Nagar मध्ये Nilesh Lanke यांनी Sujay Vikhe Patil यांचा डाव कसा गुंडाळला ? | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • Nagar Dakshin मध्ये Nilesh Lanke यांनी Sujay Vikhe Patil यांचा डाव कसा गुंडाळला ? | Vishaych Bhari
    मंडळी, लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि अनेक मतदारसंघात धक्कादायक २आणि exit पोलचा पार फज्जा उडवणारे निकाल पाहायला मिळाले. महाराष्ट्रात ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यापैकीचं एक अत्यंत चुरशीचा आणि चर्चेतला मतदारसंघ म्हणजे नगर दक्षिण. तिथं भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले होते. पण नगर दक्षिणची लढाई फक्त दोन पक्षातील उमेदवारांपुरती मर्यादित राहिली नव्हती. गरीब vs श्रीमंत, प्रस्थापित vs सर्वसामान्य उमेदवार असं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे त्या लढतीला रंगत आलेली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचं तिकडे लक्ष लागलेलं होतं. निलेश लंके यांनी 28 हजार 929 मतांनी सुजय विखे यांचा पराभव करून इतिहास रचलाय अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरु आहे. पण सुजय विखे पाटलांचं नेमकं चुकलं कुठं आणि निलेश लंके हेच नगर दक्षिणचे हुकमी एक्के कसे ठरले, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा, नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हांला तर माहितेय आपला विषयच भारी.......
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #nileshlanke
    #sujayvikhepatil
    #nagarloksabha
    #nagarloksabha2024
    #nagarloksabha2024result
    #loksabhaelection2024
    #loksabhaelectionresults
    #loksabhaelectionresults2024
    #loksabhaelectionresult
    #loksabha2024
    #nileshlankeofficial
    #nileshlankepanewstoday
    #latestmarathinews
    #marathinewstoday
    #marathinews
    #marathinewslive

КОМЕНТАРІ • 190

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 17 днів тому +72

    गर्वाचे घर खाली , आणि पर्मनंट कोणीही नसतं 😅😅😅

  • @avinashkasar8689
    @avinashkasar8689 17 днів тому +36

    दुधाचे पडलेले दर आणि कांदा निर्यात बंदी धोरण ...मधील पंचवार्षिकला दिलेले आश्वासन पूर्ण न करणे

  • @AndrewTate69_
    @AndrewTate69_ 17 днів тому +132

    विखे चा माज उतरवला लंके ननी

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 17 днів тому +46

    विखेचां दुध धंदा नडला😢😢

  • @MR_TEJU__
    @MR_TEJU__ 17 днів тому +73

    शेतकऱ्यांनी खरा कार्यक्रम केला... आणि आमचा नेता निवडून आला.. 💯✌🏻

  • @anilharde3720
    @anilharde3720 17 днів тому +122

    मराठा आरक्षणाविरोधात विखे यांनी घेतलेली भूमिका हा देखील एक मुद्दा आहे

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 17 днів тому +9

      नाही ह्या मुद्याचा फार प्रभाव पडला नाही

    • @rahulpawar6992
      @rahulpawar6992 15 днів тому +5

      काही पण मग राणे कसे आले

    • @saishkanherkar9596
      @saishkanherkar9596 15 днів тому

      ​@@sanketgadge5202😅😊😊p

    • @ganeshnewase5413
      @ganeshnewase5413 15 днів тому +3

      काही पण।।
      काही झाले तर ह्या मुळे झाले

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 9 днів тому

      बरं बाबा.. तुझाच रेडा गाबन...कायपण झालं की हेच.. म्हणजे महाराष्ट्रात इतर कुणी राहतच नाही

  • @balasahebsonavane9834
    @balasahebsonavane9834 17 днів тому +35

    दूध आणि कांदा भावाने शेतकऱ्यांना रडवले तर मग शेतकऱ्यांनी पण सत्ताधाऱ्यांना रडविले.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 17 днів тому +101

    विखे ने अहील्यानगर नामांतराला विरोध केला आणि विसरून गेला...पण लोक मात्र विसरली नाहीत

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 17 днів тому +3

      😡😡

    • @mohandesai7086
      @mohandesai7086 17 днів тому +5

      अहमद वर जास्त प्रेम आहे हिंदुत्ववादी विखेच.

