Adverse Possession भाडेकरुला मालक बनवणार कायदा Adverse possession in Marathi | Property law in India

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 663

  • @sanjayharsh3564
    @sanjayharsh3564 Рік тому +182

    एवढी लांबड लावण्यापेक्षा महत्वाची माहिती सांगितली तर जास्त बरं होईल

  • @arunranade8048
    @arunranade8048 Рік тому +104

    निर्णय देणारा स्वतः जज्जच दुसऱ्याच्या फ्लॅटमधे भाड्याने रहात असेल आणि तो फ्लॅटच त्याला बळकावयाचा असेल म्हणून असा कायदा करन्याचा विचार सुपीक डोक्यात उत्पन्न झाला असावा 😊

  • @monalisangave86
    @monalisangave86 Рік тому +607

    निर्णय देणाऱ्या जज चे घर भाडेकरूने बळकावले पाहिजे. मग कळेल कष्टाची वास्तु दुसऱ्याने बळकावल्यावर काय त्रास होतो ते .

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 Рік тому +41

      फुकटात रहाणार्‍यांना काय घेणे आहे - जागा तुम्ही किती कष्ट घेऊन प्राप्त केली आहे.?

    • @hiralalkamble4611
      @hiralalkamble4611 Рік тому +10

      @@vishnupatil2779 agdi barobar aahe. Kahi lokanchya niyati saf nahit tyamule jamin malkala/ ghar malkala trad hoto.

    • @hiralalkamble4611
      @hiralalkamble4611 Рік тому +3

      Khara aahe.

    • @roshan17787
      @roshan17787 Рік тому +14

      ते स्वतःच सरकारी बंगल्यात राहतात. म्हणून त्यांना समजलं नाही

    • @dilipadhav928
      @dilipadhav928 Рік тому +3

      Barober

  • @prabhakarpawar3369
    @prabhakarpawar3369 Рік тому +20

    खुप उपयोगी आणि महत्वाची माहिती दिली आहे, धन्यवाद

  • @rkrk1900
    @rkrk1900 Рік тому +150

    घरमालकाने स्वः कष्टाने बांधलेले ते भाडेकरु च्या मालकी चे होते हा कसा कायदा आहे भाडे भरले म्हणजे घर विकत घेतले असे होत नाही

    • @babanghode3346
      @babanghode3346 Рік тому +5

      त्यासाठी rent agreement करणे खूप गरजेचे आहे.

    • @SarthakShindeSpy
      @SarthakShindeSpy Рік тому +10

      रजिस्टर्ड लिव्ह लायसेन्स दर अकरा महिन्याने करून घेतले पाहिजे.
      ------------------------------------------
      असा जर घरमालकाची नुकसान करणारा कायदा असेल तर कुणीही घरमलालक कुठल्याही गरजवंताला घर भाड्याने देणार नाही.

    • @dhb702
      @dhb702 Рік тому

      @@SarthakShindeSpy पाच वर्षांपर्यंत चा करार पण चालतो. अकरा महिने पाहिजे असे नाही.

    • @meenajoshi8244
      @meenajoshi8244 6 місяців тому

      Tàse jer mhatle ter malka neghar he kashta ne bandhlele aste te kahi pannas shambhar rupaya che naste malak manala vatel tevha bhadekarula kadhu shakto theu shakto courtacha ha nirnay 101 tàkke chukicha ahe

  • @prashant1513
    @prashant1513 Рік тому +42

    किती दुःखाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाकडून अशी आशा नव्हती. किती कष्ट करावे लागतात एक जमिनीचा तुकडा घेण्याकरिता.

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 Рік тому +81

    अश्या निर्णय मुळे चागल्या लोकांना देखील घर भाड्याने मिळत नाही..........

  • @ashrafmanga443
    @ashrafmanga443 Рік тому +27

    सर्वात महत्वाचं म्हणजे घर/ दुकान/ जागा जमीन मालकाने वेळोवेळी आपल्या वकिलाचा सल्ला घेऊन करारपत्र करत रहाणे. 11 वर्षे सलग कुणालाच भाडेकरु म्हणून ठेऊच नये. अगदी नाईलाज असल्यास प्रत्येक करारपत्र विशिष्ट पिरियडचा गॅप देऊन करत रहावा.

