शेतकर्याच्यां विकासाच काय सागता ज्या योजना आहे शेतकर्याच्यां विकासाच्या त्या योजना शेतकर्या पर्यंत पोहचत नाही आनी योजना पोहचल्या तर जे श्रीमंत शेतकर्या पर्यंत पोहचते आनी गरीब शेतकर्या गेला काय सागता फडणवीस साहेब विकास करतो म्हंनते
शेती माला ला भाव मिळाला तर शेतकरी लाडका होइल व तेचे मूलाचे लग्न होतील आता शेतकरी चे मूलांना मूली मीळत नाही तेचे लग्न होतच नाही यावर सरकार ने वीचार करायला हवा
लबाडच आव तय जेवल्या शिवाय काय कर उदाहरण कापूस सोयाबीन आणुदान ववृद्धासाठी पेन्शन योजना खरीप पीक योजना अशा भाषनात वापरु न शेतकर्याची फसवनूक करतात11:17 न 11:1711:17
Pm kisan ka from approval hone ke liye kitne din lagte hai. Q ki pure dakument dene ke bad bhi bar bar vahi vahi dakument mag kar time pas chal raha hai.....
Karjmafi kara satbara Kora Kara shabd dila ahe Ani soyabean la 6000 dya nusat papatagat bilu naka jantela Amish dakhvun nivdun alat Ani ata jatkipat Karjmafi kara
शेतकरी वर्गाचा विकास चांगला करताय हे महत्वाचे धन्यवाद महायुती सरकारला सादर प्रणाम मा. मुख्यमंत्री
P.m.kisan.12000.kara.namo.kisan.6000..❤ase.18.000.kara❤
Very nice sir
शेतकर्याच्यां विकासाच काय सागता ज्या योजना आहे शेतकर्याच्यां विकासाच्या त्या योजना शेतकर्या पर्यंत पोहचत नाही आनी योजना पोहचल्या तर जे श्रीमंत शेतकर्या पर्यंत पोहचते आनी गरीब शेतकर्या गेला काय सागता फडणवीस साहेब विकास करतो म्हंनते
Jay.jawan.jay.kisan
जय जवान जय किसान...👊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nmo nmo
शेती माला ला भाव मिळाला तर शेतकरी लाडका होइल व तेचे मूलाचे लग्न होतील आता शेतकरी चे मूलांना मूली मीळत नाही तेचे लग्न होतच नाही यावर सरकार ने वीचार करायला हवा
कोकणातल्या शेतकऱ्याचा काय विचार केलात आपण सांगता ह्या योजना दिल्या म्हणून पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही आणि पोहचल्या तरी श्रीमंतांच्या घरी
2:35 मला शेती घायची आहे सोलरपंनल साठी सम्मोहन करके गरीब साथ मजाक किया है दलाल ने
आपके तालुका कृषी अधिकारी के पास तक्रार कीजिए।
sir. vanya. paraniyache.. bandobasat. karane. atayant aavasayak. Aahe. sir.
कापुस सहा हजार सोयाबीन चार हजार
लबाडच आव तय जेवल्या शिवाय काय कर उदाहरण कापूस सोयाबीन आणुदान ववृद्धासाठी पेन्शन योजना खरीप पीक योजना अशा भाषनात वापरु न शेतकर्याची फसवनूक करतात11:17 न 11:17 11:17
पि, एम किसान नाही नमो शैतकरी हफ्ता नाही ओरिजनल शैतकरी औग😊ळलै, आहे ते चालू करा ईनऎकटीव कैलै आहे साहेब
तुमच्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी कोण आहेत पहा त्यांच्याकडे तक्रार करा.
Pm kisan ka from approval hone ke liye kitne din lagte hai. Q ki pure dakument dene ke bad bhi bar bar vahi vahi dakument mag kar time pas chal raha hai.....
Approved कब होता है ऐसा फिक्स नहीं रहता। चाहे तो आप अपने जिल्हे के कृषि अधिकारी से मिलिए।
Maharashtra farmer I d lagu ahe ka
हो सर्व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
Kadhi jama honar hay sir
येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल आणि मग साधारण एप्रिल महिन्यापासून मिळतील.
का ही शेतकरी चा पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजना बद केली लाडकी बहिन योजना काढ़ली काही महीना नतर बद करतील
Karjmafi kara satbara Kora Kara shabd dila ahe Ani soyabean la 6000 dya nusat papatagat bilu naka jantela Amish dakhvun nivdun alat Ani ata jatkipat Karjmafi kara
Aaho nusstya ghoshna aani tarikh pe tarikh ka bur kartait gor garib aani garju mahilanche paise ka bur det nahiyet sir
Modi che 2000 evji 4000 mirnar mhnje 12000..... ..
ani namo che 2000 evji. 3000 mhnje 9000. Ha kadhi pason lago honar ka fkt hwa hwai election madhy
⁶bolu nka peese taka
कधी येनार पैसे
वाढीव पैसे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कळेल कधी येणार.
आरेहा.बामन.आहे
Agust te november cha hfta ala 5 oct la .... dec te march cha kadhi sornar sangilty nahi chalo period cha
पैसे कधी येणार ते नेमक तुला तरी माहित आहे का
येत्या अर्थसंकल्प मध्ये या संदर्भात तरतूद केली जाईल.
ही रक्कम जमा करणार. की नुसत्या घोषणा.
येत्या अर्थसंकल्पात याविषयीची नक्की तरतूद केली जाईल.
❤😂🎉😢😮😅😊
आबे नमो चां उलेख नाही की या मध्ये
भाऊ व्हिडिओ पुन्हा पहा.