साहीलजी, मंत्रिमंडळ बनविणे - कोणाला मंत्रिपद देणे - कोणाला डावलले - शिंदेंना किंवा अजित पवारांना कशी कमी किंवा कमी महत्त्वाची खाती मिळाली .हे सर्व जनतेला आपण कश्यासाठी सांगता आहात.त्याचा जनतेला काय उपयोग .हे पण सांगा .की सर्वसामान्यांच्या जीवनात काय फरक पडणार आहे
उप मुख्यमंत्री अजितदादा यांना अर्थ खात देणार नाहीत. कारण अजित दादा हे फारच मोकळ्या मनाने टोजोरीच दार उघड ठेवणारे आहेत. पण तिजोरीत फारच खड खाडात आहे. तिजोरी सांभाळायला सध्या खूपच अर्थशायस्त्राचा अभ्यास असलेला अभ्यासू अनुभवी मंत्री असावा. तो दिसत नाही. पण अर्थ मंत्र्याची कसोटी लागेल.
Pashwi baltkar, saheb lokshahicha lokshahi jagawarnare ch. Shuhu maharaj, savitri mata, ramai mata, jija mata jai jai shivrai jai jijau, jai shi w aji... M
Pratap sarnaik La Matri Kele Tar Kirit Somaya Heplyamar Bobdya Ne Jyachyavar Brastacharche Aarop Kele Te Sagde BJP Pavitra Karat Aahe He Pahun Tyane Tya Pavitra Lokachi Pay Chatun Mafi Magitli Pahije
तुम्हाला पाशवी वाटते... पण सामान्य लोकांनी जे मतदान केले आहे ते सर्वांनी मान्य करा... तुमचे आधीचे मत पण आम्ही ऐकले आहे.... बऱ्याच जणांना हे पचवायला अवघड होऊन बसले आहे... लोकांना स्थिर आणि विकास करणार... रस्त्यावर उतरून काम करनार सरकार हवे आहे...
आशिष जाधव तुम्ही खूप टाईमपास करता. खूप पोरकटपणे बोलता. गांभीर्य मुळीच नसते. गोठणावरच्या गप्पा करता. पत्रकारीतेला शोभेल अस वागत जा. प्रेक्षकांचा वेळ बहुमूल्य आहे हे लक्षात घेऊन बोलत जा. तसेच विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन बोलत जा. फालतू गप्पा करू नका. तूमचेच सहकारी असणारे संजय आवटे खूप गांभीर्यपूर्वक बोलतात. थोड शिका त्यांच्याकडून.
Tumcha nemich pankaja munde navcha virodh asto.....Vidhan Parishad mhnje amdar nait ka ..3 no chya sabha ghetlya maharashtra madhe ...kam karyala tumla te lagatat ...mantri karyala dusare lagatat...baki Vidhan Parishad amdar khutun ale kontya pakshatun ale..tyanche kam kay..tyana kiti janmat ahe ..kiti sabha ghetlya ..kon amdar pathishi ahe....konta samaja kiti mage ubha rahto....obc chi takad kay ahe....pankaja munde cha jansampark kiti ahe ...ugach paid media aslya sarkhe bolat jau naka ..kadhi tari yog bolat ja

Mr.Ashish Jadhav's analysis is Perfect about Mr.Devendraji's role.Now Talented young people will join with clean image.
corrupt bjp corrupt devendra
those who are buying votes with money are not using there saving accounts money
श्री पडळकर,आमचे कणकवलीचे श्री नितेश राणे हे नक्कीच मंत्री होणार.जी व्यक्ती श्री देवेंद्र फडणवीस यांची ते मला प्रिय.
आशिष जाधव पत्रकार म्हणून नापास झालात तुम्ही. एवढी EVM ची बोंबाबोंब सुरु आहे पण तुम्ही त्यावर कार्यक्रम केला नाही. मी तुमच्या पत्रकारितेचा निषेध करतो
Chagan bhujbal, Hasan mushrif,Abdul sattar,bhavna gavli,Tanji sawant,Sanjay Rathod, Pratap sarnaik,
He sarv tar pahilyach vistarat. Mantri hone garjeche ahe,
Famous & popular personality ahe sagle !
Khup Chan 😂😂😂😂😂
संधींचे सोने नाही केल. त्याच्या लोकांना संपवून मोठ मोठे झाले.
70000हजार कोटीचा घोटाळा करणारा उपमुख्यमंत्री वारे वा सरकार 😂😂😂😂
Evm चे सोने फडणवीसनी मात्र नक्की केले आशिषजी
India लोकशाही देश आहे ना जाधव सर
जाधव सर आपण फडणवीस बाबत खूप चांगले बोलत आहात
राम शिंदे साहेब हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वारस आहेत राम शिंदे साहेब यांना केबिनेट मंत्री केले पाहिजे बिजेपी ने
जयकुमार रावल....
फडणवीस chi खूप खूप वाह वाह चालू आहे या चॅनेल वर
भक्कम पाकीट भेटले असेल
जयकुमार भाऊ kabinet मंत्री होतील.
जयकुमार रावल कॅबनेटमंत्री होतील🎉
भोसरी विधानसभा
आमदार महेशदादा लांडगे
मंत्री होणार ❤️🚩
२ उप मुख्यमंत्री.पण एकालाही खात नाही..या आधी बिन खात्याचे मंत्री म्हणुन नेमत.. तशीच परिस्थिती आली
बरोबर 👍
विकास पुरुष देवेंद्र फडणवीस साहेब 👍
तुम्हला नुसते किडे करायची सवय लागली आहे.आहो आमदारांची शपथ चालली आहे.लगेच मंत्री मंडळ विस्तारला वेळ का होताय. खरच मिडीयावर विश्वास राहिला नाही.
