✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
खूप चांगले विचार आहेत आपले, पण राजकारणात प्रामाणिक इनामदार लोकांना जागा नाही. तिथे भ्रष्टाचारीच नेता राहणार, जो स्वःताला प्रामाणिक समजेल.आणि बाकीचे नेते त्याला पाठिंबा देतील.
त्यांच्या पेक्षा 10 पटीहून हुशार लोक असतात सरकार च्या undar. पण लोकांना एवढे उच्च विचार समजत नाही. ते फ्री देणाऱ्या लोकांना निवडून देतात . 😂😂😂😂 उदा. रघुराम राजन , मनमोहन सिंग, apj कलाम
ताई तुमच्या कडे बघून सतत वाटो की भारतातील किवा महाराष्ट्रातील मुलीना शिक्षित व्हायला ,मोठ व्हायला, स्वता वर अवलंबून राहायला कोणी अडू शकत नाही.तुम्ही भारतातील मुलीनसाठी एक खूप मोठी उर्जा आहात तुमची खूप मोठी साथ आहे.भारतातील सर्व लोकांना आणि मुलीन साठी तर खूपच मोठी प्रेरणा आहात फक्त गरज आहे ती फक्त लोकांनी किवा मुलीनी तुमच्या मांगे येऊन शिकण्याची आणि या क्षेत्रात येण्याची साथ तर तुमची आम्हा सर्वाना कायम आहेच. मना पासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला मि सतत तुमचे विडीओ बघत असतो आणि मि सुधा दीर्घकाळासाठी अभ्यास करून गुंतवणूक करत असतो. धन्यवाद !
मॅडम तुमची शिकवण्याची व समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. कमी शिक्षण असलेले सुद्धा लहान थोर व घरगूती महिलांना याचा खूप चांगला उपयोग पुढील आयुष्यात बचत करण्यासाठी नियोजन करण्यास उपयोग होऊ शकतो. आपण गुंतवणूक बाबत सामान्य मराठी माणसामध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण करीत आहात. आपलं हे कार्य सर्व सामान्य मराठी माणसांना त्यांचे ध्येय पूर्णत्वास नेण्यास नक्कीच उपयोगी पडेल. गुंतवणूक अभ्यासक्रंमात सातत्य राहण्याकरिता शाळेप्रमाणे आपण आपले शिकवणी चे व्हिडिओ आठवड्यामधून तीन ते चार असावेत जेणे करून अभ्यासामध्ये खंड पडणार नाही. धन्यवाद
सर्वप्रथम तुम्ही मराठी चैनल सुरु केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏खूप छान माहिती दिलीत तुम्ही मॅडम मी माझ्या दोन्ही मुलांसोबत तुमचे मराठी चैनल वरील सर्व व्हिडिओज ताच पाहिले.. मला शेअर मार्केट शिकण्याची खूप इच्छा आहे तुमचे मराठी चैनल पाहून खूप खूप आनंद झाला🤗🤗
नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ ही सुंदर आहे .महागाई बद्दल अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. नक्कीच सामान्य माणसाला कळेल असा हा व्हिडिओ आहे आणि या चॅनल मुळे नक्कीच लोकांचं आर्थिक प्रबोधन होईल. मी तुमचा पंखा( Fan) झालो आहे.
नव्याने गुंतवणूक करण्यासाठी रचना ताई तुमचे video खूप चांगले आहेत. तुमची सर्वांना समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली आणि हसत खेळत आहे. मला invest करण्यासाठी तुमचे मी नक्कीच बघणार. आणि मगच मी निर्णय घेणार
धन्यवाद मॅडम माझ्या ताईला आता मी इन्व्हेस्टमेंट शिकवू शकेल सगळे फायनान्स चे विडिओ english मध्ये असतात त्यामुळे बहुतांश लोकांना हे knowledge मिळताच नाही त्या मुळे मराठी चॅनेल सुरू केल्या बद्दल धन्यवाद
रचना ताई तुम्ही खूप छान शिकवता, तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप भारी आहे ह्याच पद्धतीने जर आम्हाला शाळेत आणि कॉलेज ला अर्थशास्त्र विषय शिकवला असता तर आज पोलीस सोडून दुसऱ्या कोणत्यातरी क्षेत्रात असतो.
