फडणवीसांच्या हातातून खेळ निसटला पवारांनी तशी व्यवस्था करुन दिली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 140

  • @janardangite4540
    @janardangite4540 18 днів тому +67

    सरकारने कोणतीही योजना आणली तरी फडणवीस शिंदे यांचा पराभव नक्की होणार.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 18 днів тому +57

    अनाजीपंत चा खेळ महाराष्ट्रात संपला आहे.
    जय महाराष्ट्र.

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 18 днів тому +72

    संघर्षयोद्धा जिंकणार 171+

  • @pravinbarse2788
    @pravinbarse2788 18 днів тому +21

    खूप सुंदर विश्लेषण

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 18 днів тому +17

    एक मराठा लाख मराठा

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 18 днів тому +18

    साहेबांचा बेन्टेक्स माल चाणक्य ने पळवला 😂
    साहेबांनी त्यांचं अस्सल सोनं बदल्यात घेतलं 😂😂😂

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 18 днів тому +19

    काका पुतने भाजप व अनाजीपंताचा ठरवून कार्यक्रम करत आहेत, हे भाजपच्या लक्षात येईपर्यंत भाजप खिळखिळी झालेली असेल.

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 18 днів тому +21

    Lay bhari , vijaya.

  • @user-lg4cs6co4n
    @user-lg4cs6co4n 18 днів тому +11

    भाजपचा सुपडा साफ होणार.

  • @user-qz8xs3ps2d
    @user-qz8xs3ps2d 18 днів тому +24

    Mind blowing speech Vijaya 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 18 днів тому +11

    फक्तं माहविकास आघाडी सरकार येइल

  • @KailasWagh-rq7dy
    @KailasWagh-rq7dy 18 днів тому +8

    2024महविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 17 днів тому +4

    शरद पवार बादशाहत कायम ठेवून आहेत

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 18 днів тому +6

    महायुती चि धूळधाण होणार हे निश्चित

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 18 днів тому +14

    सर्वे जारणगेवार अवलंबून असेल

  • @arvindgames1460
    @arvindgames1460 12 днів тому +4

    सरकार कोणतीही योजना आणली तरी फडणवीस शिंदे पराभव होणारच

  • @sadashivmulik3151
    @sadashivmulik3151 18 днів тому +10

    बेशरम सरकार

  • @Rajendradhade-k1x
    @Rajendradhade-k1x 18 днів тому +23

    फडनविस.साहेब.तुमी.पवार.साहेबांचानादकरायचानहवता.महाराष्टा च्या राजकीय.पटलावरचे
    कीगं.मेकरमहनून.भारतातवळखलेजातात.आपन.फडनवीस.साहेब.तूमचाराजकीयआसतजवळआलाआहे.चकरयुवतोडनकटिनजानारतूमाला

  • @बळीमुठठे
    @बळीमुठठे 12 днів тому +1

    माहाविकास आगाडी येनार

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 16 днів тому +1

    आम्ही महाविकास आघाडी सोबत

  • @prakashvharamble296
    @prakashvharamble296 18 днів тому +3

    पवार साहेबांना विनंती विश्रांती घ्यावी फार झालं 😮

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 18 днів тому +2

    100. "/, Right tai

  • @r.m.4911
    @r.m.4911 18 днів тому +2

    महाराष्ट्रात भाजप खेळ करू शकत नाही कारण यांना माहित आहे की पवार दिल्लीत खेळ करू शकतात 😂

  • @vilaspadale2012
    @vilaspadale2012 18 днів тому +9

    महाविकास आघाडीच सरकार येणार आहे

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 18 днів тому +4

    गोष्ट छोटी...पण डोंगराएवढी

  • @xb34raunakgadhiya13
    @xb34raunakgadhiya13 18 днів тому +2

    विजया तुझ्या सारखं बोलण्याची हिम्मत प्रत्येक पत्रकार मित्राने दाखवावी.