Aashish don't be childish. U r journalist. Be sincere n serious. U have to protect the interest of common people.
Please note it will be #MAXIMUM GOVERNANCE MINIMUM GOVERNMENT POLICY.
उप मुख्यमंत्री अजितदादा यांना अर्थ खात देणार नाहीत. कारण अजित दादा हे फारच मोकळ्या मनाने टोजोरीच दार उघड ठेवणारे आहेत. पण तिजोरीत फारच खड खाडात आहे. तिजोरी सांभाळायला सध्या खूपच अर्थशायस्त्राचा अभ्यास असलेला अभ्यासू अनुभवी मंत्री असावा. तो दिसत नाही. पण अर्थ मंत्र्याची कसोटी लागेल.
राम शिंदे साहेब यांना केबिनेट मंत्री केले पाहिजे बिजेपी ने
Shapat vidhi Nagpur Adhiveshan Lokachya Tax Chi Barbadi
Kahi Honar nahi 43 Chya Matri padachi Aat Rastrapati Rajypal 100 Chi Pan Kartil Court Lagech Manyata Denar
पडळकर साहेब यांना केबिनेट मंत्री केले पाहिजे बिजेपी ने
नाही हो त्याला तर तिसरा उपमुख्यमंत्री केले पाहिजे 🤣🤣
12,10,31.या पैकी सुरवातीला शिंदे गटाचे आणि अजितदादा गटाचे काही मंत्री चं शपथ घेतील? असं वाटते
पूर्ण मंत्री मंडळ विस्तार भाजपा करणार नाहीं
विलास संदिपान भुमरे मंत्री होणार...,लिहुन घ्या
होत नाही, पैज लाव
Pashwi baltkar, saheb lokshahicha lokshahi jagawarnare ch. Shuhu maharaj, savitri mata, ramai mata, jija mata jai jai shivrai jai jijau, jai shi w aji... M
sewayojan karyalayat. anshkalin padwidhar berojgarana. vidhansabha. waryawar. ka sodleuttar dyawe
Gopichand padalkar❤
सातारचे नितीन काका जाधव पाटील राज्यसभेवर खासदार झालेले आहेत जरा माहिती घ्या जाधव साहेब
पार्टी तोड mod केले त्याच काही नाही
अजित दादा अन एकनाथ हे फक्त नावाला आहेत यांना स्वतःचे पण निर्णय घेता येणार नाही..... शून्य लायकी झाली आहे यांची....
बेकादेशीर सरकार
Dr. Vijay kumar gavit
कमी लीड ने निवडून आले तर कमी लेखू नये
निर्लज सरकार
नाना पटोले che मतदारच आहेत ना
Aamit Saha Kay Karnar To Tar Clinchit Devun Sagde Pavitra Karnar
Evm Evm hatao सरकार
राम शिंदे अहिल्यादेवी होळकर वारस
ed. cbi cha chakrwyuh aahech.
अमिषा पाडवी अर्थमंत्री करा
Kiti rate yamule lambala
Walse patil yanche naav nahi ghetale minister mhanun
berojgarana. waryawar londhani sodle. aahe.
2 ziro 8 patole sa
Pratap sarnaik La Matri Kele Tar Kirit Somaya Heplyamar Bobdya Ne Jyachyavar Brastacharche Aarop Kele Te Sagde BJP Pavitra Karat Aahe He Pahun Tyane Tya Pavitra Lokachi Pay Chatun Mafi Magitli Pahije
EVM var bola Ashish ji, amhi tumche vichar ekto,video ekto, kahi tar kadar kara amchi !
तुम्हाला पाशवी वाटते... पण सामान्य लोकांनी जे मतदान केले आहे ते सर्वांनी मान्य करा... तुमचे आधीचे मत पण आम्ही ऐकले आहे.... बऱ्याच जणांना हे पचवायला अवघड होऊन बसले आहे... लोकांना स्थिर आणि विकास करणार... रस्त्यावर उतरून काम करनार सरकार हवे आहे...
jantecha. muddyanche kay. karnar devabhauchesarkar
EVM EVM VAR बनवा VIDIO
आशिष जाधव तुम्ही खूप टाईमपास करता. खूप पोरकटपणे बोलता. गांभीर्य मुळीच नसते. गोठणावरच्या गप्पा करता. पत्रकारीतेला शोभेल अस वागत जा. प्रेक्षकांचा वेळ बहुमूल्य आहे हे लक्षात घेऊन बोलत जा. तसेच विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन बोलत जा. फालतू गप्पा करू नका. तूमचेच सहकारी असणारे संजय आवटे खूप गांभीर्यपूर्वक बोलतात. थोड शिका त्यांच्याकडून.
mahila. mantri. rahnar. nahi. kay. ashok. bhaune. spasht karawe
apatr aamdarana. surakshakawach narwekar aahe bjp
Hasan Mushrif ?
Bhau kahihi ho sarkaar ok rahanar kahi tension nahi 👍👍
rikam tekde purogami. libradu. hmv. hyana kay karayache. falatu. charcha karun. zaharile. zahar otun kahi fayda nahi
vedantafox onw tata. airbus. udyog. maharashtratun. gujratla. palwinyat. cm. shinde ni. madat. kelyane. pm modinche gulam. mukhymantri. mhanun. etihasat. nond. zali. aahe.
Saglyana ghya Tanna savant la Hakala Lay majala to bokdya Aani Disayala pn chor Disto to 😂
evm ghotala bddal bola
sushikshit bekar. aarthik. sahay. yojnecha. labh. cm. devabhaune. aajparyant. ka. dila nahi. aashwasane. jumalebajit hawet virle aahe