Ma'am खरंच तुमचे सगळे व्हिडीओज अतिशय छान आहेत...! मी तुमचे सगळे व्हिडीओज पाहते.... मी आत्ता 18 वर्षाची आहे आणि मला तुमच्या मुळे हे सगळं कळतंय.. Thank you so much ma'am...!! 🍁🙏🏼🍁
मराठीत जास्त गोड आणि नजाकत वाटतेय. 👍 चांगलं आहे. बर्याच मराठी मध्यम वर्गीय मुलांना शेअर मार्केट मध्ये इंट्रेस्ट आहे. तुमच्या कडून माहिती मिळाली तर त्यांचा कॉन्फिडंस वाढेल. तेलाचं उदाहरण, समजवण्यासाठी ठीक आहे. पण तुमचा हा तर्क सत्य परिस्थितिची माहिती नसणार्याना सत्यच वाटेल. वस्तुतः ही तेलाची दरवाढ गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. रशिया युक्रेन युद्ध गेल्या २ महिन्यापासून सुरू झालाय. तेव्हा सत्य परिस्थित ही तेलाची दरवाढ, सत्ताधार्याची साथ असणार्यांनी निव्वळ अफाट नफाखोरी साथी केली. मग त्यात सामान्य जनता होरपळली तर त्यांचं काहीच जात नही.
तुम्ही हाडाचे शिक्षक आहात, कठीण गोष्टी सोप्या पद्धतीने सांगतात. बोलण्यात गोडवा असल्यामुळे एकतच राहावे असे वाटते. माझे प्रामाणिक मत 🙏🌹🙏 देव तुमचे भले करो म्हणजे आमचे सर्वांचे सुद्धा होईल.🙌🌹🙌
💯💞खुप छान ताई तुमच बोलन मनाला लागल आणि डोक्याला पण समजल आर्थिक ज्ञानाची विदर्भाला खुप आवश्यकता आहे माझ्या गावची लोकसंख्या 500ते 600 आहे एवढ्या मधुन माझच D-mat Account आहे .
Thankyou mi 14 years chi ahee ani mala stock market cha khup deep study karaicha ahee mi tumche vedio mazha aai mule पाहायला लागले ani I am happy ki मला एक इतकी सुंदर ani सिम्पल language मध्ये sikavnari Teacher milali
Marathi Chhanal kelya mule tumhi aata khup javadcya vatayla laglet asa. Vatat apan ghari kunashi bolto tasach feel hota. Majhi mulgi Hyderabad la shikte tila tumchya baddal sangitla ani bolle ki further financial knowledge ani future planning sathi tumhala follow kar jashi me aai aahe tasech rachna mam aahe . No difference... Thank you mam❤️❤️❤️🥰🥰🥰
तुम्हांला मी इंग्रजी मध्ये बोलताना बघत आलेलो आहे आज तुम्ही मायबोलीत (बालचीत्रवाणी स्वरूपात )मार्गदर्शन करताय खूप आनंद झाला,आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🙏सतीश मोरे, औरंगाबाद
मॅडम तुमचं ज्ञान आणि समजवण्याची पद्धत एकदम अदभूत आहे. परंतु तुम्ही acting ही चांगली करता....😀 तुमच्या मध्ये एका CA बरोबर एक कलाकार पण लपला होता तो आता YOU TUBE मुळे बाहेर पडला
हा पण खूप मस्त व्हिडिओ झाला आणि लहान मुलाला समजेल एवढ्या सोप्प्या भाषेत सांगता ताई तुम्ही खूप छान वाटले कोणी तरी आपल्यातलं व्हिडिओ करून सांगत आहे असा वाटतंय
मॅडम, तुम्ही खूप सोप्या शब्दात समजाऊन सांगता, फक्त एक सांगायचे आहे, वरील उदाहरणात दुकानदार दर वाढवत नाही, खूप मोठे व्यापारी व कंपनी वाले दर वाढवतात, छोटे दुकानदार तेजी मंदी चा फायदा किंवा तोटा सहन करतात.
