डॉ. आंबेडकर यांचे खुले पत्र आणि दलित राजकारणाचे बदलते आयाम यावर Shamdada Gayakwad यांचे व्याख्यान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 99

  • @rajivdongardive846
    @rajivdongardive846 2 місяці тому +8

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन, दूरदर्शी परिणाम घडविणारे शाम दादांचे हे भाषण प्रेरक आहे. अभिनंदन साहेब..

  • @milindkirti1
    @milindkirti1 2 місяці тому +4

    दादा जबदस्त मांडणी केली. तुमच्यावरील विश्वास आणखी दृढ झाला....अभिनंदन

  • @dasharathgajbhiye1796
    @dasharathgajbhiye1796 2 місяці тому

    Best speech, everybody should follow this.🎉

  • @SidharthMundre
    @SidharthMundre 2 місяці тому +1

    महत्व पुर्ण माहिती जय भीम सर

  • @EagerParaglider-je2ln
    @EagerParaglider-je2ln 2 місяці тому +3

    अतिशय सुंदर विवेचन...धन्यवाद sir

  • @bharatbhalerao7386
    @bharatbhalerao7386 2 місяці тому +2

    Real panther, very nice speech, jaybhim saheb

  • @rs.2.541
    @rs.2.541 2 місяці тому +1

    खूप अभिमान आहे 🎉🎉🎉

  • @sonkamblenagesh633
    @sonkamblenagesh633 2 місяці тому +1

    जय भीम साहेब तुमच्य जीवन संघर्ष ही तुमच्या Dr, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक लेवल चे ऐतिहासिक मानवतावादी संघर्ष यांचा आपन पूरेपुर अभ्यसु आहत आज चा समाज हा स्वत, ला जाति जाति च राजकरण करुन महापुरुष्यांचा त्यागमय संघर्ष संपावण्याच आणि मनुवादी विचारी पक्षाला खत पाणी देण्याच पाप अपलेच कन्हि स्वार्थी स्वतला आमहि एससी एसटी ओबीसी चे पुढारी मनहुंन घेनारायना मानसिक गुलामाना जागवन्याचे प्रयत्न करावे हिच नम्र विनंती जय भीम जय संविधान🎉🎉🎉🎉

  • @milindtalwar4009
    @milindtalwar4009 2 місяці тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले दादा, धन्यवाद

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 2 місяці тому +3

    फार छान, अभ्यासपूर्ण विश्लेषण सर

  • @sudhakarsasane9536
    @sudhakarsasane9536 2 місяці тому +4

    वा ! पँथर मधला हिरा . झिंदाबाद !

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 2 місяці тому

    श्याम दादा,
    आपण एक रिपब्लिकन नेते च नव्हे तर एक आंबेडकरी विचारवंत सुध्दा आहात..
    सुंदर भाषण... बरेच आयाम आपण उघड केले ❤❤❤

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 2 місяці тому +2

    Dada gud speech

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 2 місяці тому

    Shyam dada gaikwad ,the real warrier and courageous panther as I know him personally...
    Very nice information of how Dr Babasaheb Ambedkar was defeated by Congress candidates
    Purposely......

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 2 місяці тому +3

    श्याम दादा फारच छान विवेचन

  • @anandkadam4065
    @anandkadam4065 2 місяці тому +1

    आद. राजरत्न आंबेडकर आता बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे.

  • @purushottamtidake2626
    @purushottamtidake2626 2 місяці тому +2

    Dhannwad shyam sir punna Rpi sanchalit kara sir ha paksha baba sahebani samajala dila ahe

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 2 місяці тому +3

    *दादा तुमच्या सारख्या विचारधार माणसाची* *आपल्या समाजाला आज ही खूप गरज* *आहे अन् येणाऱ्या काळात ही गरज आहे* *जय भीम जय भारत*

  • @kiranchanne1050
    @kiranchanne1050 Місяць тому

    Great lesder

  • @arjuntayade9746
    @arjuntayade9746 2 місяці тому +2

    Chan maandani keyli saheb Jaybhim jaysavidhan

  • @raviraut1878
    @raviraut1878 2 місяці тому +1

    फार छान विचार दादा...

