Pudhari News | हिंजवडी आयटी पार्कमधून कंपन्यांचं स्थलांतराचं नेमकं कारण काय? | Pune News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #pudharinews #marathinews #punenews #itpark #ravindradhangekar #punenews #traffic | mvc
    Pudhari News | हिंजवडी आयटी पार्कमधून कंपन्यांचं स्थलांतराचं नेमकं कारण काय? | Pune News
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 532

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 4 місяці тому +107

    अरे मी Hinjewadi मध्ये आहे कालच माझ्या मित्राचे ug थोडी गाडी घेऊन पुढं गेला लगेच 1000 घेतले पोलिस ने आणि घातले खिशात कोणी काही बोलत नाही नुसती मनमानी...PG वाले तर ढगात आहे नुसते लुभडता सामान्य माणसाला 🙏🙏

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 4 місяці тому +4

      बरोबर आहे मित्रा हे पोलीस वाले कधीच सुधरणार नाही फक्त लुबडतात

    • @ammo5513
      @ammo5513 4 місяці тому +2

      Amche pan ghete 200/- ghatale khishat

  • @rajadhirajpatil1618
    @rajadhirajpatil1618 4 місяці тому +286

    लाज वाटणारी गोष्ट आहे, शिंदे फडणवीस बघा

    • @rmore6994
      @rmore6994 4 місяці тому +4

      Kay baghyache MVA sarkar ne Kay kele kontya pakshyachya kalat company alya hotya

    • @makarand7925
      @makarand7925 4 місяці тому +3

      ऊध्दव ठाकरे मूख्यमंत्री असताना गेलेल्या क़पन्या आहेत धंगेकर यांना आज समजल एवढंच.

    • @amitrange123
      @amitrange123 4 місяці тому +3

      Aho metro, ring road Fadnavis ni anali

    • @ajaybhosale7539
      @ajaybhosale7539 4 місяці тому +1

      रिक्षावाला ला काय कळतंय

    • @amitghadi9822
      @amitghadi9822 4 місяці тому

      To kay baghnaar to tar modi cha kutra aahe.

  • @kiranborude5358
    @kiranborude5358 4 місяці тому +142

    तुला माहिती होईपर्यंत.. कंपन्या गुजरात ला जाऊन स्टेबल होतील

    • @RamTere-wf4lm
      @RamTere-wf4lm 4 місяці тому +3

      Tumhala sangitala ka? Above all, who has to blame? If they got good infrastructure offcourse they will go to any part of Bharat....

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 4 місяці тому

      ​@@RamTere-wf4lm तुम्ही मान्य केलं महाराष्ट्र आता त्या लायकीचा नाही

    • @MrNareshWorld
      @MrNareshWorld 4 місяці тому

      Maharashtra First ​@@RamTere-wf4lm

  • @rameshshinde308
    @rameshshinde308 4 місяці тому +159

    या उदय सामंत ला काय माहिती असते.. वाट लावली आहे यांनी,

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 4 місяці тому

      डोक्याचे केस काळे अणि दाढी चे केस पांढरे इतकाच उद्योग करतो हा मूर्ख उद्योगमंत्री

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 4 місяці тому +41

    स्थानिक दादागिरी आणि गुंडगिरी मुळे हिंजवडी आयटी पार्क ची वाट लागली आहे

    • @Be_kind001
      @Be_kind001 3 місяці тому +1

      Kaahi gundegiri naahi 😂😂😂 kiti khot bolaich 😂😂

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 3 місяці тому

      Jau dya gele tar..dusre yenar

  • @rajadhirajpatil1618
    @rajadhirajpatil1618 4 місяці тому +260

    आत्ता यांना समजल शरद पवार सत्तेत असल्यावर आणि फडणवीस असल्यावर काय फरक पडतो

    • @rmore6994
      @rmore6994 4 місяці тому +3

      Ho ka

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 4 місяці тому +2

      तो आधी शिवसेनेत आणि नंतर मनसे मध्ये होता 😂

    • @sangeetasant3081
      @sangeetasant3081 4 місяці тому +2

      अगदि बरोबर, शरद पवारने हिंजवडी बारामतीत आणली. आणि बारामतीच्या खासदारांचे काहि काम नाहि का?

    • @deshpremi_2024
      @deshpremi_2024 4 місяці тому +2

      एवढा मोठा नेता असेल तर सर्व उद्योगधंदे बारामतीला घेऊन जावेत. बघा शक्य आहे का.

