Maharashtra Lok Sabha : Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला इतक्या जागांवर यश येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • पाचव्या टप्प्यातलं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटी मध्ये बंद झाला... कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार? याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल... त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती... पण यातल्या तुतारी नेमक्या किती जागांवर आघाडी घेत गुलाल उधळेल? यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं... म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या 10 जागांवर रेसमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील? शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात तुतारीचे किती खासदार दिल्लीत जातील? हेच सांगणारा हा विशेष रिपोर्ट...
    The fifth phase of voting is over, and the fate of all 48 seats in Maharashtra is now sealed in the ballot boxes. Who will emerge victorious from each seat? While predictions abound, the definitive results will be revealed on the 4th. Sharad Pawar has confidently stated that the Mahavikas Aghadi will secure 30 to 35 seats, a bold claim that has shaken the grand alliance. However, Pawar has remained tight-lipped about the exact number of seats Tutari will win. Now, as we await the final tally, the question looms: of the 10 seats where Sharad Pawar's candidates were in contention, how many will they actually claim? The outcome will significantly impact Sharad Pawar's political trajectory and determine the representation of Tutari in the Lok Sabha. This special report delves into these pivotal questions, providing insights into the potential political landscape of Maharashtra post-elections.
    #sharadpawar #hellomaharashtra #beedloksabha #breakingnews #ajitpawar #baramatiloksabha #sataraloksabha #marathi #supriyasulefc #sunetrapawar
    keywords:
    sharad pawar ncp chief
    sharad pawar
    sharad pawar vs ajit pawar
    sharad pawar news
    sharad pawar latest news
    sharad pawar live
    sharad pawar news today
    sharad pawar speech
    ncp chief sharad pawar
    ajit pawar vs sharad pawar
    sharad pawar meets narendra modi
    sharad pawar resigns
    sharad pawar resignation
    sharad pawar on ajit pawar
    sharad pawar marathi news
    sharad pawar ncp
    marathi news
    ncp sharad pawar
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    #sharadpawar #sharadpawarnews #sharadpawarlive #sharadvsajit #pawarvspawar #sharadpawarseat #baramatiloksabha #sataraloksabha #shirurloksabha #madhaloksabha #bhiwandiloksabha #dindoriloksabha #vardhaloksabha #beed #raverloksabha #ahmadnagarloksabha #pankajamunde #munde #shrikantshinde #kalyanloksabha #ajitpawarvssharadpawar #hellomaharashtranews #supriyasulefc #baramati #beed
    #kalyanloksabha #eknathshinde #shrikantshinde #sushmaandhare #varunsarnaik #devendrafadanvis #bjp #shivsena #ubhata #vaishalidarekar #beedloksabha #livemarathinews #thaneloksabha #loksabhaelection2024 #loksabhaelections2024 #loksabhaelection #loksabha #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #prakashambedkar #devendrafadnavis #eknathshinde #electionresult #sharadpawarvsajitpawar #supriyasulevsajitpawar #marathinews #maharashtranewsliveupdates #marathinewslive #livemarathinews #marathinewsvideo #marathinewsupdates #marathibreakingnews #marathinewstoday #marathareservationsurvey #marathibatmya #marathibatmyalive #batmyamarathilivetoday #mumbailoksabha #thaneloksabha #sushmandharebhashan #uddhavthackeray

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @jaywantpatil3653
    @jaywantpatil3653 27 днів тому +87

    निच्चीत 7 खासदार ! 8 होऊ शकतात भगरे सर येऊ शकतात !!👌

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 28 днів тому +508

    सर्वात जास्त लिडणे महाराष्ट्रात खासदार डॉ .अमोल कोल्हेसाहेब निवडून येणार.

  • @namdevshelke2389
    @namdevshelke2389 24 дні тому +18

    नगर मधून आमचे लंके साहेब कम से कम 2 लाखांच्या लीड ने १००%आले आहेत✌️✌️✅

  • @somnathshinde8234
    @somnathshinde8234 27 днів тому +86

    भास्कर भगरे सर 110% निवडुन येणारच

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 28 днів тому +203

    दिंडोरी भगरे सर खूप जोरात चाललेले आहेत

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 28 днів тому +425

    भास्कर भगरे 100%आजच निवडून आले आहेत, लिहून घ्या

    • @rohidaschavan6834
      @rohidaschavan6834 27 днів тому +11

      वाकडोजी १ जागा येनार

    • @Gavali.668
      @Gavali.668 27 днів тому +35

      आम्ही तर सुरगाणा तालुक्यातून फक्त तुतारी वाजवली आहे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत

