जंगलातील कुतूहलाच्या गोष्टी । Ft. मकरंद केतकर | EP 02 | Unaad Bhatkanti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024
  • जंगलातल्या अनोख्या वन्यजीवविश्वाची भन्नाट सफर !!
    निसर्ग हा किती मोठा जादूगार आहे हे समजावून सांगत आहे, आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वक्तृत्वशैलीमुळे उपस्थितांना खिळवून ठेवणारा आपलाच भटक्या मित्र आणि निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक...मकरंद केतकर !!
    निसर्गातल्या अद्भुत गमतीजमती, प्राणी- पक्ष्यांची विस्मयकारक जीवनशैली तसेच भटकंतीत अनेकदा दिसणाऱ्या पण कधीही न समजलेल्या असंख्य निसर्गचमत्कारांची रहस्ये आणि आश्चर्याने थक्क करणाऱ्या गोष्टी ऐका ह्या पॉडकास्ट मध्ये आहेत !!
    आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
    नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    / @unaadbhatkanti
    #Podcast #Podcasting #PodcastLife #PodcastAddict #PodcastCommunity #Podcasters #PodcastOfTheDay
    #HistoryPodcast #PodcastEditing #PodcastHosting #PodcastGuest #PodcastStorytelling #जंगल #Jungle #वन #Van #प्राणीसंग्रहालय #Pranisangrahalaya #वन्यजीव #Vanyajeev #निसर्ग #मराठीपॉडकास्ट #जंगलाचीप्रवास #वनविभाग #निसर्गप्रेमी #वन्यजीव_संरक्षण #जंगल_संरक्षण #वन्यजीव_विविधता #जंगल_रहस्ये #वन्यजीवाचे_रहस्ये
    Connect With Us On:
    → Instagram: / unaad_bhatk. .
    → Facebook: / itsunaadbhatkanti

КОМЕНТАРІ • 58

  • @vinamogh
    @vinamogh 5 днів тому +1

    खूप जबरदस्त माहिती. अजून 10-15 भाग सहज होऊ शकतील इतकी माहिती आहे असे दिसून आले. खूप खूप धन्यवाद

  • @poo4423
    @poo4423 3 дні тому +1

    उत्तम झाला आहे , प्रश्न मस्त आणि उत्तरे सरस, मकरंद नेहमीप्रमाणेच भारी...अजून ऐकायला आवडतील

  • @pallaviamolkokane
    @pallaviamolkokane 15 днів тому +9

    रविवारी सकाळी वाचायचा पेपर बाजूला ठेवून तुझा पॉडकास्ट बघितला इतका रंजक झाला आहे ! मकरंद, तुझे असे अनुभव ऐकायला आवडतील... खूप छान !

  • @shruvamanduka5241
    @shruvamanduka5241 11 днів тому +2

    ह्या महिन्याचे इंटरनेट चे पैसे शंभर पटीने वसूल झाले , काँक्रीट च्या जंगलात राहून दोन हाताने टाळी वाजवून डास मारणाऱ्या आमच्या सारख्या प्राण्यांना असे काहीतरी स्वर्गीय अनुभव ऐकायला मिळणे हे आमचे भाग्य , मकरंद सर खूप खूप धन्यवाद ❤😊

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 7 днів тому +1

    जगी सर्व सुखी असा कोण आहे अस विचारलं तर मी सांगेन अरण्य ऋषीं श्री मारुती चिंतम्पल्ली निसर्गाची आवड आणि तेच काम मिळणं अस भाग्य सर्वांच्या नशिबी नसत तसंच काहीस भाग्य तुमच्या आणि काही इतर निसर्ग प्रेमिना लाभले नाहीतर कित्येक जणांना निसर्ग जंगलात जाऊन नाहीतर कितीही प्रामाणिक इच्छा असूनही कधी वयक्तिक तर कधी आर्थिक अडचणी मुळे हे स्वर्गीय सुख अनुभवता नाही येत मी फक्त वाघ बगायला आलो अस बोलणं म्हणजे निसर्गाचा अपमान इतर पक्षी प्राणी झाड यांचही निरीक्षण केल पाहिजे वेंकटेश माडगूळकर यांनी एका पुस्तकात जस लिहिले आहे आम्ही काही वाघ बगायला आलो नाही दिसला तर डोळे बंद करणार नाही

  • @purushottamkale4041
    @purushottamkale4041 11 днів тому +1

    मकरंद जी निसर्गाचा आस्वाद पूर्णपणे घेतात हे त्यांच्या बोलण्यात ठाई ठाई अनुभवायला आलं. मी विद्यार्थ्यांना घेवून प्राणिशास्त्राच्या प्रत्यक्ष अभ्यासासाठी अरण्यांत घेवून जात असल्यानं मला अतिशय भावंलं....

