गावाकडचा राहडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 591

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 роки тому +154

    अंग भूत कलेचा उच्च दर्जाचा आमचा गरीब कलाकार फक्त एक माऊली भाऊ आणि चांडाळ चौकडी मधील बाळासाहेब यांच्या अभिनयाला तोड नाही 🙏🙏🙏

    • @maulikangare1432
      @maulikangare1432 2 роки тому +10

      खरच मनापासून धन्यवाद बरका 🙏🙏

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 2 роки тому +8

      @@maulikangare1432 माऊली भाऊ आपला फोन नंबर दिला तर फार उपकार होतील 🙏

    • @vijayadhav6995
      @vijayadhav6995 2 роки тому

      @@pravindeore9689 kkii

    • @ramraobhoye.4106
      @ramraobhoye.4106 2 роки тому

      ला

  • @mr__ajit_datal
    @mr__ajit_datal 2 роки тому +17

    ✨✨✨✨❤️❤️❤️❤️ एक नंबर भाग आहे 🤟✌️💯❣️❣️❣️❣️❣️✨❣️♥️❤️ माऊली भाऊ..❣️❣️❣️❣️❣️

  • @vishallawande3811
    @vishallawande3811 Рік тому +4

    माऊली भाऊ चे वीडियो कोनला आवड़ते

  • @somnathlabade5392
    @somnathlabade5392 2 роки тому +2

    एकच नंबर माऊली भाऊ आजचा व्हिडिओ हा खरं तर तरुण पिढी साठी खुप महत्वाचा आहे जे आई वडिलांना वृध्द आश्रामात ठेवतात त्यांना ह्या व्हिडिओ पासुन खुप काही शिकायला मिळाले तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली भाऊ

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke 2 роки тому +3

    माऊलीभाऊ हा एपिसोड अगदी प्रेरणादायी होता..शेवटी शेवटी..मला हा एपिसोड मनापासून आवडला.ह्या एपिसोड मधून समाजाला नवीन संदेश दिलात..व्रुध्दाश्राला भेट देऊन जे काम केलय.ते खरोखर चांगलं काम आहे.गोरगरिबांना दोन घास अन्नदान केलय त्यातूनच जिवन सफल आहे..धन्यवाद माऊली आपल्या टीम खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मला भारी वाटल
      मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sopankadam7237
    @sopankadam7237 2 роки тому +3

    माऊली भाऊ खरच तुम्ही आज पुण्याचं काम केलं त्यांचा आशीर्वाद लाभो जय हरी माऊली 🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      जय हरी धन्यवाद 🙏🙏

    • @nasirsheikh982
      @nasirsheikh982 2 роки тому +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥲🥲🥲

  • @rekhakhamkarkhamkarrekha9169
    @rekhakhamkarkhamkarrekha9169 2 роки тому +10

    श्री स्वामी समर्थ.🙏 एकच नंबर व्हिडिओ होता माऊली दादा

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 2 роки тому +6

    महाराष्ट्र मधील तमाम युवकांची भगिनी योगिताताई जुन्या पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक फाट्यावर वाटलेला वाटण ताई आज तुझा स्वयंपाक बघून मला गावाकडे खूप आठवण आली नवरा बायकोला निरोगी आयुष्य मिळो व असंच ताई तुझ्या भावाचं व तुझ्या सर्व प्रेषक बंधूंचे भगिनींचं मनोरंजन करण्याची ताकद तुम्हा दोघांमध्ये यावे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @ashaahire4937
    @ashaahire4937 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ माऊली भाऊ खुप सुंदर काम तुमच व तुमच्या संपूर्ण टिमच स्वामी समर्थांच्या कृपेने उंदड आयुष्य लाभो तुम्हाला हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना असच सुंदर काम काम होत राहो मी प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघते

  • @AnkushBhandare-k9h
    @AnkushBhandare-k9h 4 місяці тому

    खुप छान संदेश दिला भाऊ 1च न. व्हिडिओ

  • @dnyaneshwargarje9125
    @dnyaneshwargarje9125 2 роки тому +3

    एक नंबर भाग आहे माऊली भाऊ

  • @SuvarnaNalawade-f8l
    @SuvarnaNalawade-f8l 17 днів тому

    खूप छान माऊली चे व्हिडिओ

  • @shivanale4651
    @shivanale4651 2 роки тому +4

    एक न. माऊली भाऊ 💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @akashbadade5186
    @akashbadade5186 2 роки тому +1