    • @JaluKotkar
      @JaluKotkar 15 днів тому

      😮​@@mohandesai7086

  • @shankokate9374
    @shankokate9374 17 днів тому +22

    3-4वर्ष विखे ग्रामीण भागात फिरकले च नाही

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 17 днів тому +25

    माजला होता विखे .. माज उतरवणे गरजेचे होते

  • @Chillsre
    @Chillsre 16 днів тому +11

    #vishaychbhari जास्त शिकलेली लोक विकेंच्या मागे होती आणि कमी शिकलेली लंके सोबत हे वाक्य चुकीचे आहे..... मी एम Tech आहे आणि मी लॅन्केना साथ दिली .... कृपया विडिओ एडिट करून टाका

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 17 днів тому +15

    नगर दक्षिण बहुतांश दुष्काळी भाग आहे. सगळ्यात ज्वलंत प्रश्न हा पाणी प्रश्न आहे. जर नगर दक्षिणेचा पाणी प्रश्न सुटला तर उत्तरे ची बरो बरी करण्याची ताकद नगर दक्षिण मध्ये आहे. पण उत्तरेच्या नेत्यांनी ठोस भूमिका कधी घेतलीच नाही. लंके साहेबां मुळे त्या अपेक्षा पुर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

  • @dasharathbhangare9887
    @dasharathbhangare9887 17 днів тому +24

    निलेश कराले सरांनी घेतलेली सभा हे एक कारण आहे. कराळे सरांन दुर्लकन चालणार नाही.कारण कराळे.कराळे सरांनी जेथे जेथे सभा घेतल्या तेथील उमेदवार निवडून आले आहेत.

    • @Boss8055..1
      @Boss8055..1 17 днів тому +2

      कराळे मास्तराला स्वतः निवडून येता आलं का

    • @madhukarsonawane30
      @madhukarsonawane30 17 днів тому +2

      कराळे सरांना तिकीट नव्हते मिळाले

    • @maheshmulephotography9015
      @maheshmulephotography9015 16 днів тому

      कराळे मास्तर नी राहुरी मध्ये सभा घेतली होती. विखे ना राहुरी मध्ये लीड आहे

    • @kms627
      @kms627 14 днів тому

      ते पांचट कराळे का...अक्कल आहे का त्याला

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 17 днів тому +21

    विखे कुटुंबाला सर्व सत्ता हातात घेतली आणि दक्षिणेतील निधी उत्तरेत पळविला तसेच दुखावलेल्या अनेक नाराज भाजपा नेत्यांनी लंकेला मदत केली त्याचा फटका बसला गेला

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 17 днів тому +30

    एक कोणतीतरी उमेदवार पडतच असतोच! पण येथुन पुढे भांडणं व मारामारी कोणीच करायला नाही पाहिजे!!!!!

  • @pruthvirajkawad7895
    @pruthvirajkawad7895 17 днів тому +15

    बाप आहे आमचा नेता यांचा ❤

  • @Santoshghule-px7pf
    @Santoshghule-px7pf 15 днів тому +5

    मोठ्या नेत्यांचा आदर करणे गरजेचे असते ते शरद पवार असो किंवा balasaheb thorat

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 16 днів тому +6

    शेतकरी च्या साठी कोण करणार हेच खरे महत्त्वाचे आहे👉

  • @dineshsatavi9901
    @dineshsatavi9901 17 днів тому +19

    इंग्रजी बोलणारा घरी बसला

  • @pushpapise5342
    @pushpapise5342 16 днів тому +8

    आठ हजार रुपये क्विंटल ची सोयाबीन आणि दहा हजार रुपये क्विंटल चा कापूस विक्रमी भावात विकत आणि जसं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं तेच पण आज पडलेल्या उमेदवाराच्या डोळ्यात आलेला असावा 😢😢😞😞😞 शेतकऱ्याला रडवणाऱ्या बीजेपी सरकारला आज शेतकऱ्यांनीच रडायला लावलं