धन्यवाद मॅडम मी 3-4 वर्ष झाली Mutual fund मध्ये पैसे guntawtoy थोडे शेअर मार्केट मध्ये पण आहेत आपला इंग्लिश चॅनल SUBSCRIBER आहे मराठी तून चॅनल खूप चांगल आहे अणि तुम्ही khuo चांगला video content देत आहात मुळात तुम्ही स्वतः मराठी असल्यामुळे मराठी माणसांच्या मनात येणार्या शंका आपणास माहीत आहेत आपण स्वतः CA आहात HATS OFF MADAM बोलावे तेवढे कमी आहे तुमच्या कामाला लाख लाख SALAAM THANK YOU MAM AGAIN 👌👌
मी तुझा हा तिसरा vlog पाहिला, खूप छान explain केले आहेस, तू sip & stock investment यावर पण detail vlog बनव, खूप लोकांना शेअर बाजार बद्दल फारशी माहिती नाहीये तर ते vlog तू लवकर बनव, पुन्हा एकदा आभार तू या प्रकारचे vlogs बनवते त्यासाठी, take care & best wishes
मी पण खरंच Economic Management च्या शोधात आहे,, असं Engineering शिकलं तरी पैष्यांच व्यवस्थित Management व त्याचा awareness नसतो व आजकाल कुणावर विश्वास ठेवावा की हे आपल्या भल्यासाठी सांगतात असं आहे,, तुमचा Approch खरंच छान वाटला,, अस स्वतः प्रगती करताना लोकांचाही एक खूप चांगल्या प्रकारे उद्धार करणं खरंच great आहे,, लाचारी न वाढवता स्वाभिमानाला प्रेरणा देणे खूप मोठं काम आहे v कुठेतरी थोड थांबून analyasis केलं नाहीतर जीवन हे तस तर चालू आहे v केव्हा संपेल हे कोणी सांगितलय, आपली स्वप्न अशीच विरून जातील तर त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन नाही भेटली तर...
खूपचं छान समजावून सांगितले तुम्ही.. तुमच्यामुळे अनेक गोष्टी क्लिअर झाल्या.. माझा लहान मुलगा सुध्दा आवर्जून तुमचे व्हिडिओ बघतो. त्याला सुध्दा आज समजले की सरकार जास्त पैसे का छापत नाही..😂😂.. धन्यवाद...🙏🙏
madam aaj paryant jevde u tube var video bagitalia pun tumcha video sagalyat bhari knowledgable aahe thanks madam tumhi videos banavlya badal god bless u madam for long life
Hello rachana mam tumhi Aaj mahagai vishyi je sangitla te khup Chan watla aani mala aajch shaletun bhartiy chalana var project dila aahe aani tumchya 2 rya udahranatun mi tyat mahagai vishyi lihu shakto mhanun thanks mam tumhi khup Chan video banavta mala pan ca hoche aahe hya pudhe mi tumchya saglya video pahnar rahen thanks for this channel mam new video chi vat pahat aahe pahila shanivar kadhi yeto aasa zala aahe
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
मॅडम तुमच्या सारखे लोक केंद्रीय अथ॔मंत्री झाले पाहिजेत खूप भल होईल देशाच 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
🙏
खूप चांगले विचार आहेत आपले, पण राजकारणात प्रामाणिक इनामदार लोकांना जागा नाही. तिथे भ्रष्टाचारीच नेता राहणार, जो स्वःताला प्रामाणिक समजेल.आणि बाकीचे नेते त्याला पाठिंबा देतील.
