Pakistan Vs Bangladesh Test: Babar Azam च्या जागी दुसरा कॅप्टन, तरी पाकिस्तानला जिंकणं का जमलं नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #PAKvsBAN #PindiTestMatch
    सगळ्या बाजूंनी पोलिस, कुठं स्नायपर, कुठं बॉडीगार्ड, पुढं मागं नुसत्या पोलिसांच्या गाड्या, हे कमी म्हणून मिलिटरी पण तैनात, एवढी टाईट सिक्युरिटी की नजरेतून एक माणूस आणि एखादी हालचालही सुटू नये, पण एवढं सगळं कुठं आणि कुणासाठी ? तर पाकिस्तानात बांगलादेशच्या क्रिकेट टीमसाठी. स्वतःच्या देशात राडा सुरु असताना, बांगलादेशची टीम टेस्ट मॅच खेळायला पाकिस्तानात आली, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांना आपल्या देशात आणायला आटापिटा केला, त्यांच्या सुरक्षेसाठी आटापिटा केला, पण पाकिस्तानच्या टीमनं मात्र जिंकण्यासाठी आटापिटा केला नाही, पाकिस्तान बांगलादेशकडून टेस्ट मॅच हारलं, पहिल्यांदाच. तेही अगदी थोडक्यात हारले, चुकून हारले अशातलाही गत नाही, पार १० विकेट्सनं हारले. हा एक पराभव पाकिस्तानची लाज काढणारा ठरलाय, पण कशामुळं ? पाकिस्तान का हारलं ? आणि हा एक पराभव एवढा जिव्हारी का लागलाय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 137