  • @narendrabhosale3775
    @narendrabhosale3775 Рік тому +40

    लोकांना फुकट चे घेण्यास फारच मज्जा
    वाटतं पण ते मालकाची तळतळाट घेतात आणि पुढील येणारी पिढी संकटात टाकती असे लोक कधीच सुखी रहातं नाही

  • @ganeshgolwa7734
    @ganeshgolwa7734 Рік тому +62

    भाडेकरार घरमालकाने नीयमीत करावा एवढेच सांगायचे.त्यासाठी तुमचे आणि आमचे 10 मीनीट तुम्ही का वाया घालवले?😢

    • @Smily2113
      @Smily2113 Рік тому +1

      Thank you 😊

    • @vijaymore6460
      @vijaymore6460 Рік тому

      Waste of time for one short sentence but thank you

  • @shradhadeshmukh1134
    @shradhadeshmukh1134 Рік тому +76

    50,50 वर्ष कोर्टात ,वकिली व्यवसायामध्ये घालवुन असे निकाल देत असतील तर न शिकलेले बरे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Рік тому

      देशमुख साहेब- निकाल देत असतील तर न शिकलेले बरे हे तुमचं बोलणे साफ चुकीचे आहे. हा कायदा ब्रिटिश काळातील आहे. आणि तो आपल्या संविधानात अजून तसाच पुढे चालू ठेवला आहे. संविधानाच्या आधारे हे निर्णय घेतले जातात. जमीन आपलीच असते त्या जागी बांधलेले घर आपलेच असते पैसा आपलाच असतो. घरासाठी लागणारे लाकूड सामान हे आपल्याच मालकीच्या झाडाचे असते. तरी सुद्धा संविधानातल्या नियमांच्या आधारे घरे तोडली जातात. काही ठिकाणी जमीन विकत घेऊन घरे बांधली जातात, काही ठिकाणी चाळी तर काही ठिकाणी झोपड्या बांधल्या जातात त्यासुद्धा संविधानातल्या नियमांच्या आधारे तोडल्या जातात. असे सर्व निर्णय ऐकल्यावर जय संविधान म्हणायच आणि गप्प बसायचं. असे जुने ब्रिटिश कालीन कायदे बदला असं कोण बोलले तर लोकं संविधान बचाव आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतात.

    • @sachinharnekar4067
      @sachinharnekar4067 Рік тому +1

      Agdi baro bar

  • @shashankrewatkar1998
    @shashankrewatkar1998 Рік тому +155

    ह्या केसेस आम्ही खूप सोडवले आहेत कोर्टात न जाता कारण मालक मालक असतो भाडेकरू भाडेकरू असतो

    • @namdeomohite2310
      @namdeomohite2310 Рік тому +7

      I fully agree with you.

    • @sandhyadesai2519
      @sandhyadesai2519 Рік тому +6

      पागडी सिस्टिमची जागा असेल तर त्या जागेचा मालक भाडेकरू होऊ शकतो काय ?

    • @ashishjuikar1434
      @ashishjuikar1434 Рік тому

      Kase sodavle aahet?

    • @sandeepkarande8384
      @sandeepkarande8384 Рік тому +5

      @@sandhyadesai2519 मालक होऊ शकत नाहीत
      भाडेकरूची राहतो
      पण

    • @shashankrewatkar1998
      @shashankrewatkar1998 Рік тому +1

      @@sandhyadesai2519 ज्याचा नावाची registry असते तोच मालक असतो

  • @gaikwadsaurabh28
    @gaikwadsaurabh28 Рік тому +14

    महत्वाची माहिती अगोदर सांगितली तर बरं होईल एवढी व्हिडिओ लंबवण्यापेक्षा

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 Рік тому +38

    फक्त दोन मिनिटांची माहिती देण्यासाठी आपण दहा मिनिटं घेतलीत. एवढा वेळ आजकाल कुणाकडे नसतो. फक्त भाडेकरार करूनही काहीही उपयोग होत नाही, तो रजिस्टर करावा लागतो हे महत्वाचं आहे.

  • @simondmello6660
    @simondmello6660 Рік тому +12

    चांगली माहिती दिली. कुठे सावध राहावे हे आज कळले.

