Shahajibapu Patil Full Speech Uncut | शहाजी बापू पाटलांचं सांगोल्यातील संपूर्ण भाषण अनकट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 374

  • @vikramvasantraojamale7733
    @vikramvasantraojamale7733 2 роки тому +81

    सांगोल्याची जनता नशीबवान आहे कि असे लोकप्रतिनीधी मिळाले ....
    बापु एक नंबर 🔥🔥🔥

  • @tractorlovervishal9262
    @tractorlovervishal9262 2 роки тому +184

    मी जास्त कोणाचे भाषण ऐकत नाही.
    पण तुमचं बोलणं एकण्यासरख आहे.

    • @tanmaygalande570
      @tanmaygalande570 2 роки тому +3

      अप्रतिम.. खूप खूप चांगले विचार..

  • @dr.venkatkoreboinwad696
    @dr.venkatkoreboinwad696 2 роки тому +68

    बापू अत्यंत चांगलं , मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण आपण केलं आहे...

  • @biggboss259
    @biggboss259 2 роки тому +144

    शहाजी बापू कडक 👍💪🚩

  • @techargin7442
    @techargin7442 2 роки тому +46

    यावेळी माझी कमेंट जो कोणी वाचत आहे आपण सर्व एकमेकांसाठी अनोळखी आहात तरीही मी देवाला प्रार्थना करतो की जो कोणी कमेंट वाचत आहे त्याच्या जीवनातले सर्व तणाव दूर होऊन त्याला नेहमी आनंद प्राप्त व्हावा तो नेहमी आनंदी राहावां 😊

  • @director_panduranggosavi8322
    @director_panduranggosavi8322 2 роки тому +120

    लयच भारी बापू..
    लय दिसाणं गावरान तडका ऐकला..
    संज्या ची ताणून हाणली राव
    जय महाराष्ट्र..

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 роки тому

      Tu pan hijda distoy job dili ka hyane swatache ghar bharle BC

  • @nirmalshivaji4752
    @nirmalshivaji4752 2 роки тому +104

    शाहाजी बापू भाषण कसे ओके हाय माननीय बाळासाहेब ठाकरे चे खरे सैनिक बापू ok

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 роки тому

      Jhata khara sainaik aahe ha Ed mage lagel manun palun gele he hijde

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 роки тому

      अरे येड्या बापूचं आयुष्य काँग्रेस मध्ये गेलं😂😂

  • @vikramgaikwad9469
    @vikramgaikwad9469 2 роки тому +52

    मी यांचा फॅन झालो राव कडकं बोलण आहे....

  • @ajit8797
    @ajit8797 2 роки тому +103

    एका सामान्य शिवसैनिकाच्या हातात शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख पद जातंय हे बघवत नाही का घराणेशाहीला? आम्ही गुलामांनी फक्त आजन्म सतरंज्याच उचलायच्या का तुमच्या कुटुंबाच्या? गुरुवर्य शिंदे साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. आता फक्त "रयत स्वराज्य शिवसेना"🚩

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому

      Gharane shahi kuthe nahi...sang

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому +2

      Shinde mantri
      Mulga mp
      Bhau nagarsevak
      Vahini mahila padadhikari
      Ajun kay haw

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому +1

      Ani tuza wadilachi property maza nawa war honar???
      Shiv sena Balasaheban chi ani pudhe mulga sambhalnar

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 роки тому +5

      @@lm-gw1bl
      बाप मुख्यमंत्री पोरगा मंत्री
      किती मोठा त्याग आहे ठाकरे घराण्याचा

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому

      @@jaymaharashtra9874 ho na shinde ch gharan, sar nakkich gharan ajun bharpur gharani mothi keli toch tyag hota mhanun ata he bhog ahet

  • @amoldhumal1698
    @amoldhumal1698 2 роки тому +65

    आपला माणूस मोठे करू बापूसाहेब आपले आहेत🚩🚩🚩

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 2 роки тому +62

    आता पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल. जोमाने कार्यकर्ते कामास लागतील .घराणे शाही बंद करा. जो कामं करेल त्याला पद आणि प्रतिष्ठा द्या .