    • @shekharshinde8018
      @shekharshinde8018 4 місяці тому

      हे मात्र १००% खरं सिध्द होत आहे

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 4 місяці тому +193

    धगेकर साहेब पोलिसाना बरोबर घोङा लावणार खुप छान धगेकर साहेब

    • @makarand7925
      @makarand7925 4 місяці тому

      कंपन्या कधी स्थलांतरीत झाल्या यांची तारीख वार माहीती धंगेकर यांनी‌ दिली नाही.ज्या कंपन्या गेल्या असं धंगेकर म्हणतात त्या करोना काळात गेलेल्या आहेत.आणी करोना काळात ध़गेकर ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या कॉग्रेस आघाडीच सत्कार सत्तेत होते ही गोष्ट ध़गेकर लपवतात.

    • @makarand7925
      @makarand7925 4 місяці тому +3

      धंगेकर यांना उशीरा समजते.ठाकरे यांच्या आघाडी सरकारच्या काळात कोरोना काळात गेलेल्या कंपन्या धंगेकर यांना तीन वर्षाऩतर समजल्या.

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 4 місяці тому +1

      धंगेकर साहेब सर्वसामान्यांचा नेता 🎉🎉❤❤

    • @nileshgawade5290
      @nileshgawade5290 4 місяці тому

      Nice actimize is still in Hinjewadi, Barclays head office is in kharadi only ... credit sussie merged with ubs

    • @nileshgawade5290
      @nileshgawade5290 4 місяці тому

      Ha mla aahe ka nakki kahihi afwa pasaravtoy

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 4 місяці тому +64

    उद्या अख्खा महाराष्ट्र गुजरात मय झाला तर नवल वाटायला नको.....जय महाराष्ट्र 🙏🙏(
    त्यासाठी पर्याय म वी आ)🙏🙏

    • @c_sj77
      @c_sj77 4 місяці тому

      दुसऱ्या राज्याचा तिरस्कार ही मानसिकता आता बदला. स्थानिक "आदर" कारणीभूत आहे का बघा. राजकारण थांबवा.

  • @Vancqa
    @Vancqa 4 місяці тому +37

    पुण्यात रवी भाऊ सोडून बाकी कोणी नगरसेवक,आमदार आहेत का नाही..का सगळे सेटिंग च्या मागे?

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 4 місяці тому

      धंगेकर च सेटिंग मुळे उड्या मारतोय. राहुल गांधी समोर जाऊन हाच धंगेकर मुजरा करतो.. विसरू नका 😂

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 4 місяці тому

      रवि भाई न गप्प करण्यासाठी नोटीस पाठवत आहे सरकार

    • @ekindian8159
      @ekindian8159 4 місяці тому

      बाकी सगळ्यांचे सेटिंग झालेले आहे, रवी भाऊ चे बाकी आहे, म्हणून सेटिंग साठी धडपडतात, एकदा सेटिंग झाले की, ते ही राजकारणी होतील. कोणत्याही नेत्याला, सुरुवातीला मोठे होण्यासाठी धडपडाव लागते.

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj10 4 місяці тому +53

    उग्योग मत्री कोण केलं रे ह्याला 37 कंपन्या गेल्या तरी ह्याला माहिती नाही पूर्ण पुण्याची वाट लावून टाकली

    • @ChhayasRecipesMarathi
      @ChhayasRecipesMarathi 4 місяці тому

      त्यांना सर्व माहीत असते नोटंकी करतात खोटं बोलून जनतेला मुर्खात काढतात हे लोक

  • @yalluraygonde1726
    @yalluraygonde1726 4 місяці тому +110

    शट उपटतोय का उद्योग मंत्री...माहित नाही तर........काय काम करतो

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 4 місяці тому +136

    स्थानिकांची दादागिरी, ट्रॅफिक मध्ये 2-2 तास अडकून पडणं. ह्याच मुख्य समस्या आहेत.

    • @smartap
      @smartap 4 місяці тому

      STHANI KANCHI DADAGIRI .....ARE PARPRANTIYA KITI GROUPISIM KARTAT TE BAGH .......KADICHA KAAM NA KARNARYA ITEM PORI ANI UP, BIHAR, MP , SOUTH INDIAN ....MADHOON ALELE BHIKARCHOT EK MEKANA SUPPORT KARWOON MAHARSHTRIYA PORANCHI AKSHARSHYA KHOOLN KHOOLN MARTAT..........NA TYA NA ONSITE MILOON DEDAT, NA PROMOTION ARE THOOKN THOOKN CHAT TAT RE ................