    • @pradippawar862
      @pradippawar862 27 днів тому

      ​​@@rohidaschavan6834तुम्ही सावध रहा दाबले जाल

    • @somnathbhujbal4114
      @somnathbhujbal4114 27 днів тому

      इतका बोलण्याचा गर्व नसावा ही वेळ कुणावर पण येऊ शकते.​@@rohidaschavan6834

    • @waghprakashranwadkarwagh8168
      @waghprakashranwadkarwagh8168 27 днів тому +14

      Nifhad tutari super fast

  • @nivrutpadvi5642
    @nivrutpadvi5642 27 днів тому +51

    वाजणार त फक्त तुतारी ओन्ली महाविकास आघाड़ी

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 27 днів тому +27

    बिडमधुन यंदा तुतारी वाजणारच आहे. जय महाराष्ट्र

  • @rahulmadhawai7552
    @rahulmadhawai7552 27 днів тому +258

    दिंडोरी मतदार संघ तुतारी लिड मोजा फक्त

  • @Hortouch
    @Hortouch 28 днів тому +133

    भावा दिंडोरीत तुतारी वाजणार, हाईस कुठं

  • @pradippawar862
    @pradippawar862 27 днів тому +37

    दिंडोरी भास्कर भगरे हे सर्वात जास्त मतांनी तुतारी निवडणार .

  • @AK-kdlys
    @AK-kdlys 26 днів тому +4

    दिंडोरी खासदार भास्कर भगरे सर यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 28 днів тому +309

    आमच्या बीड मध्ये जय बजरंग बली फक्त बप्पा❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 27 днів тому +6

      😂😂😂😂😂

    • @shivharinagargoje1425
      @shivharinagargoje1425 27 днів тому +6

      😂

    • @ashokhodshil5091
      @ashokhodshil5091 27 днів тому +3

      ​@@shivharinagargoje1425😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dattatrayagarkal8862
      @dattatrayagarkal8862 27 днів тому +4

      मंहमद्या पंतप्रधान होतोय वाटत.

    • @atulkhairnar9539
      @atulkhairnar9539 27 днів тому

      ​@@dattatrayagarkal8862होतोय ना तुझ्या आईचा नवरा त***************

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE 27 днів тому +193

    दिंडोरी तून भगरे सर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्वात जास्त मतांनी विजयी होतील.🎉

  • @pavandonde831
    @pavandonde831 27 днів тому +13

    महाराष्ट्रातील एक खासदार 100% निवडून आले, ते म्हणजे दिंडोरीतील भास्कर भगरे सर

  • @rameshchaudhari3093
    @rameshchaudhari3093 27 днів тому +6

    आरे काही पण अंदाज लावता, दिंडोरी तुन भगरे सर फिक्स आहेत 👌👍

  • @nileshfarande
    @nileshfarande 27 днів тому +123

    वर्धा जिल्ह्यातून सुद्धा तुतारी निवडून येणार अमर भाऊ काळे 100% निवडून येणार

    • @devdattamunde6296
      @devdattamunde6296 27 днів тому +3

      25 हजार matacha कमी जास्त phark आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात तुतारी 25 हजार matani पुढे आहे बाकी मतदारसंघात माहित नाही

    • @prashantumare8628
      @prashantumare8628 27 днів тому +2

      🎉

    • @user-gy4np3nd1e
      @user-gy4np3nd1e 26 днів тому

      Sp tutari 000000000000000+😂🎉😢😮😅😊❤

    • @vikramvairat536
      @vikramvairat536 21 день тому +1

      Vardha and Dindori donhi kade Tutari 1 lakh lead ne yenyachi shakyata sarv rajkiy visheshakanni vyakt keli ahe

  • @arjunbhagat5053
    @arjunbhagat5053 27 днів тому +290

    बजरंग बप्पा 100%तुतारी वाजणार.