@@nandkishorkalsekar7301 नक्कीच सर
Tya mantri jhalya tar aplyala mahiti kon deil.
त्यांच्या पेक्षा 10 पटीहून हुशार लोक असतात सरकार च्या undar.
पण लोकांना एवढे उच्च विचार समजत नाही. ते फ्री देणाऱ्या लोकांना निवडून देतात . 😂😂😂😂
उदा. रघुराम राजन , मनमोहन सिंग, apj कलाम
ताई तुमच्या कडे बघून सतत वाटो की भारतातील किवा महाराष्ट्रातील मुलीना शिक्षित व्हायला ,मोठ व्हायला, स्वता वर अवलंबून राहायला कोणी अडू शकत नाही.तुम्ही भारतातील मुलीनसाठी एक खूप मोठी उर्जा आहात तुमची खूप मोठी साथ आहे.भारतातील सर्व लोकांना आणि मुलीन साठी तर खूपच मोठी प्रेरणा आहात फक्त गरज आहे ती फक्त लोकांनी किवा मुलीनी तुमच्या मांगे येऊन शिकण्याची आणि या क्षेत्रात येण्याची साथ तर तुमची आम्हा सर्वाना कायम आहेच. मना पासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला मि सतत तुमचे विडीओ बघत असतो आणि मि सुधा दीर्घकाळासाठी अभ्यास करून गुंतवणूक करत असतो. धन्यवाद
!
मॅडम तुमची शिकवण्याची व समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. कमी शिक्षण असलेले सुद्धा लहान थोर व घरगूती महिलांना याचा खूप चांगला उपयोग पुढील आयुष्यात बचत करण्यासाठी नियोजन करण्यास उपयोग होऊ शकतो.
आपण गुंतवणूक बाबत सामान्य मराठी माणसामध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण करीत आहात. आपलं हे कार्य सर्व सामान्य मराठी माणसांना त्यांचे ध्येय पूर्णत्वास नेण्यास नक्कीच उपयोगी पडेल.
गुंतवणूक अभ्यासक्रंमात सातत्य राहण्याकरिता शाळेप्रमाणे आपण आपले शिकवणी चे व्हिडिओ आठवड्यामधून तीन ते चार असावेत जेणे करून अभ्यासामध्ये खंड पडणार नाही.
धन्यवाद
रचना mam तुम्ही खरंच छानच समजावून सांगता. मराठीत असल्यामुळे छान वाटताय
सर्वप्रथम तुम्ही मराठी चैनल सुरु केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏खूप छान माहिती दिलीत तुम्ही मॅडम मी माझ्या दोन्ही मुलांसोबत तुमचे मराठी चैनल वरील सर्व व्हिडिओज ताच पाहिले.. मला शेअर मार्केट शिकण्याची खूप इच्छा आहे तुमचे मराठी चैनल पाहून खूप खूप आनंद झाला🤗🤗
आम्ही प्रयन्त करू
मराठी मधुन आपण चांगली माहिती दिली या साठी खूप धन्यवाद
नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ ही सुंदर आहे .महागाई बद्दल अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. नक्कीच सामान्य माणसाला कळेल असा हा व्हिडिओ आहे आणि या चॅनल मुळे नक्कीच लोकांचं आर्थिक प्रबोधन होईल. मी तुमचा पंखा( Fan) झालो आहे.
रचना ताई खूप छान EXPLAIN केलंय तुम्ही..... तुमच्या ह्या आर्थिक ज्ञाना साठी धन्यवाद 🙏🙏🙏
नव्याने गुंतवणूक करण्यासाठी रचना ताई तुमचे video खूप चांगले आहेत. तुमची सर्वांना समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली आणि हसत खेळत आहे. मला invest करण्यासाठी तुमचे मी नक्कीच बघणार. आणि मगच मी निर्णय घेणार
मराठी चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा ! खूप गोड वाटलं ऐकायला मातृभाषेत तुमचं शिकवणं! धन्यवाद 🙏
धन्यवाद!!!