  • @drdhananjayostawal3987
    @drdhananjayostawal3987 Рік тому +68

    भाडेकरू असेल तर तो कधीही मालक होऊ शकत नाही जरी करार संपला व परत नवीन करार करणे राहिले तरी ...
    भाडेकरार चा कोणताही पूर्व इतिहास नसेल तरच हा कायदा लागू होतो

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 Рік тому +56

    अशाने कोणीच घर भाड्याने देणार नाही 😢

  • @prakashm4482
    @prakashm4482 Рік тому +14

    भाऊ खूप छान माहिती देत असता तुम्ही 👌👌👌👌👌👌

  • @sumatit6335
    @sumatit6335 Рік тому +23

    🌹🌹🌹 .
    Judgments should be ' lmpartial ' .....
    No one should steal other 's Hard - working Assets !!
    🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏

  • @ArunVairagar-ev7xw
    @ArunVairagar-ev7xw 5 місяців тому

    खूप सुंदर माहिती दिली त्या बदडलं खूप धन्यावाद

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Рік тому +77

    खुप चुकीचा कायदा आहे हा .... लवकरात लवकर दुरुस्ती होणे आवश्यक आहे ... नाही तर अनेक लोक देशोधडीला लागतील ... ज्यानी हा कायदा बनवला त्याचे घर , जागा कुणीतरी अशा पद्धतीने बळकवायला पाहिजे मग कळेल त्याला .. निर्णय विचार करून द्यायचा असतो ते

    • @prashantsurve8817
      @prashantsurve8817 Рік тому +8

      आमची जमीन अशीच बळकवली आहे...आता आम्ही काही करूशकत नाही.

    • @mandakiniadakeh6370
      @mandakiniadakeh6370 Рік тому +4

      कित्येक लोकांनी बळकवली आहे

    • @manishasutre9853
      @manishasutre9853 Рік тому +2

      Me bhadani rhat ahe pan Ghar bhadani ghetle hote Teva Ghar

  • @damodarlokhande9684
    @damodarlokhande9684 7 місяців тому

    अत्यंत उपयुक्त माहिती.😊

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Рік тому +10

    अतिशय महत्वाची माहिती आहे.धन्यवाद.

  • @jaganvalvi2361
    @jaganvalvi2361 Рік тому +19

    सरजी खूपच छान माहिती दिली .🙏

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Рік тому +19

    माझा न्याय यंत्रनेवरचा विश्वास उडाला आहे.

  • @ravindrakarande444
    @ravindrakarande444 4 дні тому

    🙏dhnywad sir khup chan mahiti dili khup br vatla aajcha vidivo bagun tumcha sir 👍happy Diwali sir

  • @manjirideshpande8972
    @manjirideshpande8972 Рік тому +11

    महत्वाची माहिती सांगितलीत.

  • @JayantSalve-l1j
    @JayantSalve-l1j 5 місяців тому

    महत्वाची माहिती मिळाली. आभारी आहे.

  • @latabhat8006
    @latabhat8006 Рік тому +31

    पागडी system च्या भाड्याची जागा असेल तर काय नियम आहे please सांगा

  • @SureshPawar-uj6cz
    @SureshPawar-uj6cz Рік тому +2

    आपण अतिशय चांगली माहिती दिलीत अशीच माहिती देत जा आपल्याला धन्यवाद

    • @gajananshete9065
      @gajananshete9065 Рік тому

      जास्त लालुच करू पोटानी खावून पिवुन मस्त जिवन जगावे

  • @chandrakantRaut-ph2si
    @chandrakantRaut-ph2si 7 місяців тому

    खुप शान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @medha-u9p
    @medha-u9p Рік тому +1

    सर माहिती अत्यंत उपयुक्त मनःपूर्वक धन्यवाद. पण एक request आहे मूळ विषय फार उशीरा सुरू होतो .

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Рік тому +10

    बरेच घरमालक भाडेकरूनची पिळवणूक करतात.
    सोय सुविधा नसताना
    जादा भाडे आकारतात.
    अर्थात कायद्याच्या चौकटीत रहाणे हे आपले कर्तव्य आहे.