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 27 днів тому +15

      पडणार आहे तो

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 27 днів тому +9

      आणि निवडूण आला तर आष्टी पाटोदा शिरूर वंजारी आमदार असणार

    • @amarsinhdhakane1366
      @amarsinhdhakane1366 27 днів тому +3

      Bappa che visarjan honar 😂

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 27 днів тому +4

      एकट्या परळी तून 60k लीड आहे ताई ला

    • @sateshbikkad6804
      @sateshbikkad6804 26 днів тому +2

      Bappa tumhi ghanta ghya

  • @somnathjadhav7983
    @somnathjadhav7983 27 днів тому +17

    दिंडोरी मतदार संघातून भगरे सर 100 टक्के निवडून येतील .तुम्ही फक्त भारती ताई पवार किती मतांनी पराभूत होतील याची बातमी दाखवा.

  • @pramodgawit5414
    @pramodgawit5414 27 днів тому +6

    बाकीच्यांचे माहित नाही पण दिंडोरी मध्ये भगरे सर 100%. आहेत..

  • @sureshkandge8183
    @sureshkandge8183 27 днів тому +137

    महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या आठ जागा 100% येणार काळजी नसावी

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 27 днів тому +124

    दिंडोरी.... मध्ये तुतारी वाजणार

  • @nileshchavhan1174
    @nileshchavhan1174 27 днів тому +9

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपचा कधीच बालेकिल्ला नव्हता फक्त महाविकास आघाडी कडून उमेदवार देत असताना गणित चुकत गेलं म्हणून इथं महाविकास आघाडीचा पराभव होत राहिला राहिला परंतु यावेळी योग्य उमेदवार मिळाला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनता भाजपला त्यांची जागा नक्की दाखवून देईल शेतकरी विरोधी निर्णय घेणारी कांद्याची निर्यात बंदी करणारी घरी बसतील भगरे सर 100% 2 लाखाच्या लीड ने निवडून येतील

  • @jitendrasuryagandh9446
    @jitendrasuryagandh9446 27 днів тому +3

    तुमचे विश्लेषण अगदी खरे ठरेलं.

  • @dnyaneshwarsadade5400
    @dnyaneshwarsadade5400 27 днів тому +52

    सर्वांत जास्त लिडने भगरे सर निवडून येणार

  • @abhideshmukh8028
    @abhideshmukh8028 27 днів тому +117

    भगरे 1000% निवडून येणार

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 26 днів тому +4

    दिंडोरी भास्कर भगरे नक्की येणार ❤️❤️❤️🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @shailendra1002
    @shailendra1002 27 днів тому +9

    तुतारी वाजली🎉🎉🎉

  • @ishwarnikam3834
    @ishwarnikam3834 27 днів тому +158

    दिंडोरी भास्करराव भगरे फिक्स खासदार 100% विजयी होणार......

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 27 днів тому +82

    तुतारीचे 8, लोकसभेच्या जागा येणार हे निश्चित

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 27 днів тому +5

    ये भावा अभ्यास करून बोल.. दिंडोरीत फक्त #भगरे सर निवडून येणार..बाकी आम्हाला माहित नाही..💯🔥✌️

  • @sudhakarlawande2153
    @sudhakarlawande2153 27 днів тому +4

    ८ जागा एकदम फिक्स येणार २ जागांवर अटीतटीची लढत होऊन, श्रीराम पाटील २० ते २५ हजार मताधिक्याने निवडून येतील 🚩 बाळ्या मामा २०००० ते ४०००० हजार मताधिक्याने निवडून येतील.

  • @ajayrao1563
    @ajayrao1563 27 днів тому +301

    दिंडोरी मधील गणित चुकलंय तुमचं इकडं तुतारी येणार 100% भारती पवार चा गेम केलाय जनतेने.
    स्थानिक सूत्रांकडून माहिती घ्या 🙏🏻

  • @ramdasjadhav8353
    @ramdasjadhav8353 27 днів тому +33

    दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भगरे सर एक लाख मतांनी विजयी होतील

  • @RameshwarBorwar-qe6fn
    @RameshwarBorwar-qe6fn 27 днів тому +8

    100% तुतारी वर्धेमधून

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 27 днів тому +4

    दिंडोरी मतदारसंघात भगरे सर निवडून येणार

  • @pravinborude6553
    @pravinborude6553 28 днів тому +114

    निलेश लंके साहेब फिक्स खासदार

  • @sbs4897
    @sbs4897 27 днів тому +90

    दिंडोरीत तुतारी एक लाख पेक्षा अधिक जिंकुन येणार.