धन्यवाद मॅडम
माझ्या ताईला आता मी इन्व्हेस्टमेंट शिकवू शकेल
सगळे फायनान्स चे विडिओ english मध्ये असतात
त्यामुळे बहुतांश लोकांना हे knowledge मिळताच नाही
त्या मुळे मराठी चॅनेल सुरू केल्या बद्दल धन्यवाद
रचना ताई तुम्ही खूप छान शिकवता, तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप भारी आहे
ह्याच पद्धतीने जर आम्हाला शाळेत आणि कॉलेज ला अर्थशास्त्र विषय शिकवला असता तर आज पोलीस सोडून दुसऱ्या कोणत्यातरी क्षेत्रात असतो.
फार छान
मराठी मध्ये अशा उपक्रमाची गरज आहे
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
रचना ताई, खूपच छान, सोपी जीवंत पने समजावले सोबतच आपल संपुर्ण संघ या माघे घेत असलेली मेहनत देखील कौतुकास्पद!
Ma'am खरंच तुमचे सगळे व्हिडीओज अतिशय छान आहेत...!
मी तुमचे सगळे व्हिडीओज पाहते.... मी आत्ता 18 वर्षाची आहे आणि मला तुमच्या मुळे हे सगळं कळतंय..
Thank you so much ma'am...!!
🍁🙏🏼🍁
धन्यवाद!!!
खूप छान समजावून सांगता तुम्ही... छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येतं
मला माझ्या जीवनामध्ये एका मित्राची कमी जाणवत होती. तो मित्र मला भेटला आणि त्यांचं नाव सीए RR.. Thanku ma'am 🙏
मराठीत जास्त गोड आणि नजाकत वाटतेय. 👍
चांगलं आहे. बर्याच मराठी मध्यम वर्गीय मुलांना शेअर मार्केट मध्ये इंट्रेस्ट आहे. तुमच्या कडून माहिती मिळाली तर त्यांचा कॉन्फिडंस वाढेल.
तेलाचं उदाहरण, समजवण्यासाठी ठीक आहे. पण तुमचा हा तर्क सत्य परिस्थितिची माहिती नसणार्याना सत्यच वाटेल.
वस्तुतः ही तेलाची दरवाढ गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. रशिया युक्रेन युद्ध गेल्या २ महिन्यापासून सुरू झालाय.
तेव्हा सत्य परिस्थित ही तेलाची दरवाढ, सत्ताधार्याची साथ असणार्यांनी निव्वळ अफाट नफाखोरी साथी केली. मग त्यात सामान्य जनता होरपळली तर त्यांचं काहीच जात नही.
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
Madam tumhi great aahat...thanks for changli mahiti yogya ritine sangitlya baddal
समाजात अशा सोप्या आणि सुंदर भाषेशैली मध्ये सांगणारे खुप कमी लोक आहेत.. मॅडम तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे...... 🙏🙏🙏🙏
तुम्ही हाडाचे शिक्षक आहात, कठीण गोष्टी सोप्या पद्धतीने सांगतात. बोलण्यात गोडवा असल्यामुळे एकतच राहावे असे वाटते. माझे प्रामाणिक मत 🙏🌹🙏 देव तुमचे भले करो म्हणजे आमचे सर्वांचे सुद्धा होईल.🙌🌹🙌
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती देताय... मी आजपासूनच तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुरुवात केली आहे....
💯💞खुप छान ताई तुमच बोलन मनाला लागल आणि डोक्याला पण समजल आर्थिक ज्ञानाची विदर्भाला खुप आवश्यकता आहे माझ्या गावची लोकसंख्या 500ते 600 आहे एवढ्या मधुन माझच D-mat Account आहे .