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому +1

      Gharane shahi saglya pakshat ahe...tya shindech bagh...swata mantri
      Mulga mp
      Bhau nagarsevak
      Vahini mahila padadhikari
      Ata tu konala gharane shahi shikawtoy

  • @shrutikaamazingworld
    @shrutikaamazingworld 2 роки тому +70

    साहेब अभिमान आहे तुमच्या रांगड्या स्वभावाचा
    (जालना महाराष्ट्र)

  • @avinils4316
    @avinils4316 2 роки тому +49

    अडीच वर्षात उद्धव ठाकरे ला एवढा कसला लळा लागला काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा ,

  • @sunilw1627
    @sunilw1627 2 роки тому +77

    *अरे विरोध करणारे कुठे गेले सगळीकडे जोरदार स्वागत चालू आहे*

    • @kishort21
      @kishort21 2 роки тому +6

      त्यांना त्या वेळेस पैसे दिले होते विरोध करायचे आता ह्या वेळेस नाही दिले म्हणून ते सद्ध्या गुहाटी मधी आहे 😂😂

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 роки тому +5

      @@kishort21 पैसे गेले मातोश्रीवर

    • @gopalkare7983
      @gopalkare7983 2 роки тому

      त्या हराम खोर पेगविण ला विचारा

    • @bhikahase9964
      @bhikahase9964 2 роки тому +1

      विरोध करणारे कोण होते ते आता शिंदे सरकारने व्हिडिओ पाहुन कारवाई करण्यात यावी.शिवसैनक असतील तर माफ करावे

    • @ethicalkingupsc4164
      @ethicalkingupsc4164 2 роки тому

      Te ncp che hote

  • @RP-tg6kt
    @RP-tg6kt 2 роки тому +26

    Ek number Bappu. Pahilyanda tumcha bhashan aikla. Fan zalo tumcha. Tumchya sarkhya Lokanchi khup garaj ahe Maharashtra la.

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 роки тому

      Jaaun todat ghe mag hyacha tula kahi kalat ka jo shivsena nhi to aapla kasha kai hoil

  • @pl9877
    @pl9877 2 роки тому +20

    जिंकलत बापू 🙏 खूपच छान.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 роки тому +22

    साहेब तुम्हाला सलाम तुमचे भाषण ग्रेट आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 роки тому +25

    छान... पाटील या बारामती च्या पवार पासुन सावध राहा.. धन्यवाद

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 роки тому +54

    Great speech and strike over MVA along his former partner Shivsena .....
    We are with u Shahaji bapu patil ✌️🚩

    • @shobhagardade8097
      @shobhagardade8097 2 роки тому +4

      Pl

    • @suhaskulkarni1280
      @suhaskulkarni1280 2 роки тому +2

      Very impressive , genuine man !

    • @ptlps
      @ptlps 2 роки тому +2

      रावत्याला एका दणक्यात सरळ करील😂

  • @nitingorad528
    @nitingorad528 2 роки тому +47

    एक नंबर मोकळ्या मनाचा माणूस (बापू) अभिमान वाटतो. माणदेशी भाषा कडक बापू

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 роки тому

      Tyachya ghari jaaun kaam kar thoda jadu pocha bhandi pan ghaas

    • @raghunathbhosale465
      @raghunathbhosale465 2 роки тому

      @@ravisuryawanshi1628 तु जातोस काय बघ

    • @ethicalkingupsc4164
      @ethicalkingupsc4164 2 роки тому

      @@ravisuryawanshi1628 tu sonia chi sadi istry kar ja

  • @vishwajitdeshmukh8835
    @vishwajitdeshmukh8835 2 роки тому +4

    बापूंनी खूपच संघर्षमय प्रवास केला आहे..जे बोलले ते मनापासून बोलले..अगदी वास्तविक मांडणी..👌👍

