C Y Patil सर यांचे व्हिडिओ नेहमी प्रेरणादायी व उपयुक्त असता.... त्यांचा सारखा वक्ता, शिक्षक होणे नाही.... खुप चांगल्या प्रकारे कमी शब्दात उत्कृष्ट पणे तसमजून सांगणे ची कला त्यांच्यात आहै.... धन्यवाद सर
अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाचे व्याख्यान. कायद्याच्या अचूक बारीकसारीक तरतुदी,कार्यपद्धती, प्रक्रिया सर तुम्ही अगदी साध्या व सोप्या भाषेत सांगता.तुमच्या प्रत्येक व्याख्यानाच्या मुळे त्या त्या विषयाच्या संबंधित ज्ञानामध्ये भर तर पडतेच परंतु concept क्लीअर होते.तुमचे मनापासून धन्यवाद.
good afternoon sir, very informative session, in simple language with good example. your every lecture always crystals my notion,and update me, thanks 🙏👍shall definitely share in my division to all prosecutor and police officer too for their updation.
त्याची खबर कोणालाही देता येईल. जर पब्लिक मधुन कोणी नाही दिली तर मिळालेल्या माहिती वरून पोलिस स्वतः खबर देवू शकतात. कायद्याचे तत्व आहे की ," Anybody can set law in motion"
C Y Patil सर यांचे व्हिडिओ नेहमी प्रेरणादायी व उपयुक्त असता.... त्यांचा सारखा वक्ता, शिक्षक होणे नाही....
खुप चांगल्या प्रकारे कमी शब्दात उत्कृष्ट पणे तसमजून सांगणे ची कला त्यांच्यात आहै.... धन्यवाद सर
अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाचे व्याख्यान. कायद्याच्या अचूक बारीकसारीक तरतुदी,कार्यपद्धती, प्रक्रिया सर तुम्ही अगदी साध्या व सोप्या भाषेत सांगता.तुमच्या प्रत्येक व्याख्यानाच्या मुळे त्या त्या विषयाच्या संबंधित ज्ञानामध्ये भर तर पडतेच परंतु concept क्लीअर होते.तुमचे मनापासून धन्यवाद.
100 % खरं
खूप उपयुक्त माहिती मिळाली आहे सर जी
Khup chan guidance kel sir
Very much thankful for this amazing lecture sir
अतिशय उपयुक्त माहिती आहे सर आपण दिलेलक
खूप खूप धन्यवाद सर, सोप्प्या भाषेत समजलं 👍
अतिशय उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन केले आहे.
Very nice information sir.
Khup chhan sir..... Thank you so much Sir
अतिशय उपयुक्त माहिती
खुप माहितीपुर्ण
सोप्या भाषेत सांगितलंत
अतिशय उपयुक्त 🙏
Really very helpful knowledge and helpful to us.thank you Sir
खूप सुंदर माहिती दिली सर
Thank you sir for this important information
Thanks for such informative session sir
👌Very useful guidance sir.
good afternoon sir, very informative session, in simple language with good example. your every lecture always crystals my notion,and update me, thanks 🙏👍shall definitely share in my division to all prosecutor and police officer too for their updation.
खुप छान माहिती आहे.
Sir please make separate videos on "station diary" and "FIR"
Very nice 👍👏👏 sir
Very nice information Sir
Sir assistant public prosecutor chya interview sathi tayari kashi karavi please guide
Thanx sir
Sir what will happen in private case
IPC 211 अन्वये न्यायालयाला पाठवण्यात येणाऱ्या विनंती अर्जाचा नमुना मिळेल का सर.. plzz..🙏🙏
👍👌👌
सर क्रॉस कंप्टेट/ कांउटर केसच्या संदर्भात काही गाइडलाईन आहेत का
कारण दोन्ही केसेस एकच APP चालवतात
सरअश्या गुन्ह्यात निष्पन्न आरोपीचा कबुली जबाब न्यायालयात नोंदविता येतो का ???
जर आरोपी स्व खुशीने तयार असेल तर नोंदवता येईल
Unnatural body betali tychi fir kon denar
त्याची खबर कोणालाही देता येईल.
जर पब्लिक मधुन कोणी नाही दिली तर मिळालेल्या माहिती वरून पोलिस स्वतः खबर देवू शकतात.
कायद्याचे तत्व आहे की ," Anybody can set law in motion"