रायगड दर्शन (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 135

  • @govrdhanjadhav7033
    @govrdhanjadhav7033 Рік тому +26

    आमचे भाग्य आहे आपल्या सारखे इतिहास कार आम्हाला लाभले..खरच आमचे भाग्य....जय शिवराय 🚩🚩आजही 2024 मध्ये कोण कोण पहात आहे 👈

  • @ganeshawate5649
    @ganeshawate5649 Рік тому +107

    आप्पांचे हे उपकार शिवभक्त कधीच विसरणार नाहीत त्याच्या सारखी लोकं ह्या मातीत जन्मली त्यामुळे आम्हाला एवढा खोल इतिहास समजला आप्पा तुम्हाला आमचा मुजरा🚩🚩🙏🙏

  • @manishambule6180
    @manishambule6180 Рік тому +23

    अप्पा अप्पा!! आपले मानावे तेवढे उपकार कमी आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षी काय अप्रतिम ऊर्जा!! उत्तमोत्तम ज्ञान, सह्याद्री चा कडकं आवाज. तरुणाई काय असते हे तुमच्या कडून शिकावं.
    सभागृहात बसून व्याख्यान देणारे तर लई पाहाले पण तुमच्या तुलनेचा नाही.
    अशी मनापासून इच्छा आहे की श्री शंभू महादेव तुम्हाला १००वर्ष टनटनित ठेवो.
    श्री आप्पा परब साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @prasadudage5041
    @prasadudage5041 11 місяців тому +2

    जबरदस्त सलाम अप्पा जीवंत इतिहास

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 Рік тому +17

    सकाळ पासन दोन भाग पाहिले तिसऱ्या ची प्रतीक्षा होती धन्यवाद uplod केल्या बद्दल

  • @satishmore9384
    @satishmore9384 Рік тому +5

    अतिशय सुंदर प्रत्येक जागा याला इतिहास असतो हे सांगणारे परबसर यांना मानाचा मूजरा 🚩

  • @sunitadalvi1273
    @sunitadalvi1273 Рік тому +25

    इतिहास तज्ञ श्री . अप्पासाहेब परब यांना त्रिवार वदन!असा चालता बोलता रायगडाचा इतिहास ऐकून धन्य झालो.त्यांनी खरंच रायगडाला जीवंत केले. 'तेज क्षितिज संस्थेचे'मनापासून आभार!

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 Рік тому +9

    अशी माणसे फार थोडकी आहेत जे इतिहास जिवंत करुन सांगणारे एक बाबासाहेब पुरंदरे होते तेही गेले

  • @KartikGaikavad-i6n
    @KartikGaikavad-i6n Місяць тому

    वयस्कर व्यक्ती ऐतिहासिक वारसा जपत आहेत ❤ मानाचा मुजरा जय शिवराय आप्पासाहेब साहेबांना ❤❤

  • @swapnilshinde1173
    @swapnilshinde1173 Рік тому +3

    आपण अनेक प्रकारचे आंदोलन करतो परंतु एक आसे आंदोलन आपण उभे करायला पाहिजे की जो श्रीमान रायगड महाराजांनी बांधला तो रायगड सरकारने सवर्धन करावा व जसा होता तसा पुन्हा साकार करावा ही प्रार्थना.

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 Рік тому +23

    सर्व प्रथम या आप्पा रूपी ज्ञानवृक्षाला लाख लाख धन्यवाद.....त्यांचे अफाट ज्ञान आपल्या सर्वांसाठी खुले आहे....ते आपले आयुष्य इतिहास संशोधन आणि संवर्धन साठी वेचत आहेत.मात्र त्यांच्या परिश्रमाला कितपत दाद मिळतेय? त्यांची ही तळमळ बोलण्यातून वारंवार जाणवते. परमेश्वर त्यांना आरोग्यदायी सशक्तपणा देऊन आरंभलेल्या कार्यात उत्तुंग यश देवो.

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Рік тому +3

    त्रिवार वंदन आप्पासाहेब एव्हढा सुंदर, अप्रतिम माहिती आपण राजे आणि त्यावेळचे मंत्रिमंडळ खुप बरं वाटलं हे एकून डोळ्यासमोर उभे राहतात आपले शब्द एकाताना

  • @rupeshlohar423
    @rupeshlohar423 7 місяців тому +1

    महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब परब आपणांस त्रिवार वंदन

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 6 місяців тому +1

    अशी माहिती रायगडाची कोणीही दिले नाही जी तुम्ही दिली आप्पा आपत्ती माहिती होती मी प्रत्येक रायगडाची व्हिडिओ बघितले पण अशा व्हिडिओ पहिल्यांदाच बघतो तिने पण भाग मी पाहिले जय शिवराय

  • @ravirajkakade12
    @ravirajkakade12 Рік тому +16

    तीन भाग एका ठिकाणी बसून पाहिले... अप्रतिम...

