतके छान पदार्थ बनवून दाखवता....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @MumbaikerFarmer
    @MumbaikerFarmer 5 років тому +50

    नशीबवान आहेत आज्जीच्या हातच खात आहात...रेसिपी तर एकच नंबर होती...ओवी खूप खोडकर आहे

  • @nileshr198
    @nileshr198 3 роки тому +1

    आजी मी तुझ्या पद्धतीने बनवली .खेकडा ची भाजी लई जबरदस्त बनली😋😋😋👌👌😍😍😍नवीन पद्धत धन्यवाद आजी👌👌😍😍😍🙏🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @varsha4269
    @varsha4269 3 роки тому

    मी पण कोल्हापूर ची आहे पन्हाळा तालुक्यातील,आणि लहान असताना खूप खाल्लेत खेकडे माझी आज्जी बनवायची.हे बघितल्यावर मला आज्जीची आठवण आली खूप छान आज्जी,खूपच सुंदर केलंय कालवण😍

  • @anitachandrakantjadhav5631
    @anitachandrakantjadhav5631 2 роки тому

    खूप छान बनवले आहे लहानपणीची आठवण आली

  • @skkumar8789
    @skkumar8789 4 роки тому +1

    मी कोल्हापूर चा आहे पण राहतो पुण्याला तुमची कोल्हापूरची भाषा कट ( तरी )आणि सौदा हे शब्द मी खूप वर्षानी ऐकले लई भारी वाटतया ऐकायला आजी ला दिर्घायुष्य लाभो

  • @diptipathak9961
    @diptipathak9961 4 роки тому +5

    The kid is amazing ...... the recipes are out of the world ..... I don’t understand Marathi ...... but still follow it 👍🏽god bless your family 👍🏽

  • @smrutideshprabhu2687
    @smrutideshprabhu2687 2 роки тому

    आजीची नातवंड खूप हुशार आणि गोड आहेत .आजीचा हुरूप बघून छान वाटते. मोकळं रान आणी शेतीवाडी आणि त्यासाठी लागणारी मेहनत कष्ट छान आणि सगळ्यात तुमची मातीची भांडी अप्रतिम .कुठे मिळतात?आणि गॅसवर वापरता येतात का?

  • @k.gpatil7415
    @k.gpatil7415 3 роки тому

    खूप छान रेसिपी आहे .कालवण बघूनच तोंडाला पाणी सुटले .शिवाय आजीने केलेल्या पदार्थांना चव पण छानच असेल .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashabardeskar7346
    @ashabardeskar7346 4 роки тому

    मला खूप आवडतो खेखडा कडी मि आता तुम्ही बनवलेली रेसिपी बनवते thanks आजी love you

  • @smitaphalke2476
    @smitaphalke2476 4 роки тому +1

    मुलींना खूप छान शिकायला मिळतय आज्जी आणि पणजी कडून. ह्या इतक्या छान नैसर्गिक वातावरणात वाढताहेत ,खूप नशिबवान आहेत. आम्ही शहरात हे सगळं मिस् करतो. तुमचे खूप खूप आभार की आम्ही निदान व्हिडीओ मधून तरी ते अनभवू शकतोय. आई आणि आज्जीला खूप खूप प्रेम

  • @mrs.svgaikwad3014
    @mrs.svgaikwad3014 4 роки тому +1

    माझ गाव पण सांगलीच आहे. खुपच छान receipe. तोंडाला पाणी सुटल.

  • @vedika12386
    @vedika12386 5 років тому +61

    भाजून देतो भाजून, काय गोडवा आहे भाषेत, आजी लय भारी आहे

  • @rajendrathorat6651
    @rajendrathorat6651 3 роки тому +1

    Ovi khup cute ahe an receipi khup shandar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dadaraochilgar2731
    @dadaraochilgar2731 2 роки тому +1

    खेकडा लोक खातात आणि चांगला पण असतो म्हणतात पण मला लई घाण वाटते खेकडा असो रेसिपी खूप छान आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @scrampersjack9436
    @scrampersjack9436 4 роки тому

    kay mastch kiti nasibwan aahet tumhi aajichya hatun chulivar swyanpak assal deshi itka heva vato 1 da nkkich visit kravee ase vaate choti kilbil mamdlee sweet aahet.yaa lockdown chya kalat tumcha video 1 positive urjaa deuoon gela waw waw . stay blessed!!!!