  • @deva.97
    @deva.97 2 роки тому +11

    बापु जेव्हा सांगोल्याचाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलेलं जावो असं काम तुमच्या हातुन व्हावो... एवढिच भावना.🚩🇮🇳 🚩

  • @prashantgotekar3134
    @prashantgotekar3134 2 роки тому +51

    शहाजी बापू 1no

  • @Vishaltarte121
    @Vishaltarte121 2 роки тому +47

    Great human being simple and real … जबरदस्त माणूस आहे ह्या पठ्य्याला साथ द्या !! 👍🙏💐

  • @fsgegwgsgeg951
    @fsgegwgsgeg951 2 роки тому +38

    बापू खरचं तुमचं बोलणं आईकण्या सारखं आहे .तुमची साधारण बोलण खूप खूप आवडतं
    बापू तुम्ही खरचं खूप ग्रेट आहात.....जय महाराष्ट्र...जय शिंदे गट......

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 2 роки тому +50

    आमदार साहेब वोके 🙏🙏

  • @pravindada2159
    @pravindada2159 2 роки тому +19

    बापु लय मन मोकळ भाषण,,,,लय आवडल आपल्याला,,,,

  • @arvindpatil4041
    @arvindpatil4041 2 роки тому +23

    बापु ह्या नावातच सगळ आलं ..तुम्ही सर्व सामान्य जनतेला न्याय देनारच हा विश्वास आहे....

  • @thepragatisays8217
    @thepragatisays8217 2 роки тому +5

    साहेब... राजसाहेबांनंतर आपण एकच....ज्यांचं भाषण काळजाला भिडल.... तुम्ही नक्कीच महाराष्ट्राला नवीन प्रकाशाचा मार्ग दाखवणार... 🙏🏼

  • @smileakshay8981
    @smileakshay8981 2 роки тому +56

    Great Speech ....Lots Of Love From USA ....GBU

  • @amarchormule9714
    @amarchormule9714 2 роки тому +25

    बापू भाषण हार्ड झालय ❤️❤️🚩

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 2 роки тому +15

    छत्रपती शिवाजीमहाराज हे जिवलग होते म्हणून त्यांना बाजीप्रभू देशपांडे,तान्हाजी मालूसरे, मुरारबाजी देशपांडे, येसाजी कंक सारखे हिरे मिळाले. पण ऊद्धव ठाकरेना संजय राऊत मिळाला. जय भवानी जय शिवराय.

  • @AlphaCentauri24
    @AlphaCentauri24 2 роки тому +1

    Shahji Bapu Patil....jabardast!!!!

  • @shriranggore5578
    @shriranggore5578 2 роки тому +2

    🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😅😅😅😅😅👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * ऊठावाच्या * यशस्वी संकल्पाचं * जय जय हिंद , हिंदु हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... जय जय भारत हिंदुस्थान मातापिता सेवक सरकार मायबाप की जय जय ... जय जय अल्लाह परवरदिगार ईसा मसिह श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @shashankchalke4915
    @shashankchalke4915 2 роки тому +3

    Ek number.. Shahaji bapu saheb.. Tumi ek great manus ani dildar vykti ahait.. I like your way of speech 🙏👌

  • @mayur6984
    @mayur6984 2 роки тому +6

    शहजिबापुंच मंत्रिपद पक्कं 🔥 काय हजरजबाबी वक्ता आहे🙏🏻

  • @sumiran05
    @sumiran05 2 роки тому +6

    आम्ही साधा माणूस शिंदे साहेबा बरोबर
    महाराष्ट्र चा मराठा मुख्यमंत्री
    रक्तात शिवछत्रपती...जय शिवराय
    आवाज एका मराठ्याचा