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому +1

      चौथा उद्या आणि शेवटचा पाचवा तेरवा प्रदर्शित होईल.

    • @SunilHare
      @SunilHare 6 місяців тому

      😊

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 6 місяців тому +1

    🙏 Salute to Appa Parab Saheb. He is great, than any encyclopaedia, Google .
    His knowledge is a treasure of entire Bhartiya Samaj. Govt of India and Maharashtra should utilise, available services and knowledge of Adarniya Parab Saheb.

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Рік тому +7

    चालता बोलता शिवकाळ उभा केलात धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Рік тому +23

    I salute Mr. Parab frim Adelaide, very essential information. I visited Raigad and hired one guide to tell information. One girl guide was very good and many people were listening to her.. I inquired about them. All these guides were from villages at the foot of Raigad and from Dhangar community. Originlly they were from Baramati side but came with sheep as itinerant shepherds moving from place to place. I congratulated them for their contribution and paid handsome amount. I stayed in Pachad overnight and ate real rural meal of Zunka-Bhakari cooked out side. I wish, I knew Mr. Parab. His books will be interesting to read.
    Government should honour him with Padmashree.

  • @minakshishirke907
    @minakshishirke907 Рік тому +9

    आशी माहित कोणीच दिली नाही आजपर्यंत 🙏

  • @Archana-l5w
    @Archana-l5w 10 днів тому

    Aapa tumchya mu amhala kup shikayla milale jai shivray

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 11 місяців тому +1

    एकदा तर प्रत्यक्ष बाबासाहेब गंगा सागरावर एका ग्रुपला छान माहिती देत होते आणि आम्ही नुकतेच रात्री पोहोचलो होतो कधीही न विसरण्यासारखे गोष्ट

  • @Ganduniya
    @Ganduniya Рік тому +38

    असे शिक्षक शाळेत असते तर नक्कीच इतिहास जवळून समजला असता.
    एपिसोड असेच सुरु ठेवा :) आणि जास्तीत जास्त सरांचं इतिहासावरच प्रेम आमच्या कानी पडू द्या 🚩 [love from europe]
    परब सरांची सर्व पुस्तकं कुठे उपलब्ध होतील?

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому +3

      आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112

    • @Ganduniya
      @Ganduniya Рік тому +2

      @@RaashtraSevak कृपया डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दूरध्वनी अधोरेखित करा

    • @kisanpokharkar5535
      @kisanpokharkar5535 Рік тому

      ​@@RaashtraSevak10:48

  • @onlyadventure5492
    @onlyadventure5492 Рік тому +6

    लाख मोलाची माहिती.दिली अप्पांनी

  • @DeepSharan09
    @DeepSharan09 Рік тому

    इतिहासतज्ञ श्री.अप्पा परब धन्यवाद !आपल्या अशा व्हिडीओ मुळे माझ्या समूहाचा विशेषांक काढण्यास प्रेरणा मिळाली.

  • @sagarlohar2231
    @sagarlohar2231 Рік тому +7

    लवकर बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध करा खूप छान माहिती मिलितिय

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому +1

      उद्या चौथा भाग प्रदर्शित होईल

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 Рік тому +3

    खरंच आप्पासाहेब आम्ही आपले खूप ऋणी आहोत,आपणासारख्या इतिहास तज्ञांमुळेच आम्हाला आज इतिहास पाहायला (राहिलेला) व ऐकायलाही मिळाला त्याबद्दल आपले तसेच राष्ट्र सेवक या संपूर्ण टीमचं मनःपुर्वक आभारी आहोत.
    जय महाराष्ट्र,जय शिवराय!

