दादा अप्रतिम आहे तुमचे सर्व विडीओ , मला तुमच्या गावात यायचंच आहे कधीतरी मला खूप आवडलं तुमचं गावातील लोकजीवन ,संस्कृती वातावरण .असेच विडीओ बनवत राहा हीच आमची इच्छा!!!
अजुन भरपुर आहे कोकणात.पैसा नसला तरी कोकणी माणूस उपाशीपोटी राहत नाही.निसर्गाने पोट भरण्यासाठी भरपूर दिलं आहे.फक्त मेहनत घ्यावी लागते. ती ठासून भरलेली आहे कोकणात .🙏🙏🙏
Kalve ky asttay ajun Amhala mahit nahi but tumhi dakhavlya mule pahilyanda baghital. Great he Dada tumhi....kokan madhe sarv kahi baghayla ani Anubhavayla miltay.... Nisha Chaudhari Nashik
मी कोल्हापूरमधील खेड्यात रहातो.समुद्रसपाटीपासून खूपच दूर असल्याने हे सुख आमच्या नशिबातच नाही.मात्र माझे बालपण म्हणण्यापेक्षा दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण हरवळ,ओढे,तळी अशा ठिकाणी गळाने मासे पकडणे,खेकडी धरणे,पोहणे,झाडांवर चढून आंबे,जांभळे,धामने ,फणस खाणे आणि संध्याकाळी न चुकता मार खाणे -अन् वर्गात मात्र १ला नंबर ठेवणे.खूप धम्माल केली. भैय्या,तुझा व्हिडीओ पाहून आठवणी जाग्या झाल्या.हारवळीतील शिंपली खाल्ली पण कालवं नाही खाल्ली. व्हिडिओ कधी संपूच नये असं वाटलं. 👌🙏👌🙏👌
खूप मस्त "कालव"😀😀घर खूप छान. मला फार आवडले सतीश . किती छान वातावरण आहे. खाडी चा परिसर पण छान. वर्षा चे बहीण साखरी ला असते का. छान. स्वयंपाक केला. घर व घरातील वातावरण १दम खास. भारीच 😀😀 आहे आणि खूप छान वाटतेय
सतीश खूपचछान माहीत दिलीत. तुम्ही फारच प्रेमळ आहात आणि माती शी जोडलेले आहात. सगळ्यात महत्ववाची गोष्ट जस आहे तसा दाखवता... आणि स्वतच्या घरच्यांना पण सामील करून घेता... तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेछा
मित्रा तुझे खूप व्हिडीओ पाहिले.छान असतात.खरं कोकण दर्शन होत. मी भोर ला रहातो आणि खुप वेळा महाड मंडणगड मार्गे केळशी आडे आंजर्ले ला जातो. आडे येथे माझा एक मित्र आहे.संतोष चुनेकर. भेटु आपण एक वेळ. एन्ड किप इट अप मस्त वाटतात तूझे सर्व व्हिडीओ.
दादा तु खास माणूस आहेस किती छान माहिती देतोस कोकणातील जसा कोकणी निसर्ग ईश्वरासमान तसं तुझ स्वरूप घरी बसून कोकण दर्शन घडवतोस परमेश्वराने तुझा जन्मच अशा चांगल्या कामासाठी निर्माण केलारं राजा भरून पावलो तुझे व्हिडिओ बघून घन्य तुझे माता पिता
Mi tula olkhat nahi but tuze he videos khup आवडतात आणि खूप kahi sangun jatat mla...mla pan khup aavad aahe ya saglyachi... खर बोलायचं झालं तर तुला नक्की भेटेन केव्हातरी.... लाईक मनापासून.... खूपच मज्जा आहे तुझ्या गावी. आणि मला हे सगळ काही अनुभवायचं आहे...ते गाव , त्या गावातील घरे, ते निसर्ग सौंदर्य, आणि खूप काही......सगळ्या गोष्टी कश्या मनाला भुरळ घालणाऱ्या ...... Keep it up
भावा मी मराठवाडा मध्ये लातूर जिल्ह्यातील आहे पण आमच्याकडे कोकणातील खूप काही फळे आणि मासे , कालव नाही भेटत. आमच्याकडे सगळे खूप काही भेटत पण कोकणातल्या काही वस्तू भेटत नाहीत. आणि आम्हाला माहीत पण नाही असे काही पाहिलं की खूप नवीन वाटत आणि माहिती पण भेटते. धन्यवाद आम्हाला कालव बद्दल माहिती दिली.
