सर आपण निर्भय बनो संघटनेत सामील झाल्यावर खरे लोकशाही वाचविणारे खरे आधारस्तंभ म्हणजेच निरंजन सर ,वागळे सर,विश्वंभर चौधरी सर,आणि असीम सर हेच आहे हे छातीठोक पने सांगतो❤❤
ही लोक तुमचा बुधिशी कसं खेळायचा हे यांना माहीत झाला आहे अरे सुधारा ही वामपाती लोक तुम्हाला नको तो इतिहास सांगत आहे ....अरे यांना हेच कळत नही याच दिवस संपला.......भारतात aurangzeb जमीन घोडला बधून आणला होता का ..... किती नको तो इतिहास सांगत आहे
@@Armaanmalik87ईकडुन हे तीकडुन कुलकर्णी, तोरसेकर आदी त्यांच्या लेखी सामान्य माणसाशी काही नाही. पुण्यात ऐका गरीब महिलेला पुरुष पोलिसांनी मारहाण करून पाणी मागितले तर मुत पी म्हणाले हा अन्याय लाऊन धरायला वेळ नाही
For the first time I didn't miss any mahapurush like ambedkar, phule, Chatrapati shahuji maharaj or malharrao holkar, because I have seen one in my lifetime. Thank you sir. We will do our best.
सर जनजागृती साठी आपली तळमळ, धडपड आणि धाडस हे कौतुकास्पद आहे. आपले विचार जनतेनेच गांभीर्याने अंमलात आणले तरच सर्वांना खरे स्वातंत्र्य मिळेल व निर्भयपणे जगता येईल. आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. धन्यवाद सर 🙏🙏
एवढ्या प्रचंड निर्भिडपणाने सत्य मांडल्याबद्दल धन्यवाद सर! पण हे सत्य मनुवादी लोकांना पचनार नाही म्हणून ते आपल्यावर हल्ला करु शकतात त्यामुळे थोडे सावध रहा. बाकी आम्ही तुमच्यासोबत आहोतच कायम. मीही माझ्या परीने सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढेही करत राहणार !!!
निरंजन सर विश्वंभर सर असिम सरोदे सर राजु परुळेकर सर कु यांनी महाराष्ट्राच्या भरकटलेल्या लोकांचा मेंदु घडवण्यासाठी वैचारीक कार्यशाळा सुरु कराव्यात अशी विनंती करतो , त्यात माझाही खारीचा वाटा असेल , महापुरुषांचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्यांच्या विचारांचा केडरच तयार करावा लागेल असे माझे मत आहे .
*नमस्कार सर, 🙏* *" संविधान" आणि मनस्मृती बाबत " राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेम " या विषयावर आपण देशाला प्रबोधनात्मक आपले विचार व्यक्त करावेत आणि लोकांना नक्कीच आवडेल.😊*
प्रत्येक लोकशाहीवादी भारतीय माणसाचे नैतिक कर्तव्य आहे ही हा विडिओ किमान एका परिचिताला पाठवा🙏🙏🙏🙏 पुण्याचे काम होईल. निरंजन सर हा देश तुमच्या सारख्या माणसाचा ऋणी आहे❤
व्वा.. .ग्रेट सर ,आपल्या विचाराचे . हजारो माणसं जर निर्माण निर्माण,तयार झाली तरी बाकीचे आमच्या सारखे साधारण पण जिवंत मनाचे माणसं जिवंत होतील आणि राहतील....आपले व्याख्यान आणि कार्य खूपच अनमोल आणि लोकशाही टिकविण्यासाठी खूप महत्वाचे आहे..आपले सगळे विचार जबरदस्त आहेत आणि ते वाक्य....जिंदा इंसान...जिवंत माणसं...मनाला झटका देतय साहेब....खूप खूप धन्यवाद. .माहीत नसलेली माहिती व्याख्यान.. दिल्याबद्दल...धन्यवाद.. साहेब.. जयभीम...जाय संविधान...!..
Brilliantly straight forward and brave . No mincing words or sitting on the fence ! People must marry inter caste religion abd color and try to be the real diverse Indian we were before 2013. We don’t gave back to the darpok jhunda wale but once you turn around & look into their eyes ,they run .