  • @shubhamraut1004
    @shubhamraut1004 16 днів тому +3

    बोल भिडू हे विकले गेले पण तुम्ही नाही खर तेच तुम्ही दाखवत असतात पक्ष कोणता असो तुम्ही खरी माहिती देता❤

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 17 днів тому +13

    भाऊ तुमचे सर्व अंदाज खोटे ठरले.

  • @pacricket647
    @pacricket647 17 днів тому +29

    दुध धंदा नडला

  • @shivshambho365sambare9
    @shivshambho365sambare9 9 днів тому +1

    लोकनेते........ 🙏🙏🙏🙏

  • @user-hi2ru3zn9v
    @user-hi2ru3zn9v 17 днів тому +12

    लंके साहेब एक नंबर होते.देव.

    • @gargigonugade7714
      @gargigonugade7714 15 днів тому

      आणि तशेच डोक्यावर जाळीदार टोपी चा फायदा झाला

  • @sanketpatil8477
    @sanketpatil8477 16 днів тому +2

    Kingmaker❤

  • @jayshriram5555
    @jayshriram5555 17 днів тому +10

    मराठा आरक्षणावर विखे चुकीचे बोले त्यामुळे ते पडले

  • @indershetake7218
    @indershetake7218 17 днів тому +5

    अहिल्यादेवी नगर बघु हे तरी करतय का

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 15 днів тому +1

    नगर जिल्ह्या विखे पाटील यांच्या बापाची जाहगीरी नाही जिकडे गुळ खोबरं तिकडे पळणारी बाप लेक विखे पिता पुत्र

  • @ravindramane9067
    @ravindramane9067 16 днів тому +2

    Still the democracy of the Bharat is alive.

  • @Amirattar158
    @Amirattar158 17 днів тому +1

    सुजय विखे यांनी अल्पसंख्यांक मतदारांना हलक्या घेतल आणि दलित मुस्लिम ख्रिश्चन या सर्व समाजांना एक गठ्ठा मतदान निलेश लंके साहेबांना केला कारण निलेश लंके त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले तसं बीजेपीचा कुठला कार्यकर्ता किंवा सुजय विखे स्वतः कोणीही यांच्याकडे फिरकले सुद्धा नाही प्रचारादरम्यान

  • @riyajpathan2764
    @riyajpathan2764 17 днів тому +5

    ५०० रू मतानी पैसे वाटुन ही पडले🤣🤣

  • @dpatil.
    @dpatil. 17 днів тому +24

    मराठा समाज ला विखे न कमी लेखल मनुन विखे पडला

    • @amitnangare7340
      @amitnangare7340 17 днів тому +1

      विखे पाटील पण मराठा असेल ना

  • @niranjan_158
    @niranjan_158 16 днів тому +1

    नगर साईड ला दुध हा मोठा प्रश्न होता...
    आणि वैयक्तिक शरद पवार यांना मानणारा एक मोठा गट आहे..
    जो मतदानात निर्णायक ठरला..

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 16 днів тому +2

    १० हजार एक मताला वाटले आहेत सुजय विखेने पण विकासकामे न करता फक्त शिक्षण संस्था च्या जोरावर निवडून येईल असे वाटले पण शेवट पैसे वाटुन सुद्धा हार पत्करावी लागली त्याचे कारण म्हणजे भाजपाचा इमपेक्ट आहे

  • @mrugankpharade7004
    @mrugankpharade7004 16 днів тому +1

    शोभा बच्छाव कश्या जिंकल्या त्यावर एक वीडियो बनव की भावा

  • @adityagadhe9th10thstudy
    @adityagadhe9th10thstudy 11 днів тому

    😊😊

  • @sunilkorade7060
    @sunilkorade7060 15 днів тому +1

    ग्रामीण भागातील दुधाला असलेला कमी बाजारभाव हा मेन मुद्दा होता?

