Monica Kirnapure Nagpur: सुपारी मिळालेल्या गुन्हेगाराची नशेतली एक चूक आणि भरदिवसा Nagpur हादरलं होतं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 кві 2024
  • #BolBhidu #MonicaNagpure #NagpurCime
    ११ मार्च २०११, म्हणजे जळपास १३ वर्षांपूर्वीची गोष्ट, सकाळचे जवळपास १० वाजले होते, लोकांची कामावर जायची, शाळा, कॉलेजमध्ये जायची गडबड सुरु होती, नंदनवन भागातून केडीके कॉलेजकडे जाणारा रस्ताही वर्दळीनं गजबजलेला. याच रस्त्यावरुन एक माणूस चालला होता, पण त्याला याच रस्त्यावर एक तरुणी दिसली, पडलेली, अंगावर जखमा झालेली, रक्तबंबाळ अवस्थेमधली, तिच्या अंगावरच्या जखमा अपघातामुळं झालेल्या नव्हत्या, त्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे.
    त्या माणसानं या तरुणीला धावत पळत हॉस्पिटलमध्ये नेलं, ही २०-२२ वर्षांची अनोळखी मुलगी वाचावी असं त्याला मनापासून वाटत होतं, पण तसं घडलं नाही. या २३ वर्षांच्या मुलीचे प्राण उपचाराआधीच गेले, तिची हत्या झाली होती, तिच्यावर हल्ला, तिचा खून हे सगळं घडलेलं, चुकून. तिचा खून चुकून झालेला. सगळ्या नागपूरला हादरवणाऱ्या मोनिका किरणापुरे प्रकरणाची ही स्टोरी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 115

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 2 місяці тому +168

    नागपूर आजही गुन्हेगारीत अव्वल आहे महाराष्ट्रात नपुंसक बॉस सागर बंगल्यावर बसून मजा बघतो फक्त 😢

    • @rohitk3610
      @rohitk3610 2 місяці тому +12

      Tuzya bokya aani ubtya ni ky zande gaadlet ata paryant? Tyanchi pn sarkar hotich na?

    • @adin-Indian_
      @adin-Indian_ 2 місяці тому +16

      Yz तेव्हा तुझा पप्पा होता का गृह मंत्री😅😅... की हातवारे करणारा वाकडा काका

    • @prajaktajadhav9631
      @prajaktajadhav9631 2 місяці тому +6

      Ho barabar ahe. Fadnvis 2 paksh fodle ahet to pan khup motha gunhach ahe

    • @adm7865
      @adm7865 2 місяці тому +8

      2011 la kon hot home minister
      Tumhala fkt fadanvis la shivya deta yetat😊

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 2 місяці тому +4

      @@adin-Indian_ मी आजही बोलत आहे अडाणी भक्ता त्यामुळं शिक्षण महत्वाचं आहे.

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 місяці тому +63

    नागपूर बिहार झाला आहे. फार दुःखद आहे. न्याय मिळायला हवा.

  • @vedantkeshewad4209
    @vedantkeshewad4209 2 місяці тому +29

    विषय कोणताही असो चिन्मय भाऊ शिवाय ऐकायला मजा च वाटत नाही # चिन्मयभाऊ
    #Bigfan🙌🏽❤️...

  • @panash6
    @panash6 2 місяці тому +58

    मी स्कार्फ कधीच घालत नाही, ही घटना माहीत न्हवती, या कारणा साठी न्हवे, पण मी बाहेर पडताना, आपल्याला रसत्यात लोकांनी ओळखावं या कारणासाठी मला पहील्या पासून‌ स्कार्फ न घालायची सवय आहे

  • @kalakar576
    @kalakar576 2 місяці тому +49

    Chinmay bhau mhanje BolBhidu cha Anup Soni jhalela ahe😂😂😂

  • @milindjadhav3800
    @milindjadhav3800 2 місяці тому +12

    फारच वाईट असे शत्रू सोबत😢ही घडू नये

  • @Aniketp29
    @Aniketp29 2 місяці тому +16

    कायपण म्हणा सुपारी गॅंग फॉर्मात आहे.

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 2 місяці тому +26

    माझा भाऊ सेम college मध्ये शिकला. So Sad News😢. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @anilgidde
    @anilgidde 2 місяці тому +1

    Please one video light polution

  • @akshu-45
    @akshu-45 2 місяці тому +2

    Chinmay bhau storry तूच सांगत ja खूप भारी सांगतोस 🤗

  • @anilgidde
    @anilgidde 2 місяці тому +9

    प्रकाश प्रदुषण वर एक व्हिडिओ प्लीज

  • @user-se7uh3sl8j
    @user-se7uh3sl8j 2 місяці тому +17

    crime petrol चे episodes बघत असताना आजच मला या केस ची आठवण झाली.

