पैलवान बाळु पाटील देखणा सोन्याचं पाणी दिल्यागत दिसनारा पैलवान..!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 45

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 10 місяців тому +13

    महाराष्ट्र चे दारासिंग देखणं गंधर्व रुपी व्यक्तिमत्व भीमा सारखं बलदंड शरीरअसलेले उप महाराष्ट्र केसरी पैलवान बाळा पाटील साहेब NRS क्रांती ह्या चॅनेल च उद्धिष्ट आज ह्या मुलाखातीने बऱ्याच पैकी सार्थकी लागलं हवालदार नारायण सनगर सर तुम्हाला हॅट्स ऑफ

  • @dhanajimohite2006
    @dhanajimohite2006 10 місяців тому +11

    बाळु पाटील ( आजोबा) खुप आवडले मला..बाबा तुम्हाला खुप आयुष्य मिळो..

  • @atulkachare1694
    @atulkachare1694 10 місяців тому +8

    अतिशय छान मुलाकत मी सगळे विडियो पाहीलेत तुमचे अगदी काळजाला भिडणार्या मुलाकाती आहेत सगळया फार मोठ कार्य करता तुम्ही ❤🙏🙏🙏

  • @akshaysul6378
    @akshaysul6378 9 місяців тому +2

    सनगर सर तुमच्या कार्याला सलाम आहे . तुमच्या मुळे आम्हाला यांन सारख्या मानसानचे जिवन प्रवास येकायला मिळतात

  • @BhaskarSawant-tk4fr
    @BhaskarSawant-tk4fr 10 місяців тому +5

    सर तुम्ही चांगले काम करत आहे आम्ही यातील अनेक पैलवान व त्यांच्या कुस्ती पाहिलीत

  • @ranjeetpatilnikam5539
    @ranjeetpatilnikam5539 5 днів тому

    लक्षमण वडार, रामा माने सारख्या पैलवानांचे नाव ऐकून खरच अभिमान वाटतो🎉❤

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 10 місяців тому +4

    आम्ही खुप नशिबवान आहोत. अशी मुलाखत असे पैलवान पहातोय.
    धन्यवाद

  • @jahangirbhaikolhapur537
    @jahangirbhaikolhapur537 10 місяців тому +19

    ज्यावेळी महाराष्ट्रात महाबली सतपाल चा दरारा होता त्या वेळेला त्यावेळेला महाबली सतपाल ने स्वतः ही गोष्ट कबूल केली होती महाराष्ट्रात महाराष्ट्रात मला कोणी हरवेल तर तो एकच पैलवान बाळू पाटील असेल

  • @PrakashPote-q1z
    @PrakashPote-q1z 8 днів тому +1

    सर तुमी किती मस्त बोल ता आणि खूप समजू घेता बाबानच वय झाल पण बाबा मोठे पैलवान आसतील

  • @AmolPatil-ue3ug
    @AmolPatil-ue3ug 4 місяці тому +2

    भारतात खुप सार्या योजना चालू आहेत सरकार ने या आजोबानं सारख्या जुन्या मल्लानं कडे लक्ष्य दिल पाहिजे यांच्या साठीही कुठली तरी योजना आनली पाहिजे जेने करुन त्याचें मातारपन सुखात जायला पाहिजे

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 місяці тому

      होय वो ते गेलेत

  • @Vivekgade-x9l
    @Vivekgade-x9l 10 місяців тому +2

    सलगर सरांचा व्हिडिओ बघतो बरं वाटतं जुन्या पैलवान च मुलाखत माहिती नसणाऱ्या गोष्टी नवीन पिढीला माहित होत आहे खूप भारी सरांचना खूप खूप शुभेच्छा आशा जुन्या पैलवान च व्हिडिओ बनवत‌ राह

  • @anilkamble1777
    @anilkamble1777 10 місяців тому +3

    दादा तुम्हीं लय चागंल कामं करत आहे

  • @santoshdevekar5121
    @santoshdevekar5121 2 місяці тому

    Sir, कोणत्याही गोष्टीचा नाद असावा आणि तो रक्तात कुस्ती सारखा.....आज तो नव्या पिढीला गरजेचा आहे...

  • @jahangirbhaikolhapur537
    @jahangirbhaikolhapur537 10 місяців тому +3

    Amchya somwar pethe chi shan balu patil

  • @santoshlagad9267
    @santoshlagad9267 10 місяців тому +2

    खूप चांगली माहिती देता तुम्ही sir

  • @santoshdevekar5121
    @santoshdevekar5121 2 місяці тому

    Great information Sir you are
    Also great.

  • @RohitLobhe-pq3jk
    @RohitLobhe-pq3jk 10 місяців тому +2

    बाळू दादा पाटील आणि चंबा मुतनाळ पैलवान यांचं कुस्ती बेळगावला झाली आहे

  • @zakirsayyad3222
    @zakirsayyad3222 5 місяців тому +4

    बाळू पाटील ‌सारका पैलवान येथून पुढे होणार ‌नाही

  • @prashantshinde9369
    @prashantshinde9369 4 місяці тому

    छान काम करता सर तुम्ही❤

  • @bhausahebthaware7083
    @bhausahebthaware7083 5 днів тому

    1 Namber

  • @prasadbhosale3087
    @prasadbhosale3087 10 місяців тому

    सुपर मुलाखत

  • @nageshkillekar722
    @nageshkillekar722 9 місяців тому +2

    नारायण सलगर सर कृपया करून बेळगाव मधील जुन्या पैलवानांची मुलाखत घ्यावी

  • @BGGORE
    @BGGORE 9 місяців тому +1

    Kiti chhan bhasha bolta reporter jee , hi bhasha junya Marathi movie mde aikayla milte

  • @balasahebnaik5557
    @balasahebnaik5557 10 місяців тому +1

    Balu patil sir great.

  • @dharmapirnaik163
    @dharmapirnaik163 10 місяців тому +1

    वेळ निघुन गेली मुलाखत घेण्याची 😢

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 місяців тому +5

      हो पण प्रयत्न केला🙏

  • @XYXZ123
    @XYXZ123 5 місяців тому

    Photo zoom karun dhakhavla pahije hota,

  • @vaibhavjakate158
    @vaibhavjakate158 10 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vasantpatil1155
    @vasantpatil1155 10 місяців тому +4

    मल्ल पाटील याचा पत्ता फोन नम्बर द्यावा ही कळकळीची विनंती भेटता येईल आशिर्वाद घेता येईल

  • @jitendrapatil6330
    @jitendrapatil6330 10 місяців тому

    Very nice sar

  • @shankarchaudhari1620
    @shankarchaudhari1620 5 місяців тому

    सर आमचे येथे या

  • @rammore3263
    @rammore3263 2 місяці тому

    😢

  • @SudhirSanas
    @SudhirSanas 8 місяців тому

  • @sureshmarkad1803
    @sureshmarkad1803 10 місяців тому +1

    Mejar tumcha nambar sanga pH karaychay tumala

  • @aniruddhanemane593
    @aniruddhanemane593 10 місяців тому

    Khri gost ahe sar

  • @rammore3263
    @rammore3263 2 місяці тому

    खुप दुख्ख होते

  • @prashantpatil2291
    @prashantpatil2291 10 місяців тому +1

    असा पैलवान होणे नाही