Bhaskar Jadhav On Bharat Gogawale : उद्धव ठाकरे सीएम पदी योग्य होते हे सांगण्याचा गोगावलेंचा प्रयत्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 Місяць тому +65

    भास्कर साहेब बरोबर बोलले 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SonaliGavali-bp6ir
    @SonaliGavali-bp6ir Місяць тому +33

    बरोबरच आहे भास्कर जाधव साहेबच एक नंबर जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому +24

    जय महाराष्ट्र जाधव साहेब अभिनंदन

  • @shivahajare2141
    @shivahajare2141 Місяць тому +25

    1 number Bhaskar Bhau

  • @daulatjadhav8353
    @daulatjadhav8353 Місяць тому +6

    जय.महाराष्ट्रातील.भास्कर.jadhav

  • @mangeshmadhukargholap
    @mangeshmadhukargholap Місяць тому +9

    थांबा गोगावले सा. 2 महिने
    काई माज करायचा करा फडणीवासाच काम झालंय आता तुमच काम जनता करणार

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र साहेब

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Місяць тому +4

    साहेब आपन वस्तुनिष्ठ विश्लेषण केले 👍👍👍👍👍

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar Місяць тому +15

    माननिय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक नंबर आहेत त्यांनी दोन वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद अतिशय प्रामाणिक पणे चालवले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 Місяць тому +20

    उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वखुशीने खुर्ची सोडली म्हणून शिंदे साहेब यांना ती मिळाली आहे

  • @rajeshgavit5771
    @rajeshgavit5771 Місяць тому +12

    Parat ekda uddav saheb cm

  • @sudhakarsalvi6631
    @sudhakarsalvi6631 Місяць тому +4

    बरोबरच आहे

  • @mahabuddy3501
    @mahabuddy3501 Місяць тому +12

    सुंदर विश्लेषण

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd Місяць тому

    वोनिलि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री होनारच हे जनतेचे मन आहे

  • @user-je7nv4oq4o
    @user-je7nv4oq4o Місяць тому +1

    Udhav Saheb

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Місяць тому +2

    CM. Return's...

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 Місяць тому

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Місяць тому +3

    jay maharashta only shivsena uddhav Thakaray saheb

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Місяць тому +3

    Jagatil sarvat best CM only uddhav Thakaray saheb

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 Місяць тому +1

    Correct saheb

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 Місяць тому +4

    Only Udhav Thakre Saheb Shivsena 1noCM

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Місяць тому

    भास्कर जाधव तुम्ही खूप हुशार आहात. तुमची उलटी गिनती सुरु झाली आहे

  • @shankarsawant1845
    @shankarsawant1845 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब तुम्ही योग्य विसलेशन केले.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Місяць тому +1

    👌🏻👍🏻🚩🔥🚩🔥🚩🚩💐💐💐💐

  • @ramdaskarande6548
    @ramdaskarande6548 Місяць тому +5

    वनली ठाकरे सरकार, स्वतः सरकार चालवत आहेत आणि घोषणा पण स्वतः करत आहे जनतेची कामे सोडून दुसऱ्या पक्षावर भुकत बसले आहेत याचा अर्थ यांची चांगलीच फाटली आहे

  • @amarwadekar693
    @amarwadekar693 Місяць тому

    आपण साहेब तीन वेळा पक्ष बदलून आलेत

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Місяць тому +1

    Reshan ghotala bank ghotala gst ghotala ed cbi cid police nyayalay evm Notabandi chunav ayog ghotala bjp hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav desh bachav

  • @ShivajiMane-fr9qb
    @ShivajiMane-fr9qb Місяць тому +3

    आहो भास्कर राव तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पाटी सोडून शिवसेने पवेश केलात हे लक्षात ठेवा काय ऊद्यव ऊद्यव सांगताय भरत शेठ गोगावले तर कठर शिवसैनिक आहेत तुम्ही त्यांच्या नादी लागू नका

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 Місяць тому +4

    किती बालिशपणा

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Місяць тому +3

    उद्धव मुख्यमंत्री पदी योग्य कधीच नव्हते आणि नसणार.

    • @ramdaskarande6548
      @ramdaskarande6548 Місяць тому +6

      तेच योग्य होते जनतेच्या मनातले, हे बाकीचे तर पैसे खाऊ आहे

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d Місяць тому +6

      उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजेत जय महाराष्ट्र ❤

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 Місяць тому

      @@ramdaskarande6548 मग उद्धव ठाकरे एव्हढी संपत्ती कोठे कष्ट करून मिळविली?

    • @avinashpadawale6173
      @avinashpadawale6173 Місяць тому +1

      90 मारली