व्वा...किती छान कालवे...मला भारी आवडतात...मजा आहे तुमची...नशीबवान माणसे..खरच स्वर्ग सुख आहे..लहानपणी आम्ही रोज आणायचे आणि खायची...आता नाही भेटत..मुंबईत😔😔
आरारारा मस्तंच ना दादा 😍😍😍😍 आम्ही पण आमच्या मामाच्या गावाला गेलो की खेकडे पकडायला जातो. पकडता येत तर नाही😂पण त्यांच्यासोबत ते कसे पकडतात ते बघायला आणि फिरायला खूप मज्जा येते.😊😁 शहरातील जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कधीही चांगलं.🥰❤️
दादा तुझ्या, संदेश दादाच्या, अविनाश दादा च्या आणि अनिकेत दादा च्या व्हिडिओ तुन आम्हाला पण गावी आल्यासारखे वाटते, खूप छान असेच व्हिडिओ अपलोड करत रहा, देव तुमचे भले करो 🙏👍👍👍
किती नशीबवान आहात तुम्ही लोक. निसर्गात पुर्णपणे एकरूप होवून मजा घेतायं जीवनाची. ग्रेट यार.
अगदी खरं 👌
Ho
अरे असं काही नाही तुम्ही पण येऊ शकता कोकणात पण कोकणी मित्र पाहिजे.
@@meghrajmehndidesignworld7753 ho
ua-cam.com/video/v3puISU1WhA/v-deo.html
फार छान हे village life म्हणजे स्वर्ग सुख आहे ते सर्वना नशिबी नसत
पण तुम्ही आम्हाला नेत्र सुख तरी अनुभवलत थँक्स राव।
Ho na
दादा अप्रतिम आहे तुमचे सर्व विडीओ , मला तुमच्या गावात यायचंच आहे कधीतरी मला खूप आवडलं तुमचं गावातील लोकजीवन ,संस्कृती वातावरण .असेच विडीओ बनवत राहा हीच आमची इच्छा!!!
ua-cam.com/video/v3puISU1WhA/v-deo.html
Mmsml
सुंदर...पाहुन आनंद वाटला..व तोंडाला पाणी सुटले....फार छान...
कालवा प्रकार पहिल्यांदा च
बघितला.
नविन काही तरी बघायला मिळाले
खुप छान सतिश
रविन्द्र वाटकर, नागपूर
अजुन भरपुर आहे कोकणात.पैसा नसला तरी कोकणी माणूस उपाशीपोटी राहत नाही.निसर्गाने पोट भरण्यासाठी भरपूर दिलं आहे.फक्त मेहनत घ्यावी लागते. ती ठासून भरलेली आहे कोकणात .🙏🙏🙏
साहेब आता पाहीलीत कालव, पण कधी जमलं तर टेस्ट करून बघा, जबरदस्त असते चव, मटण विसरून जाल.
एक नंबर सर्वाना अशी सासुरवाडी नाही मिळतं खूपच भारी
खूप छान. शहरातील आयुष्य एकदम रटाळ झाले आहे,गावचे आयुष्य रंगीबेरंगी असते.नवीनच खाद्यपदार्थ बघितला . छान वाटला.
Kalve ky asttay ajun Amhala mahit nahi but tumhi dakhavlya mule pahilyanda baghital. Great he Dada tumhi....kokan madhe sarv kahi baghayla ani Anubhavayla miltay.... Nisha Chaudhari Nashik
❤️❤️🙏
खुप छान रे भावा खर् खुप नशीबवान आहात कोकण म्हणजे स्वर्ग ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
मी कोल्हापूरमधील खेड्यात रहातो.समुद्रसपाटीपासून खूपच दूर असल्याने
हे सुख आमच्या नशिबातच नाही.मात्र माझे बालपण म्हणण्यापेक्षा दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण
हरवळ,ओढे,तळी अशा ठिकाणी गळाने मासे पकडणे,खेकडी धरणे,पोहणे,झाडांवर चढून आंबे,जांभळे,धामने ,फणस खाणे आणि संध्याकाळी न चुकता मार खाणे -अन् वर्गात
मात्र १ला नंबर ठेवणे.खूप धम्माल केली.
भैय्या,तुझा व्हिडीओ पाहून आठवणी जाग्या झाल्या.हारवळीतील शिंपली खाल्ली पण
कालवं नाही खाल्ली.
व्हिडिओ कधी संपूच नये असं वाटलं.
