Record gayab vhave ya badhal va aspata vhave yabadhal Kaya phayadyachya kaya tartudi ahet ka Karan aparipurna kayada banavane va Palvat banavane loksahiche aajkal uddista ahe.
Sir NEW IPC,CRPC, EVIDENCE ACT CHI MARATHI LANGUAGE MADHE VIDEO UPLOAD KARA KARAN KI TUMHI EKDAM SOPYA ANI SAHAJ BHASHET SAMJAVUN SANGTA ANI PAPER SATHI CHI TAYARI PAN HOIL SOBAT DOUBT PAN CLEAR HOTIL
E Sakshy app launched by NCRB and photography and videography access is available in that app. Sir pls tell is it still necessary to provide videography to Hon. Court or Magistrate.
Sir please make a video on CCTV footage evidence, if in any offence police is not seizing footage bcoz it is in favour of accused. Under that situation what kind of rights accuse has.
जर दारूची जुगाराची रेड झाली आणि व्हिडिओग्राफी करण्यात आलेली नाही तर पोलिसांना शिक्षेचे काय प्रावधान आहे? याबद्दल मार्गदर्शन मिळाले असते तर पुढील कारवाई करायच्या की नाही करायच्या याची निश्चिती होऊन जाईल.
मोबाईल मधील व्हिडिओ रेकॉर्डिंग माननीय न्यायालयात कुठल्या माध्यमाद्वारे पाठवावे पेन ड्राईव्ह मध्ये पाठवावे अगर मेमरी कार्ड मध्ये पाठवावे तसेच मेमरी कार्ड व पेन ड्राईव्ह याचा खर्च कोण देणार याबाबत काही तरतुदी आहेत काय फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कोड माननीय न्यायालयात पाठवणे बाबत नमूद आहे बाकी गोष्टी काय नमूद नाही
Great Information.... C.Y Sir is Great.
धन्यवाद सर नेहमी प्रमाणे आपण थोडक्यात परंतु योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मी आपला ऋणी आहे
थँक्स सर् खूप चांगली माहिती दिली आहे अशीच bnss, अजुन माहिति द्यावी
Honorable sir feeling blessed and Peaceful after watching ur video clr cut explanation thank u ❤❤
Very well Detailed information sir
Sir khup upyukt ashi mahiti dilit
मनापासून धन्यवाद 😌🙏🤝
Very very nice lecture sir.very nice understanding.... thank you very much
Very informative Sir, Thanks
Excellent information sir
सर्व संभ्रम सुरू आहेत सर,
Sir great information
Very nice lecture sir
रोज व्हिडिओ टाका सर❤❤
Thank you so much sir 🙏🙏🙏
Sir kindly explqin difference between 105 BNSS and 185(5)of BNSS
Thank you sir
Record gayab vhave ya badhal va aspata vhave yabadhal Kaya phayadyachya kaya tartudi ahet ka Karan aparipurna kayada banavane va Palvat banavane loksahiche aajkal uddista ahe.
Gurucharani natmastak🙏🙏🙏
Sir NEW IPC,CRPC, EVIDENCE ACT CHI MARATHI LANGUAGE MADHE VIDEO UPLOAD KARA KARAN KI TUMHI EKDAM SOPYA ANI SAHAJ BHASHET SAMJAVUN SANGTA ANI PAPER SATHI CHI TAYARI PAN HOIL SOBAT DOUBT PAN CLEAR HOTIL
पोलिसांची झडती घेता येईल का
E Sakshy app launched by NCRB and photography and videography access is available in that app.
Sir pls tell is it still necessary to provide videography to Hon. Court or Magistrate.
Yes it is necessary because yet access of e saksh is not given to the court
Sir please make a video on CCTV footage evidence, if in any offence police is not seizing footage bcoz it is in favour of accused. Under that situation what kind of rights accuse has.
Application u/s 156(3) of CrPC or 175(3) of BNSS as the case requires.
जर दारूची जुगाराची रेड झाली आणि व्हिडिओग्राफी करण्यात आलेली नाही तर पोलिसांना शिक्षेचे काय प्रावधान आहे? याबद्दल मार्गदर्शन मिळाले असते तर पुढील कारवाई करायच्या की नाही करायच्या याची निश्चिती होऊन जाईल.
खटला निर्दोष सुटू शकतो आणि तपास अधिकारी यांचेवर DE होऊ शकते
😂
partial truth? Or complete truth?
Statement before magistrate record karanekami crpc 164 ki bnss 183 ase mention karayache
जर ०१/०७/२०२४ नंतर चा तपास असेल तर BNSS कलम १८३ - जर ०१/जुलै/ २४ पूर्वीचा तपास असेल तर CrPC कलम १६४
@@cypatil9147 complete answer.
मोबाईल मधील व्हिडिओ रेकॉर्डिंग माननीय न्यायालयात कुठल्या माध्यमाद्वारे पाठवावे पेन ड्राईव्ह मध्ये पाठवावे अगर मेमरी कार्ड मध्ये पाठवावे तसेच मेमरी कार्ड व पेन ड्राईव्ह याचा खर्च कोण देणार याबाबत काही तरतुदी आहेत काय फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कोड माननीय न्यायालयात पाठवणे बाबत नमूद आहे बाकी गोष्टी काय नमूद नाही
Yes correct objections...
आज रोजी घटना जुनी आहे म्हणून आयपीसी च्या कलमाने जर गुन्हा नोंद झाला तर अशावेळी नवीन BNSS प्रमाणे तपास करावा लागेल का.
S
सर दारू बंदी अधिनियम अंतर्गत, गुटखा कार्यवाही दरम्यान जप्ती करतांना व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे का
गरजेचे आहे
@@cypatil9147Correct है जी
नमस्कार सर
एनडीपीएस कन्स्प्शन
च्या केस करताना व्हिडिओग्राफी करण्याची आवश्यकता आहे का
आहे