    अतिशय छान खूप भाग आवडला मला तुमचा माऊली भाऊ...व सर्व टीम

  • @shidhewsharfunde325
    @shidhewsharfunde325 2 роки тому +1

    माऊली.भाऊ.एकविडीयो.आसाकाडाआईबापाचिसेवालाभाआशिवाद.शिमंत.झाला

  • @साकरचंदगावंडे

    ऑल इज वेल माऊली भाऊ खूप चांगला संदेश दिला शेवटी शेवटी 🤗🤗❤️

  • @Sk_patil-z6g
    @Sk_patil-z6g 2 роки тому +6

    माऊली भाऊ 👌👌,वृद्ध माणसाची सेवा,पशू,पक्षी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा👌👌👌

  • @ashawaghmare9899
    @ashawaghmare9899 2 роки тому +4

    खरच खूप सुंदर भाग आहे 👌👌

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 2 роки тому +2

    लई भारी व्हिडिओ ... माऊली भाऊ 👍👌👌

  • @swapniljadhavsj5377
    @swapniljadhavsj5377 2 роки тому +4

    खुप छान ब्रँडेड विचार आणि माणूस पण जय महाराष्ट्र

  • @Gondearjun069
    @Gondearjun069 2 роки тому +1

    खरंच आई बापाच्या चरणामध्ये आशीर्वाद आहे. माऊली भाऊ.आणि त्याचा आशीर्वाद आहे.

  • @vitthalkural3003
    @vitthalkural3003 Рік тому +1

    Very grateful ❤mawli

  • @nitinsatalkar8741
    @nitinsatalkar8741 2 роки тому +1

    नाइस माऊली भाऊ गाणं तेरे इश्क में नचेगे

  • @nageshkutte89
    @nageshkutte89 Рік тому

    माऊली भाऊ मी तुमचे video परभणी येथुन पाहतो माऊली भाऊचा नाद लागतोच

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 2 роки тому +6

    खूप छान एपिसोड
    सर्वच कलाकारांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे
    आणि दादा तुमचे व्हिडीओ बघितले की गावाकडचे आमचं बालपण आठवतं
    खूप खूप छान वाटतं

  • @ashokanap7832
    @ashokanap7832 2 роки тому +4

    खुपच भारी एपिसोड होता आज 👌🏻🙏👍💐

  • @arjungaikwad0215
    @arjungaikwad0215 2 роки тому +17

    योगीता वहीनी चुल्हीवरच बाजरीची भाकरी आणि भाजीची लयच भारी चव लागते 👌👌

  • @shubhbachhav41
    @shubhbachhav41 2 роки тому +4

    1 no video mauli bhau 🥰❤️

  • @saurabhsawaipatil6914
    @saurabhsawaipatil6914 2 роки тому +4

    Proud of you mauli bhau🤗🤗🤗

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 роки тому

    अन्नदान हे श्रेष्ठदान आहे गरीब गरजू लोकांना मदत केल्याने काही कमी पडत नाही

  • @nikitanikam9379
    @nikitanikam9379 2 роки тому +4

    माऊली भाऊ मी तुमचं सगळं व्हिडिओ पाहिलेत 👍👍

  • @tanmay1404
    @tanmay1404 2 роки тому +2

    खूप छान माऊली भाऊ ✌🏻😂

  • @anilvitekar8653
    @anilvitekar8653 2 роки тому +2

    1 च नबंर माऊली भाऊ

  • @dattaudamale7497
    @dattaudamale7497 2 роки тому +14

    माऊली भाऊने वृद्ध आश्रमासाठी केलेले हे काम एक प्रेरणादायी आहे. म्हणून याच्यातून एवढे शिकायचे आहे की प्रत्येकाने आईबापाची सेवा केली पाहिजे या व्हिडिओत माऊली भाऊ म्हटले आहे की देव हा माणसातच आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे आईबाप हेच आपले देव आहे

  • @shivajidhobale9035
    @shivajidhobale9035 2 роки тому

    समाजामध्ये छान संदेश गेला माऊली

    • @shivajidhobale9035
      @shivajidhobale9035 2 роки тому

      कर्म चांगले ठेवा देव आपोआप चांगल करेल

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @mrmaulivlog
    @mrmaulivlog 2 роки тому +2

    खूप खूप छान माऊली भाऊ असंच मनोरंजन करीत रहा 👍

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 роки тому +2

    माऊली भाऊ आज विडियो लवकर टाकला वाट पिहणयाची गरज पडली नाही खुपचं छान एपिसोड आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन धन्यवाद

  • @parkashrathod61
    @parkashrathod61 2 роки тому +1

    भारी वीडियो 🥰♥️👍👍👍👌👌👌👍❤️🌷🥀🌹

  • @बाळासाहेबभंडलकर-ख1ग

    शेवट लय भारी संदेश दिला माऊलीभाऊ

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 роки тому +3

    जय लहुजी जय आण्णा..माऊली भाऊ व सर्व गावाकडचा रहाडाची सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  • @dhirajsavant4059
    @dhirajsavant4059 2 роки тому