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 4 місяці тому

      तू कशाला पोट भरायला आलेला स्वतः च्यां जिल्ह्यात जाऊन भीक माग तुला आमंत्रण नाही दिले मुळशी मधे यायला

    • @sheetalsawant684
      @sheetalsawant684 4 місяці тому

      True

    • @sangitakumre3294
      @sangitakumre3294 4 місяці тому +2

      Exactly...dadagiri jyada he

    • @RahulShinde-wk2yv
      @RahulShinde-wk2yv 4 місяці тому +1

      ​​@@sangitakumre3294😢tum it sector bpo wali ki luxury life dek hume jalan hote kash hum bhi tum jaise life paaate😮

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 4 місяці тому +106

    पवार साहेब यांच्या मुळे आयटी उभी राहिली

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 4 місяці тому +4

      Jatiwad ani swarthi politics mule vaat lagli

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 4 місяці тому +31

    मंत्री पैसे खाण्यासाठी असतात, लोकांना वाटत ते तुमची काम करतात. त्यांचा त्यात वाटा असेल तर काम होणार नाही तर नाही

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy 4 місяці тому +18

    Jau dya ..kay tyach evdhe mothe..gavvaale maajle..baherche Yeun maajle..IT vale maajle..builder maajle..
    Adhikari maajle...sagle majle..tyancha maaj Kami hou dya jara...

  • @suhas8365
    @suhas8365 4 місяці тому +59

    शिंदे आणि शिंदे बरोबर गेलेले नावाला मंत्री आहेत घंटा माहिती आणि अधिकार नाहीत 😂

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 4 місяці тому +22

    बरं झालं.. आयटी वाल्यांना फडणवीस लय आवडतो... पण यांना हे माहीत नाही की आयटी उभा केली पवार साहेबांनी... पण त्या आयटीला पायाभूत सुविधा पुरवण्यात भाजप अप्याशी ठरले आहे.

    • @vishalkumbhar6138
      @vishalkumbhar6138 4 місяці тому

      मी IT मढ़े आहें पन कट्टर पवार समर्थक ❤

    • @shreyas3612
      @shreyas3612 3 місяці тому

      Tumhi kay boltay kaltay ka.. jevha IT ubha keli ti jaminiche rate vadhayla.. aata company aantana road bandhaychi jababdari pan tyanchich hoti.. ti phakt nahi keli...

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 3 місяці тому

      @@shreyas3612 बाळ, शहरीकरण आणि त्यातील समस्या.. हा विषय आहे. जसं जसं विकास होतो, रोजगार वाढतो.. तस तस शासनाची (राज्य शासन, महानगरपालिका) यांची जबाबदारी असते की त्यानुसार पायाभूत सुविधांचा विकास करणे. यामधे नवीन रस्ते, नद्यांवर नवीन पुल उभारणे, आधीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, परवडणाऱ्या दरात सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, मेट्रो स्टेशनला दुचाकी पार्किंग व्यवस्था, पाण्याचा निचरा होण्याची क्षमता वाढविणे, इत्यादी सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असते. यामधे सरकारे कमी पडले की कंपन्या बाहेर जातात.
      हात जोडून पाय पडून विनंती करतो, कृपया अंधभक्ती मधून बाहेर या. डोळ्यावर असलेली पट्टी काढा, डोळे उघडे ठेवा.

  • @harshalnalawade8189
    @harshalnalawade8189 4 місяці тому +16

    या उद्योग मंत्र्याला काही माहित नाही, यालाच गुजरातला पाठवा

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 4 місяці тому +2

    खराडी, मगरपट्टा मधे वाहतुक समस्या नाहीये का तारिही तिकडे कंपन्या अजून आहेत.....💯💯✅✅ कारण वेगले आहे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 4 місяці тому +32

    भाजप चे आमदार हत्ते घेत आहेत

  • @mohanishsalunkhe3896
    @mohanishsalunkhe3896 4 місяці тому +2

    प्रशासनाचा हलगर्जी पणा याला जबाबदार आहे.
    खरे तर शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो सर्वात आगोदर सुरू व्हायला होती कारण लोक आपापल्या गाड्या office ला जाण्यासाठी वापरतात आणी ट्राफीक जाम होते.
    बाकी मार्गांवर जिथे पर्यायी bus, local train उपलब्ध आहेत तिथे मेट्रो ची घाई करण्याची गरज नव्हती 😖

  • @smile6247
    @smile6247 4 місяці тому +16

    मुख्य कारण स्थानिक लोकांची दादागिरी

  • @pritamcool6831
    @pritamcool6831 4 місяці тому +41

    Me software eng ahe. Hinjawadi madhe. Local, dhandewale, builder dadagiri krte mhnun me tithe janyach talato.

