Amrutbol- 367 | शरीर आणि मनाचा संबंध काय ? - Satguru Wamanrao Pai | Relation between Body and Mind

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Amrutbol- 367 | शरीर आणि मनाचा संबंध काय ? - सद्गुरू श्री वामनराव पै | What is the relationship between Body & Mind | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (३४)
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #wisdom
    #FindingHappiness
    #RealHappiness
    #HowToFindHappiness
    #Nature
    #Happiness
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PowerOfMind
    #PeaceOfMind
    #ControlTheMind
    #Pravachan
    #Life
    #Goals
    #MindManagement
    #SadguruWamanraoPai
    #ReprogramYourMind
    #MasterYourMind
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 87

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 3 роки тому +1

    जय सदगुरु ! जय जीवन विद्या ! जय नामधारक !! 🙏🌹🙏

  • @vasudeoparab3094
    @vasudeoparab3094 3 роки тому +1

    !!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!

  • @VinayRaneFullOfLife
    @VinayRaneFullOfLife 3 роки тому +1

    Vitthal vitthal sadguru mauli

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 3 роки тому +2

    🌺सुदंर विचारच जिवनाला सुदंर आकार देतात🌺

  • @alkagadhave1960
    @alkagadhave1960 3 роки тому +1

    Vitthal, vitthal Sadguru mauli

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Рік тому

    Sadguru mai Dada vahinina vandan❤

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 Місяць тому

    Vitthal vitthal 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 Місяць тому

    🙏Thank you Sadguru🙏 Vittal Vithal🙏 deva sarvncha bhal kar 🙏deva sarvanchi bharbharat hou de 🙏

  • @sanikadhavale9102
    @sanikadhavale9102 3 роки тому

    Thankyou sadguru, thankyou Jeevanvidya

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 роки тому

    Vitthhal Vitthal Mauli Thanku

  • @SB-pi4th
    @SB-pi4th 3 роки тому

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 3 роки тому

    Vitthal Vitthal Satguru mauli

  • @vaisanvimahamuni5148
    @vaisanvimahamuni5148 3 роки тому +1

    Vitthal vitthal sarvana God bless you

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому +1

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सद्गुरु माऊली!

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 3 роки тому

    Thank you Satguru mauli

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 3 роки тому +1

    सद्गुरू वामनराव आपण धन्य आहात.💐

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 роки тому +1

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому

    विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏🙏💐

  • @akkakhatpe9835
    @akkakhatpe9835 3 роки тому

    Dhanyawad devaa

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому

    Thank you mauli shirur

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 роки тому

    🌷🌷जय सदगुरूराया.......!
    जय जिवन विद्या मिशन......!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.......!🌷🌷
    🚩🚩🚩🚩🚩

  • @rajanjamdade8490
    @rajanjamdade8490 3 роки тому

    Jay Sadaguru!

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @priyankaghadge6798
    @priyankaghadge6798 Рік тому

    Thank you....

  • @SB-pi4th
    @SB-pi4th 3 роки тому +1

    विठ्ठल-विठ्ठल, श्री सद्गुरूनाथ महाराज की जय

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому

    Thank you so much Satguru 🙏🙏

  • @girishsukale6392
    @girishsukale6392 3 роки тому

    Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️🙏❤️🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @ruchitadevlekar7247
    @ruchitadevlekar7247 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 3 роки тому

    देवा यांच भलं कर देवा यांच कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому

    Vitthal,Vitthal. Bless All

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 3 роки тому +1

    सदगुरु वामराव पै.म्हणजे तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार ...
    जिवविद्या मिशन कार्य महान...

  • @nandac2213
    @nandac2213 3 роки тому

    🙏🙏Vithal Vithal 🙏🙏

  • @latapise3729
    @latapise3729 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल

  • @anilrathi1258
    @anilrathi1258 2 роки тому

    Superb guidance

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 2 роки тому

    धन्यवाद सदगुरू 🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому

    Vitthal vitthal mauli shirur

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 роки тому

    Manifestation of mind is SHARIR

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому

    शुभ सकाळ माऊली 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому

    Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutumbiya ani Sarv Trustees, Sarv JVM Team, Sarv Technical Team ,hya sarvana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Manaspoorvak Dhanyavaad. Bless All 🙏🙏🙏🙏

  • @justgetit5931
    @justgetit5931 3 роки тому

    Thank you so Much deva
    Thank you So Much Mai, dada, milan vahini, n entire pai family
    Thank You so much JVM team
    Sadguru bless you all

  • @deeplaxmisamant2096
    @deeplaxmisamant2096 3 роки тому

    हे ईश्वराचे अवतार झाले आहेत, होणार,
    देणे ईश्वराचे!

