गुंजवणी धरणा मुळे आज बारामती जगत आहे आणि पुरंदर सुधा जगणार आहे पण आमच्याच तालुक्यातील काही गावाची आजही पाण्या साठी उपासमार होत आहे पाहिले आमच्या तालुक्यातील लोकांचा विचार करा
याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण चे आदेशानुसार पीक व हंगाम निहाय वेगवेगळी पाणीपट्टी आकारली जाते. याबाबतचा तपशील त्यांचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे
आमचे अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प अशाच पद्धतिने प्रस्तावित आहे. अजून काम अपुर्ण आहे.
Thank you for this detailed video. 🙏 Somehow the audio is breaking after the 22:33 timestamp. Please check.
जलसंपदा विभागाची शान असलेल्या माननीय प्रवीण कोल्हे सर अधिक्षक अभियंता यांचे खूप खूप आभार असेच नवनविन प्रकल्प यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो....🙏🙏🙏🙏
Excellent Project
Great Project from the hands of Great People. Surely it will support the farmer's coming under the scheme. 💐👌
great thoughts and work..wish to visit
Great work
Nice! Information.
Great work, congratulations to all team members.
Good work
Chan
🙏A very great dream project.. All the best 👍 Congratulations 💐
Great session 🤩. Any one please suggest the channel. For PWD work too. For such engineering works.
गुंजवणी धरणा मुळे आज बारामती जगत आहे आणि पुरंदर सुधा जगणार आहे पण आमच्याच तालुक्यातील काही गावाची आजही पाण्या साठी उपासमार होत आहे पाहिले आमच्या तालुक्यातील लोकांचा विचार करा
गुंजवनी प्रकल्पाची माहीती खुप सुंदर मिळाली यांत पुरंदर तालुक्यांतील कोनत्या गावाना कसा लाभ मिळनार याबद्धल तसेच धरन क्षेत्रात पर्यटना साठी वाव आहे का ?
प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा .
Very excellent and one of the unique project in Maharashtra
पुरंदर तालुक्यातील कोणती गावे आहेत
1 acer kiti panipatti aakarli jate 🙏🙏🙏
याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण चे आदेशानुसार पीक व हंगाम निहाय वेगवेगळी पाणीपट्टी आकारली जाते. याबाबतचा तपशील त्यांचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे
Cookdi prakalp mahiti Daya sir
Nice project 👍👍
Water is Lequid Gold 💐💐💐 All Officer , Government
झाला का हा प्रोजेक्ट पूर्ण कारण NGT ने आदेश दीले होते पुनर्वसन होई पर्यंत धरण पूर्ण भरू नका.
Sir tumcha number betal ka 😊
Great Work Sir..
Very nice
Amchya jamini khalya ki kay dilay amhala
Super 🙏
👍