    Kharch dole bharun ale mauli bhau tumcha vicharani 🙏🙏👌👌

  • @ramuumap5792
    @ramuumap5792 2 роки тому +2

    va माऊ ली bavu 🙏👌👍

  • @sameerbankar6021
    @sameerbankar6021 2 роки тому +1

    खुप छान व्हीडीओ असतात माऊली भाऊ तुमचे

  • @sanujadhav8637
    @sanujadhav8637 2 роки тому +5

    खुप वाट बघितलि माऊली भाऊ तुमची 🤗🙏🙏

  • @anantchavan8348
    @anantchavan8348 2 роки тому +5

    खुप मोठा संदेश दिला माऊली समाजासाठी 👌🏽👍🏻🙏🏼

  • @omkarlondhe1908
    @omkarlondhe1908 2 роки тому +5

    १ नंबर भाग आहे आपल्याला आवडला आहे तुम्हाला आवडला आहे का?

  • @hansrajkasare8100
    @hansrajkasare8100 2 роки тому +1

    Mauli bhau mast👌👌👌👌👌

  • @lxmandakhore2835
    @lxmandakhore2835 2 роки тому +12

    1नंबर कार्यक्रम माऊली भाऊ फक्त धोनि कमी जास्त होत आहे तेवढेच बघा मग सगळं नंबर वन 👌👌🌹🌹

    • @dilipkale4444
      @dilipkale4444 2 роки тому

      Sound system barabar Kara mavali bhau

  • @arunrathod3704
    @arunrathod3704 2 роки тому +1

    Proud of u Mauli.... Khupach bhari😊🥰

  • @jivanchevan1245
    @jivanchevan1245 2 роки тому

    एकच नंबर माऊली भाऊ खूप छान काम करतात

  • @ketanshinde4763
    @ketanshinde4763 2 роки тому +1

    Mauli bhau mla khup avdla ajcha bhag khup moth kam kelay tumhi

  • @viveknimbalkar7925
    @viveknimbalkar7925 2 роки тому +2

    माऊली भाऊ 1 च नंबर

  • @prashantpawar4966
    @prashantpawar4966 2 роки тому +2

    Mast ❤️ brka Mauli bau 🔥🔥

  • @NageshT45
    @NageshT45 2 роки тому +7

    माऊली भाऊ गणपती वर 1 व्हिडिओ बनवा ना 😀✌️

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @dhanrajdevre5163
    @dhanrajdevre5163 2 роки тому +2

    राम राम माऊली भाई

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 2 роки тому +1

    माऊली भाऊ माऊली भाऊ आपलाच माऊली भाऊ ❤️

  • @nasirsheikh982
    @nasirsheikh982 2 роки тому +1

    🙏🤣🤣🤣🤣🤣🤣👌

  • @ganpawaghule1100
    @ganpawaghule1100 2 роки тому +1

    माऊली भाऊ शेवट गोड केला👌👌🙏🙏

  • @SPNIMKARDEXYZ3067
    @SPNIMKARDEXYZ3067 2 роки тому +1

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे लय लय भारी आहे. जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त

  • @shrutiwaghmare1248
    @shrutiwaghmare1248 2 роки тому

    माउलि भाऊ,1नबर विडिओ करता

  • @laxmankshirsagar3167
    @laxmankshirsagar3167 5 місяців тому +1

    सांजा तालुका जिल्हा धाराशिव

  • @ganeshtheng7043
    @ganeshtheng7043 2 роки тому +2

    👌👌🤣🤣😂😂😂👍 एक नंबर माऊली

  • @priyankasolase8336
    @priyankasolase8336 2 роки тому +1

    Khup chan kam kelat mauli bhau..

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 роки тому

    Shevat khup chaan hota 👌👌👌👌👌 tya lokanchya chehryavarcha aanand pahun khup chaan vatal mauli Bhau 👌👌👌👌👌👌

  • @shivanale4651
    @shivanale4651 2 роки тому +1

    एक न. आहे व्हिडिओ माऊली भाऊ आशे व्हिडीओ कोणतेच युटुबर बनवत नाही 💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @Babaand_25
    @Babaand_25 2 роки тому

    माऊली भाऊ अप्रतिम संकल्पना

  • @dilipkachare2430
    @dilipkachare2430 2 роки тому +2

    एकच नबर माऊली दादा 👌व्हिडीओ आमचे गाव कुकाणा वाट बघत असतो व्हिडीओची खुप

  • @लकीपांडे-थ7य
    @लकीपांडे-थ7य 2 роки тому +4

    एकच नंबर माऊली भाऊ ❤️

  • @shrikantkhamkar1256
    @shrikantkhamkar1256 2 роки тому

    1 no ahe aajach bhag✌️

  • @gajanandahale8468
    @gajanandahale8468 2 роки тому

    Tumchi jodi 1nambar ahe mauli bhau

  • @nilofarshaikh3329
    @nilofarshaikh3329 2 роки тому +1

    खुप छान संदेश दिला आहे यातुन

  • @prashantkirtikar4301
    @prashantkirtikar4301 2 роки тому +1

    Mauli bhaau tumi kharch khup chaan video banvtat one nabr mauli bhaau 😂😂😁😁Ram ram mauli bhaau aani 🙏jay bhim🙏 mauli bhaau