  • @vishalkadam6908
    @vishalkadam6908 2 роки тому +24

    Tiger...✌

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 2 роки тому +17

    बापू जय महाराष्ट्र....जय श्रीराम....🚩🚩🚩

  • @prakashzimur9752
    @prakashzimur9752 2 роки тому +2

    बापू एक नंबर सलाम तुम्हाला साहेब

  • @shyamsundarigite8193
    @shyamsundarigite8193 2 роки тому +8

    खूपच छान

  • @ganeshshinde4201
    @ganeshshinde4201 2 роки тому +1

    खरंच हुषार आहे हा माणूस खूप व अनुभवी पण आहे असेच नेते पाहिजेत आपल्याला.काही कारणामुळे हे Focus मध्ये नसतील पण great आहे.खूप शिकायला मिळालं.

  • @gorakhpatil8684
    @gorakhpatil8684 2 роки тому +11

    Shahaji bapu great 👍

  • @bhaskarn.jadhav9811
    @bhaskarn.jadhav9811 2 роки тому +12

    मस्त... 👍👍

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb 2 роки тому

    एकदम लई झकास बापू... मोकळ्या मनाचा आणि मोठ्या हृदयाचा गावरान पण सच्चा माणूस..

  • @prathameshdeshpande9359
    @prathameshdeshpande9359 2 роки тому +16

    पाटलांनी महा भकास आघाडी ला झाडीत न्हेउन मारली🤣🤣🙏

  • @nileshgavande7353
    @nileshgavande7353 2 роки тому +10

    Kadak bhashan. Ekdam okay

  • @gauravshinde8767
    @gauravshinde8767 2 роки тому +17

    शहाजी बापू 🔥🔥🔥 🚩

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 роки тому +3

    बापू पाटील साहेबांच्या अंगी जरा सुद्धा ते आमदार आहेत याचा अभिमान नाही... He is extremely devote himself for Sangola.... People of Sangola is really Lucky they have a great leader like Patil Saheb... नाहीतर भरपूर आमदार पाहिले आहेत ज्यांचे हावभाव आणि भाषण हे कधीच जनतेच्या हिताचं नसून स्वार्थाचं असतं... पण पाटील साहेब यांनी त्यांना स्वतःला सांगोल्याच्या विकासासाठी वाहून घेतलं आहे.... रांगडी भाष्य पण संपूर्ण पणे वैचारिक भाषण...
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

    • @sachinvhanmane5820
      @sachinvhanmane5820 2 роки тому +1

      दीपक आबा ची कृपा नाय तर पडीक आमदार म्हणूनच ओलक

  • @ganeshshinde4201
    @ganeshshinde4201 2 роки тому +1

    संगोल्या तील जनता नशीबवान आहे असा माणूस त्याच्याजवळ आहे.तलागळतील लोकांना सुधा सहज मदत करणारा माणूस आहे.

  • @pandurangsultanmirzagreatp7272
    @pandurangsultanmirzagreatp7272 2 роки тому +2

    अत्यंत साधा व सरळ मानुस

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 2 роки тому +25

    उद्धव सेनेला वाटल होत की मतदारसंघात या आमदारांना कोणी पुन्हा स्वीकारणार नाही, पण या आमदार चं भाषण ऐकून अस वाटतंय जर आमदारांनी त्यांची बाजू मांडली तर लोक पुन्हा त्यांनाच नक्की विजयी करतील

  • @mahaveermelvanki4758
    @mahaveermelvanki4758 2 роки тому +15

    Okay 🆗 bapu🚩👏🚩 Jay bhavani Jay Sivaji 🚩🚩🚩🚩🚩

  • @satishvarpe4550
    @satishvarpe4550 2 роки тому +21

    हे गाव खेड्यातील लोकप्रतिनिधी चे दुःख साध्या सोप्या भाषेत शहाजी बापू यांनी मांडले, बापू आपला निर्णय योग्य आहे ,जय महाराष्ट्र ।।

  • @prakashprajapati8772
    @prakashprajapati8772 2 роки тому +6

    खरा शिवसैनिक ...