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 роки тому

    Vrushali denkar deava sarvanche bharbharat hovo👋👋👋👋

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 роки тому +1

    शरीर बिघडलं तर मनावर परिणाम होतो व मन बिघडलं तर शरीरावर परिणाम होतो म्हणून शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध आहे. मुखात विश्वप्रार्थना राहिली पाहिजे. जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन विठ्ठल विठ्ठल.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात्,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🙏🏻🙂🙏🏻🙂🙏🏻🙂🙏🏻🙂🙏🏻🙂🙏🏻🙂🙏🏻

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 роки тому

    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
    🌹🙏मनशांती, सुख, समाधान, आनंद, हवा असेल तर .🌹🙏 पै माऊलींचे रोज सकाळी 8🙏अमृत बोल ऐका.🌹🌹🌹🌹🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +1

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @suchitakangutkar7573
    @suchitakangutkar7573 3 роки тому

    ॥विठ्ठल विठ्ठल ॥पै माऊलींना वंदन॥💐👏🌹🙏🌹👏💐सौ सुचिता आणि सदानंद कनगुटकर मुलुंड पुर्व

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 роки тому

    ।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 роки тому

    🙏🌹सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🌹
    🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
    🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👋👋👋👋👋

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому +1

    पुंण्याईला पर्याय नाही. पुण्याईने सर्व काही साध्य होऊ शकते.🙏

  • @snehaavarsekar3841
    @snehaavarsekar3841 3 роки тому

    Deva sarvanche bhale Kar sarvanche Kalyan Kar sarvanche sansar shukhi Kar sarvanche mule top la jau de Nallasopara

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 3 роки тому

    अनंतकोटी धन्यवाद, सद्गुरू 🙏🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹🌹🌹

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +1

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏 धन्यवाद देवा सर्वांचे भले कर कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा होवो अशी प्रार्थना 🙏🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому

    Manifestation of mind is Sharir

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 3 роки тому

    Vitthal Vitthal Deva Ananta tuch sarv aahes sarvancha changbhal hot ahe

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +2

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnagardi3172
    @suvarnagardi3172 3 роки тому +1

    सर्वांना
    सर्वांना धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
    जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल

  • @rajanjamdade8490
    @rajanjamdade8490 3 роки тому

    Vittal Vittal!

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐

  • @trunalrane8355
    @trunalrane8355 3 роки тому +1

    Vithal Vithal Sarvana 🙏🙏 Mauli Saravana Changali Budhi De, Arogya De, Saravana Sukhat, Ananadat, Ashwaryat Thev, Sarvanch Bhal kar Kalyan kar, Rakshan Kar Ani tuje God naam mukhat akhand Rahu de🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +1

    आदरणीय सद्गुरू,माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 3 роки тому

    Chembur branch Mumbai vithal vithal

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team Satguru bless all of you lots lots

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +2

    सद्गुरू सांगतात शरीर व मनाचा परस्पर संबंध आहे.मन:शांती मिळवण्यासाठी सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे तेव्हा नामच तुमची काळजी घेईल🌺🌺आता करायचे की नाही करायचं ते तू ठरव म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🌺🌺जय सद्गुरू जय जिवनविद्या🌺🌺

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 3 роки тому

    कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा, धन्यवाद. श्री सद्गुरू, माई,दादा, मिलनताई, पै कुटुंबीय, सर्व दर्शक आणि टेक्नॉलॉजी टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому +2

    शुभ सकाळ सुंदर विषय "शरीर आणि मनाचा संबंध काय? " सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому +3

    शरीर बिघडले कि त्याचा परिणाम मनावर होतो मन बिघडले कि शरीर बिघडते शरीर आणि मन यांचा एकमेकांशी संबंध आहे मनाचे प्रगटीकरण हे शरीर आहे. धन्यवाद देवा.

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +1

    विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @rahulingle3947
    @rahulingle3947 3 роки тому

    देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर रक्षण कर, संर्वाचा संसार सुखाचा आंनदाचा कर , आणि तुझें गोड नाम मुखात अखंड राहू दे .प्रकाश इंगळे हरणखेड .

  • @balkrishnaagrawal2903
    @balkrishnaagrawal2903 3 роки тому

    Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAR

  • @swatimalpekar9043
    @swatimalpekar9043 3 роки тому

    Koti koti vandan tula sadguru raya

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +1

    सद्गुरूनाथ महाराज की जय !! सद्गुरूनाथा !! सर्वांचं भलं कर !! सर्वांचं कल्याण कर !! सर्वांचा संसार सुखाचा कर !! जय हो !! जय हो !!

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 роки тому

    Vitthal Vitthal. सद्गुरू, माई आणि दादा मिलन वहिनी यांना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन देवा सर्वांचे भले कर सर्वांचे कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏 love

  • @poojaghadigaonkar6600
    @poojaghadigaonkar6600 Рік тому

    सद्गुरू चरणी माई चरणी कोटी कोटी प्रणाम