  • @dineshranavare1289
    @dineshranavare1289 2 роки тому +1

    mast 😃😃 lay bhari

    • @dineshranavare1289
      @dineshranavare1289 2 роки тому

      चौफुलीवर फोटो घेतला होता ना मी पण कणगरे भाऊ

  • @swapnilkhandagale9929
    @swapnilkhandagale9929 2 роки тому

    मि रात्री 3 वाजेपर्यंत हिडीओ पाहतो माऊली भाऊंचे

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 2 роки тому +1

    आज मन जिंकलं माऊली 🥰👌

  • @nageshkutte89
    @nageshkutte89 Рік тому

    माऊली भाऊचा विषय लाय खोल

  • @shivajichadar
    @shivajichadar 2 роки тому +2

    Nice 🙏♥️💯

  • @मंगलगायकवाड-म2ठ

    सासुबाई एकच नंबर आहै माऊलि भाऊ

  • @kokateaniket183
    @kokateaniket183 2 роки тому

    माऊली भाऊ शेवटचा सिन एकच नंबर असेच पुन्य करत जावा

  • @harikavde6016
    @harikavde6016 2 роки тому +1

    माऊली भाऊ खुपच छान भाग 👍🏻👍🏻👍🏻💯😂😂😂

  • @prithvi8780
    @prithvi8780 2 роки тому

    Mauli bhau 1 no kam vrudhaashramat dileli bhet.

  • @JOYA
    @JOYA 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ बनवला माऊली भाऊ👌👌👍👍

  • @rakeshsalve6200
    @rakeshsalve6200 2 роки тому +2

    Super video mauli Bhau 😅😅

  • @vikashshinde1552
    @vikashshinde1552 2 роки тому

    Ek number episode.mauli. Bhau

  • @poojasose8665
    @poojasose8665 2 роки тому +2

    mauli bhau🙏 aj khup chan sandesh dila tumhi🙏👍

  • @ashaahire4937
    @ashaahire4937 2 роки тому +1

    माऊली भाऊ आमच्या मालेगावला या आमच्या मालेगाव नगरीत तुमच सहर्ष स्वागत तुमची सासुबाई तुमची योगी तमचे मित्र एकदम भारी सगळेच या

  • @madhukarkadam8913
    @madhukarkadam8913 Рік тому +1

    खुप छान

  • @MrRama9357
    @MrRama9357 2 роки тому +4

    Nice

  • @bharatkoli713
    @bharatkoli713 6 місяців тому

    माऊली भाऊ च काय मला त्या ची सगळी यूटुब फैमेली भारी आहे गान मनतात त्या ताई च्या मालकाचे काय नाव आहे लयी भारी मानुस आहे खोखर देव मानुस आहे🙏🙏 राम राम

  • @strim_king3173
    @strim_king3173 2 роки тому +1

    Good video Mauli Bhaucha 😍😍😍😍😍😎😎😎

  • @santoshwagh5558
    @santoshwagh5558 2 роки тому +1

    Sakali sakali man fresh bhau🥰🥰🥰🥰🥰

  • @ganeshabhavle1861
    @ganeshabhavle1861 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ माऊली भाऊ

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 роки тому

    Zabardast 🙏🙏🙏🙏🙏

  • @kanchanbhujbal9544
    @kanchanbhujbal9544 2 роки тому

    Khupch Chan video

  • @someshwarmule3545
    @someshwarmule3545 2 роки тому +2

    खूप खूप छान आहे 👌💖

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 роки тому +1

    येणार आहे तूमचया गावाला येणार

  • @satishdongre4808
    @satishdongre4808 2 роки тому +1

    ✌️👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @rajendrabhujang8216
    @rajendrabhujang8216 2 роки тому

    खूपच छान आहे हा हि भाग माऊली भाऊ

  • @DPRAGADE
    @DPRAGADE 2 роки тому +2

    माऊली भाऊ मनोरंजनासोबत आजच्या भागातुन खुप मोठा सामाजीक संदेश दिलात. वृद्ध अपंग खुप आहेत जगात त्यांच्या साठी आपण काहीतरी केलं पाहीजे..तुम्ही जे केलात ते खुप कौतुकास्पद आहे...धन्यवाद माऊली भाऊ.