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 2 роки тому

      अरे येड्या बापुचं आयुष्य काँग्रेस मधी गेलं😂

  • @dnyaneshwarghogare1921
    @dnyaneshwarghogare1921 2 роки тому +17

    बापू मराठी खूपच छान

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 роки тому +2

    शहाजीबापू,ऐकून बरं वाटलं की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही होता,त्याचं कॉलेजमध्ये मी होतो.मी तुमचा सीनीअर होतो पण ओळख नव्हती.राजाराम बापू पाटील आणि वसंत दादा पाटील यांचं क्षेत्र वेगळं होतं.दोघेही खुप मोठी होती.आज तुम्ही राजकारणात मोठे झाला.माझं क्षेत्र वेगळं आहे.

  • @sush_dattarjun
    @sush_dattarjun 2 роки тому +3

    बापू, शुभेच्छा....... बारामतीने तुमच्या सांगोल्याचा आदर्श घ्यावा इतका विकास करा...!
    जय महाराष्ट्र

  • @rahulb2903
    @rahulb2903 2 роки тому +2

    एक नंबर माणुस शहाजी बापू...खरा पाटील शोभतोय

  • @user-th4yu5nn5t
    @user-th4yu5nn5t 2 роки тому +2

    एकच नंबर शहाजी बापू ...मराठी मातीतला मर्द मराठा..💐

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 2 роки тому +9

    खूप दिवसांनी असे अद्भूत, अप्रतिम, रोमांचकारी, सत्यता सांगणारे ढाण्या वाघाचे भाषण ऐकले 👌👌❤️आता वाट पाहतोय सांगोल्याच्या विकासाची

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 2 роки тому +1

    एकदम ओकेच बापू👍👌👍👌

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 2 роки тому +8

    Great baapu 🔥🔥💐

  • @drag7715
    @drag7715 2 роки тому +12

    Matishi naal bandhlela neta,, patil saheb....khambir netrutv🚩🚩🚩🚩

  • @anandsalunke2397
    @anandsalunke2397 2 роки тому

    Khup mast👌👌

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 2 роки тому +8

    बापू तुम्ही नंबर 1 मुख्य मत्र्याला एकदम 0 करून टाकले,तुमचे मनापासून अभिनंदन.💐

  • @kundan.raut14
    @kundan.raut14 2 роки тому +22

    खूप साधा माणूस आहे

  • @priyadarshanirane6261
    @priyadarshanirane6261 2 роки тому +6

    1 no. Sir

  • @maltishinde1081
    @maltishinde1081 2 роки тому +20

    Bapu best👌👍

  • @SantoshPatil-kg7nm
    @SantoshPatil-kg7nm 2 роки тому +6

    Bapu kadakkkk 🙌🥳😍😎

  • @maheshjoshilkar3875
    @maheshjoshilkar3875 2 роки тому +2

    1 number bapu Saheb. Mudesur bhashan. Man jinkale....

  • @sunilrite4766
    @sunilrite4766 2 роки тому +35

    बापू पर्यावरण मंत्री

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому

      Paryawaran mantri sangolacha nahi...Maharashtra cha asto tyasathi marathi barobar English pan yayla hawa...ithe marathi bolayche wande ahet

    • @viratfc18312
      @viratfc18312 2 роки тому +6

      @@lm-gw1bl tula kon mhanl English yet nahi vakil aahet tula yet English me swata tyancha madarsnghatil aahe Ani tas hi kontya hi mantryala English yet na ya Varun mantari pad det nahit

    • @lm-gw1bl
      @lm-gw1bl 2 роки тому

      @@viratfc18312 education is must...otherwise no use ...uneducated ppl will go ahead n they will rule the state...by not doing anything....they will grow and will jump again in other party...n we know very well his history...