  • @chitradeshpande7222
    @chitradeshpande7222 13 днів тому +3

    ओंकार आणि मकरंद सर अत्यंत interesting episode झाला आहे.,....मकरंद सरांचा अनुभव आणि गोष्टी सांगण्याची हातोटी, अफाट स्मरणशक्ती.....हे सगळे लक्षात घेता इतके सगळे विषय एकदम गप्पा मरण्या पेक्षा अनेक रंजक, माहिती पूर्ण episode करा......फार छान.....❤🎉🎉🎉

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 12 днів тому +1

    या पॉपकास्टमुळे प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलला आहे..! ❤

  • @dipeekaprabhudesai4303
    @dipeekaprabhudesai4303 14 днів тому +3

    Kashala sampavlat re! ❤

  • @keshavthakur4410
    @keshavthakur4410 12 днів тому +1

    खुपच छान अभ्यास पुर्ण माहिती

  • @arjundalvi08
    @arjundalvi08 14 днів тому +3

    खूप सुंदर पॉडकास्ट झाला,
    मकरंद अनेक नव्याने माहिती मिळाली रे प्राण्यांबद्दल त्याबद्दल तुझे आणि ओंकार चे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @roopaliparkhe
    @roopaliparkhe 15 днів тому +3

    क्या बात! क्या बात! ! क्या बात!!! मकोबा, जितकं तुला ऐकते, तितकं कमीच वाटतं. ओंकार, हा मॅकोपिडीया बोलता केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून दोन तीन एपिसोडस् सहज होतील मकरंदबरोबर.

  • @suniljagtap5514
    @suniljagtap5514 15 днів тому +4

    सुंदर पॉडकास्ट. मकरंद हा निसर्ग वैरागी आहे. त्याची निसर्ग पाहण्याची आणि त्याला उलघडून सांगण्याची पद्धत अत्यंत सोप्पी असते त्यामुळे आमच्या सारख्या साध्या लोकांनाही ती लगेच कळते. इतका सुंदर पॉडकास्ट घेतल्याबद्दल ओंकार तुझे ही आभार !

  • @amoljadhav5151
    @amoljadhav5151 14 днів тому +4

    ओंकार आणि मकरंद दोघांचेही आभार या पॉडकास्ट बद्दल. भन्नाट झाला

  • @chetaned1
    @chetaned1 14 днів тому +3

    Unad Bhatkanti Team che खरचं खुप कौतुक आहे आणि आभारी आहे, पहिले दोन्ही episod हे भन्नाट विषयाचे होते.
    पहिले केतन पुरी आणि
    दुसरा हक्काचा मित्र टग्याचा ❤
    मकरंदच्या गोष्टी सांगण्याचा शैलीत कुठे तरी पुल देशपांडे यांची छाप दिसतेच. लेखनात ही तो माहीर आहेच पण हसमुख उदाहरण देवून ते पटवून देण्यात ही.
    मला अजूनही आपला रोहिडा आणि अनेक गडकिल्ले आठवतात, ज्यात आपण निवांत भटकंती केली आणि त्यातून अनेक गोष्टी तू उल्गडल्यास आणि समजवल्यास.
    देवा, ओंक्या आणि मक्या
    भन्नाट पोडकॉस्ट केलाय ❤

  • @mayuraketkarudeshi7296
    @mayuraketkarudeshi7296 15 днів тому +4

    जीवसृष्टीतील प्रत्येक प्रकारावर एक स्वतंत्र एपिसोड करा. माहिती देण्याची पद्धत अतिशय रंजक आणि अद्भुत असल्यामुळे मनोरंजन आणि प्रबोधन दोन्ही जमून आलं आहे. दोघांचेही अभिनंदन.

  • @manikgharpure6241
    @manikgharpure6241 15 днів тому +3

    खूप रंजक पद्धतीने रानातल्या गोष्टी सांगितल्या. 😊

  • @adityahajare6741
    @adityahajare6741 15 днів тому +3

    khup bhaari.... makarand aobat ajun ek episode houn jaudet.. tyache nuste fb posts vachun kadhle tari ek episode houn jail... khupch masta. i am pretty sure he has a lot more to tell.. do consider a request ❤

  • @shailajakoyande5969
    @shailajakoyande5969 10 днів тому

    👍 खूप छान वेगळी अद्भूत , महत्वपूर्ण जंगलातील प्राणी , पक्षी यांविषयी माहिती मिळाली . जंगल अनुभवायचे तर निरिक्षण आणि संयम महत्वाच ... मकरंद सरांचा जंगला विषयी अभ्यास मस्त... छान अनुभव सांगितले... जंगल भटकंती अनुभवल्या सारखं वाटले . खूप धन्यवाद 🙏

  • @vaibhavivaidya5091
    @vaibhavivaidya5091 13 днів тому +1

    मकरंद solid निरीक्षण . मधमाशांबदलची माहिती खूप छान

  • @vaishalikk2648
    @vaishalikk2648 15 днів тому +3

    मकरंद खूप सुंदर ...तुझे एक सेशन ठेवायला नक्की सांगते अनिल ला ...सोसायटी मध्ये.