Shri Narendra Takle, how can we forget one incident of Pandit Jawaharlal Nehru, when after Independence, one lady approached Nehru, caught his collar n asked him , we have got Independence, but what did I get. Mr. Nehru smiled n said, you have got the Independence to catch hold of the collar of the Prime Minister. Is it possible today for anyone to go close to our P.M., with SPG Security costing Rs 1.5 CR. per day. Leave aside going close to him, nobody is allowed to come within the frame of the camera.
Ha haramkhor manus ahe. Congress kadun paise khato Ani Muslim chya bajune bolto. Nashik che lok yala khup shiwya ghaltat manun yache events nashik chya baher hot astat.
लोक मान्य टिळक ,महात्मा गांधी, dr बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, शाहिद भगत सिंग, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे,अटल बिहारी बाजपे, बाळासाहेब ठाकरे, प्रभोधनकार ठाकरे, शिवभूषण निनाद बेडेकर, इतिहासकार प्रमोद मांडे, IAS अविनाश धर्मदीकरी, राज ठाकरे असे अनेक किती तरी ज्यांना स्वतंत्रवीर सावरकर कळाले पण तुम्हाला नाही याचं दुर्देव आहे...🙏🚩
सत्य सांगायच आणी सैतानाला शरमिंदा करायच. हे खुप मोठ धाडसाचं काम आहे. आणी हे काम तुमच्या सारख्या स्वछ कारकीर्द असलेला मनुष्यच करुं शकत.💐👍
सर आपण निर्भय बनो संघटनेत सामील झाल्यावर खरे लोकशाही वाचविणारे खरे आधारस्तंभ म्हणजेच निरंजन सर ,वागळे सर,विश्वंभर चौधरी सर,आणि असीम सर हेच आहे हे छातीठोक पने सांगतो❤❤
हो सर प्लीज्❤🙏🇮🇳
Sir plz 🙏
💯
ही लोक तुमचा बुधिशी कसं खेळायचा हे यांना माहीत झाला आहे अरे सुधारा ही वामपाती लोक तुम्हाला नको तो इतिहास सांगत आहे ....अरे यांना हेच कळत नही याच दिवस संपला.......भारतात aurangzeb जमीन घोडला बधून आणला होता का ..... किती नको तो इतिहास सांगत आहे
@@Armaanmalik87ईकडुन हे तीकडुन कुलकर्णी, तोरसेकर आदी त्यांच्या लेखी सामान्य माणसाशी काही नाही. पुण्यात ऐका गरीब महिलेला पुरुष पोलिसांनी मारहाण करून पाणी मागितले तर मुत पी म्हणाले हा अन्याय लाऊन धरायला वेळ नाही
For the first time I didn't miss any mahapurush like ambedkar, phule, Chatrapati shahuji maharaj or malharrao holkar, because I have seen one in my lifetime. Thank you sir. We will do our best.
ua-cam.com/video/UzEM05paGnU/v-deo.htmlsi=Oe6gTNxYl9KTKZXG
सर आपण निर्भय बनो संघटनेत सामील तुमच्यावर,व तुमच्या विचारावर प्रेम.करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवडेल ❤
आदरणीय निरंजन टकले साहेब यांना मानाची 21तोफांची सलामी
चांगल प्रभोधन सगळयांनी अमलात आणलं पाहिजे 👌👌👌
सर जनजागृती साठी आपली तळमळ, धडपड आणि धाडस हे कौतुकास्पद आहे. आपले विचार जनतेनेच गांभीर्याने अंमलात आणले तरच सर्वांना खरे स्वातंत्र्य मिळेल व निर्भयपणे जगता येईल. आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. धन्यवाद सर 🙏🙏
तूमच्या सारखी विचारवंता मूळेच आपले संविधान शाबूत आहे .तूम्हाला सलाम
निरंजन साहेब खरोखरच डोळे उघड नारे विश्लेषण केलेत
सरांनी सांगितल्या प्रमाणे 2024ही शेवटची संधी आहे त्यामुळे प्रण करा आणि संविधान वाचविण्यासाठी आत्ताच्या सरकारला घरी बसवा.
एवढ्या प्रचंड निर्भिडपणाने सत्य मांडल्याबद्दल धन्यवाद सर! पण हे सत्य मनुवादी लोकांना पचनार नाही म्हणून ते आपल्यावर हल्ला करु शकतात त्यामुळे थोडे सावध रहा. बाकी आम्ही तुमच्यासोबत आहोतच कायम. मीही माझ्या परीने सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढेही करत राहणार !!!
निरांजयसहेब तुम्हाला लाख.लाख.सलाम.
