Sankshi Fort | सांकशी किल्ला | या किल्लावर सर्वाधिक पाण्याच्या टाक्या आहेत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पेणपासून नऊ किलोमीटर अंतरावर सांक्षी हा किल्ला आहे.
    पूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रातून आढळतो. सांकशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला, त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर. आजही हमरापूर गावात फिरले तर प्राचीन अवशेष आढळतात. राणाकंसच्या काळात सांकसई (बौद्रुद्दीन) किल्ल्यावरून या सांकसे तालुक्याचा कारभार चाले. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पुंड व पालेगार असत. हे पालेगार एकमेकांवर स्वारी करून किल्ले ताब्यात घेत. सागर गडच्या पालेगाराने राणासंकच्या साकसईवर स्वारी करून त्याचे राज्य बुडविले.
    या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संख्येने टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा.
    समोर कर्नाळयाचं पक्षी अभयारण्य खुणावत असतं. हा परिसर नितांत रम्य गूढ वृक्षवेलींनी नटलेला असल्याने वेळ कसा आणि कधी जातो समजत नाही.

КОМЕНТАРІ • 6

  • @bvlogs6980
    @bvlogs6980 Рік тому +1

    You work hard, you will get success one day. Good luck to you

  • @rushipatil6098
    @rushipatil6098 Рік тому +1

    Aniket sir tumcha drone camera khup bhari Mala tumcha drone shoot khupp attract karto

  • @prafullghodvinde6605
    @prafullghodvinde6605 Рік тому +1

    Mast mitra. var bhetlo hoto to mich 😅

    • @travelwithaniket1654
      @travelwithaniket1654  Рік тому

      धन्यवाद , भेटून खूप छान वाटलं🙂

  • @ATEXPLAIN
    @ATEXPLAIN Рік тому +1

    खुपच छान 👍