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 Рік тому +3

    खूपच छान सुंदर माहिती मिळते.रायगड पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. नक्की रायगड पाहण्यासाठी जाणार. धन्यवाद आप्पा 😂

  • @mangeshbhalerao3733
    @mangeshbhalerao3733 9 місяців тому

    धन्य झालो महाराजांची कीर्ती ऐकून, धन्यवाद आप्पा -तुमची पुस्तकं वाचायला नक्की आवडतील🙏🏻

  • @ravindrajadhav357
    @ravindrajadhav357 7 місяців тому

    साष्टांग नमस्कार श्री आप्पासाहेब आपला व्हिडिओच्या माध्यमातून किल्ले रायगड ची माहिती मिळाल्याबद्दल खूप आभारी मानाचा मुजरा

  • @shrirangkumbhar2118
    @shrirangkumbhar2118 7 місяців тому

    अप्पा साष्टांग दंडवत खूप छान माहिती पहिल्यांदाच ऐकले

  • @YogeshShinde-cl5jf
    @YogeshShinde-cl5jf Рік тому +3

    अप्पासाहेब परब तुम्हाला नमन...खूप अनमोल माहिती व विचार आहेत तुमचे...नक्कीच प्रेरणा दायी आहेत

  • @ravirajkadam5006
    @ravirajkadam5006 Рік тому +1

    आप्पांचे हे उपकार शिवभक्त कधिच विसरनार नाहित🙏🚩

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 10 місяців тому

    जय शिवराय जय जिजाऊ❤❤🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @mahadevkumbhar5662
    @mahadevkumbhar5662 Рік тому +2

    साष्टांग दंडवत अप्पा 🙏🙏

  • @chemcruxenterprisesltdrd-zk1xc

    अप्पासाहेब अपना महाराष्ट्र शाशन पुरष्कर दिला पाहीजे इतिहास सांगितल्या साथी

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 Рік тому +2

    गंडभेरूंड जो अप्पा म्हणालेत तो दोन शिर असलेला गरूड रशियात सुद्धा सापडतो. . अप्पांचे शतशः आभार..!!

  • @VrushabhKuge1008
    @VrushabhKuge1008 Рік тому +2

    आप्पा आपणास मानाचा मुजरा

  • @samadhanbansode1013
    @samadhanbansode1013 5 місяців тому

    खुप छान माहिती सांगितली आपासाहेब

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому +10

    Lots and lots of thanks to you and your channel. I always had the question in my mind about the rock in the RAJSBHA DARBAR. Nobody was able to tell it's importance. Not evev any Govt authority on the Fort. Today's vedio gave me the answer. Lots of thanks to shri Parabji for his study and efforts.

  • @babasahebshinde4574
    @babasahebshinde4574 6 місяців тому

    जय शिवराय 🚩🙏

  • @virajsinhshinde1251
    @virajsinhshinde1251 Рік тому

    मला हा सर्व इतिहास अप्पांकडून ऐकायचा आहे . खरंच मनापासून इच्छा आहे पूर्ण इतिहास ऐकून जपून ठेवायची इच्छा आहे , तुमच्या सारखा योग आमच्या नशिबात नाई हे ठाऊक आहे पण अप्पा त्यांच्या घरी तर नक्कीच सांगू शकतील त्या बद्दल काय माहिती दिल्यास मे तुमचा खूप खूप ऋणी राहील 🙏🏻

  • @maliniredkar6508
    @maliniredkar6508 Рік тому +1

    Khup khup molachi mahiti milali Appa tumhala lakh lakh Pranam🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaylandge9091
    @dhananjaylandge9091 Рік тому +4

    खूप खूप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय..

  • @denislugera7201
    @denislugera7201 7 місяців тому

    साहेब तुमच्या सारखी माणसे मिळाने हे आमचे भाग्य पण 1खंत वाटते की साहेब तुमची सरकार दरबारीं नोंद घेऊन तुम्हाला योग्य ते सहकार्य केलं पाहिजे होतं

  • @vineshtambade8287
    @vineshtambade8287 Рік тому

    Appana Shabdha nahit Vyakt karnyas...... Dhanya ahot amhi tumche shabdha Aikun... ❤❤❤❤

  • @sagarjadhav9761
    @sagarjadhav9761 Рік тому +3

    जय शिवराय अप्पा..💐💐💐💐💐

  • @sumitbodade128
    @sumitbodade128 Рік тому

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आप्पासाहेब....

  • @Anc.thetalk
    @Anc.thetalk Рік тому +2

    Apratim info lot of thanks …. Jay shivray🚩🚩🚩

  • @kanchantekale8753
    @kanchantekale8753 Рік тому

    Tumhi khup Gratre ahat khup chan mahiti detay jivtodun.... Dhanyawad 🙏 Jai Shivray 🚩🚩🚩

  • @pandurangtondwalkar8051
    @pandurangtondwalkar8051 Рік тому +1

    अप्रतिम संशोधन व माहिती, जय भवानी जय शिवाजी!