आम्ही भारताचे लोक
WE THE PEOPLE OF INDIA
म्हणजेच भारत देश
Please
"Save India save nation"
Thank you for this brilliant speech Niranjan Sir. Today's Marathi leaders are hell-bent on turning Maharashtra into UP Gujurat.
निरंजन सर विश्वंभर सर असिम सरोदे सर राजु परुळेकर सर कु यांनी महाराष्ट्राच्या भरकटलेल्या लोकांचा मेंदु घडवण्यासाठी वैचारीक कार्यशाळा सुरु कराव्यात अशी विनंती करतो , त्यात माझाही खारीचा वाटा असेल , महापुरुषांचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्यांच्या विचारांचा केडरच तयार करावा लागेल असे माझे मत आहे .
सर,जय जिजाऊ जय संविधान जय महाराष्ट्र
Hi sir , I salute to your struggle from bottom of heart.
We really need your voice & will support you ever all time.
आपल्या विषयी आदर दुणावला.
👍🏻👍🏻👍🏻
Great and Fearless Niranjan Takle Sir.
अतिशय सुंदर विचार, सरांनी सत्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद!
❤🎉 जय हिंद जय हिंद
Truly enlightening speech🙏
I do fully agreed to published small books and spread or sale every where....🎉 ❤
*नमस्कार सर, 🙏*
*" संविधान" आणि मनस्मृती बाबत " राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेम " या विषयावर आपण देशाला प्रबोधनात्मक आपले विचार व्यक्त करावेत आणि लोकांना नक्कीच आवडेल.😊*
प्रत्येक लोकशाहीवादी भारतीय माणसाचे नैतिक कर्तव्य आहे ही हा विडिओ किमान एका परिचिताला पाठवा🙏🙏🙏🙏 पुण्याचे काम होईल. निरंजन सर हा देश तुमच्या सारख्या माणसाचा ऋणी आहे❤
Apratim bhashan
खूपच छान असे प्रबोधन 🙏
ग्रेट विचार
व्वा.. .ग्रेट सर ,आपल्या विचाराचे . हजारो माणसं जर निर्माण निर्माण,तयार झाली तरी बाकीचे आमच्या सारखे साधारण पण जिवंत मनाचे माणसं जिवंत होतील आणि राहतील....आपले व्याख्यान आणि कार्य खूपच अनमोल आणि लोकशाही टिकविण्यासाठी खूप महत्वाचे आहे..आपले सगळे विचार जबरदस्त आहेत आणि ते वाक्य....जिंदा इंसान...जिवंत माणसं...मनाला झटका देतय साहेब....खूप खूप धन्यवाद. .माहीत नसलेली माहिती व्याख्यान.. दिल्याबद्दल...धन्यवाद..
साहेब..
जयभीम...जाय संविधान...!..
योग्य मार्गदर्शन आहे .
अत्यंत परखड आणि रोखठोक विचार आणि मतं!
Great speach Sir
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
Very important past/history which we are really not aware of. Thankyou, Sir.
This is important message for all people
Brilliantly straight forward and brave . No mincing words or sitting on the fence ! People must marry inter caste religion abd color and try to be the real diverse Indian we were before 2013.
We don’t gave back to the darpok jhunda wale but once you turn around & look into their eyes ,they run .
सर आपले विचार अतिशय अप्रतिम आहेत.
खरे प्रबोधन म्हणतात ते यालाच!
Excellent
I, salute you, excellent information,, prabhodhan, good one, MR, NIRANJANSIR,💯👌👍✌️🙏👊💚💐🌹🌲
सत्यता सांगितल्या बद्दल धन्यवाद सर.
Good speech nirjan sir 🎉🎉
Evm हटाव देश बचाव आंदोलन
SIR VERY ___________nice NICELY. KYA BAAT HAI. TRUE.
Tumha Vidhrohi Sahitya ka Salaam and Salute 🙏🏻 lokshahi Majbut karnyachi kamgiri karta ahat
बर झालं व्याख्यान टाकलत तुम्ही ! संमेलनाला न गेल्याची खंत वाटत होती 😊
La jawab exact analysis N Takle sir thanks very much .
Such a eye opener
खरचं भाऊ. सत्य लपवले जाते परंतु एके दिवशी सामोर येते आणि निरंजन सरांनी ते आणले🙏😉
Taklyalala kaalya paanyavar pathva, kolhuvar basvla tar tel galnaar nahi 😂
फारच सुंदर भाषण!