Thankyou mi 14 years chi ahee ani mala stock market cha khup deep study karaicha ahee mi tumche vedio mazha aai mule पाहायला लागले ani I am happy ki मला एक इतकी सुंदर ani सिम्पल language मध्ये sikavnari Teacher milali
Marathi Chhanal kelya mule tumhi aata khup javadcya vatayla laglet asa. Vatat apan ghari kunashi bolto tasach feel hota. Majhi mulgi Hyderabad la shikte tila tumchya baddal sangitla ani bolle ki further financial knowledge ani future planning sathi tumhala follow kar jashi me aai aahe tasech rachna mam aahe . No difference... Thank you mam❤️❤️❤️🥰🥰🥰
Khup Khup dhanyawad madam Marathi channel chalu kelyabaddhal 🙏🙏🙏
खूप छान माहिती...तीही इतक्या सोप्या भाषेत उदाहरणासह....अशा माहिती मुळे खूप अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या वाटतात.... ज्ञानात भर पडते
Great.... जे शाळेत मिळालं नाही ते इथे मिळतय..
तुम्हांला मी इंग्रजी मध्ये बोलताना बघत आलेलो आहे आज तुम्ही मायबोलीत (बालचीत्रवाणी स्वरूपात )मार्गदर्शन करताय खूप आनंद झाला,आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🙏सतीश मोरे, औरंगाबाद
मॅडम तुमचे विडिओ मस्त असतात , फक्त विडिओ एक, दोन दिवसाला टाकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आम्हाला लवकर शिकता येईल 🙏
मित्रा मॅडम एक CA आहेत. त्यात 2 चॅनेल चालवतात. चेष्टा नही ही
Ho kharch lavkar taka
@Priyanka Londhe ca rachana ranade english
@@Yes_I_am_serious pppppppppp
Maze age 53ahe mla 15 lakh loan che 7 varshat fedayche ahet.. Kai karu shakte..
खुप वेळ वायागेला आहे आता विश्वास वाटतो आहे आणि सोप वाटत आहे
आपल्या मराठी चॅनल साठी खूप खूप धन्यवाद.
👌👌👌
धन्यवाद
मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता . असच सांगत जा . म्हणजे आमच्या सारख्या नवोदितांना माहिती होत जाईल . धन्यवाद 🙂 🙏🙏
अर्थमंत्री झाल्या पाहिजे तुमी ताई भारताचे 🇮🇳🇮🇳🇮🇳
रचना मॅडम मला म्युच्युअल फंड विषयी माहिती ऐकायची आहे. कारण तुम्ही फार छान माहिती समजावून सांगता 👌
कुणालाही समजेल अशा सोप्या भाषेत उत्तम माहितीदिल्याबद्दल धन्यवाद👌👌
साधा सरळ व्हिडिओ 👍
मॅडम तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समझवता
खूप सुंदर सुलभ सुगम समजावले आहे.धन्यवाद.
खूपच छान उदाहरणे देऊन अर्थव्यवस्थेशी संबंधित संकल्पना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगता मॅडम.आणि मराठी मध्ये चॅनल सुरू केल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
🙏 मॅडम तुम्ही खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌💗💛
मॅडम तुमचं ज्ञान आणि समजवण्याची पद्धत एकदम अदभूत आहे.
परंतु तुम्ही acting ही चांगली करता....😀
तुमच्या मध्ये एका CA बरोबर एक कलाकार पण लपला होता तो आता YOU TUBE मुळे बाहेर पडला
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
हा पण खूप मस्त व्हिडिओ झाला
आणि लहान मुलाला समजेल एवढ्या सोप्प्या भाषेत सांगता ताई तुम्ही
खूप छान वाटले
कोणी तरी आपल्यातलं व्हिडिओ करून सांगत आहे असा वाटतंय
तुमचा प्रत्येक विडिओ खूप च छान असतो.. आजपर्यंत इतकं छान समजून सांगणार कोणी मी तरी पहिलं नाही........