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 2 місяці тому +2

    Very nice 👍

  • @MohanMeshram-c6f
    @MohanMeshram-c6f 2 місяці тому +6

    त्याच पावलांवर पाऊल पुढे टाकत बाळासाहेब आंबेडकर यांची सुद्धा वाटचाल आहे हे सुद्धा आपण मान्य केले पाहिजे एकदा बाळासाहेब समजून घ्यायला हवे

  • @ashokshelhalkar2755
    @ashokshelhalkar2755 2 місяці тому +3

    वास्तव दर्शन

  • @PravinPathare-l1h
    @PravinPathare-l1h 2 місяці тому +2

    Dada jindabad

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 2 місяці тому

    Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat mata

  • @dharmendrakarwate134
    @dharmendrakarwate134 2 місяці тому

    गायकवाड दादा बाळासाहेब समजायला खूप खोलवर जवा लागतं तुम्ही वरवर विचार केला असं दिसतंय महविकास आघाडीला भेटल्यासारख वाटतंय

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 місяці тому +6

    बाबा साहेबांचा दोन वेळा पराभव कोणी केला साहेब?

    • @dineshkashyap6644
      @dineshkashyap6644 2 місяці тому +1

      काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टी

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому

      100/ right​@@dineshkashyap6644

  • @narendrajanrao5223
    @narendrajanrao5223 2 місяці тому +2

    दादादासाहेब ही दुकानदारी... बंद झाली पाहिजे..... वंचित बहुजन आघाडी माध्यमातून आपली झोपडी तयार होत आहे....... उद्या तिचे स्वरूप मोठे नक्कीच होईल.... काँग्रेस काल ही आपली नव्हती आणि उदया ही नसेल... कारण तुम्हीच सांगितले डॉ. बाबासाहेबाला काँग्रेसनेच एकदा नाही दोनदा पाराभूत केले....

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr 2 місяці тому

    आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या मधे आंबेडकरी राजकारण बघतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामधे बाळासाहेब आंबेडकर बघतो,हे वंचित वैगेरे आमच्या शाळेच्या दाखल्यासारखे आहे,, तुम्ही विश्लेषण छान केले ,

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 2 місяці тому +5

    हे लोक बाबासाहेबाच नाव घेऊन राजकारण

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 2 місяці тому +1

    बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कोणी केला दादा सांगाल का

  • @rd6678
    @rd6678 2 місяці тому

    No single word on, open letter. Regular knowledge.

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 2 місяці тому +3

    आज बाळासाहेब आंबेडकर जी बहुजन समाज एकत्र करून निर्माण करण्याची भाषा वापरतात त्यांना सर्व समाज मिळून का साथ देत नाही

  • @BelaMeshram-i8r
    @BelaMeshram-i8r 2 місяці тому +22

    आपण इंडिया आघाडीला मतदान केल ते फार चांगले झाले असेम्हणता मग आघाडी खरोखरच आंबेडकरवादी राजकारण याला थारा देत आहे काय आंबेडकरी जनतेने केवळ मतदान कराव हेच आपण म्हणता काय

    • @pantherravindrachandane2982
      @pantherravindrachandane2982 2 місяці тому +1

      पूर्ण भाषण ऐकून समजून घ्या ,ते काय म्हणतात ,काय मांडणी करतात ,कोणा बाजूने किंवा विरोधात बोलतात हे न एकता समजून घेता कमेंट्स करणे ही बुध्दीवंचित लोकांची एक खोडच आहे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому

      Nahi

  • @vinoddamke2404
    @vinoddamke2404 2 місяці тому

    मी 68 years चा, खरी शोकांतिका ही आहे, आम्ही selfis झालो आहोत. आंबेडकर फॅमिली पण. आपण जयभीम बोलतोय पण बाबू hardas L.N. kamptee यांची घराची Dasha पहा व आजचा atawale सारखं paristihi paha....samajat chhanlwad सुरु ahye.