  • @vikasdalavi9232
    @vikasdalavi9232 17 днів тому +5

    भाऊ 28929 मतांनी विजय झालाय

  • @amolbibave6635
    @amolbibave6635 16 днів тому +1

    इलेक्शन कमिशन 29 हजार ने लंके विजयी सांगते आणि तुम्ही हा अभ्यास कुठून करता .

  • @nileshanjure5541
    @nileshanjure5541 16 днів тому +1

    माज उत्तवाला

  • @user-xq4ll6dn8p
    @user-xq4ll6dn8p 17 днів тому +1

    माज काढलाय लंके साहेबांनी....

  • @dadajagtap7274
    @dadajagtap7274 15 днів тому +2

    विखेंनी 500रुपये मताने पैसे वाटले होते

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 16 днів тому +1

    संपुर्ण महाराष्र्टात फिल्डींग लावुन करेक्ट कार्यक्रम होणार होता हे कळत्याक्षणीच बहुतेक लंके साहेब एनवेळी अजित दादांना सोडुन तिकडे गेले असावे. 😊

  • @knowledgebyte3592
    @knowledgebyte3592 17 днів тому +1

    Real reason Vikhe lost dut to absense of his MLA constituency .
    Winning in others incubancy is difficult task, specially for loksabha and when its opposition wave.
    Pankaja munde lost in her own constituency is big deal.
    Vikhe faught well.

  • @dattushete4150
    @dattushete4150 10 днів тому

    सुजय दादा यांना दुध दर यांचा फटका बसला

  • @nikhilvlogs5323
    @nikhilvlogs5323 14 днів тому +1

    हे आलेत मुस्लिम लोकांच्या जीवा वर

  • @examlogic1309
    @examlogic1309 16 днів тому +2

    आम्ही लंके ला मतदान केलंय ते फक्त मराठा आंदोलन मुळे...

  • @shankarwarale635
    @shankarwarale635 15 днів тому +2

    जरांगे फॅक्टर

  • @AvishG891
    @AvishG891 15 днів тому +1

    लोकांना त्या राधाकृष्ण विखेच माज आणि सुजय ची घमेंड मोडायचे होते....लई नोटा वाटल्या विखे ने....पैशाचा पाऊस पा..त्यामुळे थोड्या फरकाने ...नाहीतर लई जोरात पडला असता

  • @user-en7rc8db1z
    @user-en7rc8db1z 13 днів тому +1

    साखळाई योजना महागात पडली

  • @dilipbhapkar1788
    @dilipbhapkar1788 17 днів тому

    🎷🎷🎷✌️

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 17 днів тому +10

    दूध शेतकरी नाराज

  • @satishvadak3625
    @satishvadak3625 16 днів тому +1

    कांदा आणि दूध महगात पडले

  • @sagarlondhe6970
    @sagarlondhe6970 15 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @RameshGondhale
    @RameshGondhale 16 днів тому +1

    गद्दरी हा फॅक्टर परिणाम कारक टरला

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 16 днів тому +1

    मराठा फॅक्टर आणि कांडा फॅक्टर विखे ला नडला, त्यामुळे पराभव झाला

  • @faheemkhan5956
    @faheemkhan5956 13 днів тому

    जिल्ह्यात जातिवाद पसरवणाऱ्याना एकगठ्ठा मुस्लिम मतांनी पाडले. मुकुंदनगरची विजयी रैली पहा.

  • @vishalgunjal8417
    @vishalgunjal8417 14 днів тому

    लंकेनी काही नाही केलेल्या दिसत आहे लोकांनी कमी मतदान केले म्हणून असं काय झाले असू शकते

  • @sachinpathare6433
    @sachinpathare6433 16 днів тому

    भाऊ शेतकऱ्यांनी साथ दिली निलेश लंके यांना

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 17 днів тому +3

    Jarange Patel effect

  • @pawarashok7763
    @pawarashok7763 17 днів тому +4

    विखे चा माज उतरवणे गरजेचे होते

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 17 днів тому

    बाप बाप ही होता है,हे घरच्यांना समजले नाही, ते खर्या कार्यकर्ते यांना समजले.नाही .