  • @clemecleme8208
    @clemecleme8208 5 років тому +26

    These babies must be the great grand children of Aaji. So cute.

  • @harshanajena1142
    @harshanajena1142 3 роки тому +1

    Chan disatey kalwan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 3 роки тому

    Tumchi nati hi Chan ahe ajji sarakhii khodakar tumi pan kaku chan ahh I hi sara parivar chan recipes hi

  • @vaishalimohilemonga5682
    @vaishalimohilemonga5682 3 роки тому

    मस्त 👌👌👌 आम्ही असेच बनवतो. वारणा नदीचे खेकडे... माझ्या माहेरची नदी 💖💖

  • @swatisalunke7097
    @swatisalunke7097 4 роки тому

    खुप छान. मातीचे भांडे खुप छान आहे👌👌

  • @sujatapatil7352
    @sujatapatil7352 2 роки тому +1

    Yekdam mast aaji gava kadchi aatvan aali

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @madhunena2429
    @madhunena2429 4 роки тому +6

    तुमची ओवी खुप क्युट आहे आणि आजीला बघून माझ्या आजीची आठवण झाली तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात .एक दिवस यावच लागेल तुमच्याकड😊े

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , nakki ya tai amhalahi aavdel

    • @mahendrakamble7790
      @mahendrakamble7790 2 роки тому

      Very nice which place village name

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 роки тому +2

    खेकडा व्वा माझं सर्वांत आवडता जेवणातला प्रकार म्हणजे खेकडा. खेकडाचं कालवण कसं ही बनवा जाम भारी 👌👌👌 लागतं, अन् आजींच्या हाताची चव म्हणजे ही एक पर्वणीच म्हणायला हवी. आजी अन् नाती खूप खूप छान आहेत. ती चिमुकली असल्यामुळे खूपच मजा आली. तिचा खोडकरपणा पाहून मा़झं बालपण आठवलं. मी ही अश्शीच होते खूप खूप मस्तीखोर. तुमच्या खेकड्याचं कालवण खूपच तर्रिदार अन् चवदार वाटतंय. ते खेकडे ही साधेसुधे नाहीत हो, ते काळे खेकडे खूप चवदार असतात. मी कुलाब्याला राहते. आमच्या इकडे ससूनडाॅक नावाचं बंदर आहे, तेथे हे मोठे खेकडे खूप महाग अन् ताजे मिळतात. तोंडाला पाणी सुटलं. आजी तुम्ही या वयात देखील छान, तरतरीत अन् आवाजही खणखणीत वाटतो. तुमच्या सर्वांना 🙏 अन् छोट्यांना आशिर्वाद.👌👌👌👍

  • @lifeistooshort892
    @lifeistooshort892 2 роки тому +1

    देवा पुढचा जन्म कोल्हापूर सातारा ला दे...जगात भारी कोल्हापूर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dipikapardeshi4025
    @dipikapardeshi4025 4 роки тому

    Aaji lay bhari apratim

  • @opinionatedbachelor5803
    @opinionatedbachelor5803 5 років тому +46

    काय बदमाश आहे छोटी पिल्लूडी. एकटीचाच
    दंगा चालत असणार घरभर. देवाकडे तिच्यासाठी खुप खुप आशिर्वाद. खुप मस्त रेसीपी आहे. नक्की बनवुन बघेन.

    • @bobinpune
      @bobinpune 4 роки тому +3

      दोन रट्टे ठेवून दिले पाहिजेत कारटीला. माजुरडी आहे एक नंबरची !