  • @amolsapkale2453
    @amolsapkale2453 Рік тому +42

    सर्व जण ११ month चा भाडे करतात. शिवाय सलग १२ वर्ष कोणीच एकच भाडोत्री ठेवत नाही. ठेवत असाल तर दर ३-४ वर्षांनी भाडोत्री बदलत रहा. विषय संपला 😅

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Рік тому

      Kaahi naahi hota, asha niyama naahi, bhadekaru la eka minute madhe baher kadha shakatat fakta hushari pahije, sarla snagayche aamhi aatacha takley bahade marun contract karayche aahe aani karun deto

    • @aartitakke1403
      @aartitakke1403 Рік тому

      ​@@kunaljadhav16 tuza mob.no.dena

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 Рік тому +8

    बेघर असलेल्यांनी बेघरच रस्त्यावर राहावे. ज्याने हा कायदा केला तो पण बेघर व्हावा.

  • @kamaleshbarewar3422
    @kamaleshbarewar3422 Рік тому +28

    सरकातर्फे दिल्या जाणाऱ्या भाडेतत्तवावरील जमिनी सुध्दा सरकार व्यापारी चया ताब्यात देण्यात सरकार कायद्याचा गैर वापर करील.

  • @shradhadeshmukh1134
    @shradhadeshmukh1134 Рік тому +30

    भाडेकरु हा भाडेकरुच असतो. त्याला घरमालकाशी कशाला बेईमान व्हायला सांगायले..?असाकसा गाढव कायदा?

    • @mukundvanjari9859
      @mukundvanjari9859 Рік тому

      Ok

    • @meenabainpatil8447
      @meenabainpatil8447 Рік тому

      बरोबर आहे हा कायदा चुकीचा आहे

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому

      ✅😭🤦‍♀️👎👊

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +1

      भाडे करू 10 वर्षे तिथे रहात नसेल, आपल्या सदनिकेत रहात असेल, तरी मालकाला ताबा मिळत नाही. 😭
      कोर्ट सांगते- तुमची गरज सिद्ध करा! 😡👊

  • @premnathpatil5367
    @premnathpatil5367 Рік тому +43

    वेळच्या वेळी 11 महिने करार असेल तर भाडेकरू च्या नावावर मालमत्ता होऊ शकत नाही.

  • @rahulv9946
    @rahulv9946 Рік тому +5

    Adverse possession is not possible if the owner executes the leave and license agreement.... registered in the sub registrar office.

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Рік тому +17

    कोणाची हक्काची जागा मुळीच बळकावू नये. हा कायदा रद्द झाला पाहिजे.

  • @digambarchavan2593
    @digambarchavan2593 7 місяців тому

    आपण चांगलीच माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद!,🙏संपर्क पत्ता क्र.द्या मेहरबानी

  • @PrasadJathar-zx1no
    @PrasadJathar-zx1no 4 місяці тому +1

    Chan mahiti dili

  • @karunaghodke2828
    @karunaghodke2828 Рік тому +9

    Light bill ghar magmalkachya nawarch yete na?

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Рік тому +45

    राहील त्याचे घर हा ब्रिटिश काळातील कायदा आहे तो बंद केला पाहिजे. कसेल त्याची जमीन हा कायदा जसा बंद झाला त्या प्रमाणे हा सुद्धा बंद केला पाहिजे.

    • @vijaykumarbalajiraojoshi1904
      @vijaykumarbalajiraojoshi1904 7 місяців тому +2

      कशालाही घाबरण्याचे काहीच कारण नाही
      फक्त स्वतःमध्ये खमकेपणा अर्काटपणा हुशारी असल्यावर काळ कुत्रं देखील काही वाकडे करु शकणार नाही

  • @prakashpol8023
    @prakashpol8023 Рік тому +4

    छान उपयुक्त माहिती आहे. प्रत्येक वर्षी नवीन भाडेकरार ११ महिन्याचा केला तर त्याला काय अडचण येणार नाही.

  • @poonamjraut
    @poonamjraut Рік тому +1

    खरंच असं झालं तर आपल्याला पेढे पाठविन. 👍🏼👍🏼👌🏼👌🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🙏🏻🙏🏻😊😊

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 8 місяців тому

      भाडेकरू आहेस वाटतं,मालक असतास तर पेढ्या ऐवजी छड्या दिल्या असत्या

  • @bhagwanbhanji8335
    @bhagwanbhanji8335 Рік тому +9

    न्याय देतात की लाखो घरमालकांवर अन्याय करतात. सरकार अगोदरच फुकटचे घर वाटीत बसले.आता हे आले