👌🙏👌🙏👌
Thank you ❤️❤️
☺दादा मी पंन रोहा ❤ कोलाड चा आहे . मुंबई च्या जीवना पेक्षा आपले कोकणातील जीवन सुंदर आहे 👍 अशाच छांन व्हिडिओ बनवत रहा 🤝🙏
खुप छान रेशिप कालव तर खुप छान सासर वाडी पण सुंदर आहे
तुम्ही लोक खूप नशीबवान आहात खरच
Kharach video bghtana khup bhari vatl mast video
Kalwa...Wow mazhe favourite, India la alyawar Varsha chya gaavi jayla khup avdel...Mastaa
Jarur ya, aamhi gheun jau tumhala
मि खुप विडिओ कालव्याची बघितली सगळ्यांत हा विडिओ अप्रतिम मस्तच ..थोड्यात वेळेत खुप कालवे काढलेत वहीनिने बनवले पण छान ......मी दापोलिकर.....
Thank you 😊❤️❤️
खुप छान काळवे खाऊन जमाना झाला
आज पुन्हा खायची इच्छा झाली गाव पण खुप छान आहे
किती छान कालवं, माझे आजोळ केळशी म्हणून मलाही कालव आवडतात लहानपणी खूप खाल्ली.
जिना इसिका नाम है 👍
जगी सर्व सुखी असा कोण आहे 😃 only s for सतीश
मस्तच मित्रा तुला गावच निसर्ग सुख ग्यायला भेटत
😃👌👌👌👍
खूप मस्त "कालव"😀😀घर खूप छान. मला फार आवडले सतीश . किती छान वातावरण आहे. खाडी चा परिसर पण छान. वर्षा चे बहीण साखरी ला असते का. छान. स्वयंपाक केला. घर व घरातील वातावरण १दम खास. भारीच 😀😀 आहे आणि खूप छान वाटतेय
दादा खुपच भारी राव👌, तुम्ही व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना परिवारातील सदस्य समजून एकरूप करून घेतलेत👍 आणि आम्हाला कोकणातील दर्शन🍵 घडविले, त्याबद्दल खरंच मनापासून आभार 🙏
🙏🙏🙏
Kup chan nishrg ahe gavacha
खुप छान सतिश दादा गावच्या पायवाटा रानात जाणारे रस्ते डोंगर पाहुन मझ्या गावची आठवण आली खुप छान तुझा मुलगा आणि मुलगी खुप गोड आहेत
सतीश खूपचछान माहीत दिलीत.
तुम्ही फारच प्रेमळ आहात आणि माती शी जोडलेले आहात.
सगळ्यात महत्ववाची गोष्ट जस आहे तसा दाखवता... आणि स्वतच्या घरच्यांना पण सामील करून घेता...
तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेछा
Thank you
Ho khrech
खूपच छान दादा कालव 😋 आणि त्यात गावच्या चुली वरची तर मजाच वेगळी असते लय भारी
❤️❤️
मित्रा तुझे खूप व्हिडीओ पाहिले.छान असतात.खरं कोकण दर्शन होत. मी भोर ला रहातो आणि खुप वेळा महाड मंडणगड मार्गे केळशी आडे आंजर्ले ला जातो. आडे येथे माझा एक मित्र आहे.संतोष चुनेकर. भेटु आपण एक वेळ. एन्ड किप इट अप मस्त वाटतात तूझे सर्व व्हिडीओ.
Nakkich bhetu❤️❤️😊
हि आपली कोकणची शान कोकण आपला बरो असा👍
Khup bhari... gavala Khanyachi majja ch bhari aste 👌👌👌👌
गावची मजा ही वेगळीच मजा आहे ... त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही ...
होय
आम्ही कधी खाडी पाहीली नव्हती आणि शिंपल्यातुन खायला मिळतं...हे माहिती नव्हतं खुप छान माहिती दिली.
Khup bhari mazya gavchi athvan zali 👌
स्वर्गाहुनी सुंदर आपलं कोकण...
दादा तु खास माणूस आहेस किती छान माहिती देतोस कोकणातील जसा कोकणी निसर्ग ईश्वरासमान तसं तुझ स्वरूप घरी बसून कोकण दर्शन घडवतोस परमेश्वराने तुझा जन्मच अशा चांगल्या कामासाठी निर्माण केलारं राजा भरून पावलो तुझे व्हिडिओ बघून घन्य तुझे माता पिता
खूप खूप आभार तुमचे ❤️❤️❤️
फार सुंदर आणि समर्पक शब्दात कॉमेंट केली आहे .👌👌👍👍
Yaar great....konkanat gelyawar aamhi fakta beaches var udya marto...he khara kokni mansache jeevan aahe...great....