  • @rameshdhiware4367
    @rameshdhiware4367 2 місяці тому

    चर्चा व संवाद सोबत रस्त्यावरचा संघर्ष करण्याची गरज आहे ती कोण करणार, भाषणे देणारी का एकणारा व निघुन जाणारा ?
    हे कोण ठरविणार ?

  • @jalbakamble7028
    @jalbakamble7028 2 місяці тому

    ONLY Vanchit Bahujan Aghadi

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 місяці тому

    म्हणजे product demo त्यांना यशस्वी झाला नाही (लोकशाही पॅटर्न सिस्टीम निवडणूक लढणे)

  • @Funcom-hs2vi
    @Funcom-hs2vi 2 місяці тому

    या गोष्टी खऱ्या बोलताना दोन गोष्टीतून समाजाला डायव्हर्ट करत आहात एवढे नकळते आज आंबेडकरांनी आम्ही नाही

  • @siddharthnadgeri6454
    @siddharthnadgeri6454 2 місяці тому

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी यांनी विद्वत्ताप्रचुर माध्यमातून प्रसारी केले गेले त्याचा प्रचारप्रसार डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींच्या महापरीनिर्वाणा नंतर कोणी कोणी केला ?

  • @bhimraokurwade3114
    @bhimraokurwade3114 2 місяці тому +8

    बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा बहुजन नेतृत्व समोर यावा यासाठी काम करतं नाहीत का
    काँग्रेस ने कीती बौद्ध समाजाला उमेदवारी दिली.
    त्यांना ईतर SC मधील चालतात पण बौद्ध चालत नाही. ........

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 2 місяці тому +11

    बाबासाहेबांनी सांगितले कांग्रेस हे जळत घर आहे या घरापासून तुम्ही सावध रहा! स्वतःची झोपडी सोडून दुसऱ्याच्या महलात घूसू नका
    त्यामुळे आपल्या ज्ञानाची गरज नाही आम्ही बाबासाहेब वाचले

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj 2 місяці тому

      बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केलं होतं, आता काळ वेगळा आहे. जर काळानुसार योग्य बदल नाही केला तर संपून जाऊ हा विज्ञानाचा नियम आहे.

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 2 місяці тому

      @@rofl101-kw1kj हो बरोबर आहे ना पण एस. सी. एस. टी. मध्ये क्रिमीलेअर आणि उप वर्गीकरण आलं एक जण बोलले का ते उलट आरक्षण संपवण्याची भाषा करतात. हे जळतं घर आहे तुमच्या नाही येणार लक्षात यांच्या मूळे खाजगीकरण आलय म्हणून आज लेकरं बेरोजगार होत चालली आहे.
      अजूनही समाजावरील अत्याचार थांबले नाहीत एवढी यांच्या कडे सत्ता असताना कोणते पाऊल उचलले यांनी?? मतं घेतले आणि विसरून गेले.
      त्यामुळे आम्हाला आमची झोपडी बरी तुम्ही जा त्यांच्या महलात

    • @sushilmagaritsme3009
      @sushilmagaritsme3009 2 місяці тому

      हे तथाकथित विचारवंत निवडणुकीत जवळ आल्यावर जागृत होऊन बाबासाहेब आंबेडकर बद्दल सांगत असतात आणि प्रकाश आंबेडकर कसे MVA सोबत आघाडी न करून चूक करत आहे हे सांगण्याचे प्रयत्न करतात पण ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात दलितांवर, बौद्ध वर हल्ले होतात तेव्हा कुठे त्यांना जाब पण विचारत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा पाकीट आणि विकणारे विचारवंत आहात आता फक्तं एकच नेता बाळासाहेब आंबेडकर जो विकल्या नाही जात आणि शरण येत नाही म्हणून त्याना b टीम म्हणतात हे लोकांना कधी कळणार आहे?