  • @omkarsaindane2006
    @omkarsaindane2006 22 дні тому +2

    अहमदनगर मधून निलेश लंके फिक्स खासदार 🎉

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 27 днів тому +6

    दिंडोरीत जोर तुतारीचाच तरी विश्लेषण वेगळाच का...

  • @daulatjamkar779
    @daulatjamkar779 27 днів тому +56

    तुमच दिंडोरीचा विश्लेषण साफ चुकीचा...
    दिडोंरी शंभर टक्के तुतारी वाजणार आहेत..भास्कर भगरे 100%येणार..
    आम्ही कांदा उत्पादक शेतकरी

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 27 днів тому +96

    सुप्रियाताई किमान १ लाख मताधिक्य घेऊन नक्कीच निवडून येणार जय जिजाऊ ✌️✌️✌️✌️✌️

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 26 днів тому +2

      सु.सु.ताई नक्कीच आपटणार.

  • @nivruttichavan9342
    @nivruttichavan9342 21 день тому +2

    भावा दिंडोरी त तुतारी वाजनार 🙏

  • @kdpravin
    @kdpravin 27 днів тому +4

    वर्धा मधुन पण अमर काळे दणदणीत विजयी होणार...

  • @sameerpote5632
    @sameerpote5632 27 днів тому +99

    दींडोरीत सर्वात जास्थ लीट असेल तुतारीला.

  • @vinodkatkar2075
    @vinodkatkar2075 27 днів тому +89

    बीड बजरंग बप्पा सोनवणे 100%

  • @ganeshbraskar7869
    @ganeshbraskar7869 19 днів тому +1

    लोकनेते निलेशजी लंके खासदारसाहेब

  • @khadijamomin2739
    @khadijamomin2739 26 днів тому +2

    Great and bright dear and near sharad pawar sahab is next home minister of lndia

  • @PandurangKhandare-sl4qb
    @PandurangKhandare-sl4qb 27 днів тому +92

    10 पैकी 9 ते 10 फीक्स तुतारी जोरात वाजलीय

    • @rohidaschavan6834
      @rohidaschavan6834 27 днів тому +6

      एकही नाही येणार वाकडोजी

    • @dipaksangamnere7936
      @dipaksangamnere7936 27 днів тому

      ​@@rohidaschavan6834navra Hoil bagh Pawar

    • @santoshgaikwad4745
      @santoshgaikwad4745 27 днів тому +16

      ​@@rohidaschavan6834जळाली. खालून गुजराती भक्ताची😂😂😂

    • @pritamyadav3700
      @pritamyadav3700 27 днів тому +6

      ​@@rohidaschavan6834are tuz vay kiti
      84 vya varshi sudha thambay tayar nahi ha manus
      Manale pawar sahebana

    • @rohidaschavan6834
      @rohidaschavan6834 27 днів тому +1

      @@pritamyadav3700 पैसा बोलतो याना़ पैसा पाहीजै

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 27 днів тому +45

    बजरंग बाप्पा फक्त

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l 26 днів тому +2

    मुंगेरीलाल के हसीन सपने , काका त्यांचा पक्षच कॉंग्रेस मध्ये विलीन करतील , एकदोन जागा आल्या तरी धन्य समजा.

  • @ramaawale1390
    @ramaawale1390 21 день тому

    आमच्या माढा मतदार संघात फक्त धैर्यशील मोहिते पाटील ❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sbs4897
    @sbs4897 27 днів тому +130

    रावेर सोडून सर्व 9जागा शरद पवारांच्या येतील तर उद्धव ठाकरेंच्या 17+कोन्ग्रेसच्या12 निवडून येतील. MVA 38जिंकुन येतील

    • @Ashutoshtilak
      @Ashutoshtilak 27 днів тому +18

      रावेर तुम्हाला एकनाथ खडसे मुळे वाटतं आहे पण अम्हला माहित आहे, जळगांव BJP स्वतःचे लोक पाडण्यात धन्यता मानते. त्यामूळे रक्षा खडसे हरू शकतात

    • @dattatrayagarkal8862
      @dattatrayagarkal8862 27 днів тому +5

      मंहमद्या पंतप्रधान होतोय वाटत.

    • @aniruddhasadhu1242
      @aniruddhasadhu1242 27 днів тому

      😂😂😂

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 27 днів тому +1

      शंभर टक्के

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 27 днів тому +1

      दोन्ही पक्षांत खडसे आहे म्हणून शंका येते

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 27 днів тому +61

    ९ जागा मिळतील रावेर सोडून सर्व.