    • @shahajipatil8568
      @shahajipatil8568 4 роки тому +2

      @@bobinpune आपण लहान मुलांच्या बाबतीत बोलताना विचार करून बोलवे

  • @nikhilbhole7476
    @nikhilbhole7476 Рік тому +1

    Very nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @nghatge1
    @nghatge1 4 роки тому +2

    खुप छान स्वंयपाक. लहानी बाळ खुपचं खोडकर आहे 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sheetalsathe7917
    @sheetalsathe7917 4 роки тому +3

    मस्त रेसेपी आजी भारी आहे टिल्लू लुडबुड करते गोड आहे सर्दी व जुलाब यावर औषधी हे माहिती नव्हते आभारी आहे आजी लाड करते मुलीचे

  • @panditgund5433
    @panditgund5433 2 роки тому

    एक नंबर 👌🏼👌🏼

  • @senthilgold1627
    @senthilgold1627 5 років тому +12

    Super cute aayi 🦀🦀🦀🦀🦀🦀🦀 mast kaalvan thondala🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤 paani sutlay

  • @gopalbitode
    @gopalbitode 3 роки тому

    very nice video

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 4 роки тому

    काकू पण छान शिकवतात अगदी सोप्या पद्धतीने

  • @anitajadhav9344
    @anitajadhav9344 4 роки тому

    खुप छान

  • @sushantkorgaokar7952
    @sushantkorgaokar7952 3 роки тому +3

    I got addicted to your video aaji 😍❤️❤️❤️

  • @suvarnakuttarwade7539
    @suvarnakuttarwade7539 4 роки тому

    Mi aaj pahilyandach banville khekdyche kalvan khup chan zale. Thanks aaji

  • @rachanadhotre1802
    @rachanadhotre1802 4 роки тому

    Ajji khup chan khekdyachi receipe. Ajji tumxhya gavace nav kay. Kolhapur mahit padle pan kolhapur kgu ki ankhi konte gav. Karan me pan kolapurchich ahe mhanun vicharle

  • @madhunena2429
    @madhunena2429 4 роки тому +8

    मला कोल्हापुर खूप आवडता आणि कोल्हापुरी भाषा सुद्धा खूप आवडते.

  • @s__p
    @s__p 4 роки тому +3

    वाह कालवण बघून, माझ्या आईच्या खेकड्याच्या कलवणाची आठवण आली... मस्त झालंय...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vandanamohite6740
    @vandanamohite6740 4 роки тому

    Poranno tumhi nashibvan ahat ashi premal Ani sugran aai milali GBU khupach Chan family gave konte

  • @xvadfadfg
    @xvadfadfg 4 роки тому +1

    Khupch mst aajicha recipe khup aavdtat aamhala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sunnysharma49
    @sunnysharma49 3 роки тому +1

    Mala khup avadthe thumcha sagla videos simple and real natural

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому +1

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @arjunmane5732
    @arjunmane5732 4 роки тому

    खुप छान ताई

  • @archanagagare1744
    @archanagagare1744 2 роки тому

    Mla tumchya aajibai khup aavdtat plz jr tumhi shirdila aalet tr aaji n la gheun ya aamchya ghari.. asha aaji saglyanna havyat... ❤️ Love u aaji ❤️😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      ओकाय नक्की येतो , या आपल्या आपुलकी बदल आपले आणि
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @manishamagare6894
    @manishamagare6894 3 роки тому

    Nice

  • @balkrishnagawande1098
    @balkrishnagawande1098 4 роки тому

    Grandmother is best chef

  • @maheshwareesonawane3371
    @maheshwareesonawane3371 4 роки тому

    Khup must

  • @swapnilyerunkar3180
    @swapnilyerunkar3180 4 роки тому +2

    Great aaji mala swatal jewan banwaychi awad ahe ani tyat me konkani so gharat ata konkani plus kolhapuri swad suru zalay
    Good aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , nakkich try kara aani kolhapuri padarth kase zale te amhala sanga