    • @SagarPawar-b8c
      @SagarPawar-b8c 4 місяці тому +7

      पण बिल्डर पाठी मागे आपले सर्व मंत्री आहेतना त्यामुळं आपलं सर्व सामान्यांचे कोण ऐकणार

    • @gorakhghorpade7865
      @gorakhghorpade7865 4 місяці тому +1

      It's reality

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 4 місяці тому +15

    उदय सामंत आणि अजित पवार बिनकामाचे मंत्री. फुकटच रुबाब दाखवतात.

  • @burnol4haters
    @burnol4haters 4 місяці тому +4

    वर्क फ्रॉम होम द्यायला पाहिजे शक्य असल्यास सगळ्यांना. आता फक्त शहर विकसित झालेत. WFH मुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पण मजबूत होईन.

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +5

    हिंजवडी मेट्रो लवकरात लवकर तयार करण्यात यावी.❤

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 4 місяці тому +10

    37 companya baher gelya aani ha dadhi khajvat sangtoy ,mahiti gheun sangtoh,Heh Ram,

    • @avinashrathod694
      @avinashrathod694 4 місяці тому

      Tyana sagal mahiti aahe pan tyanch bap modi zalya mul aas boltat

  • @Harmony989
    @Harmony989 4 місяці тому +4

    IT कंपनी फ्लॅट मध्ये सुद्धा सुरू होऊ शकते,तिला खूप मोठं infra लागत नाही..मुंबई,पुण्याला गर्दी मुळे बकाल स्वरूप आले आहे, जाऊ द्या इकडे तिकडे ,सर्व भारत एका ठिकाणी जमा केला, काही फरक पडत नाही जाऊ द्या इकडे तिकडे..

  • @AjayKokate-sc4zm
    @AjayKokate-sc4zm 4 місяці тому +9

    तिथे लोकल राजकारण्यांचा खूप त्रास आहे

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 4 місяці тому +21

    वसुली खूप वाढली आहे,

  • @onerule3874
    @onerule3874 4 місяці тому +2

    असले अडाणी नेत्याला नशीब निवडून दिले असेच होणार। जे झाले ते भाजप मुळे झाले। उद्या पोर झाली तरी भाजपवर आरोप करायला तयार।

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 4 місяці тому +16

    आयटी कंपन्या मध्ये महाराष्ट्रातील मुले मुली कमी आणि बाहेरील राज्यातील जास्त असे झाले आहे ७० टक्के बाहेरील लोकं या कंपन्या मध्ये कामाला आहेत कंपन्या राज्यात आपल्या आणि बाहेरील राज्यातील लोक जास्त असे झाले आहे आपली मुले गेली की त्यांना घेत नाहीत पण बाहेरून कोणी आला असेल तर त्याला लगेच घेतात सरकारनं यात लक्ष घालावे कोनत्या कंपनी मध्ये किती कामगार आहेत व ते कुठ ले आहेत ते... नाहीतर जाऊ द्या सगळ्या कंपन्या बाहेर गुजरात मध्ये

    • @KR-oy9bn
      @KR-oy9bn 4 місяці тому +2

      Asa nahi. Je loka kamat hushar astat tyanna nokrya miltat. Ani je paraprantiya loka ale ahet te kamaun ithech paishe kharcha kartat. Ani tya mule ikde anik nokryancha nirman hoto. Bhartiya lokanna videshan madhe bolavun nokrya dilya jajat tar he tar aplech loka ahet.

  • @manoharpatil889
    @manoharpatil889 4 місяці тому +16

    I go to Hinjewadi daily, it takes 1hr to cross 10km

  • @raghavtavati3109
    @raghavtavati3109 4 місяці тому +15

    Navin devlopment nahi sarkar cha support nahi local dadagiri

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 4 місяці тому +48

    बर झाल...
    फुगा ज्यास्त फुगल्यावर फुटतो 🙏

    • @swapniljadhav7803
      @swapniljadhav7803 4 місяці тому

      अध्यक्ष महोदय हा माझा अपमान आहे🤣🤣

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 4 місяці тому +12

    जाऊ दे सगळ..पुणे रिकाम करा..जुने पुण पाहिजे आम्हाला

    • @ShamPhady
      @ShamPhady 4 місяці тому

      Agdi khare

    • @sheetalsawant684
      @sheetalsawant684 4 місяці тому

      Bhukhela lagal

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 4 місяці тому +3

      तुमचे विचार खूपच महान आहेत.😂

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 4 місяці тому

      @@sheetalsawant684 गैरसमज

    • @Newyouth-e8j
      @Newyouth-e8j 4 місяці тому +1

      Saheb pune che haal he local gundagiri mul jhl ahy trafic peksha main reasons hech ahy