  • @pranavawalkar9534
    @pranavawalkar9534 Рік тому +10

    पहिले ३.४५ मिनिट काहीही उपयुक्त माहिती नसून केवळ लोकांना घाबरवून स्क्रीन टाईम वाढवला आहे..😂

  • @VidyaVijay-t1q
    @VidyaVijay-t1q Рік тому

    Sir, mahiti khup changli aahe
    Aapan Pagdi system madhe jaga kinva room aaplya navavar karaychi aslyas kay karayla have he dekhil sangitale tar bare hoil
    Dhanyavaf

  • @manasvipatil3608
    @manasvipatil3608 Рік тому +5

    मालकांनी कराराच्या शेवटी असे लिहायचे कि फक्त अमुक तारीख पासून अमुक तारीख पर्यंत हा करार राहील, त्या नंतर हा करार पूर्णपणे संपुष्टात येईल, व त्यानंतर सदरची भाड्याने दिलेली जागा मालक ताब्यात घेतिल, महिन्यांचा उल्लेख न करता भाडेकरूने जागा सोडण्याची तारीख स्पष्टपणे लिहावी,

  • @neetytricks4892
    @neetytricks4892 Рік тому +18

    राम राम सरजी
    भाडेकरू जवळ कसलेही पुरावे नसल्यास तो कसा मालक होवू शकतो

  • @Shreenivas100
    @Shreenivas100 Рік тому +4

    The info is good but please avoid repeated info and be precise and concise 🙏

  • @sheetalghodke9017
    @sheetalghodke9017 7 місяців тому

    Judge ne first builders na immediate action ghene jaruri aahe. Builders lokanche advance money gheun construction half karun years and years sodun detat. Tyanchyavar first action ghya. Nantar tenents che bagha.

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 Рік тому +4

    Dear sir many many thanks for information and keep it up

  • @mitalipatil5427
    @mitalipatil5427 Рік тому +8

    Very useful information thank you very much.

  • @mohanmestri6406
    @mohanmestri6406 Рік тому +22

    वेळत न्याय मिळत नसलेने ,असुन अडचण नसून खोळंबा हेच जनता भोगते आहे. याचा उपयोग वकीलाना जादा रोजगार मिळणेसाठी व्हावा म्हणुनच.....

  • @sunilk4913
    @sunilk4913 Рік тому +24

    दादा, १२ वर्षाचा कायदा पूर्वी पासून अस्तित्वात आहे. अर्धवट माहिती देऊ नका..

  • @alkaparihar1166
    @alkaparihar1166 Рік тому +17

    महत्त्वाचा मुद्द्यावर येण्यासाठी अर्धा व्हिडिओ
    वाट पहावी लागली 😅

  • @Zeal-tn5of
    @Zeal-tn5of Рік тому +65

    British should be the owner of India as per the definition of adverse possession. So, the Indian Supreme court should consult with the British Court for this judgement

  • @सांगावेसेकाही

    बरोबर आहे म्हणुनच सरकारी आणी खाजगी जमीनी एवढी वर्षै बळकावल्या जात आहेत आणि सरकारी जावई तयार झाले आहेत.चुकीचा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणजे बळी तो कान पिळी.

  • @pradeepdongre5327
    @pradeepdongre5327 Рік тому +13

    Very informative video. Please give details of Supreme /High Court case no.

  • @manjushaloley2466
    @manjushaloley2466 Рік тому +16

    घरमालकासाठी चांगला कायदा आहे लिव्ह एंड लायसन्स. हे एग्रीमेंट करून देणे

  • @Sanatan.san2
    @Sanatan.san2 Рік тому +1

    Sir 1:30 min cha video la 10 min laman lavaychi Kay garaj. Baki Mahiti aavdli. 🙏

  • @shamsshams591
    @shamsshams591 5 місяців тому

    मी आपल आभारी राहीन

  • @Shyam_zaskar
    @Shyam_zaskar 7 місяців тому

    Sar 22 year agodar 50 rs stamp varlihun delili jaga navana honar ka aata tu malkane ti jaga 2 rama bijli 50 rs walycha kay honar sar sanga

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 Рік тому +1

    Apratim sunder mahitee dili.