    • @imindian3895
      @imindian3895 4 роки тому

      Mi.pan kokni.. mahad kar

  • @TheHistoryTVMarathi_Aniket1545
    @TheHistoryTVMarathi_Aniket1545 5 років тому +2

    मस्त च ,चुली वरचे कालवण , आणि ते ही मातीच्या भांड्यात ! So tasty and yummy

  • @avishkarmule3669
    @avishkarmule3669 2 роки тому +1

    Tumhi dghi pan chan samjaun sagta respe mi tumche sagle video baghte aaj banvlel khekda kalvan pan khupch chan disat hot tondala pani sutl aaj tumchya brobar ovi aani sai pan hotya chan aahet doghi pan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyabhavsar6316
    @priyabhavsar6316 4 роки тому

    Recipe tr khup chann hoti... Pani suthale thondala.... Ani te lahan muley kiti नशीबवान आहे की त्यांना अशे वातावरण मिळते... नाहीतर हल्ली चे मोबाईल घ्युन बसले असतात.... खूप छांन

  • @rajendrapatil2248
    @rajendrapatil2248 4 роки тому +1

    वारणेची माऊली लय भारी 👌👌👌👌👌

  • @cjscorner1987
    @cjscorner1987 4 роки тому +1

    Waw ! Khupch chhan mouth watering ani mla tr khekde khupch awdtat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 роки тому +1

    Tai .àaji kharach khoop chan bolat.ani khoop Chan prakare jevan banvatat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @radhikapotdar2309
    @radhikapotdar2309 3 роки тому +1

    Kiti gouud aahe te mulgi. Khekkdych kalva mast

  • @sudhirkulkarni5232
    @sudhirkulkarni5232 5 років тому +2

    Samjat nahi aaji jast god aahet ki ti choti bal 💖😘. Rassa khupach chavist distoy🙏

  • @harrieshwalmiki8842
    @harrieshwalmiki8842 4 роки тому

    मस्त आज्जी एक नंबर कालवण झालय

  • @sumeetdhore3759
    @sumeetdhore3759 4 роки тому

    खुप गोड आहे तुमची नात आजी छान आहे पदार्थ बनवण्याची पद्धत मस्त मी मावळतुन बघते एक नबंर माझा ममीला खुप आवडला

  • @Spiritual_Buddhaa
    @Spiritual_Buddhaa 4 роки тому +2

    Chhota bal khupch khodkar ahe😘😍☺️ mi recipe kami tilach baghat hoti😍😘

  • @abhijeetrajapure3906
    @abhijeetrajapure3906 5 років тому +10

    ओवी आणि सई क्यूट. तुम्ही एवढी मातीची भांडी आणली कुठून ताई ?

  • @sharmilapatil1485
    @sharmilapatil1485 4 роки тому

    Kiti sunder recipe bnvta tumhi kaku n aaji

  • @renukajadhav9467
    @renukajadhav9467 4 роки тому

    Mla maza Aai ani Ajji chi Athavan ali😍very nice 😋

  • @nileshsale8976
    @nileshsale8976 4 роки тому

    Kaki bhari boltat....assal gavran feel al....nice

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 4 роки тому +2

    हे बारक फारच लबाड आणि गोड आहे

  • @vickypatilchannel7160
    @vickypatilchannel7160 5 років тому +4

    Superb...video sampunch Naye ase vatat hote

  • @madhurikulkarni7537
    @madhurikulkarni7537 4 роки тому

    आज् तुम्ही sangitlya प्रमाणे bhoplyache gharge kele chaan zale thnx

  • @ashwinisalkar6676
    @ashwinisalkar6676 5 років тому

    1no masta kaku chan gavran padhaticha khekdyacha sar baghaila milala tumchya nati pan god ahet 👍👌