Ek number. रचना तू मराठी channel सुरु केलास हे खूप छान decision घेतले आहेस 👍🏻 thanks
धन्यवाद
मॅडम, तुम्ही खूप सोप्या शब्दात समजाऊन सांगता, फक्त एक सांगायचे आहे, वरील उदाहरणात दुकानदार दर वाढवत नाही, खूप मोठे व्यापारी व कंपनी वाले दर वाढवतात, छोटे दुकानदार तेजी मंदी चा फायदा किंवा तोटा सहन करतात.
ताई ,मी CA Rachna Ranade ॲप डाउनलोड केलं पण ते मराठी मधे असत खूप बर झाल असत.
Tai video khupach saral aani sopya bhashet hota.tevdyach majbut v shaktishali aahe, aani sadaiv rahanar.
खूप खूप धन्यवाद मॅडम मराठी चॅनेल साठी......................
Yes Mam
I am a house wife
I want to learn this all
Financial Literacy
And the best knowledge source for that is you
Thanks for marathi chanal
मराठीतून व्हीडिओ खूप समर्पक झाला आहे
👌👌💐
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
खूप छान चैनल आहे ताई. Hats off to you मला नक्कीच स्मार्ट इन्वेस्टमेंट बद्द्ल लवकर शिकायच आहे तुमच्या कडून
Khopp sopya bhashet sangitla..thank you so much!
अगदी सोप्या पद्धतीने सांगितले मॅडम.. धन्यवाद..
असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा
Madam Sahi ja rahe ho
Itke surekh aani sadhe illustration .We will be obliged to receive further videos.
धन्यवाद मॅडम
मी 3-4 वर्ष झाली Mutual fund मध्ये पैसे guntawtoy थोडे शेअर मार्केट मध्ये पण आहेत
आपला इंग्लिश चॅनल SUBSCRIBER आहे
मराठी तून चॅनल खूप चांगल आहे
अणि तुम्ही khuo चांगला video content देत आहात मुळात तुम्ही स्वतः मराठी असल्यामुळे मराठी माणसांच्या मनात येणार्या शंका आपणास माहीत
आहेत
आपण स्वतः CA आहात
HATS OFF MADAM
बोलावे तेवढे कमी आहे
तुमच्या कामाला लाख लाख SALAAM
THANK YOU MAM AGAIN
👌👌
मॅडम खूप छान बोलता
मनापासून धनयवाद
मी तुझा हा तिसरा vlog पाहिला, खूप छान explain केले आहेस, तू sip & stock investment यावर पण detail vlog बनव, खूप लोकांना शेअर बाजार बद्दल फारशी माहिती नाहीये तर ते vlog तू लवकर बनव, पुन्हा एकदा आभार तू या प्रकारचे vlogs बनवते त्यासाठी, take care & best wishes
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
आपला प्रत्येक व्हिडिओ खूप प्रेरणा दायी असतो खूप खूप आभार #CA रचना ताई
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
Khup chan … Sadhya, sopya saral bhaset samjavalya baddal 🙏🏻🙏🏻🙏🏻 jyana basic mahiti nasel tyanxhyasathi khup mahitipurna 👌🏻👌🏻👌🏻
मराठीत असल्यामुळे हा व्हिडिओ मला जास्त आवडला
आठवड्यातून किमान एक तरी व्हिडिओ यायला पाहिजे
विषय खूप छान पद्धतीने समजून सांगतात आपण
मनापासून धन्यवाद
Khupach chhan teacher ahat tumhi khup chhan samjavun sangta. Ekdam ek no.
विडीओ बघण्याच्या अगोदरच लाईक केली कारण मला विश्वास आहे तुमच्या वर तुम्ही आमच्या डोक्यात उजेड पाडनारच ❤️😘
Feedback appreciated 👆
Waiting for more info and insights?
Wassap number above
Endeavor to reach out……
खुप सुंदर energy आणि knowledge Mam !
Wow Rachana Mam...khup sopya ani sutsutit shabdat tumhi inflation samajawal... Thank you so much...
Agadi pahili te chauthi madhe shalet shikvle jayche tashe shikvle tumhi, khup ch sopya v saral bhashet. khup chan concept ahe ha.