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 4 місяці тому +19

    पुणे आणि मुंबई ची गर्दी आता कमी झालीच पाहिजे👍👍

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +2

    PMPML बसेसची संख्या वाढवण्यात यावी.❤

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 4 місяці тому +5

    धंगेकर saheb यांनी कळीचा मुद्दा काढलाय

  • @ravindraphalak5309
    @ravindraphalak5309 4 місяці тому +3

    पुण्यातील गुंडीगूरी, कंपन्यांना कोणतेही काम मिळविण्यासाठी, माल खरेदी करण्यासाठी राजकारण्यांची दादागिरी हेच खरे कारण आहे.

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 4 місяці тому +7

    हा उदयोग मंत्री झाला कश्याला, सर्व चॅनेल ला बातम्या आहेत आणि हा म्हणतो माहीत नाही, याचा अर्थ यांना ना तरुणाच्या बेरोजगारी च काय वाटत ना महाराष्ट्र च्या प्रगतीच अश्या लोकांना पुन्हा सत्तेत पाठवणच चुकीचं आहे

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 4 місяці тому +2

    Dhangekar saheb ha mahatvacha विषय आहे इथे लक्ष ध्या स्थानिकांनी लक्ष ध्या उद्योग टिकवा

  • @gargidev9125
    @gargidev9125 4 місяці тому +5

    फडणवीस आणि शिंदेने महाराष्ट्राचा बिहार करून टाकला

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 4 місяці тому +19

    भक्तांना सुद्धा पाठवा गुजरात मध्ये 😡😡😡

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 4 місяці тому +4

    जनतेच्या बाजूने उभे राहत मस्तवाल अगरवाल च्या विरुद्ध दंड ठोकणार्या सुशमा अंधारे आणि धनगेकरांना जनतेच्या वतीने लाख लाख धन्यवाद 🎉.

  • @ankushgokule6320
    @ankushgokule6320 4 місяці тому +2

    कम्पन्या बाहेर गेल्या आणी मंत्री साहेब आजून माहित घेतायेत

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 4 місяці тому +4

    त्यापेक्षा आपल्या पुण्यामध्ये काही ठिकाणी पदचारी मार्ग सुद्धा रिकामां नसतात त्याच्यावर स्टॉल लावलेले असतात हे पाहायची गरज आहे ..जय शिवराय

  • @bhagawanchorage4644
    @bhagawanchorage4644 4 місяці тому +4

    आरे दादा मांहीती कवा घेनार हीजडे सरकार चालवत आहेत सांवधान आणाजीपंत मेला नाही बांदवानो

  • @dnyaneshwarpawar77
    @dnyaneshwarpawar77 4 місяці тому +10

    Mahiti gheun sangato 😂kay mantri ahe rao ha

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 4 місяці тому +5

    महाराष्ट्राला भिकारी करायचा बेत आहे यांचा
    याला कारणीभूत आपलेच मंत्री आमदार खासदार असतील
    असे झाले तर तुम्हाला पण जनता रस्त्यावर अनेल हे लक्षात ठेवा

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 4 місяці тому +7

    Maharashtra sarkar zopa kadhtaye.. Fadnvis ani Shinde Ajya paise khanyat busy aahe. Hindewadi chauk Bhumkar chauk asha 2,4 bridge, tunnel karava lagtil. Ani traffic cha barach prblm kami hoil

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 4 місяці тому +1

      तुला कोण्ही आमंत्रण दिलं का पुण्यात यायला स्वतः च्या जिल्हा बघ पाहिलं मग पुण्या बद्दल बोल

  • @uttamsutar6299
    @uttamsutar6299 4 місяці тому +4

    सामंत अजून माहिती च घेतोय...