  • @sandeepmane7989
    @sandeepmane7989 Рік тому +15

    साहेब पागडी संदर्भात काही महिती असेल तर सांगा

  • @avinashdabhane1859
    @avinashdabhane1859 7 місяців тому

    Jamini pahile jya ghetale te kabjet hote mahnun navhe karun ghetle mahnje kortach nirnay barobar ahe ......karn malakane laksh dile pahije

  • @dattatrayadeshpande8546
    @dattatrayadeshpande8546 Рік тому +12

    There are exceptions to the rules of adverse possession.
    If the moment tenant denies to vacate premises, then if immedistely if legal steps are taken by landlord then adverse possession rule does not apply.

    • @wealthup4947
      @wealthup4947 Рік тому

      Kul Kayda changla hota tar parat lagu kara.. Jo kasel tyachi jamin.. Jar nai karnar tar jamin parat kara jyachi geli tyala.... Nai tar jyane aanla tyala Maranoparant Sarkari lakholi dya

    • @hemantdeshpande7185
      @hemantdeshpande7185 Рік тому

      Yes the adversity of possession starts the moment he refuses to vacate .

  • @AnilMehta-mf6vg
    @AnilMehta-mf6vg 4 місяці тому

    Kahihibrent ne deu naye... Kadhihi......bank .loan kadhun kharedi karnaryala vikave.....clause taka
    .. total amount aalyvarch ghar sodave...taba dya

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 8 місяців тому

    Very nice Information

  • @jaywant7777
    @jaywant7777 Рік тому +1

    yachika takavi lagel ya virodhat court madhe

  • @god28niravpanande90
    @god28niravpanande90 Рік тому +7

    खूपच बोलला

  • @manishasutre9853
    @manishasutre9853 Рік тому

    Ownerch bhadekarula fasvat assel tar adhi 25varsh dhar bhadani dile nanter te ghar fakt paint karun bhadani dile attun sagli valvi lagleli assal ani char divasat door padli pani tubat asel tarkontich upkern chalt nastil tar kay karave shejarancha pan gharat nukaan Ale ahe complent karungi kahi kart nahi ulat court mage lavatta tana vattki applala 4guna bhad milel asha veli mala vichraich ahe ki ya sathi kahi sala nahi maz panihi bhanth ahe karn khali mazlavar rahtta tncha gharat shock lagto atta tumhi sanga me karumaza age60ahe pls help me

  • @amarjitsalunkhe7902
    @amarjitsalunkhe7902 Рік тому

    Good information in slow motion 👍

  • @anilmore9782
    @anilmore9782 8 місяців тому

    Thank very much

  • @jaywantkamble9146
    @jaywantkamble9146 8 місяців тому

    Good speech

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Рік тому +58

    *Instead of making such nonsense laws, govt should take some sense from Chinese govt. housing plans for its citizens, govt should built reasonable cost houses for middle class - lower middle class citizens and take reasonable rent from them*

    • @nileshsaple206
      @nileshsaple206 Рік тому +3

      All government employees are pvt Developers.

    • @Zeal-tn5of
      @Zeal-tn5of Рік тому +2

      Sir we have IITANS and IIM people, we have great scholars in India but they afraid of politics.

    • @meethunghosh1892
      @meethunghosh1892 Рік тому

      @@Zeal-tn5of These intellect after retirement should come in politics

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Рік тому +1

    Kubh sundar

  • @dhananjaysonavane5362
    @dhananjaysonavane5362 Рік тому +14

    असाच एक कायदा आहे "कसेल त्याची शेती " एखादी पडीक जमीन जर कोणी कसत असेल तर त्या कसणाऱ्या व्यक्ती ला त्या जमिनीवर हक्क प्राप्त होतो.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Рік тому

      कसेल त्याची जमीन हा कायदा ब्रिटिश राजवटीतला होता. तो कायदा असा होता जमीन मालकाची जमीन तीन वर्षे जो कोण शेतकरी कसवत असेल तर ती त्याच्या मालकीची होणार. तो १९५६ साली बंद करण्यात आला आहे. न्यायाधीश तारी यांनी हा कायदा बंद झाल्याचा निर्णय दिला होता. गावच्या ठिकाणी तलाठी पैसे खाऊन बंद झालेल्या कायद्याच्या आधारे जमीन नावावर करून देतात. पण ती असे दाखवितात की जमीन १९५६ पूर्वी पासून हा शेजारी हि जमीन कसवत आहे. जमीन कोणाला कसायला दिली असेल आणि ती तीन वर्षाच्या वर कोणीच कसायला देत नाही.

