अटकेची कारणे आणि आधार यामधला फरक समजत नव्हता. अटक करताना नेहमी हा प्रश्न उद्भावयचा. पण आपण उदाहरण देऊन समजावल्यामुळे हा फरक समजला. अतीशय उपयुक्त महिती दिली सर. धन्यवाद सर
धन्यवाद सर, आपला हा व्हिडीओ म्हणजे काळाची गरज होती व आहे.प्रत्येक तपासकामात अधिकारी,पोलीस, सरकारी वकील ह्यांनी सदरचा व्हिडीओ सतत जवळ बाळगावा तसेच व्हिडीओ नमूद फार्म आपल्या कार्यालयात भिंतीवर लावावेत व इतरांनाही अवगत करावेत.जेणेकरून कारवाई पासून वाचता येईल. आपल्या हयगय आरोपी सुटू शकतो व आपल्यावर बेकायदेशीर अटक केली म्हणून कारवाई होऊ शकते.धन्यवाद .
आदरणीय सर, अटकेची कारणे व आधार यातला फरक फार चांगल्या प्रकारे समजावून सांगतल्याबद्दल आभारी आहे. तसेच जामीनपात्र व अजामीनपात्र अटक का व कसे करावे याबाबत माहितीत भर पडला आहे. आभारी आहे. धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सर..... आज बराच बातम्यांमध्ये गुन्ह्यातील आरोपी यांच्या अटके नंतर उद्भवणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेला बऱ्याच पोलीस अधिकारी अंमलदारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकरता नक्कीच हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल
ek psi ahe jyane 3.5 cr chi jamin vikat gjetleli march 2023 madhe javhar yethe karyrat astani choricha gunha asun pan ka karvai nahi jhali ya sathi mi tyala shiksha deuka karan sp office palghar he pan udva udviche utar detayet 😅
अटकेची कारणे आणि आधार यामधला फरक समजत नव्हता. अटक करताना नेहमी हा प्रश्न उद्भावयचा. पण आपण उदाहरण देऊन समजावल्यामुळे हा फरक समजला. अतीशय उपयुक्त महिती दिली सर.
धन्यवाद सर
धन्यवाद सर, आपला हा व्हिडीओ म्हणजे काळाची गरज होती व आहे.प्रत्येक तपासकामात अधिकारी,पोलीस, सरकारी वकील ह्यांनी सदरचा व्हिडीओ सतत जवळ बाळगावा तसेच व्हिडीओ नमूद फार्म आपल्या कार्यालयात भिंतीवर लावावेत व इतरांनाही अवगत करावेत.जेणेकरून कारवाई पासून वाचता येईल. आपल्या हयगय आरोपी सुटू शकतो व आपल्यावर बेकायदेशीर अटक केली म्हणून कारवाई होऊ शकते.धन्यवाद .
सर खरंच खूप छान मार्गदर्शन करून आपण माहिती दिली आहे सर अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
Excellent information sir
सर ,खूपच छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान विश्लेषण केलंय सर तुम्ही...
Very good analysis sir adv Sanjay pawar bandra m m court
Very nice information.. Thank you Sir
Imp informative video sir
Thank you so much for your valuable information and education sir
🎉 अटकेच्या आधार आणि अटकेची करणे यातील फरक स्पस्ट करणारा व्हिडिओ 👍👌
सर,खुप उपयुक्त माहिती दिली,धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
The lecture is very informative and knowledgeable thank you sir
साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे आपले खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितले आहे.
खूप छान माहिती
धन्यवाद सर
सर नमस्कार खूप महत्वाची माहिती मिळाली
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर, खुप चांगली माहिती दिलीत 🙏
सर खुप खुप सुंदर.याच कारणास्तव भर दिवाळीत PITA जामीन JMFC समोर केला मी
धन्यवाद साहेब 🙏
Nice sir
Jabardast
खुप छान सर
Thanks सर, छान समजून सांगितले
आदरणीय सर, अटकेची कारणे व आधार यातला फरक फार चांगल्या प्रकारे समजावून सांगतल्याबद्दल आभारी आहे. तसेच जामीनपात्र व अजामीनपात्र अटक का व कसे करावे याबाबत माहितीत भर पडला आहे. आभारी आहे. धन्यवाद 🙏
Thank u
Thank You Sir
धन्यवाद सर
सर BNS १११, ११२ यावर माहिती द्यावी ही विनंती
Sir 🙏🏻
खूप छान माहिती सर..... आज बराच बातम्यांमध्ये गुन्ह्यातील आरोपी यांच्या अटके नंतर उद्भवणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेला बऱ्याच पोलीस अधिकारी अंमलदारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकरता नक्कीच हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल
❤❤
ek psi ahe jyane 3.5 cr chi jamin vikat gjetleli march 2023 madhe javhar yethe karyrat astani choricha gunha asun pan ka karvai nahi jhali ya sathi mi tyala shiksha deuka karan sp office palghar he pan udva udviche utar detayet 😅
Thank u sir for this information in easy language
सर BNS कलम 103(2) जुना 302, आणि 109 BNS मध्ये दोषारोपपत्र कालावधी किती दिवसाचा आहे
कलम 103 ..90 दिवस
कलम १०९ .. ( जखम असल्यास ९० दिवस ,जखम नसल्यास ६० दिवस)
खुप छान सर
खुप छान माहिती आहे सर धन्यवाद
खुप छान सर