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 27 днів тому +13

    तुतारी 10जागेवर फिक्स

  • @satishshinde6691
    @satishshinde6691 27 днів тому +1

    योग्य मांडणी

  • @Yogeshpawar220
    @Yogeshpawar220 27 днів тому +17

    माढा मध्ये धैर्यशील पाटील साहेब❤

  • @user-xo4hd4ux8q
    @user-xo4hd4ux8q 28 днів тому +110

    रावेर वगळता सर्व जागा 100%येणार

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 27 днів тому +7

      रावेर पण जिंकतय?

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 27 днів тому +3

      Correct

    • @user-kc3tj3nr8q
      @user-kc3tj3nr8q 27 днів тому +6

      Raver madhe tutari vajanar ahe

    • @nilkantpatil9894
      @nilkantpatil9894 27 днів тому +5

      रावेर मध्ये फक्त तुतारी च येणार

    • @shakirpinjari56
      @shakirpinjari56 27 днів тому +3

      रावेर लोकसभा तुतारी पन्नास हजार च्या लीड ने येणार आहे।100% ❤❤

  • @bhagwatdhakne1836
    @bhagwatdhakne1836 18 днів тому +1

    तुतारी चे एकतर्फी निवडून येणारे खासदार -
    १. मोहिते पाटील , माढा
    २. निलेश लंके , अहमदनगर
    ३. बाळ्या मामा म्हात्रे, भिवंडी
    अटीतटीची लढत खालील प्रमाणे
    १. बारामती - सौ. सुप्रियाताई सुळे
    २. बीड - श्री. बजरंज सोनवणे
    ३. सातारा- श्री. शशिकांत शिंदे
    ४. शिरूर - डॉ . अमोल कोल्हे
    ५. दिंडोरी - श्री . भास्कर भगरे

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 27 днів тому

    माढा- फिक्स खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 27 днів тому +23

    Only माहविकास आघाडी

  • @ajinkyathakare1346
    @ajinkyathakare1346 27 днів тому +25

    मित्रा दिंडोरीत भगरे सर निवडून येणार,बाई पडणार

  • @chandrakantjagtap4070
    @chandrakantjagtap4070 26 днів тому +1

    दिंडोरी भगरें सर 100 टक्के

  • @maheshthorat3131
    @maheshthorat3131 27 днів тому +4

    महाराज एक जागा राखून ठेवली का काय? रायगड ची

  • @SalmaP-bg2cm
    @SalmaP-bg2cm 27 днів тому +30

    बजरंग बप्पा✌बीड

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 27 днів тому +19

    दिंडोरी भागरेसर फिक्स खासदार आहेत

  • @shailendra1002
    @shailendra1002 27 днів тому +2

    खरा सर्वे 🎉🎉🎉🎉

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 27 днів тому +2

    शिवसेनेचे शिवसैनिक यांनी प्रामाणिक पणे राज्यात केले

  • @sharadbhor9468
    @sharadbhor9468 27 днів тому +21

    दिंडोरी मध्ये भगरे सर

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 28 днів тому +39

    महाराष्ट्रात १० देशात १२

  • @user-bn7mi2py3g
    @user-bn7mi2py3g 27 днів тому +1

    वर्धा लोकसभा मतदारसंघा संदर्भात तुमच्या अभ्यास कच्चा आहे...

  • @rajendrapomane7494
    @rajendrapomane7494 21 день тому

    जोतिषासारखे बरोबर बोललात.....जय हो...

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 27 днів тому +25

    ९ उमेदवार निवडून येतील

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 27 днів тому +11

    साहेब आमचा स्वाभिमान ✌️✌️✌️✌️✌️

  • @user-jt7oj9wm8k
    @user-jt7oj9wm8k 27 днів тому

    एकदम बरोबर सर्व्ह आहे हो....... अमर काळे,आणि पूर्ण जागा नक्की निवडून येणार आहे पवार साहेबांच्या.......