निडर,बेधडक, रोखठोक व्याख्यान.जय भीम!
निरंजन सर आपल्या देश लोकशाही व संविधानाचे सदोदित हितशत्रू राहणाऱ्या लोकांचे ऐतिहासिक व वर्तमान सत्य मांडल्या बद्दल आपले खुप धन्यवाद 🙏
जयभीम सर. कुछनहींसोचने से और कुछ नहीं बोलने से इस देश में बहोत लोग मर चुके है पन तुमच्या भाषनामूले निश्चितच लोक जागे होऊ लागले आहेत
Great sir
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरा विद्रोही माणूस जो पुर्ण अभ्यासाशिवाय बोलत नाही
आणि सत्तेला प्रश्न विचारत असतो
अप्रतिम , वैचारिक, सत्यनिष्ठ भाषण
Thanks sir for standing Towards truth
Very nice speech
Niranjan Takale sir is logical and rational thinker salute him hearitly
सत्याचा नेहमी विजय होतो
हे विचार महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत. निरंजन टकले हे शोध पत्रकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे हे सगळे पुरावे आहेत. जय महाराष्ट्र.
हे असा काही पण शोध लावतो म्हणून the week ने याला हकाळून दिला आहे....
@@Imindian-x3bतुझ्या सारख्या कमी विचारण भारत माग रायला😂
खूप खूप धन्यवाद सर
आज हे सत्य आणि
डोळेउघड आवश्यक आहे
🎉 अप्रतिम द ग्रेट भारावून गेलो सर
Very good video
Each word and each sentence is creative for all of us thanks sir
नमस्कार निरंजन सर
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought
खरा इतिहास लोकांना सांगितल्या बद्दल धन्यवाद !
Shri Narendra Takle, how can we forget one incident of Pandit Jawaharlal Nehru, when after Independence, one lady approached Nehru, caught his collar n asked him , we have got Independence, but what did I get. Mr. Nehru smiled n said, you have got the Independence to catch hold of the collar of the Prime Minister. Is it possible today for anyone to go close to our P.M., with SPG Security costing Rs 1.5 CR. per day. Leave aside going close to him, nobody is allowed to come within the frame of the camera.
Apratim bhashan sir!
❤❤❤
Satyamev Jayate
Abhyaspurna,vidvattaprachur bhashan. Dhanyavad sir. Jai bhim.
We the prople of India. ✊
Thank you sir for your good speech .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जोतिबा जय भीम बहुजन हिताय बहुजन सुखाय
जय भीम
Nice!🎉🎉
कुंभमेळा अकबर बादशहाने सुरू केला ही माहिती प्रथमच कळली.
हा कांहीही बरळतोय आणि तुम्ही ऐकून घेतात !
Ha haramkhor manus ahe.
Congress kadun paise khato Ani Muslim chya bajune bolto.
Nashik che lok yala khup shiwya ghaltat manun yache events nashik chya baher hot astat.
@@Hinduactivistखर बोलतर मिरची झोबंलते का😂😂😂
सर, तुम्ही ग्रेट ❤
निर्भय मंचावर या आणि बोला आम्हाला आवडेल
Khup chaan
❤❤❤❤❤ Sir people like you Very niceIt's It's 100% True
Thanks sir
सत्यमेव जयते ❤
खूप आभार सर 🙏
Doing good work 🎉
Khare Bhim sainik
लोक मान्य टिळक ,महात्मा गांधी, dr बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, शाहिद भगत सिंग, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे,अटल बिहारी बाजपे, बाळासाहेब ठाकरे, प्रभोधनकार ठाकरे, शिवभूषण निनाद बेडेकर, इतिहासकार प्रमोद मांडे,
IAS अविनाश धर्मदीकरी, राज ठाकरे असे अनेक किती तरी ज्यांना स्वतंत्रवीर सावरकर कळाले पण तुम्हाला नाही याचं दुर्देव आहे...🙏🚩
Excellent Thanx Sir !
❤❤very nice
Great information sir 🙏
साधू हा फक्त संधीसाधू, सावधान
सत्यमेव जयते, मानवतावाद जिंदाबाद
I am join ur trust
सर जय भीम ❤
Jaihind, jaihind, jaihind
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
निर्भय बनो चे सदस्य व्हा सर तुम्ही
Adi amhi bhartiya
We are feeling very helpless and hopeless 😢such kind of worst politics is going on in Maharashtra nowadays 😢
Khup chan sir