कालव मस्तच लय भारी
एकदम मस्त 👌 भाजी बघून तोंडाला पाणी आलं.
अप्रतिम व्हिडीओ तुमचा कालवे तर 1नंबर मस्त व्हिडीओ होता.... तुमचा👌👌👍 आवाज 👍🤷खूपच मस्त वाटतो ऐकायला
अडखळला माझी मावशी आ हे
Mi tula olkhat nahi but tuze he videos khup आवडतात आणि खूप kahi sangun jatat mla...mla pan khup aavad aahe ya saglyachi... खर बोलायचं झालं तर तुला नक्की भेटेन केव्हातरी.... लाईक मनापासून.... खूपच मज्जा आहे तुझ्या गावी. आणि मला हे सगळ काही अनुभवायचं आहे...ते गाव , त्या गावातील घरे, ते निसर्ग सौंदर्य, आणि खूप काही......सगळ्या गोष्टी कश्या मनाला भुरळ घालणाऱ्या ...... Keep it up
❤️❤️
भावा मी मराठवाडा मध्ये लातूर जिल्ह्यातील आहे पण आमच्याकडे कोकणातील खूप काही फळे आणि मासे , कालव नाही भेटत. आमच्याकडे सगळे खूप काही भेटत पण कोकणातल्या काही वस्तू भेटत नाहीत. आणि आम्हाला माहीत पण नाही असे काही पाहिलं की खूप नवीन वाटत आणि माहिती पण भेटते. धन्यवाद आम्हाला कालव बद्दल माहिती दिली.
🙏❤️❤️
Very nice👍
खूप मस्त ...पहिल्यांदा बघितली...
Mast na
सासुर वाडीत आल्या नन्तर आपल्या घरी असल्या सारख राहील पाहिजे मस्त छान भाऊ असच सासू सोबत आई सारख रहा
खूप सुंदर, नशीबवान
भाऊ तुम्ही तुमच्या परिवार व नातलगांसोबत असेच सदैव आनंदी रहावे ही सद् इच्छा.
❤️❤️
खूप मस्त कोकण , ताजी कालव आणून ती फ्राय करून मस्त . ताजी ताजी खायची किती आनंद व सुखी जिवन . तुम्हाला शुभेच्छा .
👌👌👌👍👍💟💚💗💛
हम शहर वाले इनका मज़ा ही नहीं लें सकते गाओं का मज़्ज़ा ही कुछ और है बस एक कमी है या अगर रोजगार हो तो पैसा ही पैसा
प्रणाम 🙏
Ha such kaha
कालवं फ्राय छान. सुंदर वोल्ग.
मस्त vlog दादा, मी हर्णैचा. कालव म्हणजे प्रेम, मला दोन मोठ्या कल्व्यांमध्ये मोती सापडलेले मालगुंड ला. पण ते मोती पॉलिश करत नाही तोपर्यंत दगडच वाटतात.
Tu aamchya gavache moti neles
Parat kar aamhala😅
Malgund maze gav aamhala nahi kadhi sapadale moti😱🤮😭😭
@@vishalsitap3276 हाहाहा
Khup kashtalu aahat ....khup chan
भाजुन पण मस्त लागतात😻
पाहून आनंद झाला
Satish bhau I simply liked the way in which u showed us life here at ur village so simple and fantastic. N s I liked this oyesters too,
मस्त..रे..लय भारी...
खूपच सुंदर ❤️
♥️सर्व विडीओ खुपच छान आहेत...आणि विडीओ करताना जो आनंद तुमच्या आणि घरच्या च्या चेहर्यावर आहे..ते बघुन खुपच छान वाटतं...♥️🤗
A very honest simple UA-camr I have evr seen. kudos to you Mr. Satish wish you a great future ahead, keep uploading! 🙏
True.. His simplicity make us watch his videos
Really it's true
Yes true. His wife Varsha and children too support him equally. Varsha, hardworking lady managing house, children and a good chef too. Great to watch.
Khup sundar....gavi aalya sarakha vatale
Ekdum bhari video bhau. Gaavchi maja mumbai la nahi. Enjoy at village. Mumbai la yeu naka. Tumhi safe aahat gaavi.
व्वा...किती छान कालवे...मला भारी आवडतात...मजा आहे तुमची...नशीबवान माणसे..खरच स्वर्ग सुख आहे..लहानपणी आम्ही रोज आणायचे आणि खायची...आता नाही भेटत..मुंबईत😔😔
जावई बापुना तोडच नाही खूपच छान vlog सतीश
महत्वाची महीती दीलीत
Thanks
I like Kalwa very much.. my favourite.