    • @pradipnagane7511
      @pradipnagane7511 2 роки тому +4

      बोलण्यावर जावू नका वकील आहेत ते

    • @raghunathbhosale465
      @raghunathbhosale465 2 роки тому

      @@lm-gw1bl ajit powerla yet

  • @Avi1234
    @Avi1234 2 роки тому

    1 नंबर भाषण बापू

  • @19shirish
    @19shirish 2 роки тому

    Bharich manus... Je ky bol le te manapasun... Dil jeet liya

  • @raviewalekar5408
    @raviewalekar5408 2 роки тому +7

    'काय ती झाडी, काय ते डोंगार...' ओडिया भाषेतही भाषांतरीत झाले आहे! 😂
    - रवि वाळेकर, भुवनेश्वर, ओडिशा.

  • @shridhargurav9716
    @shridhargurav9716 2 роки тому +12

    छान झाल भाषण नेता पाहिजे तर असा

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 2 роки тому +1

    बापू, एकदम रांगड भाषण झालं बगा , एकच नंबर,

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 2 роки тому +7

    Great Aamdar

  • @ashokgund7888
    @ashokgund7888 2 роки тому +2

    मस्त आहे साहेब तुम्ही

  • @nidhigurukul7109
    @nidhigurukul7109 2 роки тому

    Great Speech

  • @nikhilpatil9475
    @nikhilpatil9475 2 роки тому +6

    Ek number Bapu 🙏

  • @curiocluster2467
    @curiocluster2467 2 роки тому +3

    Bapusaheb ek number 🙏🙏🙏

  • @Pune456
    @Pune456 2 роки тому +18

    बापू छान बोलता 100% राज्यमंत्री रोजगार हमी

  • @krushnakudar566
    @krushnakudar566 2 роки тому

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @OK__TK
    @OK__TK 2 роки тому +1

    मनाला लागलं भाषण.....👍👍👍 बापू खूप छान...👌👌👌

  • @sambhajibhoite4849
    @sambhajibhoite4849 2 роки тому +2

    सांगोला तालुकेला लाभलेला आमंदार शाजीबापु पाटील यास जंतेची कालजी करनारा मानुस १५०ऐकर‌ विकुन जनंतेशी शेवा करनारा झगडनारा तुमाला लाभला धन्यवाद

  • @prajeetbansode3598
    @prajeetbansode3598 2 роки тому

    परखड बोलणारे शहाजी बापू
    सामान्य माणसाचा आवाज

  • @pramodkarale7025
    @pramodkarale7025 2 роки тому +4

    No.1

  • @SantoshPatil-kg7nm
    @SantoshPatil-kg7nm 2 роки тому +2

    Tumhi barobar kelay 💯 ❤️

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 2 роки тому +7

    बापू एक नंबर👌🏼🚩

  • @somanathtarange1345
    @somanathtarange1345 2 роки тому

    मस्तच

  • @techargin7442
    @techargin7442 2 роки тому +25

    बापु पर्यावरण आणि पर्यटन मंत्री फिक्स

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 2 роки тому +11

    जयश्रीराम जयहनुमान जयहिंदूराष्ट्र

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 2 роки тому +7

    मेला लका संजा
    संजान भाषन पाहल तर जिव देतो आता 😂😂✌

  • @vikasnile195
    @vikasnile195 2 роки тому

    Direct to direct..salute bapu

  • @bhalchandratilay9638
    @bhalchandratilay9638 2 роки тому +5

    सच्चा माणूस....

  • @tusharpatil6420
    @tusharpatil6420 2 роки тому +1

    Khup chan sir lay bhari I like u

  • @lalukitapri1022
    @lalukitapri1022 2 роки тому +3

    Waa bappu waaa 🚩🚩🚩

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 2 роки тому +1

    Kadak ani zakk bhashan bapu 😍

  • @kishorpawar4607
    @kishorpawar4607 2 роки тому +2

    भारी साहेब