  • @manojbarse1472
    @manojbarse1472 3 місяці тому +2

    मिंध्ये सरकार ना लायक आहे

  • @harshalnalawade8189
    @harshalnalawade8189 4 місяці тому +7

    ग्रामस्थांनी आधी hapte घेणे बंद करा

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 4 місяці тому +2

    धंगेकर यांना पोलिस संरक्षण दिले पाहिजे.चांगले काम करतात आहे पुण्यासाठी

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 4 місяці тому +27

    पूर्ण हिंजवडी आयटी पार्क स्थलांतरित केले पाहिजे कारण स्थानिक कुत्र्यांची दादागिरी खूपच वाढली आहे

  • @RamTere-wf4lm
    @RamTere-wf4lm 4 місяці тому +4

    Mr. Dhangekar, do u really think people of Bharat are fool... they are intelligent.... who was rullimg party for 60 years... BJP has come just from 2014 (10 years) , hingewidi IT area started developing since 1998... if it is matter then who has to make planning gor next 50 years... Please ask same question to your senior leader... what were they done during these years? Now peole want solution what u r doing only blame game....

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому +2

      He is in opposition fool..

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 4 місяці тому +9

    सगळी MH chya लोकांची वाट लावली राजकारणी लोकांनी.. इतके दिवस झोपले होते का हे .company jaun rahili..

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 4 місяці тому +1

      अरे विदर्भ वाल्या आम्ही पुणेकर बघून घेऊ तू उपरा कशाला आला पुण्यात नको आहे आम्हाला बाहेरची घान पुण्यात

    • @vishalnannaware8557
      @vishalnannaware8557 4 місяці тому +3

      @@ravindramarathe2012 मला वाटते तुला Hyderabad जावं लागेल मग . आधी स्वतःच अस्तित्व बघ तू.

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 4 місяці тому

      @@vishalnannaware8557 अरे उपऱ्या दुसरी कडे तुझ्या सारखे भीक मागायला जातात स्वतचं जिल्हा सोडुन भीक मागायला आम्ही गांवकरी पाटील पुण्याचे कुठे जात नाही स्वतः चां जिल्हा सोडुन

    • @gorakhghorpade7865
      @gorakhghorpade7865 4 місяці тому

      Yes.

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 4 місяці тому +2

    उधोग मंत्री MIDC च्या जागा विकन्यात गर्क आहेत

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 4 місяці тому +3

    मोदी है तो मुमकीन हैं..... भाजप चं पुणे नियोजन

  • @hrishi-s
    @hrishi-s 4 місяці тому +1

    Flayover आणि underpass करण्याची गरज आहे हिंजवडी चौका चौकात.

  • @USDINRWALLAH
    @USDINRWALLAH 4 місяці тому +3

    Traffic jams, unhealthy real estate prices, local politicians issues, poor infra are major reasons. We may see this trend in future too..Bad for our economy...

  • @RavindraSinha
    @RavindraSinha 4 місяці тому +4

    Seperate Municipal corporation required

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 4 місяці тому

      सिन्हा हे बिहार नाही तुम्हाला आमंत्रण नाही दिले पुण्यात राहायला तुमच्या यूपी बिहार ला जाऊन रहा परप्रांतीय

  • @siddharthg8134
    @siddharthg8134 4 місяці тому +2

    धंगेकर स्वतःला जास्तच शहाणा समजायला लागलाय 😂

  • @1215mohan
    @1215mohan 4 місяці тому +1

    Je Gujrati lootun ghewun gelet te sarv congress ne ch banavle hote na. Varun bjp wale vichar tat ki congress ne 70 varshat kai kele

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 4 місяці тому

    Arrye Babanno....Sarva....Uddog....kay...........Punayacha Gandit Ghaltat....Laza watat nahi....Itar...District Disat Nahi ka...Dhule ...Jalgaon...Aurangabad...Govt.....should give Pakage...to IT...Co. to established in other District....

  • @vijaygovardhankshatriya8888
    @vijaygovardhankshatriya8888 4 місяці тому +1

    Reason traffic nahi reason bjp aahe

  • @RajendraJoshidocumentarywala
    @RajendraJoshidocumentarywala 4 місяці тому +1

    पायाभूत सुविधांकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यामुळेच उद्योग महाराष्ट्रातून स्थलांतरीत होत आहेत. औरंगाबादचीही हीच परिस्थिती आहे.

  • @hg8656
    @hg8656 4 місяці тому +8

    Uday Samant Ek No cha Failed Manus

  • @dilipnangare
    @dilipnangare 4 місяці тому +21

    पुणे चालल गुजरातला

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 4 місяці тому +2

    Nagpur madhe metro keli kon nahi basat timade
    Bullet train Gujrat madhe ka pahije?

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 4 місяці тому +3

    माझ्याकडे माहिती अशी माहिती नाही, वा साहेब हेच का, हेच का ते गतीमान सरकार

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 4 місяці тому +1

    Bjp sarkar nako re baba

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 4 місяці тому

    फडणवीस.शिंदे. अजित.तुम्हाला लाज वाटायला हवी नालायकांनो राजीनामा द्या.