  • @mahadeokhandare2132
    @mahadeokhandare2132 2 місяці тому

    Shyam Dada Saprem JayBhim. I heard your complete speech. It is really the best speech.You admire the people (audience) for they have given their votes support to MVA and done the great work of saving our constitution.Even you do not make difference between Congress and BJP. Both these parties are killer of welfareness of SC.ST. OBC.Minority people , lastly of Ambedkarism, you say. You also criticise Adv. Balasaheb Ambedkar indirectly on reservation. I honestly think that you are mixing all these points together. .And they are contradictory completely to one another.You must appeal to the people either to vote for MVA to save our Constitution and alternatively Congress, Shiv Sena and Nationalist Congress Party which are killer of welfareness of SC., ST., OBC.and Minority Communities.Or come in for advocacy of or stand to support Adv. Prakash ji Ambedkar saheb who has established a vast and strong party (Vanchit Bahujan Aghadi) taking all problems of these people raising a strong and competitive alternative before MVA and BJP and RSS.No one small party could raise so strong a political party against these rulling partise till today .I include you also in this.Dada , I think , nothing will happen better only criticising Adv. Prakash ji Ambedkar . It is like that I will do nothing and let not to do to other.SC., STand majority of people has chosen Adv. Prakash ji Ambedkar as their leader and they are confident of their welfareness that it can be happened only in the hands of him. So your self or myself should not have any problem.Jay Bhim again.

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 2 місяці тому

    मध माशा मद गोळा करून आणतात आणी पोकळी करतात पण तें नाच मध मिळतो नाही आसासाच प्रकार आमच्या काही ठराविक नेत्यांकडे आहे त्यांना प्रस्थापित च्या झाडावर मध घेऊन पोळी करावे वाटते पण आंबेडकर रूपी झाडावर मध पोळी करावं असं वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे धन्यवाद

  • @siddharthnadgeri6454
    @siddharthnadgeri6454 2 місяці тому

    आदरणीय," दलित " हा शब्द कधीपासुन प्रचलित आला ? तो कोणी केला ? असा का करण्यात आला ? असे करण्याची का गरज पडली ?

  • @ashokkamble-q8h
    @ashokkamble-q8h 2 місяці тому

    Bsp ला मदत मते देऊन केली पाहिजे तोच खरा खुल्या पत्रा च पक्ष आहे, व यशवंत पण आहे कष्ट करी समज्याचा विचार कृती करतो

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 2 місяці тому +4

    माझा तर मतं सरांनी वंचित बहूजन आघाडी मध्ये योगदान दिले पाहिजे

    • @subhashmandale4610
      @subhashmandale4610 2 місяці тому

      @@sandhyakale2109 आहो हे काँग्रेस राष्ट्रवादी चे दलाल आहेत हे काय आदरणीय बाळासाहेब ना साथ देणार मंग यांचे घर कस चालणार राव

  • @akashgaikwad3441
    @akashgaikwad3441 2 місяці тому +1

    mag tumhi aani tumcha gat rashtravadi la matdan karta he khulya patrat lihilay ka
    aata sadhya samaj fakt prakash ambedkar yanchech netrutwa manya kartoy

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 2 місяці тому

    खुल पत्र हेच सांगतय का? काँग्रेसच्या लोकांची गुलामगीरी करा.