  • @Navin554
    @Navin554 15 днів тому +1

    Sharad pawar la ahmednagar zilha cha khel karayacha aahe, vikhe yani ahmednagar city la vilad ghat yethe hospital, management college asha goshti dilya pawar ne kaay dile te sanga

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 7 днів тому

      विखेने. पैसे खायचे कूरणे तयार केले

  • @rjhemant1338
    @rjhemant1338 17 днів тому +3

    Manoj jarange factor kamala ala

  • @user-wi7wk8od6h
    @user-wi7wk8od6h 17 днів тому +2

    Dhangar samajamule aale nete Nilesh Lanke

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 12 днів тому

    चार पिढ्यांपासून राजकीय वारसा पण ,

  • @jayshriram5555
    @jayshriram5555 17 днів тому +2

    मराठा आरक्षण झिंदाबाद

  • @user-sx3mi9xg5t
    @user-sx3mi9xg5t 15 днів тому

    एकदा तरी शेतक ऱ्याचा प्रश्न मांडला का

  • @suhasbothe21
    @suhasbothe21 17 днів тому +5

    गावाकडचे मतदार सुशिक्षित नाहीत, कमी शिकलेले आहेत हा गैरसमज आहे.

    • @anannyaamazingworld3221
      @anannyaamazingworld3221 15 днів тому

      तु आहे ना शिकलेला

    • @cryptoinvestor2587
      @cryptoinvestor2587 15 днів тому

      ते असुशित आहेत म्हणून तुम्ही त्याचे कांदे दूध स्वस्तात घेता का

  • @achyutnaresh5066
    @achyutnaresh5066 16 днів тому

    चेनेल विकले गेले आहे. बघू नका चॅनल... एकतर्फी प्रेम दिसतंय तुमचं भाषेतून..

  • @RavirajJadhav-ci7rd
    @RavirajJadhav-ci7rd 16 днів тому

    आज गोर गरीब कुटंबातील पोरगा आज खासदार झाला हे फक्त पवार साहेब करू शकतात

  • @bhayyashaikh7504
    @bhayyashaikh7504 16 днів тому

    Te kay Aajoba aahet ky 1991...

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 17 днів тому

    शरद पवार हे सर्व सामन्य नागरिक ला उमेदवारी देणे हे त्याचे यश आहे.

  • @shreeramborhade3501
    @shreeramborhade3501 5 днів тому

    Abhyaa kami ahe

  • @Navin554
    @Navin554 15 днів тому

    Sharad pawar yaancha NCP ne ahmednagar city sathi kaay kele te sanga?????

  • @vtremixorignal
    @vtremixorignal 17 днів тому

    लंके ना जो नडला.त्याचा बाजार ऊठतो

  • @potaledhananjayrajesh6675
    @potaledhananjayrajesh6675 17 днів тому

    विखे पाटलाची लंका... निलेश लंके साहेबांनी लावली

  • @ashishrajnor9868
    @ashishrajnor9868 15 днів тому

    ऊस उत्पादक शेतकरी मुळे

  • @ashokyeole9142
    @ashokyeole9142 9 днів тому

    Ati titha mati ha nisargacha niyam asto

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 16 днів тому

    विखे कसा काय झाला शिक्का,लंके झाले पक्के

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 12 днів тому

    निलेश लंकेह हे सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात तर. सुजय विखे-पाटील हे जनतेला लुटनारांचे प्रतींनीधींत्व करतात जनता ह्या पुढे आशा लोकांनां घरी बसवणार आहे.