Ek number vdo
Satish ur native is so pleasant n nice....so peaceful it looks.....life should be simple n peaceful ...just like ur's. 🥰👍
माझी मावशी केळशी ला खालच्या डुंगात राहते.मलाही केळशी व बाजुचा परिसर फार आवडतो.आपले व्हिडीओ पाहिले की केळशीत गेल्याचा आनंद मिळतो.
Hoy na ❤️
भावा तू खूप भाग्यवान आहेस कोकणात राहून कोकणचा मेवा तू अनुभवतोस..
मस्त मस्त कालव मसाला छान बघुन समाधान गावातील जीवनच सुंदर थोड कष्टाचं पण शांत
Mast
Khup chhan video ahe ....amhi first time baghitle kalwe
Satish bhau... Yar assal gavran video.... Mumbai madhun gavak gelyavar.... Hich maja.... Gavchi athwan ali bhau.. 😍😍😍😍
😍😍🙏❤️
Jithe garibi , tithech sukh, shanti Aani Maan sanman Aani aaple pan milte,,, khup khup Chan video aahe...
आरारारा मस्तंच ना दादा 😍😍😍😍 आम्ही पण आमच्या मामाच्या गावाला गेलो की खेकडे पकडायला जातो. पकडता येत तर नाही😂पण त्यांच्यासोबत ते कसे पकडतात ते बघायला आणि फिरायला खूप मज्जा येते.😊😁 शहरातील जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कधीही चांगलं.🥰❤️
अगदी बरोबर आहे दादा शहरा पेक्षा आपल गावचे जीवन छांन
Ho dada
खुप खुप मज्या आली विडिओ बघायला... कालव पण भरपूर मिळाली आणि मोठी मोठी आहेत... मेहनत पण खुप लागते ♥♥♥♥♥👌👌👌👌👌
Let all family be blessed!
Thank you for the video!
कालवा कसा काढतात पहायच होत. तुम्ही खूप खूप छान दाखवले...👌👌👌😊
Thank you
🙏🌹😊
दादा तुझ्या, संदेश दादाच्या, अविनाश दादा च्या आणि अनिकेत दादा च्या व्हिडिओ तुन आम्हाला पण गावी आल्यासारखे वाटते, खूप छान असेच व्हिडिओ अपलोड करत रहा, देव तुमचे भले करो 🙏👍👍👍
🙏🙏
Wa chan aahe seashore ani kalwachi bhaji
Bhau mi pahilanda pahil.. Thanks🙏 kokan Aparatim. 😃
Khup.mastch.tumch ...Kalwa.
Egddam mast nature, konkan village, such naturally video shooting wonderful
❤️❤️🙏
मी केळशी ला येऊन गेलो आहे खूप सुंदर आहे
हे सर्व अनुभवायला स्वर्गात कोकणात जन्माला याव लागत लय भारी
Bharich yaaa..... 👌👌 Bhakri barobr chanch lagtat😋😋
मी वाट बघत होती तुमच्या विडीयोची 🤗🤗🤗🤗
🙏🙏😍
खूपच सुंदर
Mast kalva mala khup avadtat chan banavli mumbaila khup mahag ahet
Alibag madhe ya 😍
Khup chhan
Lay bhari Bhava
खूप छान👍👍👌👌👌
Majja ahe Gavala
सुंदर अप्रतिम गाव हे गाव,खरा स्वर्ग
Mavshi chikat aahe pranjula kalve nahi det😂😂😂
खूपच छान 👌
Satish, I love your videos due to natural and simplicity.
Thank you
भारी मस्त प्रतेक व्हिडिओ मस्त
Mouth watering 😋😋.
Mi khadimdhle fish khate vikt aanto aamhi Khekd tr khup aavdtat pn kalv mla mahiti nahi mi 1st time aikle v pahile sudha. sunder bnvla video,,,,,,,👌👍🤗
खूप छान भावा 👍 कालव पहिल्यांदा पाहिलं आहे 👍 छान वाटलं बघुन तोंडाला पाणी सुटलं 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 आमच्या गावी न्हाई भेटतं 👍 राजापूर सईदला 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
🙏🙏❤️❤️
Dada Good kaalwaa👌🇮🇳💚💚💚💚💚
Hi kalav ha prakar me pahilyandacha pahilay
Ak nambar dada hee saglaa bagoon aani tumcha gave bagun mala khoob aavardlaa