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 2 місяці тому +5

    Two girls from victims college was in my office I heard this story from them in 2019

  • @nileshkamble6275
    @nileshkamble6275 2 місяці тому +16

    असलेच व्हीडीओ बनवत जा दादा भारी जमत तुला राजकारणाचे व्हीडीओ बनवत जाऊ नको

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 2 місяці тому

      पोलीस टाइम्स वाचत जा तिकडे असलेच असते ते पण फोटो सहित

  • @trackingpoint7512
    @trackingpoint7512 2 місяці тому +43

    2016 में नागपुर में 3 लोगो ने 2 मर्डर किए और 2016 में ही उम्र कैद की सजा हुई, उनमें से 2 लोग 2021 में बाहर भी आ गए, तो बोलो जय संविधान 😂😂😂😂😂

  • @holkarsamir857
    @holkarsamir857 2 місяці тому

    So sad

  • @meaow333
    @meaow333 2 місяці тому +5

    खूप वर्षापूर्वी ही कहानी एका टीव्ही क्राईम स्टोरी त पहिली होती . आरोपी चा शोध लागत च नव्हता शेवटी त्या चौकात त्या दिवशी असलेले मोबाईल सिग्नल्स चेक करण्यात आले त्यावरून आरोपींचा शोध लागला अस होत.

    • @anandm4932
      @anandm4932 Місяць тому

      Same here. Title vachun ch aathavn zali. Ata ka sangtat story mhanun.

  • @keshavsampate3086
    @keshavsampate3086 2 місяці тому

    Bhagyashri sude vishye pn video banav bhau please

  • @kishormohite2524
    @kishormohite2524 2 місяці тому +2

    Encounter का करत नाहीत असल्या लोकांचा.

  • @cookiteasy1406
    @cookiteasy1406 2 місяці тому +4

    Mazi maitrin Monika chya batch mdhech hoti.. Khup bhayankar ghatana hoti ti😢😢

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 2 місяці тому +6

    Mi lahan पणाpasun crime petrol बघत होतो. त्या मध्ये हा मोनिका mureder केस दाखवली आहे.

  • @Hajrat_ali_imam
    @Hajrat_ali_imam Місяць тому

    parole system needs to end

  • @148riha
    @148riha 2 місяці тому +1

    Crime petrol me dekha mene ye episode❤

  • @Mukeshsingh.312
    @Mukeshsingh.312 2 місяці тому +6

    असले भयावह व्हिडीओ नेहमी रात्रीच का येतात ?🤔

  • @information5872
    @information5872 2 місяці тому +2

    दादा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिक्षेचा अंमल निदान महाराष्ट्रात तरी व्हावा

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 2 місяці тому +2

    Crime patrol cha pahila episode hota ha

  • @ganeshfarkade405
    @ganeshfarkade405 2 місяці тому +4

    Bhau Ramtek chi porgi hoti .. Nagpur chi nahi... Thumbnail tar barobar takat ja...
    Ani crime patrol war pan Ala hota episode

  • @prabhakarraut490
    @prabhakarraut490 2 місяці тому +1

    Crime petrol madhe ha episode dakhvala ahe..

  • @dilipjeve5402
    @dilipjeve5402 2 місяці тому

    क्राइम पेट्रोल एपिसोड मस्ती येऊन गेला ह्या विषयावर

  • @gauravahire947
    @gauravahire947 2 місяці тому

    Chinmay bhau ek real story sangto aamchya gavachi tyavar video banva plz

    • @MR_INDIA03
      @MR_INDIA03 2 місяці тому +1

      Tuch sag ki amhi ikto

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 2 місяці тому

    Crime petrol ha episode ahe

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 2 місяці тому +1

    मोनिकाच्या आत्म्याला शांती मिळो 😢

  • @chetangaikwad8809
    @chetangaikwad8809 2 місяці тому +3

    आरे यार चिन्मय एवढे जुने बातमी का आणली

  • @ps8399
    @ps8399 2 місяці тому

    Salman cha vishay gheun ye चिन्मय ❤

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 2 місяці тому

    Good analysis bol bhidu tumhi hech video Kara political video kru nka karan te tumhala jamat nahi

  • @AG__123
    @AG__123 Місяць тому +1

    मराठे हीच का महाराज ची शिकवण 😅😂

  • @Patilnitin14
    @Patilnitin14 2 місяці тому

    Hi case crime patrol mde pan dakhvli hoti. Ani khup varsha ni search krun hi bhetat navti. Aaj bol bhidu mule parat news bhetli.

    • @Atharva982
      @Atharva982 21 день тому

      Episode no Kay ahee crime petrol chaa

    • @Patilnitin14
      @Patilnitin14 20 днів тому

      @@Atharva982
      m.ua-cam.com/video/BQT-dAf2_Z4/v-deo.html&pp=ygUdQ3JpbWUgcGF0cm9sIGltcGVuZGluZyBkYW5nZXI%3D

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629 2 місяці тому

    क्राईम पेट्रोल ल दाखवली होती हे स्टोरी 😢

  • @sonalidongre7034
    @sonalidongre7034 2 місяці тому +1

    Ratri pan scarf ghaaltat ithe punyaat...dupari thik ahe, pan ratri Kai..gudmarayala hot nahi ka hyanna

  • @livelonglife200
    @livelonglife200 2 місяці тому +5

    Phukti jamaat khup ahe Nagpur madhye mhanun gunhegari wadhli ahe.