  • @salimsayyad2705
    @salimsayyad2705 16 днів тому

    निवडून येण्या आधी हा तुमचं अंदाज का आला नाही

  • @bharatkhamkar4768
    @bharatkhamkar4768 16 днів тому

    मराठा आरक्षण शेतकरी विरोधी भूमिका कांदा बाजार भाव आणि दूध भाव यात सरकारची भूमिका या मुळे विखे पडले

  • @nitinnitin3169
    @nitinnitin3169 5 днів тому

    डाव नाही बाजार उठवला विखे चा

  • @karaleappa2838
    @karaleappa2838 17 днів тому

    कांदा व दुध भाव

  • @sureshdorge6037
    @sureshdorge6037 17 днів тому +6

    निलेश लंके ला मंत्रीपद मिळणार आहे का

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 17 днів тому +2

      हो डायरेक्ट केंद्रीय मंत्री होणार आता लंके आणि शरद पवार प्रधानमंत्री 😂😂

    • @Boss8055..1
      @Boss8055..1 17 днів тому

      मोदी सरकार येतंय याला फत्र्या भेटत नसतो

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 16 днів тому

    सर्वसामान्य लंके माणूस नाही अगोदर बंद करा ,तो एक बोल बच्चन लंके आहे,आता नगर चा बिहार होणार हे फिक्स

    • @AvishG891
      @AvishG891 15 днів тому

      कर्डिले...कोतकर..आणि जगताप म्हणजे संत लोक आहेत नगर मध्ये....
      मुळात नगर शहरच बिहार पेक्षाही third class aahe

  • @anilsalunke9693
    @anilsalunke9693 16 днів тому

    मराठा आरक्षण वेळी गप्प बसलात, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩कर्म मराठा धर्म मराठा 🚩🚩🚩

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 16 днів тому

    कांदा आणि दुध दर हा पण मुद्दा आहे. पैशांची आलेली मस्ती उतरवण्यासाठी जनतेने हा निर्णय घेतला आहे.

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 16 днів тому

    विखे नी मराठा विरोधी भूमिका घेतली

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 16 днів тому

    Vo khe Satte che Lachar v Pada che Bhukele Paltu Rav😊

  • @Navin554
    @Navin554 15 днів тому

    Minority people jase ki muslim, CRICSHAN asha lokana tutari ne paisa watla ani ya lokani honestly voting 🗳️ la sutti n gheta tutari la voting kele
    Aamche hindu 🕉️ nete kahini gaddari karun tutari chalwali, aamcha city madhil hindu voter jo home cha baher voting sathi aalach nahi tya mule sujay cha lead kami zala
    Yethe sujay vikhe nahi harale HINDU 🕉️ Ram BAAN harla aahe he lakshat asu dya
    ❤Jai shreeram❤

  • @sabledineshmurlidharsable3914
    @sabledineshmurlidharsable3914 16 днів тому

    दूध दर हे एक करण

  • @dipakhapse2619
    @dipakhapse2619 13 днів тому

    विखे यांनी दुध व्यवसाय आणि कांदा उत्पादक शेतकरी याचं वाटोळे केले हा एक मुद्दा आहे शेतकऱ्यांचे वाटोळे केले बापाने भोगलं लेकानी

  • @sandipmane7064
    @sandipmane7064 17 днів тому

    Dudh kadha dhar nadhala

  • @user-tr2wz3qu9d
    @user-tr2wz3qu9d 17 днів тому +2

    Maratha aarkshan dya.nahi.tar.tumcha.aaila.zavnar.mi.

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 17 днів тому

      जरांगे आणि शरद पवार मिळवून देणार आता मराठा आरक्षण काळजी नसावी 😂😂

  • @user-ny4sh3sc5w
    @user-ny4sh3sc5w 17 днів тому +1

    Arkshan

  • @user-vy6ni7nd9i
    @user-vy6ni7nd9i 17 днів тому

    इंग्रजी बोलणारा माणूस घरी बसला😂😂😂

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 16 днів тому +1

    Parner madhe ky nhi kel bhau Yeun bg lanke ch 10 Kam dakhva 5 year madhe