  • @shripadmuley9479
    @shripadmuley9479 14 днів тому +2

    मकरंद फार छान पोडकास्ट आहे 👍🏻

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 14 днів тому +2

    वाह माझ्या मना जवळचा विषय..आणि मकरंद सारखा व्यक्ती..कमाल..झालाय हा podcast..best re

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +2

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला. अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.
    जंगलातल्या गोष्टी खूपच रंजक वाटल्या..
    Thank you👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +2

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडल्या. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you👍

  • @SumitARajbhoi
    @SumitARajbhoi 13 днів тому +1

    Usefull tips

  • @priyankamore1975
    @priyankamore1975 15 днів тому +2

    खुपचं भारी episode झाला आहे. खूप वेगवेगळी आणि महत्त्व पूर्ण माहिती मिळाली आहे. नक्की जंगल, प्राणी,पक्षी, ecosystem कशी पहावी याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे. आणि फोटो दाखवून खुपचं गोष्टी वेगळ्या पद्धतीने गोष्टी कळल्या आहे.धन्यवाद❤

  • @rohitvartakclimbslack527
    @rohitvartakclimbslack527 15 днів тому +1

    Informative ❤❤❤

  • @sachinwalunj2864
    @sachinwalunj2864 9 днів тому

    उत्तम आणि श्रवणीय माहिती❤

  • @harshaldeshpande25
    @harshaldeshpande25 15 днів тому +4

    Kajvyacha please ek short banvun upload Kara khup loka share kartil

  • @vaibhavk383
    @vaibhavk383 15 днів тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @meenakshijoshi6255
    @meenakshijoshi6255 14 днів тому +1

    अतिशय सुंदर

  • @sumeetghanekar9086
    @sumeetghanekar9086 15 днів тому +1

    खुपच सुंदर महिती मिलाली आज🤘🤞

  • @satyawannarkar960
    @satyawannarkar960 10 днів тому

    ❤ wow

  • @mayu3117
    @mayu3117 14 днів тому +1

    खूपच छान वर्णन 👌🏻

  • @SwatiAbdagiri
    @SwatiAbdagiri 15 днів тому +2

    खूप छान माहिती सांगितली

  • @rameshprabhu789
    @rameshprabhu789 15 днів тому +1

    सुंदर 🌹

  • @drsanjeevanpawar
    @drsanjeevanpawar 14 днів тому +1

    Rohit vartak la sudha ekda bolavla pahije. Good knowledge n content uplabdha hoil sir

  • @prathameshghanekar2492
    @prathameshghanekar2492 15 днів тому +2

    धन्यवाद सर 😊

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 15 днів тому +1

    अद्भुत, अद्भुत. पुढचा भाग कधी?

  • @NirmalPatankar
    @NirmalPatankar 15 днів тому +1

    Very informative.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 14 днів тому +3

    तब्बल पावणे चार मिनिटांनी कार्यक्रम सुरू झाला ! जंगलात संयम कसा असावा हे शिकवता की काय ?

  • @pankajkurte348
    @pankajkurte348 15 днів тому +1

    👍👍👌👌

  • @aksket2000
    @aksket2000 9 днів тому +1

    माशा हाकलायल कान फिरवतात, शेपटी वर खाली करतात. उठल्यावर जांभई देतात, नुकतेच एक वर्ष वयाच्या cub चे आम्ही हे सगळे बघितले. बांधवगड ला.

  • @dishamadhu4656
    @dishamadhu4656 12 днів тому +1

    It's a great podcast. One small suggestion - please don't keep small packaged drinking water bottle right behind the host. It's distracting. Infact please don't use them at all. You can simply use a jar and glass. It's more sustainable

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 15 днів тому +1

    Mala hyanchyabarobar jaychaye jangalat kasa jaych

  • @aksket2000
    @aksket2000 9 днів тому

    पहिले ३ मिनिटे वाया गेली

  • @aksket2000
    @aksket2000 9 днів тому

    काही दिवसांपूर्वी बांधवगड मध्ये चित्ता बघितला असे एक सुशिक्षित माऊली सांगत होती 😂😂😂

  • @SumitARajbhoi
    @SumitARajbhoi 13 днів тому

    Shahaji bapuna na pn baghayla sangitli pahije mhnje ankhi bghatil dongar jhadi सोडून

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडल्या. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडल्या. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you 👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडल्या. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you 👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडल्या. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you 👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडल्या. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you 👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला.
    जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडले. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you 👍

  • @AmitAradhya-w8w
    @AmitAradhya-w8w 15 днів тому +1

    मकरंद, तुझा पॉडकास्ट बघितला.
    खूप छान आहे, आणि खूप आवडला. जंगलातल्या तुझ्या 360 डिग्री निरीक्षणाचे अनुभव तू खूपच रंजक पद्धतीने मांडले. त्यातून अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.. Thank you 👍