Jijamata Samadhi Pachad | पाचाड येथील जिजाऊ मासाहेबांचा वाडा | जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • @jdpaneltravel2022
    #jijamatastatus #raigad #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj
    ___________________________________________________________________________________________________
    जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.
    शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली.
    १७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.
    ___________________________________________________________________________________________________
    1) • Maharani Saibai Samadh...
    2) • Kanhoji Jedhe Wada | श...
    ___________________________________________________________________________________________________
    jijamata samadhi pachad
    raigad fort
    jijamata samadhi mother of shivaji maharaj
    jijamata samadhi pachad raigad
    Jijamata Samadhi Pachad
    पाचाड येथील जिजाऊ मासाहेबांचा वाडा
    जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा
    jijau masaheb
    pachad jijamata
    pachad jijau samadhi
    pachad cha
    jijamata samadhi sthal
    pachad jijau samadhi jd paneltravel
    jijamata samadhi kuthe ahe
    rajmata jijau samadhi pachad
    जिजाऊ समाधी पाचाड

КОМЕНТАРІ • 24

  • @dipikakulkarni9288
    @dipikakulkarni9288 9 місяців тому +1

    राष्ट्रमाता मासहेब जिजाऊ 🙏🙏

  • @MeghaSuryavanshi-o9h
    @MeghaSuryavanshi-o9h 9 місяців тому +1

    खुप छान दर्शन झाल समाधी स्थळाच 🙏🙏

  • @dhananjaysalunke3672
    @dhananjaysalunke3672 9 місяців тому +1

    आपला इतिहास खुप छान आहे माहिती पाहिजे फक्तं आपल्याला
    जिजाऊ माँसाहेब नी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्याच्या मुळे आपल्याला चागले दिवस आले..
    जय शिवराय जय जिजाऊ 🙇🚩

  • @YogeshwariDeore
    @YogeshwariDeore 9 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली 👌👌👌👌 यातून तुमचं महाराज वरच प्रेम् दिसून येते आज महराजमुळे आपल्या सर्व मराठी जनतेला हे मराठी साम्राज्य अनुभवता येते आहे. महाराजांना आमचा मानाचा त्रिवार मुजरा 🙏 असे च छान माहिती देत राहा

  • @SnehaAgrawal-h9d
    @SnehaAgrawal-h9d 9 місяців тому +1

    surekh description. important mahiti milali. mast video.

  • @namratashirsath7950
    @namratashirsath7950 9 місяців тому +1

    जय जिजाऊ मातोश्री👏👏

  • @AnitaSharma-bi2bh
    @AnitaSharma-bi2bh 9 місяців тому +1

    deep mahiti dilya baddal khup khup aabhar. raigad la bhet denar tevha iakde nakki jau. nice vlog.

  • @PrajaktaJadhav-o9p
    @PrajaktaJadhav-o9p 9 місяців тому +1

    sundar mahiti.

  • @Narmada282
    @Narmada282 9 місяців тому +2

    Great ,Valuable information .

  • @PriyadarshaniJadhav-bb3zi
    @PriyadarshaniJadhav-bb3zi 9 місяців тому +1

    excellent explanation and videography also.👍👍

  • @vainateyasahasrabudhe8498
    @vainateyasahasrabudhe8498 9 місяців тому +1

    Very nice information 👍👍
    Nice video

  • @policevision7601
    @policevision7601 9 місяців тому +1

    बहोत बढीया