जाधव सर मी 4 थी मध्ये असताना आम्हाला शिकवायला आले होते... बेस्ट टीचर आहेत ते.. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये असे शिक्षक असतील तर english medium ची काही गरज लागणार नाही...
सर शिक्षणाचे बाजारीकरण झाले, श्रीमंत वर्ग ची मुल साठी वेगळ शिक्षण आणि महागडे काल्सेस.. क्लास... हल्ली बहुतांश शिक्षक.. हे सकाळी १० ला जायचे ५ला घरी यायचे.. मैड मंद शिक्षक..
अतिशय खुप सुंदर मुलाखत ❤
Proud of Dada....❤👍
खूपच सुंदर सर
Excellent job sirji.....
वास्तव
खुपच छान भारी
Great Job by Mr. Balaji Jadhav Sir
प्रिय मित्र बालाजी जाधव सर आपला अभिमान वाटतो
परिस्थिती पेक्षा मन:स्थिती बदलणं महत्वाचं आहे,खर आहे सर.
तुमच्या सारख्याच शिक्षकांची गरज आहे देशाला सर...
बालाजी सर ग्रेट
एकदम मस्त मोटिव्हेशन 👍🏻🙏🏻🤗
Proud of Balaji dada❤
ग्रेट सरजी
अतिशय सुंदर मुलाखत..! मनातलंच बोललात. 👌👍
जाधव सर मी 4 थी मध्ये असताना आम्हाला शिकवायला आले होते... बेस्ट टीचर आहेत ते.. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये असे शिक्षक असतील तर english medium ची काही गरज लागणार नाही...
अप्रतिम
एक सुशिक्षित व्यक्ति एक कुटुंब घडवतो पण एक शिक्षक आनेक कुटुंब घडवतो❤
सर शिक्षणाचे बाजारीकरण झाले, श्रीमंत वर्ग ची मुल साठी वेगळ शिक्षण आणि महागडे काल्सेस.. क्लास...
हल्ली बहुतांश शिक्षक.. हे सकाळी १० ला जायचे ५ला घरी यायचे.. मैड मंद शिक्षक..
#शिक्षक
मराठी भाषा म्हणून शाळेत शिकावे बाकी सर्व विषय इंग्रजी विषयात शिकावे यामुळे देशात आणि विदेशात करिअर करता येईल