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 18 днів тому +8

    फडवणीस आहेच निच😂😂😂

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 18 днів тому +11

    लाडकी बहिण लाडकी लेक लाडका जावाई लाडकी मेहुणी लाडका बाप लाडका काका लाडका मामा लाडकी मामी कितीही योजना चालू केल्या तरी सरकार पडणार आहे.

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 18 днів тому +2

    Chaan vishleshn

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 18 днів тому +13

    शरद पवार समोर फडणवीस टिकायचा नाही

  • @avishkaryengade1624
    @avishkaryengade1624 16 днів тому

    👍👍👍

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 17 днів тому

    संघर्षयोद्धा

  • @rangnathzunzurde3066
    @rangnathzunzurde3066 18 днів тому +11

    मॅडम हे लोकांचा महाविकास आघाडीचा कल बिल काही नाही हे फक्त मराठा आरक्षण मुळे जरागे पाटील यांच्या मुले शक्य झाले आहे जरागे पाटील यांनी उमेदवार दिलास कोनाची ताकत किती आहे हे लक्षात येईल मि एक मराठा ❤

  • @बळीमुठठे
    @बळीमुठठे 12 днів тому

    संघर्ष योद्धा 160 प्लस

  • @narendrachaudhari3062
    @narendrachaudhari3062 18 днів тому +2

    मीडिया कोणाच्या बाजूने आहे हे सर्वा प्रथम मिडीयाने सांगावें नंतर जनता सांगले

  • @onlysaheb
    @onlysaheb 17 днів тому

    50 खोके एकदम ok सरकार जाणार हे नक्की 😂😂

  • @user-lg4cs6co4n
    @user-lg4cs6co4n 18 днів тому +1

    फक्त पाटील आणि पाटीलच.

  • @shivajigiri1134
    @shivajigiri1134 18 днів тому

    Nice information

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 2 дні тому

    पवारांनी नाही तर मराठा आरक्षणामुळे

  • @balasahebkadam7204
    @balasahebkadam7204 18 днів тому +3

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाल्यानंतर शरद पवारसाहेब 8 खासदार घेऊन भाजपला पाठिंबा देतील असं वाटतंय

    • @taipawar9073
      @taipawar9073 18 днів тому

      खुळा आहेस बाळा तू

  • @r.m.4911
    @r.m.4911 18 днів тому +1

    मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्ज माफी हे मुद्दे सोडविल्याशिवाय महायुती काहीही केली तरी येवू शकत नाही.

  • @nitinkadam4210
    @nitinkadam4210 18 днів тому +1

    जे पेरले तेच उगवणार 😊😊

  • @Yashwant-todmal
    @Yashwant-todmal 18 днів тому +5

    फाटली टरकली हे बरोबर शब्द नाहीत.
    तुमच चॅनेल आता वरच्या पातळीवर आहे.

  • @NitinBijwe-jb8uy
    @NitinBijwe-jb8uy 15 днів тому +1

    Bai apli bhasha jara japun wapra fatli ha word mawali lokansathi ahe poribaricha nahi

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi 18 днів тому

    फक्त आधाडी..

  • @godgamer2141
    @godgamer2141 17 днів тому

    तीन महिन्यात काही होणार नाही ताई

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 18 днів тому +8

    बीजेपी चा गर्दन काळ पवार साहेब

  • @JEEVANYOGA1555
    @JEEVANYOGA1555 18 днів тому +1

    If BJP allowed Thakre 5 yr CM
    BJP would be full majority govt in 2024

  • @vithalbhujabal
    @vithalbhujabal 18 днів тому

    विजयाताई तुमचे विश्लेषण मुद्देसुद असते

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 17 днів тому +1

    Mahaveer ka sagdi Bhari hi mahaveer ka sa gadi chun ke aane wali aane Wale vidhansabha me chun ke aane wali

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 10 днів тому

    मला २लाख रूपये टॅक्स दिला आहे, आणि त्यातूनच महिलांना १५०० रूपये देनार, मंत्री का टॅक्स देत नाही, त्यांच्या कमाई मधून का नाही टॅक्स घेत