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 2 місяці тому +4

    आहो हा काय सांगतोय शाम गायकवाड हे तर महाविकास आघाडी चे एजेंट आहेत

    • @dineshkashyap6644
      @dineshkashyap6644 2 місяці тому +1

      श्याम गायकवाड हे वैचारिक लढाऊ चळवळीत योद्धा आहे स्वताचे दोन सख्खे भाऊ चळवळीसाठी शहीद झालेत

  • @ashokkamble-q8h
    @ashokkamble-q8h 2 місяці тому

    Bsp च खरा rpi आहे ओपन लेटर नुसार chalnara

  • @AjayFule-h4r
    @AjayFule-h4r 2 місяці тому +1

    Babasahebana parbhut karnarya pakshche nav ghevachi sharam lagat ahe kay

  • @DipakBagul-eq3nv
    @DipakBagul-eq3nv 2 місяці тому

    India aghadila aghadila matdan karun ambedkari samuhala kay fayda zala aple khasdar nivedan ale ka

  • @uttamtapase
    @uttamtapase 2 місяці тому +1

    Saheb.tumhi.congres.la.dosh.det.nahi.yache.karan.kay.tyache.explanation.kara

  • @Funcom-hs2vi
    @Funcom-hs2vi 2 місяці тому

    साहेब तुम्ही अफाट कन्फ्युजन करता है तुमच्यावर किती आंदोलनाची केसेस आहेत ते कळवावे आणि या g24 मधील संयुगात आवर किती आंदोलनाचे केसेस आहेत हेही कळवावे

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 місяці тому

    आपण आपल्या मानसाच्या बदनामी करीत आहेत एकत्र कसे येणार

  • @babaraourkude7000
    @babaraourkude7000 2 місяці тому +1

    Te bhante rss ne tayar kele bhante ahet , obc lok ganpati mantat tyachya baddal suddha bola .

  • @Funcom-hs2vi
    @Funcom-hs2vi 2 місяці тому

    बाळासाहेब बद्दल बोलताना जरा जीभ सांभाळा त्यांचा त्या त्याग बोल बच्चन लोकांना कळणार नाही

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 2 місяці тому +5

    हे लोक काग्रेसला मदत करणे करता सभा घेतात

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 місяці тому +1

    आपण जोडने नाही पण फोर्डने जानतो सर्व जण एकाच बापाची मुल आहोत

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 місяці тому +1

    Lastly caste is decision making factor in our Democracy.

  • @MohanMeshram-c6f
    @MohanMeshram-c6f 2 місяці тому +4

    तुम्ही किती दिवस दुसर्‍याचे घर सजावायाचे. आपली झोपडी का साबुत ठेवत नाही ४० वर्षे प्रस्थापित विरोध विस्थापित राजकारण वंचिता पर्यंत कसे पोहोचवले यांचा पण अभ्यास केला पाहिजे

    • @subhashmandale4610
      @subhashmandale4610 2 місяці тому

      @@MohanMeshram-c6f आगदी बरोबर हे शाम गायकवाड काँग्रेस राष्ट्रवादी चे दलाल आहेत हे फक्त सकाळी भाषण करतात संद्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादी काढून राशन घेतात आणि आपल्याला Dr बाबासाहेब आंबेडकर समजवतात काय योग्य दान आहे हेच हेच खरे समाजांचे मारेकरी आहेत

  • @udalakmeshram914
    @udalakmeshram914 2 місяці тому

    दादासाहेब s c st च्याच आरक्षणाचे वर्गिकरण का? 15 टक्के ( e w s ) चे का नाही 🙏🙏

  • @022nicks
    @022nicks 2 місяці тому

    तुम्ही काँग्रेसची दलाली केली

  • @Ashokkashiwale
    @Ashokkashiwale 2 місяці тому

    हे भाषण ऐकत असताना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते की, दादा आपण congress चे समर्थन करीत आहेत असे प्रकर्षाने दिसून येत आहे.

  • @Ashokkashiwale
    @Ashokkashiwale 2 місяці тому

    आम्ही बाळासाहेब आंबेडकर
    यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार.आपला येवढं अंकात का? आहे मला कळाले नाही बाबासाहेब म्हणाले होते की congress हे जळते घर आहे तरी पण आपण येवढं congress चे गुणगान करीत आहेत.

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 2 місяці тому

    Babasaheb ambedkar n balasaheb Yana Cong padte

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 2 місяці тому

    बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कोणी केला दादा सांगाल का