Bachhu Kadu Sambhajinagar : मुसळधार पावसात लाखोच्या गर्दीने संभाजीनगर भरून गेले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी भव्य मोर्चाची तयारी केली असून हजारोच्या संख्येने अपंग निराधार मूकबधिर तसेच शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.#bachhu_kadu #bachhukadu #sambhajinagar #sambhajinagar #sambhajinagarnews #devendra_fadnvis #eknathshinde #amravaticitynews #achalpur #paratwada_most_famous_news_channel

КОМЕНТАРІ • 39

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat Місяць тому +25

    मि स्वत ह्याच मोर्चात सहभागी झालो होतो.कोणाला ऐकू येत नाही ,कोणाला ऐकू येत नाहीत, कोणाला चालता येत नाहीत. धन्य ते बचूकडू .अभिमान आहे अश्या माणसाच..जय सेवालाल

  • @AtulpwarPwar
    @AtulpwarPwar Місяць тому +16

    बच्चू भाऊंचा विजय असो

  • @gavthiravthiwarhad9496
    @gavthiravthiwarhad9496 Місяць тому +9

    मोर्चा पाहून... काही लोकांना भल्ली तकलीफ होऊन rayli .... जय प्रहार.....❤

  • @nandlalarotkar6803
    @nandlalarotkar6803 Місяць тому +5

    प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा शासनाने दिलेला मोबदला प्रकल्पग्रस्त लोक शासनाला परत देऊ आणि शेत जमीन परत करा कारण नोकरी दिली नाही आज पर्यंत फक्त आसवाशन दिले जय प्रहार 👍

  • @ishwarparaskar4199
    @ishwarparaskar4199 Місяць тому +2

    विदभ भाषा बेस्ट संवाद साधला आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipkharat8101
    @dilipkharat8101 Місяць тому +3

    जय हिंद

  • @shantanudeshmukh741
    @shantanudeshmukh741 Місяць тому +11

    अरे तेईले विचारा स्व खरचान कोण कोण गेल म्हणा....😅.... सदर कमेंट ही दिव्यांग बांधवांना सोडून आहे...🙏

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs Місяць тому +3

      लय ताकद न येते बावा हा माणूस निवडून

  • @mangeshgawande-yl4fv
    @mangeshgawande-yl4fv Місяць тому +2

    जय प्रहार भाऊ

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Місяць тому +2

    सर महाराष्ट्र की राजनीति में परिवर्तन कर दो

  • @aniketdeshmukh5340
    @aniketdeshmukh5340 Місяць тому +4

    🔥🔥🔥🔥

  • @uddhavthombre7475
    @uddhavthombre7475 Місяць тому

    जय प्रहार जय बच्चु भाऊ

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Місяць тому +4

    बच्चु भाऊ ला प्रणाम💪💪🙏🙏👌👌

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 Місяць тому +1

    जयभीम भाऊ

  • @kapilbhingare2929
    @kapilbhingare2929 Місяць тому

    Jay prahar❤

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p Місяць тому +1

    आगंवाडी सेविका नसाठि काही ही बोलले नाही तर असं अर्धामधे सोडता का सगळे नेते कोणाला घाबरतात आगंवाडी सेविकांना साथ देताना हात वर करतात बच्चु भाऊ असं तुम्ही करु नका आम्हाला कोणीही वाली नाही आमची बाजू पण माडां धन्यवाद

  • @RohidasZende
    @RohidasZende Місяць тому +1

    Jay prhar

  • @yashaswicomputerinstitutec1465
    @yashaswicomputerinstitutec1465 Місяць тому

    👍

  • @sakshiashvin842
    @sakshiashvin842 Місяць тому +2

    आबे 500 तर नही दिसून rahile

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому +1

      तोये डोये गेले आहे ..😂

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 Місяць тому +1

    Ek aur Jarange patil 💚💚💚💚💚💚💚😢😢😢😢😢💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚

  • @user-wy8tu3xv4n
    @user-wy8tu3xv4n Місяць тому +1

    Aag

  • @rajudeshmukh1271
    @rajudeshmukh1271 Місяць тому +1

    हा पडणार आहेे

  • @Political2111
    @Political2111 Місяць тому +1

    😂प्रथम तुम्ही तुमच्या अचलपूरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे मागच्या वेळी तुम्ही थोड्या फरकाने जिंकलात आणि यावेळी तुम्ही नक्कीच बच्चू कडूला हरवाल 😂

  • @Political2111
    @Political2111 Місяць тому

    100% padnar ahe achalpur mdhe magchya vedes thodya yan rhla ya vedes game honr

    • @Mur4-5
      @Mur4-5 Місяць тому

      लाव टाकत

    • @Political2111
      @Political2111 Місяць тому

      @@Mur4-5 lvda takat pahli n loksabhet deposit japt zl yacha candidate ch🤣🤣.... congress bolte....ya vedes game honr hindu muslim sgde rana bjp wle sb sb panja ahe ya vedes achalpur mdhe evda virodh suru ahe gela ha ata bagh tu

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 Місяць тому

    Dusaraa Jarange pa🇧🇩til🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨

  • @user-qo4ed6wl9l
    @user-qo4ed6wl9l Місяць тому

    मग काय भेटल अपंगणा

  • @prafulshiware4282
    @prafulshiware4282 Місяць тому

    Apna bhidu bachu kadu

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz Місяць тому

    एवढा करू नये बच्चुभाऊ येत नाही हे त्यांना सांगा भाऊ काहून ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्यांना अपंग हे वगैरे सगळं दिसतात का नाही तर नाही पहिले अमरावती जिल्ह्याचे पोस्टमाटम घोटाळे कडेच लक्ष द्या म्हणा मग हे बिचाऱ्या दिव्यांग अपंग यांच्यासाठी काम करा म्हणा पाच वर्ष मंत्री होते काय केलं बच्चू भाऊंनी

  • @BlackSoil950
    @BlackSoil950 Місяць тому

    मी अचलपूर चा आहों, गेल्या 20 वर्षात गावाचा काही विकास नाही. 4 वेळा आमदार 1 वेळा मंत्री असून यांच्या कडून गावाचा विकास नाही झाला आणि आता भाऊ म्हणतात की मी महाराष्ट्रा चां विकास करतो.. या वेळे ने जमणार नाही भाऊ च गणित अचलपूर विधानसभा गेली बच्चू भाऊ.

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz Місяць тому

    आता ह्या बिचाऱ्यांना पाणी पावसामध्ये बच्चुभाऊ फिरवत आहे यांना जर काही कमी-जास्त झाला आणि बिमार पडले तर बच्चुभाऊ पैसा लावेल का सगळ्यांना

  • @kalpanarathodkalpanarathod1399
    @kalpanarathodkalpanarathod1399 Місяць тому

    🔥🔥🔥🔥