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 3 місяці тому

    City of koyta gang , Drug mafia , Tanker lobby , Builder lobby... बघल तिकडे traffic jam...

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 4 місяці тому +1

    कशाला पुण्यात रोजगार वाढवताय, पुण्यात बाहेरून येणारे लोंढे थांबवायचे असतील तर त्यांच्या त्यांच्या, राज्यात, शहरांत, आणि गावभागातील निमशहरी भागात रोजगार आणा, कमीत कमी बाहेरून येणारी लोक त्यांच्या त्यांच्या कुटुंबासोबत राहू तरी शकतील, राजकारण्यांनी शहरांचे बकालिकरण केले. पुण्यात आधीच जे आहेत त्यांना रोजगार भरपूर मिळेल जर बाहेरून येणारे लोंढे थांबवले तर, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून त्या त्या राजकारण्याने त्याचा भाग रोजगाराच्या दृष्टीने विकसित केला पाहिजे नाहीतर काय 90% राजकारणी 5 वर्षात फक्त स्वतःच विकास करून जातात

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 4 місяці тому

    हिंजवडी पेक्शा जास्त वाहतूक मगरपट्टा खराडी मध्ये आहे✅✅💯💯💯

  • @sameersuryawanshi5335
    @sameersuryawanshi5335 4 місяці тому +36

    अहो महशय जरा स्थानिक दादागिरी जरी थांबवली तरी बराच फरक पडेल....

    • @smartap
      @smartap 4 місяці тому

      BAROBARH AHE TYANCHA..JAGA KADOON GHETLYA MATI MOL RTE NE ANI TYA WIKLYA IT COMPNYANA MAAL MOOJUN...........

    • @Suniana085
      @Suniana085 4 місяці тому

      Means?

    • @gorakhghorpade7865
      @gorakhghorpade7865 4 місяці тому

      Local manase khup trass detat

  • @rajendrapatil5548
    @rajendrapatil5548 4 місяці тому +1

    आमदार साहेबांना म्हणा या प्रकरणावर काहीतरी लक्ष द्या गुंठा मंत्र्यांचा अतिक्रमण काढून ब्रिज होऊ द्या

  • @vishalkumbhar6138
    @vishalkumbhar6138 4 місяці тому

    पवार साहेबा म्यूले IT पार्क उभे राहिली
    अनी मोदी म्यूले IT पार्क शिफ्ट झाली 😀

  • @Be_kind001
    @Be_kind001 3 місяці тому +1

    Shinde 90 member aahe

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 4 місяці тому +21

    चांगली गोष्ट आहे. पुण्यात पर प्रांतीय लोंढे आता कमी येतील आणि गर्दी पण नाय होणार.

    • @SagarGite90
      @SagarGite90 4 місяці тому +4

      Are baba aple por kaam kartat tith. 😢

    • @open_challenge007
      @open_challenge007 4 місяці тому +2

      अंधभक्ती कि भी सीमा होती है... 😀😀

    • @MrXar70
      @MrXar70 4 місяці тому

      Bar jhal sagde it company marathi manus che nahi hote gela tr barr jhala😂

    • @neerajkale
      @neerajkale 4 місяці тому +1

      IT क्षेत्रात कोणी बघत नाही कोण मराठी आणि कोण परप्रांतीय. तुमच्यात मेहनत करायची क्षमता असेल, आणि योग्य ते कौशल्य असेल तर तुम्ही इथे काम करू शकता, पुढे जाऊ शकता.

    • @open_challenge007
      @open_challenge007 4 місяці тому +1

      @@neerajkale हो फक्त रिक्रूटमेंट वेळीच पाहिलं जातं कोण आपला माणूस आहे कोण नाही... 😃

  • @vedantdeshpande3990
    @vedantdeshpande3990 4 місяці тому +3

    Ek no dhangekar , tumhi. Ivadun ala tar he prashna sutatil ashi asha karto....

  • @maneshgadhave6722
    @maneshgadhave6722 4 місяці тому +27

    जात धर्म विसरुन मतदान करायला हव

  • @mandarp9472
    @mandarp9472 4 місяці тому +1

    महागाडी वीज, वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था चे प्रश्न, अपुरे रस्ते आणि हैदराबाद, बंगलोर, चेन्नई सारख्या शहराचे स्पर्धा आहे. यामुळे फक्त पुण्यातूनच नाही तर महाराष्टातून उद्योग दुसऱ्या ठिकाणी जात राहणार आहेत.