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 18 днів тому

    फक्तं उध्दव साहेब

  • @devendrawadekar639
    @devendrawadekar639 8 днів тому

    ओन्ली वन साहेब

  • @VishwanathDhanwade
    @VishwanathDhanwade 18 днів тому

    जरागे पाटील सागतील तेच होनार

  • @sureshpatil2162
    @sureshpatil2162 18 днів тому

    आपण केलेल्या समालोच ना बाबत मी पूर्ण सहमत आहे उद्धव ठाकरे हेच मुख्य मत्री होण्यास पात्र आहेत कारण त्यांची घोषणाच आहे माझं कुटूंब माझी जबाबदारी

  • @dilipshirsath7411
    @dilipshirsath7411 18 днів тому

    Very nice Tai

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 18 днів тому +1

    मॅडम तुम्ही एक्झीट pole काढा विधानसभेचे

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 18 днів тому

    Very nice sir ❤❤

  • @baluaware5144
    @baluaware5144 18 днів тому

    Are Fadanvis he Modi Shaha nahi Aahe Te Sharad Pawar Aahe . Pawar ji ase 10 Fadanvis mage firvitat

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 18 днів тому +3

    जरांगे फॅक्टर सर्व राजकीय पक्षांना महाग पडतील त्यात देवेंद्र मुळे दोन्ही गुजराती नेते माजलेत त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही, राज्य वाचविणे गरजेचे आहे केंद्रातील गुजराती नेत्यांपासून.

  • @bapumore5533
    @bapumore5533 18 днів тому

    अनाजी पंत हटाव महाराष्ट्र बचाव

  • @SanjayShinde-ur1oz
    @SanjayShinde-ur1oz 18 днів тому

    फडण२० पुर्ण फाटणार आहे ❤🎉

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 17 днів тому

    फाटली मंजे काय?

  • @rahuldesai6891
    @rahuldesai6891 18 днів тому

    Power

  • @pokigamerz6752
    @pokigamerz6752 18 днів тому

    Mahavikhas Aaghadhimadhey Udhav 2019 Pramanhe Matdharanshi Gaddhari Karhun Udhav Bhand Kholhit Jahin Mahayouthi Madhe Aajeet Pawar Chi Jagha Ghyhu Shkthat Jo Msnhus Bapachey Vichar Sodhu Shktho Tar Matdharhanchey Dhothar Sodhyalha Kithi Time Laghel

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c 7 днів тому

    Ladaki bahin yojana Jahiratit sarv bahini kade Mobile mag asa vichar yeto ki Mobil gyayala, rechrgesathi ahe ki ? Kay,?

  • @mp9216
    @mp9216 17 днів тому

    😂😂😂

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 17 днів тому

    B j p cha baap आहेत् sharad pawar saheb👍👍 great correct kaaryakram specialist 😀

  • @NitinBijwe-jb8uy
    @NitinBijwe-jb8uy 15 днів тому

    Zangadgutta nahi jangadgutta mhana

  • @prashanttawale5425
    @prashanttawale5425 18 днів тому

    Only Manoj Dada jarange Patil

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 18 днів тому +5

    येणार सरकार फक्त जरांगे पाटीलच ठरवणार💯
    आम्ही मतदान पण जरांगे पाटील सांगतील त्यालाच करणार✌️

  • @nitinpawar8357
    @nitinpawar8357 17 днів тому +1

    महाविकास आघाड़ी चे सरकार येणार नाही ताई निश्चिंत रहा...उध्दव ठाकरे अडचण ठरणार😂😂😂😂

  • @mushir3037
    @mushir3037 16 днів тому

    Fadanvis smpalyat jama aahe

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 18 днів тому

    BJP sarvat khalun dusrya number var ajit pawar NCP chya var asel

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 18 днів тому

    Only mva

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 17 днів тому

    😅😅😅😅😅

  • @satishshinde4373
    @satishshinde4373 16 днів тому

    Ramkrishanahari
    .wajawa Tutari..