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
किती मस्त शिकवता. तुमची मेहनत आणि विनोदबुद्धी 🙏👏👏
अस वाटायच तुम्हाला इंग्रजीमधेच ऐकायला लागेल. पण तुम्ही आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation..
मी पण खरंच Economic Management च्या शोधात आहे,, असं Engineering शिकलं तरी पैष्यांच व्यवस्थित Management व त्याचा awareness नसतो व आजकाल कुणावर विश्वास ठेवावा की हे आपल्या भल्यासाठी सांगतात असं आहे,, तुमचा Approch खरंच छान वाटला,, अस स्वतः प्रगती करताना लोकांचाही एक खूप चांगल्या प्रकारे उद्धार करणं खरंच great आहे,, लाचारी न वाढवता स्वाभिमानाला प्रेरणा देणे खूप मोठं काम आहे v कुठेतरी थोड थांबून analyasis केलं नाहीतर जीवन हे तस तर चालू आहे v केव्हा संपेल हे कोणी सांगितलय, आपली स्वप्न अशीच विरून जातील तर त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन नाही भेटली तर...
Jay Maharashtra mdm❤️ ha channel marathi Mansa sathi khup imp aahe 👏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
खूपचं छान समजावून सांगितले तुम्ही.. तुमच्यामुळे अनेक गोष्टी क्लिअर झाल्या.. माझा लहान मुलगा सुध्दा आवर्जून तुमचे व्हिडिओ बघतो. त्याला सुध्दा आज समजले की सरकार जास्त पैसे का छापत नाही..😂😂.. धन्यवाद...🙏🙏
मॅडम तुम्ही मन जिंकलत आर्थिक साक्षरता एवढ्या सोप्या भाषेत आता याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल!☺️
Khup chan video prtekasathi khas karun samanya mansa sati..market investment sglach khup chan rachna you are grate...
Marathi channel kadhle tya baddal khup khup abhhar ya channel madhun khup kahi shikayala milel
Khupach chan. Udaharan deun samjavat ahat .
madam aaj paryant jevde u tube var video bagitalia pun tumcha video sagalyat bhari knowledgable aahe thanks madam tumhi videos banavlya badal god bless u madam for long life
purchasing power खरेदी करण्याची क्षमता.
खूपच छान पद्धतीने inflation आणि Examples explain keles Di...keep going👍
Tumch motivation khupkhup chan ahe
दररोज व्हिडिओ टाका मॅडम खूप महत्वाचे असतात तुमचे व्हिडिओ
असेच मराठी मध्ये व्हिडिओ बनवा खूप छान देता माहिती तुम्ही 🙏🙏🙏🙏
Khup chaan teacher ji
Next FM of India👏
धन्य भाग आमचे
आम्ही आपल्या संपर्कात आलो
Hello rachana mam tumhi Aaj mahagai vishyi je sangitla te khup Chan watla aani mala aajch shaletun bhartiy chalana var project dila aahe aani tumchya 2 rya udahranatun mi tyat mahagai vishyi lihu shakto mhanun thanks mam tumhi khup Chan video banavta mala pan ca hoche aahe hya pudhe mi tumchya saglya video pahnar rahen thanks for this channel mam new video chi vat pahat aahe pahila shanivar kadhi yeto aasa zala aahe
धन्यवाद!!!
My 9years old son is like your video and more surprisingly he now understand financial things
ताई... अप्रतिम 👌👌👌
Kadkk mam tumhi khup dhamakedar kam karta aaahat
माझा HSC चा demand आणि supply topic आठवला छान स्पष्टीकरण केले
We appreciate your efforts to make community financially literate.
Wow
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
Ty so much mam aapan khup Chan mahetee delyabaddal ty so much
Mala vatt bakichya rajyatlya bhasha shikun tyana pan tumchya style ne samjava didi..
khupch mast, lahan mulana pan samjel as
Khup Sundar presentation
Thank helpful information khup chan information
उत्तम उदहरण