  • @ramchandrasalate2424
    @ramchandrasalate2424 4 місяці тому

    टरबूज ने वाट लावली हा पक्षे फोडण्यात मग्न होता 10वर्षे

  • @rutushy
    @rutushy 4 місяці тому

    सांगतात हिंजवडी आयटी पार्क आणि दाखवतात खराडी आयटी पार्क.😂😂 स्वयंरोजगार, धंदा करा... नोकरी कितीही जास्त पगारची असो शेवटी नोकर च राहतो माणूस... आयुष्यभर!

  • @Gkn-j5d
    @Gkn-j5d 4 місяці тому

    साहेब काँग्रेसच्या काळामध्ये रस्ते छोटे करून दिलेले होते एवढं मात्र काँग्रेसचे लय मोठी चुक आहे

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 4 місяці тому

    पंडित भाऊ पणं गायब झाले पाई आंदोलन केलं मंत्रालयावर maal घेऊन 😂😂

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 4 місяці тому

    इथ IIT वाल्यांना नोकरी नाहीत 38 टक्के
    त्यात कंपन्या पुणे सोडून चालल्या

  • @ganeshtemgire4069
    @ganeshtemgire4069 3 місяці тому

    पुणे आणि ट्राफिक थोडासा धांडोळा घेतला तर लक्षात येईल सुरुवातीच्या काळात सायकलींचे शहर म्हणून पुण्याची ओळखत बजाज कंपनीच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक

  • @ShivajiJadhav-zp1sg
    @ShivajiJadhav-zp1sg 4 місяці тому

    बरं झाल्या गेल्या .. इकडे मराठवाडा विदर्भ वेगळा राज्य बनवा .. आणि इकडे पाठवा कंपन्या.. तिकडे गर्दी कामिंहोईल पुण्या मुंबई मध्ये आणि आम्हाला आमच्या राज्यात म्हणजे मराठवाडा विदर्भ मध्ये नोकऱ्या मिळतील .. सगळे सुखाने जगू 😂

  • @vivekwani7245
    @vivekwani7245 4 місяці тому

    IT companies, Hotel, Pub,Real estate project sarv gheun ja Gujrat la ... fadan20 hai to Mumkin hai

  • @mahajav
    @mahajav 4 місяці тому

    कुठल्या कंपनी गेल्या? ते का सांगत नाहीत? निदान एक 8, 10 companyanchi तरी nave द्या

  • @bhaskark74
    @bhaskark74 4 місяці тому +4

    Pune corporation ani politicians yanchyakade ajibat vision nahi

  • @babajidoundkar4497
    @babajidoundkar4497 4 місяці тому

    Congress नोकरी देतील का? नाही हे पब्लिक जाणून आहे.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 4 місяці тому

    PMC कमिशनर काय करतो नुसता पगार घेतो का प्रत्येकजण वरीष्ट चे नाव घेऊन मोकळा होतो अधिकारी चे पगार बंद करा येतिल वठनिवर

  • @HariBhale-hn5zf
    @HariBhale-hn5zf 4 місяці тому

    Civil engineers, architect engineers and highway engineers यांच्या बांधकाम कंपन्या असतील
    यांच्याकडे पण कोट्यावधी रुपये असतील.
    Buildings and road तयार करायला हे परवानगी देत असतील
    हुकुमशाही घालवा
    राहूल गांधींना पंतप्रधान बनवा
    आणि
    बांधकाम व्यावसायिक विभागात बदल करा
    20%अधिकार engineers ना
    20%अधिकार IAS officers ना
    20%अधिकार जनतेला
    20%अधिकार राज्य सरकारला
    20%अधिकार केंद्र सरकारला द्या
    50%अधिकार मिळवून बांधकाम व्यावसायिक विभाग पुढे न्या.

  • @rajeshlaxmichandvora2621
    @rajeshlaxmichandvora2621 4 місяці тому

    हिंजवडी तून यातील एक पण कंपनी नाही तर जाणार कशा?!! उगाच फेकाफेक!! मी तेथे courier कंपनी मध्ये काम करतो. आमचे 90 कस्टमर आहेत्. त्यातील एक पण सोडून गेलेले नाही. तुम्ही 37 कंपनी ची नाव देऊ शकाल ?

  • @KavitaKavita-u1j
    @KavitaKavita-u1j 4 місяці тому

    गुजरात ला कंपन्या गेले म्हणुन, पुण्यात क्राईम रेट वाढत चालला, बेरोजगारी याला गुजरातच जवाबदार आहे