सप्रेम नमस्कार विनंती विशेष - वैजयंता
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- स्वर - वसंतराव देशपांडे , मधुबाला जव्हेरी [ गायिका मधुबाला जव्हेरी यांचा आज जन्मदिन ]
गीत - ग दि माडगूळकर
संगीत - वसंत पवार
कलाकार - सूर्यकांत , लिला गांधी
हा विडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री संजयजी साठे यांचे खास आभार
अतिशय सुंदर आणि दुर्मिळ गीत उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद ! खूप छान !! 👌👌
सूर्यकांतजींचे अस्सल मर्द मराठी देखणेपण आणि लिलाबाईंसारखी नृत्यबिजली पुन्हा होणे नाही....
❤❤❤❤ may favorite actor one and only mandreji brothers suryakanth n chandrakant mandreji ,both are real super stars of milenium
लीलाबाई ना बघणं ही सुध्दा पर्वणीच आहे.
संपूर्ण चित्रपट upload करण्याचा प्रयत्न करा plz
खुपचं छान गाणं फक्त रेडिओवर ऐकायचो कधीतरी टिव्ही वर पाहिलं.पण आता दुरदर्शन काय किंवा इतर चॅनल त्यांना ह्या खजान्याची किंमत नाही. 👌👌
Superb dance performed by Leela Gandhi.
Kuap sunder ani apapratmi gane
लय भारी
Old is gold.
Sundr. Geet. V. Waghmare
किती सुंदर
अप्रतिम!
मस्त👌🏻
अप्रतिम गाणं
या चित्रपटातली सर्वच गाणी सुमधुर आहेत. ती सुद्धा upload कराल का ?
Khup chhan