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 4 роки тому

    Khup chan Ajji

  • @DM2812auto
    @DM2812auto 4 роки тому

    Tumche video khup chan astat

  • @sunitamahanawar4729
    @sunitamahanawar4729 4 роки тому +1

    रेसिपी खूपच छान

  • @dilipkamble7464
    @dilipkamble7464 4 роки тому

    मस्तच

  • @savitakhude8049
    @savitakhude8049 5 років тому +9

    Mast rassa tai👌👌me asach banavte pan te nangiche vatlele paani me chalnine chalun ghete tyane barik tarfalsudha rasshyat yet Nahi tumhi pan ekda try Karun bagha🙏🙏

  • @sambhajijadhav3193
    @sambhajijadhav3193 5 років тому +2

    छोटे बाळ लय भारी
    आणि खेकड्याची भाजी पण लय भारी

  • @gautamjadhav1657
    @gautamjadhav1657 5 років тому +1

    आपल्या कडे मातीच्या भांड्यातली भाजी खुप खुप आवडली..ओवीखुपछान आहे
    आजी आम्हाला आवडेल तुमच्या हातचे बनवलेल.जेवन कधी बोलवता

  • @rupalilabde6075
    @rupalilabde6075 4 роки тому +1

    Ovi so Quit....and recipe also good and heldiy

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyava ,
      रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
      लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
      दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा

  • @surekhakamble6547
    @surekhakamble6547 4 роки тому

    Kolhapur mde kuthe rahata tumhi,, maz maherpn kolhapur aahe,, khup chhan astat tumchya recipy,, aapulkichi chav aahe,,

  • @chhayakamble2800
    @chhayakamble2800 4 роки тому

    आजी खूपच छान रेसिपी करता त नशीबवान आहात आजी च हातचं जेवण खायला मिळत

  • @akshitatambe6527
    @akshitatambe6527 4 роки тому

    Khup chan aahai kalvan..ani ek bolayacha hota Maticha bhandyan chi kalji kasi ghavi hyavar plz ek vedio banva.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad , tai yacha video aahe channel varti tumhala link deto
      ua-cam.com/video/B8gk7gRuTmA/v-deo.html

    • @akshitatambe6527
      @akshitatambe6527 4 роки тому

      Okk thnk u..😊

  • @unforgiven.u.3376
    @unforgiven.u.3376 4 роки тому

    Baby girl.is so sweet so naughty yet so hardworking and she is helping ajji... cutie pie.....

  • @ishita91bhale79
    @ishita91bhale79 4 роки тому

    आजी तुमच्या हातचं खायची इच्छा होत आहे. मला माझ्या आजीची आठवण आली, माझी आजी जेव्हा खेकडे आणि मासे बनवते तेव्हा मी तिचे हातही चाटून घेते. आजीच्या रेसिपीज लई भारी.

  • @prachinaringrekar4494
    @prachinaringrekar4494 4 роки тому

    Khup chan

  • @sagarbodake4694
    @sagarbodake4694 4 роки тому

    मला तर खुप आवडतं

  • @vinayaknandlaskar5985
    @vinayaknandlaskar5985 4 роки тому

    खुप खुप छान...असेच व्हिडिओ पाठवत रहा ....

  • @नेताजीचव्हाण-फ9भ

    Nice video 👌👌👌 👏👏 Rohan Chavan

  • @ashwinigamre964
    @ashwinigamre964 5 років тому +4

    Ovi is cute little monster, so cute n lucky to be with granny.👶👶

  • @rutujakhairnar9680
    @rutujakhairnar9680 4 роки тому

    मस्त

  • @vrushalikumbhar9597
    @vrushalikumbhar9597 3 роки тому

    maushi rasa futala na pn...chav nahi lagat rasa futlyavr...rasa n futnyasathi ky karaych sanga na

  • @subhashgade3149
    @subhashgade3149 3 роки тому

    खूप छान 👌👌

  • @zhakasmarathizhakas9619
    @zhakasmarathizhakas9619 3 роки тому

    खूप भारी 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