  • @bhatkandemahesh2395
    @bhatkandemahesh2395 Рік тому

    तीन भाग एकाच ठिकाणी बसून पाहिले अप्रतिम.

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Рік тому

    Good informative this vlog expressed appas be so appreciated and hats off

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 11 місяців тому

    अनेक वेळा रायगड फिरलो सर्व मोसमात
    दरवेळेला एक अनुभव अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही

  • @shyampawar700
    @shyampawar700 Рік тому

    आप्पा आपणास मानाचा मुजरा 🙏

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again 11 місяців тому +2

    All Maratha Forts were Burned Down by Lord Elphiston after the Rebellion of 1857, Tatya Tope and Nana Saheb were the Main Force behind 1857 Rebellion.

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal3154 Рік тому

    जय हरी ,,,,, !!आप्पासाहेब

  • @rahulb2903
    @rahulb2903 Рік тому +2

    जय शिवराय

  • @akashdhekane737
    @akashdhekane737 Рік тому +2

    Thanks for great experience

  • @rajeshsawant677
    @rajeshsawant677 Рік тому

    खुपच छान

  • @marotikakade361
    @marotikakade361 Рік тому +4

    महाराष्ट्र भुषण...

  • @guruprasadsurwase5496
    @guruprasadsurwase5496 Рік тому +2

    Khup mast🎉

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 11 місяців тому

    आप्पा ग्रेट गो नी दांडेकरांची आठवण येते

  • @rohanpatil_rp
    @rohanpatil_rp Рік тому +1

    sur name baddal mast mahiti dili

  • @sandeshkadam7987
    @sandeshkadam7987 Рік тому

    खूप छान माहिती दिली अप्पांनी. अप्पांनी लिहिलेली पुस्तके कुठे मिळतील.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому

      आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Рік тому +3

    आप्पा आपल्या पायाची माती डोकी लावतो.....आप्पा ल तोड नाही

  • @amitkharat07
    @amitkharat07 Рік тому +2

    प्रणाम

  • @jaydeepkadam5639
    @jaydeepkadam5639 Рік тому +2

    आप्पांना रायगड विकास संवर्धन समिती वर घेण्यात यावे.

  • @sangramnarute3927
    @sangramnarute3927 Рік тому

    🚩🚩👌👌🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Appa. Parab. yana. Vandan

  • @ravindragandhile
    @ravindragandhile 24 дні тому

    किल्ले रायगड १८१८ ला कोणी लुटला / कोणी जाळला, १८१८ ला इंग्रज बरोबर कोण लोक होती हे पन कळायला हवे ?

  • @archanaparab2042
    @archanaparab2042 25 днів тому

    आम्ही 29 dec..2024 या दिवशीच जाऊन आलो एक गाईड सुद्धा होते सोबत पण .......बाबांना जेव्हा ऐकतो तेव्हा पूर्ण गड डोळ्यासमोर येतो आणि खरा अर्थ कळतो...
    एकच खंत वाटली की गाईड म्हणजे फक्त पैसे कमावण्यासाठी पाठांतर करून घोकंपट्टी करण्यापेक्षा आपल्या महाराजंचा खरा खुरा इतिहास अभ्यासू माणसांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.....म्हणजे तशी सोय सरकारने करून दिली पाहिजे....महाराजांना त्यांच्या विचारांना ,त्यांच्या दूरदृष्टीला , खुद्द महाराजांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता आले पाहिजे....तर पुढची पिढी घडेल....

  • @zarina8095
    @zarina8095 Рік тому

    I will watch yours videos but after some time

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому

    Dhanyawad.

  • @Rampatil7896
    @Rampatil7896 Рік тому +1

    Oswm appa

  • @Sk-cr8wh
    @Sk-cr8wh Рік тому +4

    Roj ek bhag upload karta ka sir.4,5 bhaat kadhi upload karnar.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому

      उद्या चौथा करू, पाचवा तेरवा करू

  • @yogeei9214
    @yogeei9214 Рік тому +1

    पण त्यांची पाठवरची बॅग कोणी तरुण का नाही घेत आहे...वजन पाठीवर 😥😥

  • @DKEdits143_shorts
    @DKEdits143_shorts Рік тому +2

    आप्पांनी लिहिलेली पुस्तके कुठ भेटतील जरा सांगा जर शक्य असेल तर उपलब्ध करून द्या इंस्टाग्राम पेज नाही आहे तुमचं नॉट अवैलब्ले म्हणत अहे

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому

      आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 Рік тому

    श्री परबांशी रायगड दर्शनासाठी संपर्क कसा साधता होईल ? ७६ व्या वर्षी रायगड दुसर्यांदा पहायची इच्छा आहे.