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 2 місяці тому

      खळगुट खाणारी आणि परश्याची फॅन असलेली लोक मोठे गुन्हेगार आहेत लिस्ट काढून पहा

  • @sameer734
    @sameer734 2 місяці тому +1

    Maarayche 1.50 lakh, Shodhayche 1 lakh. Wa majhya bharat desha.

    • @sumitovhal1375
      @sumitovhal1375 2 місяці тому

      ते पण फक्त 14 हजार रुपये साठी 😢

  • @jitendradhudhawade6984
    @jitendradhudhawade6984 2 місяці тому

    ही केस crime patrol वर दाखविले होती अनूप सोनी होते तेव्हा

  • @justkokanithings137
    @justkokanithings137 2 місяці тому

    १) नागपूर मधे मुलींना हॉस्टल मधे टाकू नये
    २) स्कार्फ बंधू नये

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 29 днів тому

    लकीर मुव्ही ची आठवण झाली

  • @latikatopre6608
    @latikatopre6608 2 місяці тому

    Tya time la nusti hich charcha hoti Nagpur bhar😢😢😢
    aata tr tya gallitun gel ki aathwn yete case chi

  • @vishalmore6526
    @vishalmore6526 2 місяці тому +2

    स्कार्प नसता बांधला तरी, घटना होणारच होती..हा एपिसोड मी, क्राइम पेट्रोल मध्ये बघितला आहे, मोबाईलवर..

  • @saurabhwadulkar1997
    @saurabhwadulkar1997 2 місяці тому +3

    Scarf sarkha navhta nashib kharab hota

  • @Mr1987atul
    @Mr1987atul Місяць тому

    Nagpur madhe khup jast crime ahe.

  • @swapnil8739
    @swapnil8739 2 місяці тому +2

    Ha khoon maza sir ni kela ahe te ata jail madhe ahe

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 2 місяці тому +2

    I’m 100% sure that the criminals who did this are out now

  • @surekhaghangale8224
    @surekhaghangale8224 Місяць тому

    Asha ya lokana Jo prynt fashi hot nhi to prynt koni he crime seriously ghenar nhi

  • @shubhamjatti281
    @shubhamjatti281 2 місяці тому

    Fashi ka det nhi aai ghleya na 😢

  • @NeetuShah-ld7oq
    @NeetuShah-ld7oq 2 місяці тому

    Mi live pahila ahe ha murder

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 2 місяці тому

    Gunhegarana parole var ka sodle jate😖😖😖

  • @muazzamparkar3726
    @muazzamparkar3726 2 місяці тому +1

    Crime Patrol मध्ये ह्या गुन्ह्याचा episode बघितला होता. Thumbnail पाहून वाटलं, पुन्हा असाच गुन्हा झाला की काय? व्हिडीओ सुरू होताच नाही हे उत्तर confirm झालं आणि खात्री पटली की तोच गुन्हा आहे म्हणून.

    • @adirajwaldode747
      @adirajwaldode747 2 місяці тому +2

      Ep.no.

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 2 місяці тому +1

      एपिसोड नंबर पण सांग ना, दिवसभर तेच बघत असतो मी 😅

    • @ab_m_73
      @ab_m_73 Місяць тому

      Tya episode madhe character chi naave change Keli aahet. Monika che naav Sunita aahe tyat

  • @swaaaa11
    @swaaaa11 2 місяці тому +2

    सध्या भाजपा मुळे खूप बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे.

    • @kishorpc
      @kishorpc 2 місяці тому +4

      Bhava 2011 chi gost ahe

    • @swaaaa11
      @swaaaa11 2 місяці тому

      @@kishorpc अरे भावा माहिती आहे पण सध्या चे पण बघ काय स्थिती आहे 2024 मध्ये

    • @mindit9771
      @mindit9771 2 місяці тому +2

      Bhimta😂😂😂

  • @mihirgupta9074
    @mihirgupta9074 2 місяці тому

    Bhidu koi kam nahi haikya ...
    Juni poohani story...

  • @d99pp3
    @d99pp3 2 місяці тому +1

    Useless

    • @SonaliSharmaPhotography
      @SonaliSharmaPhotography 2 місяці тому +11

      जेव्हा तुमच्या फॅमिली मध्ये असे काही होईल तेव्हा पण तुम्ही useless म्हणाल काय?

  • @slim11shock
    @slim11shock 2 місяці тому

    का रे चिन्मय असे sensational व्हिडिओ तू करू शकतोस पण बाबासाहेबांचा व्हिडिओ करायला तुला वेळ नाही?

    • @mindit9771
      @mindit9771 2 місяці тому +2

      Dhabasaheb 😂😂😂

  • @surajkamble6612
    @surajkamble6612 Місяць тому

    13 warsh purvich nko bolu ya warshi 14 april 2024 ka nahi bola tu

  • @amitparab4933
    @amitparab4933 2 місяці тому

    योगिता ठाकरे ची हत्या कोणी आणि कुठे झाली ते पण सांगा?