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 27 днів тому +1

    बीड जिल्हा मध्ये पंकजा ताई मुंडे साहेब निवडून येणार

  • @user-ep4vi3iw6d
    @user-ep4vi3iw6d 27 днів тому +19

    दिंडोरी फिक्स आहे

  • @vishnukolte9927
    @vishnukolte9927 27 днів тому +33

    नगर मध्ये लंके साहेब फिक्स

  • @vivekksheersagar4491
    @vivekksheersagar4491 27 днів тому +1

    10/10...NCP..SP

  • @varadbhide603
    @varadbhide603 27 днів тому

    माढा फिक्स मोहिते पाटील 🎉❤
    कमीत कमी 60 ते 70 हजार मतांनी विजयी होणार

  • @sushilthombare4505
    @sushilthombare4505 27 днів тому +20

    भगरे fix🎉

  • @shambhurajshinde8848
    @shambhurajshinde8848 27 днів тому +49

    सर्वात जास्त लीडने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा सर्वात जास्त लीडने निवडून शशिकांत शिंदे येतील 🎉🎉

  • @badboysachin4841
    @badboysachin4841 27 днів тому +1

    माढा❤

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe4032 27 днів тому +1

    डोळे झाकल्यावर या जागा निवडून आल्यात का नाही आल्यात हे कसे कळणार.

  • @GorakDuda-bi8wg
    @GorakDuda-bi8wg 27 днів тому +10

    भगरे सर 100% निवडून येणार

  • @ganeshdeshmane9062
    @ganeshdeshmane9062 28 днів тому +32

    dindori madhe tutari fix

  • @vijaykumarkhokale6238
    @vijaykumarkhokale6238 26 днів тому +1

    3 जागेच्या वर पवार येणार नाहीत
    कमेंन्ट पिन करुन ठेवा.🙏🏻

  • @sunildeshmukh3583
    @sunildeshmukh3583 28 днів тому +32

    १० tutari

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 27 днів тому +5

    बरोबर विश्लेषण 7 जागा येऊ शकतात

  • @bvdevhare5165
    @bvdevhare5165 27 днів тому +1

    8 ठिकाणी तुतारी वाजली जाईल असे माझे मत आहे.

  • @omkar_d_swami
    @omkar_d_swami 27 днів тому +1

    Yedpat.......
    Bhagre Sir❤❤❤ Lead moja phakt

  • @unknown_XX11
    @unknown_XX11 28 днів тому +10

    Perfect analysis 7 jaga yetil 💯

  • @jairamjadhav278
    @jairamjadhav278 27 днів тому +28

    दहा पैकी दहा येऊ शकतात

  • @YuvrajdadaAde-bf1cp
    @YuvrajdadaAde-bf1cp 21 день тому

    मावळ संजोग वाघेरे शिरूर अमोलदादा कोल्हे महाडा धर्माशील दादा मोहीते बारामती सुप्रिया ताईसाहेब बीड बंजरंग बापा सातारा शशिकांत शिंदेसर भिवंडी बाळ्या मामा रावेर श्रीराम पाटील हिडोरी भास्कर बगरे सर वर्धा अमर काळे

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j 22 дні тому

    दिंडोरी मध्ये 100% भगरे सर निवडून येतील

  • @chagankhaladkar7099
    @chagankhaladkar7099 27 днів тому +11

    देशभरात 10 ते 11 जागी फिक्स. रामकृष्ण हरी ! वाजणार तुतारी !!

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 27 днів тому

      आपला राम, कृष्ण, तयानां चालतो का

    • @SaiShrikant...
      @SaiShrikant... 27 днів тому

      0

    • @HIND251
      @HIND251 26 днів тому

      अल्ला हो अकबर म्हणा

    • @chagankhaladkar7099
      @chagankhaladkar7099 25 днів тому

      @@HIND251 तुमच्या आकाला पाकिस्तानी बिर्याणी चालते, मग नारा का नाही चालत ?

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 25 днів тому +1

      ​@@dipakrajput4743 तुमच्या नेत्याला पाकिस्तानची बिर्याणी चालते का? गोमांस विकणाऱ्या कंपनीकडून चंदा घेतला तो चालतो का?

  • @sureshjagtap5078
    @sureshjagtap5078 27 днів тому +10

    10 ठिकाणी तुतारी वाजणार

  • @dnyaneshwargaikwad8863
    @dnyaneshwargaikwad8863 27 днів тому +6

    तुतारीला १० पैकी १० जागा मिळणार म्हणजे मिळणार, कृष्णा भास्कर कुलकर्णी नागपूरचा बोबंलणार.

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 26 днів тому

    अहमदनगर मध्ये डॉ सुजय दादा विखे पाटील100% निवडून येतील

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 27 днів тому +25

    बीडला बजरंग बल्ली की जय