  • @sarthakkaruskar7982
    @sarthakkaruskar7982 Рік тому +3

    Maharaj cha nidhan kasa jahla ??
    Ti sangava

  • @tukaramrathod3585
    @tukaramrathod3585 10 місяців тому

    अप्पांचा पत्ता मिळेल का please send

  • @RakeshRana-lb3jw
    @RakeshRana-lb3jw 2 місяці тому

    Deshmukh he aadnav kashavarun he kuni sangal kay

  • @vinaysamant6759
    @vinaysamant6759 Рік тому +3

    When are they planning the next trip? I am sure many people will be interested to join

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому +3

      अप्पा वय झाल्याने आता गडांवर जात नाहीत.

    • @vinaysamant6759
      @vinaysamant6759 Рік тому +1

      अप्पा यान्हा कुठे भेट देता येईल?

  • @kunalchoudharee
    @kunalchoudharee Рік тому

    ह्यांचे पुस्तकं कुठे मिळतील ????

  • @haripatil87
    @haripatil87 Рік тому

    🚩🚩🌼🙏🌼🙇🌺🚩🚩

  • @vanduSheraki
    @vanduSheraki Рік тому

    आप्पांच्या पुस्तकाचे नाव काय? प्लीज सांगा.

  • @Vishal-q7t
    @Vishal-q7t Рік тому

    ❤❤❤❤

  • @ketakipandey807
    @ketakipandey807 2 місяці тому

    Amhi Sheshhappa naik punde yanche vanshaj

  • @AK_501
    @AK_501 Рік тому +1

    11:21 दळवी
    4:00

  • @cjadhav9829
    @cjadhav9829 Рік тому

    Hya trek la jasa yaicha
    Hya pausalayt he trip janar ahe ka
    @rastrasevak

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому

      आपण trekshitiz.com ह्या संकेतस्थळावर जाऊन आगामी ट्रेक्स ची माहिती घेऊ शकता.

  • @hemapawar9087
    @hemapawar9087 Рік тому

    🙏👍

  • @minakshishirke907
    @minakshishirke907 Рік тому +1

    पुस्तके कुठे भेटली आप्पांनी लिहिलेली जरा सागांना

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому

      आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112

  • @sanjaymore6946
    @sanjaymore6946 Рік тому +1

    Sir mala More cha history var episode banava na

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому +1

      आम्ही भविष्यात आडनावांच्या बाबतीत अप्पांना भेटून तुमचा प्रश्न विचारू .
      आम्हांस माहीत असलेल्या माहिती प्रमाणे तरी मौर्य (राजा चंद्रगुप्त मौर्य) हे उत्तरेकडील राजघरणे, तेथील जे लोक महाराष्ट्रात आले ते मोरे झाले.

    • @sanjaymore6946
      @sanjaymore6946 Рік тому

      Thank you sir

  • @SandipJadhav-jn5gt
    @SandipJadhav-jn5gt Рік тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @DashrathMande-d4s
    @DashrathMande-d4s 6 місяців тому

    Aappa parab hyancha personal contact no asel tr mala share kara he maze khup june mitr aahet pn khup varshe contact nahi tyamule plz kunakde asel tr share kara

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 10 місяців тому

    🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @inayved
    @inayved Рік тому

    do you organize trips to forts
    with Appasaheb?

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому

      अप्पा वय झाल्याने आता गडांवर जात नाहीत.

  • @subodhbj
    @subodhbj Рік тому +1

    Shri.Appa Parab yanna bhetaycha asel tar kas bhetata yeyil, konhi guide Karel ka please.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Рік тому +1

      अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112

  • @sandeepuphade7822
    @sandeepuphade7822 Рік тому

  • @pradipsawant359
    @pradipsawant359 Рік тому

    अप्पा चा नंबर मला हवा होता मला काही पुस्तके वाही होती

  • @AK_501
    @AK_501 Рік тому +1

    पण जेव्हा आडनाव एक असते आणि जात वेग वेगळी असते तेव्हा त्यांचं अडनावांचा इतिहास हा एक असतो की वेग वेगळा ??