मुंडेंचं नाव न घेता मनोज जरांगेंनी दिला इशारा, काय म्हणाले? Manoj Jarange-Patil | Gopinath Munde AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • Manoj Jarange-Patil | Gopinath Munde | Beed | बीडमध्ये वाद... जरांगे म्हणतात, “मराठ्यांनी नाही जातीवाद केला” मुंडेंचं नाव न घेता मनोज जरांगेंनी दिला इशारा, काय म्हणाले? | AM4
    #beed #loksabhaelection2024 #manojjarange #gopinathmunde

КОМЕНТАРІ • 81

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 24 дні тому +34

    घावटी मीथुने जातीयवाद चालू केला आहे

  • @Sanj2612
    @Sanj2612 23 дні тому +14

    दादा अगदी बरोबर बोललात,खरे जातीवादी मराठे नाहीत ,तर खरा जातीवाद तूम्ही स्वतः पसरवतात.

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 23 дні тому +10

    कोणाला पाठींबा नव्हता तर पाटील घरी बसायचे.. बीड आणि परभणी मधे कशाला प्रचार करत हिंडला? ते पण ओबीसी उमेदवारांना पाडा म्हणत 😂

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 24 дні тому +11

    खुप गर्व झाला जरांगे तुला, तुझाच समाज सत्ता भोगत आहे सत्तर वर्षांपासून. तुझे शब्द हे असे आहे की समाजाचे आमदार, खासदार मंत्रीपद असे कोणतेही पद मिळाले नाही असे बोलत आहे.
    इतर समाजाला राजकीय पदा पासून मराठा समाजाने वंचित ठेवले हे का बोलत नाही.

  • @user-nb8sj3jn9k
    @user-nb8sj3jn9k 24 дні тому +13

    मराठा.ईतर.जातीला.तुच्छ.तरीही.ओबीसी.त्याकडे.अजीबात.लक्ष.देत.नाही

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 24 дні тому +7

    बारामती ची सुपारी

  • @bhagavansangle
    @bhagavansangle 24 дні тому +11

    गप तु कही करू शकत नाही

  • @devdeshdharmsarwaswa3968
    @devdeshdharmsarwaswa3968 23 дні тому +4

    बरोबर आहे साहेब माझ्या मराठ्यांनी कधीच जातीवाद नाही केला, नाही इतर कुठल्या समाजाने जाती वाद केला...जातीवाद केला ते तुम्ही आणि शरद पवार सायाबनी मिळून........

  • @abhishekgarje9884
    @abhishekgarje9884 24 дні тому +5

    बरो्बर आहे मराठा समाजाने नाही तू सुरू केलाय

  • @SGCreation-cu6se
    @SGCreation-cu6se 23 дні тому +4

    Baramti cha chatya😂😂

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 24 дні тому +5

    Beed madech tu tutari cha parchar kela bhaher ka kela nahi

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 24 дні тому +3

    आता माहीत झाल जरागेच जातीवर बबोलत आहेत तुम्ही हाजोरो वेळेस आमच्या पाया पडुन मुख्यमंत्रीपद घेऊन महाराष्ट्रातील लोकाच वाटोळ केल जय ओबीसीं

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr 24 дні тому +4

    अरे जातीवाद करायचा असता तर मुंढे साहेब पासून आतापर्यंत सत्ता दिली नसती ओबीसी समाजाला

    • @sonug9032
      @sonug9032 23 дні тому +1

      साहेब होते तेव्हापासून होतोय 4-5लाख मत विरोधात पडतात

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr 24 дні тому +4

    चांगले असेल तर सहकार्य करा उगीच काहीतरी बदनाम करू नका

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr 24 дні тому +5

    गोपीनाथ मुंढे साहेब जसे जातीसाठी लढले तसे जरांजे पाटील जाती साठी लढत आहे

    • @Kbhft
      @Kbhft 24 дні тому +1

      महाराष्ट्र मध्ये सगळे नेते मराठा आहेत तुम्हाला काय गरज आहे जातीसाठी लढायची.

    • @sonug9032
      @sonug9032 23 дні тому

      मुळात हा माणूस चुकीचा आहे तुलना करू नये

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 24 дні тому +3

    विधानसभा तयारी की सुपारी

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 23 дні тому +1

    प्रतेक वेळेस काय लोक
    निवडणूक आली की जाती वाद करतात
    आपली पोळी भाजून घेण्या साठी
    पाटील तर हया वेळ अले आहेत
    समाज नक्किच बघून घेणार आहे

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 22 дні тому +3

    जातीवाद कोणत्याच समाजाने नाही केला...
    तू एकट्याने केला👍👍

  • @systemARMY143
    @systemARMY143 24 дні тому +4

    Are re nautanki Rahane de

  • @KrushnaBade-qo7zq
    @KrushnaBade-qo7zq 21 день тому

    पाटील साहेब लोकांना जागृत केलं तुम्ही एकी फार महत्तवाची असते नाहीतर बहुसंख्य समाज अल्पसंख्यांक लोकांना दादागिरी,भय, लायकी दाखवतो

  • @sunilholambe8492
    @sunilholambe8492 21 день тому

    तरीच म्हणल अजून मुंडे बहीण भाऊ नाव का नाही घेतला

  • @Manoj-xg7qv
    @Manoj-xg7qv 21 день тому

    फक्त एकमेव वंजारी खासदार संपवावे हेच कारण.