  • @devidaspalavi5072
    @devidaspalavi5072 18 днів тому

    आदिवासी समाज अजून भाजपाला आरक्षण वरून विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देईल.

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 18 днів тому +2

    तुम्ही बरेच दिवस गायब होता

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 18 днів тому +1

    विजया बाई तुझी फाटली... पवार पुराण बंद कर 😢😢😢😢

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 18 днів тому

    निवडणूक लांबवून भाजप चुकीचे काम करत‌आहे

  • @sarojkulkarni9285
    @sarojkulkarni9285 18 днів тому

    Wrong exanation , .wait and watch .
    Rajkaran to suport virodhi pakksh .

  • @milindkashikar8717
    @milindkashikar8717 18 днів тому

    Rajkarn ghanerade zale ahe, kahihi ghadu shakate!!!! Jantela sukhi kara....... Jar tar la arth nasato...... Yuti ---aghadi he hotach rahate!!!! Loksabha ani vidhansabha he ganit vegvegale ahe !!!! Sagale swatantra niwadnuka ladhawatil he shakya hoil

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 18 днів тому

    फक्त जरांगे पाटील

  • @SanjayGite-qt6ni
    @SanjayGite-qt6ni 18 днів тому

    Only Maha Vikas aghadi

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 18 днів тому +1

    Only MVA

  • @user-ws2yf1oj2t
    @user-ws2yf1oj2t 18 днів тому

    BJP swatantra(Ekati) ladhu shakat nahi.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 18 днів тому

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

  • @dasraodeshmukh3385
    @dasraodeshmukh3385 18 днів тому

    Vijaya ka tayi of sarad ka pawar.war.wiswas.thewata.yet.nahi.

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 18 днів тому

    Nagpuri*rss*hatava

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 18 днів тому +2

    🔥तुमचं विश्लेषण साफ चुकीचं आहे मॅडम, गाव गाड्यात, खेड्यापाड्यात महायुती खूप मजबूत झाली आहे, जमिनीवरील परिस्थिती महायुती च्या बाजूने आहे,निकाल लागल्यावर महायुती चा मुख्यमंत्री बनेल, या कंमेंट चा स्क्रीनशॉट काढून ठेवावा 🔥

  • @ChetanLambe
    @ChetanLambe 18 днів тому

    Ase kay nahi

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 18 днів тому +1

    या सगळ्यांना गुरु फक्त जायेंगे पाटीलच होणार आहे, या सगळ्यांचा औषध फक्त त्यांच्याकडेच आहे,

  • @jayantburgute3723
    @jayantburgute3723 18 днів тому

    तू कोणा कडून पैसे घेवून vdio बनवलाय

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 18 днів тому +1

    अनाजीपंताना, पोरखेळ वाटला. फोडाफोडी, आगलावे पणा, कपटनिती,गद्दारी लोकांना आवडलेली नाही. यांचा कार्यक्रम रितसर होणार.

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 16 днів тому

    नीच फडणवीस चां खेळ संपला आता...
    एक स्वाभिमानी मतदार

  • @sunilbansode6301
    @sunilbansode6301 17 днів тому +1

    तेल लावलेला पैलवान कोण आहे हे सिद्ध होतंय...फडण20 हुशार आहेत पण हुशारी आणाजीपांता सारखी वापरली...धुळीस मिळणार...

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 17 днів тому +1

    Maha Vikas aghadi chun ke aane wali hai

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 18 днів тому +2

    सन्माननीय विजयाताई, विषय मांडताना आपल्या बोलण्यातला ठामपणा, आक्रमकपणा आणि देहबोली मनाला फार भावते.ठोक मराठा मोर्चातील आपला फ्रंटलाईनचा आक्रमकपणा अद्यापही न विसरता येण्यासारखा आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 18 днів тому +1

    सगळ्याना भारीजरांगे फायकटर चालनार आहे