    • @rkrk1900
      @rkrk1900 Рік тому

      कुळ कायदा अंतर्गत जमीन खरेदी म्हणजे काय हे सांगाल का समजावुन दादा

  • @VaishaliShinde-c2o
    @VaishaliShinde-c2o 8 місяців тому

    Thank you

  • @smitaghia443
    @smitaghia443 Рік тому

    We will give on rent only for one year . Will tell them to vacate atleast for 15 days then new registration..

  • @smitaghia443
    @smitaghia443 5 місяців тому

    No one will give on rent but we will become partner and do work in property..

  • @pravinjumle6357
    @pravinjumle6357 Рік тому +26

    चुकीचा निर्णय.अशाने लोकांना भाड्याने घर मिळणारच नाही.कोणीही भाड्याने घर देणार नाही

  • @hemantdeshpande7185
    @hemantdeshpande7185 Рік тому +2

    Tenant's possession is not adverse possession , it cannot be adverse to the owner . So the length of his possession even for 22 years or more cannot result in owners by adverse possession .

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar Рік тому +14

    उगीच लोकांना घाबरून सोडू नका

  • @hemantpatil468
    @hemantpatil468 7 місяців тому

    Agrement karat rahilyaear kase hoile agrememt registration cha kay faayda

  • @amolmuranjan3189
    @amolmuranjan3189 11 місяців тому

    कायदा no kinva kahi legal GR deu shakta ka ?

  • @suprabhaparab7610
    @suprabhaparab7610 Рік тому

    Mazya parichayache 3 building owners te suddha vileparle,dadar,ghatkopar sarkhya upscale area madhale owners asha similar law mule kangal zaale. Tyanchya tenants na lottery ch laagali

  • @anantshivankar3334
    @anantshivankar3334 Рік тому

    You are absolutely correct

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 8 місяців тому

    असे व्हिडिओ टाकल्यामुळे लोकांना घर भाड्याने मिळणे अवघड होईल भीतीपोटी मालक घर भाड्याने देणार नाही

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 Рік тому +2

    सर पाग डी पद्धत मध्ये घराचे ताबा घेऊ शकतो का

  • @sheelagaikwad9579
    @sheelagaikwad9579 Рік тому +1

    Mahiti,changalidili,ahe

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому +25

    हा कायदा चुकीचा आहे भाडे करू हा मालक होऊ शकत नाही असे
    महाराष्ट्रात किती मालक किती भाडे
    करू आहे मालक सगळे बेगर होतील
    भाडे करू मालक होतील घटनेत
    धीले आहे का घरे बांधून उपयोग
    काय जरा विचार करा स्वतःच्या पायावर उभे केले आहे घर अन्
    भाडे करुला फुकटात कायकायदा

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  Рік тому +2

      रजिस्टर भाडे करार असायला हवा

  • @ibrahimShaikh-dn9dv
    @ibrahimShaikh-dn9dv Рік тому

    फार लांबड आहे थोडक्यात सांगितले तर बरं होईल

  • @swatimore27
    @swatimore27 7 місяців тому +1

    Aamhi bhadyane rahato yani 11mahinya peksha jast ya diwas nahi thewat karan ha kayda ahe...tyamule soc.hi 11 mahinyache agreement ch karayla sagte..

  • @DrRahul0207
    @DrRahul0207 Рік тому +6

    हा व्हिडिओ तर भाडेकरूला दुसऱ्याच्या जागेवर कायदेशीर कब्जा कसा करावा ह्याचच ज्ञान जास्त देत आहे

  • @lalitagosavi5305
    @lalitagosavi5305 Рік тому +2

    Khup chan mahiti dili. Bhade karar register asawa ka noterised chalel.

  • @arunudmale
    @arunudmale Рік тому +4

    Thank you ❤

  • @jayashrimaaassstagurav1481
    @jayashrimaaassstagurav1481 Рік тому

    Ya nirnayamule ek tar konihi ghar rent ne denar nahitach pan jo swatache Ghar gheu shakat nahit ashana Ghar milane aavaghad hoil . Ashaveli tyani kuthe rahave or kay karave hehi lakshat ghyave 🙏🙏