  • @sonug9032
    @sonug9032 23 дні тому +1

    मला एक प्रश्न पडतो हा अचानक एवढा गोरा कसा झाला 😂😂

  • @rajukale8783
    @rajukale8783 24 дні тому +1

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @kandekeshav6996
    @kandekeshav6996 23 дні тому +2

    तु तुतारीचा प्रचार केला नाही का

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 23 дні тому

    8 दिवसालाच दवाखान्यात ऍडमिट होतात पाटील.

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr 24 дні тому +2

    अरे जरांगे पाटील एक जाती साठी लोकांच्या भल्यासाठी लढत आहे

    • @sonug9032
      @sonug9032 23 дні тому

      पाटील फक्त स्वतः साठी लढत्यात समाज पुढ करून

    • @wccwadjecoachingclasses..7833
      @wccwadjecoachingclasses..7833 22 дні тому

      Beakkl sarkh nako bolu ​@@sonug9032

  • @sunilholambe8492
    @sunilholambe8492 21 день тому

    सगळं बारकाईने लक्ष ठेऊन असाच वाटतंय आमचे मराठा बांधव जातीवादी नाहीतच जातीवादी तर तुम्ही आहात

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 23 дні тому

    जरांगे ज्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डझनभर मंत्री अनेक खासदार आमदार असताना त्यांच्यावर कोणता समाज अन्याय करणार ज्यांचे एक दोन आमदार अन एक खासदार असा लहान समाज तुमच्यावर कसा अन्याय करणार थोडे विचार करून बोला

  • @Mangeshwagh594
    @Mangeshwagh594 22 дні тому

    तु राजकारणी आहेत

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 24 дні тому

    पाटील तुम्हाला असं का वाटतं बरं....

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr 24 дні тому +1

    आता आर पार ची लढाई आहे आजून तर बराच समाज या लढाई मध्ये उतरलाच नाही जर मनावर जर घेतल तर सिंगावर घेतल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही प्रेमाने रहा सर्वसामान्य माणसाला याची झळ येऊ देऊ नका

    • @Kbhft
      @Kbhft 24 дні тому +1

      कोणत्या ही लढाई मध्ये दोन्ही बाजूनी नुकसान होत असते एव्हडं लक्षात राहूद्या.. जरागे मुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जरागे आरक्षण च्या नावा खाली प्रत्येक जात काढत आहे.

    • @power3045
      @power3045 24 дні тому +1

      Zatya Jatiwad sodawa

    • @KingLorece
      @KingLorece 23 дні тому

      ​@@power3045झाट्या कोलतो तुला बुल्यावर

    • @sonug9032
      @sonug9032 23 дні тому

      कृपया नादी लागू नका साहेबांच्या

  • @mangesh4990
    @mangesh4990 23 дні тому

    मराठा समाजाने कधी जातीयवाद केला पण तुम्हीच महाराष्ट्र भर जातीचा वनवा पेटवत आहे

  • @balasahebkatkade9280
    @balasahebkatkade9280 19 днів тому

    Pati parali madun ubhe raha

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 24 дні тому

    Maratha samaja hushar rahav pawar cha pachim Maharashtra made chalt nahi tayamule yancha vapar karat ahe manoj zarange yancha andolan changal hoto

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 24 дні тому

    Mi sarva andolan paratek minutes ani sarv

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 24 дні тому

    Ja sabe sathi miting ghetalaya navakhali ani tehe madapach lavala nahi yach kay yavar bol

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 24 дні тому

    Jatiwadi manus ahe

  • @bhagwansanap2212
    @bhagwansanap2212 24 дні тому +1

    Tu husyar husyar haiska

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 24 дні тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @Kattar_Hindu_Dharmvir007
    @Kattar_Hindu_Dharmvir007 24 дні тому

    tutari wajun damalay watat

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 24 дні тому

    Bhahercha maratha samajane samju ghetl tula

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 24 дні тому

    Tutari vaju ajari padala aata aram kar

  • @rukmanandmunde
    @rukmanandmunde 20 днів тому

    Abe tuch jatiwadi kelas

  • @bhausahebkale2732
    @bhausahebkale2732 22 дні тому

    ग प

  • @Garje215
    @Garje215 24 дні тому

    हिंदी में बात करो भाई😂

    • @dharmarajgaware7289
      @dharmarajgaware7289 23 дні тому

      गरजे इंग्लिश मे बात करना

    • @sonug9032
      @sonug9032 23 дні тому

      He can speak english drink english 🤣