☺️🥰 हो ताई वेल लावलेत अजून छोटी आहेत अजून दहा-पंधरा दिवसात चढतील वरती मग छान दिसतील खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझ व्हिडिओ पहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई☺️☺️🥰🙏
खरच खुपच सुंदर सजवले आहात ताई तुम्ही घर . तुम्ही जे लिविंग रूम मध्ये पडदे लावले आहेत त्यांना रोलर ब्लाईंड असे म्हणतात. मी ही अहमदनगर ची च आहे आणि केडगाव शाहुनगर मध्ये माझा मामा राहतो . आज पहिल्यांदा तुमचा विडिओ पाहिला आणि आपली भाषा एकल्यानंतर लगेच लक्षात आलं की तुम्ही नगरच्या च आहात. सबस्क्राईब केल आहे ताई मी... आता नेहमी आपल्या माणसांची भाषा व संस्कृती ऐकायला व पाहायला भेटेल तुमच्या विडिओ च्या माध्यमातून 😊
Good morning 🌞 tai तुम्हीही अहमदनगरच्याच आहात ऐकून छान वाटलं ताई ताई मी पण पहिली शाहूनगरलाच माझं पहिलं घर होतं तिथे रो हाऊसिंग मध्ये तिथे मी बारा-तेरा वर्षे राहिले आता चार-पाच वर्षापासून भूषण नगरला राहायला आले खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या कमेंट मध्ये सुद्धा खूप आपलेपणा आहे ताई ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hello tai. Me tumchi naveen subscriber. Pahyla tumchya 2 to 3 videos khup chaan aahet. Tumcha ghar ani garden khup sundar aahe. Khup svach ani tip top thevlay ghar mast. I appreciate ur efforts. Khup chaan home tour. Loved it.
@@ChhayasCreativeCorner most welcome Chhaya🙌🙂 mee 59 years chi aahe Ani azun hee mee best out of waste projects karte aavad mhanun🙂 aata suddha Washing machine che boxes, tissue roll cha aatla roll....thevlet.......tumhee ze Pepsi chi bottles kelet na aadve terrace var Ani tyaat plants laavlet te mee first time lagnaa nantar Mr barobar Tokyo la gelele 1991 madhe lagnaa nantar tithe gharaanchya baaher baghitlele....Mr Air-india madhun retire zhaalet, aamhee continuously fly karaaycho out of India and within India.....chhaan chhaan ideas miltaat🙂🙌🚩👍👌🙏🌹
We con't understand u r language but I little bit understand by picture only we r from Karnataka Mysuru Dt. U r house is marwals. Jai shree Radhe Krishna.
खूप छान ताई, आम्ही तुमच्या घराचे फॅन झालो आहोत, खूप detail माहिती दिली ताई सर्व माहिती व्यवस्थित दिली, ताई next vedio मध्ये कोणती रूम किती size ची आहे ते कळवावे आणि रूम size व्यवस्थित आहे किंव्हा कमी जास्त वाटते ते plz सांगाल. आणि store room कशी आणि किती size ची आहे ते कळविल्यास खूप आभारी असेल, श्री स्वामी समर्थ ताई ❤
ताईच्या झाडावर प्रेम त्याला सगळ्या जगावर प्रेम, ज्याला झाडावर प्रेम असते ताई तू खूप आवळा आणि प्रेम माणूस असतो. नक्की जास्तीत जास्त झाडे लावा ताई, आपले मन खूप प्रसन्न राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hii Tai Nice video.khup chaan Ghar Aahe Tumcha.Sajavat pan khup chaan keliy.Mastach Zadey Aahet sagli.Bharpur jaga Asli ki Ashi Mast Zadey ,Veli sagla lawata yet.khup chaan Aahe Sagle.Nice.c u.
☺️🥰❤️🙏 एकदम बरोबर घराच्या आसपास थोडीशी जागा असली की आपल्याला झाडे लावता येतात ☺️ आणि झाडांनीच आपल्या घराला घरपण आहे झाडांनी खूप छान दिसतं आपल घर 🏡☺️🥰❤️
Tai tuza aavaj khup sweet aahe nd khup jast aapulkini bolate...❤tuze vedio mala khup aavadata tai Tai carry madhun bhitila tada nhi jat ka zadanchya mudanmude
ताई आपल्या घराला नुकसान होणार नाही अशीच झाडे लावली आहेत मी किचनच्या समोर नागवेलीचा वेल मधुमालतीचा वेल गोकर्ण वेल आणि छोटी छोटी झाड लावलेत भिंतीच्या कडेला आणि कंपाउंड च्या कडेला पण तडा जाणार नाही अशीच झाड लावले आहेत पाम ट्रीचे झाडं लावली आहेत आणि ताई तुम्ही माझी तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला पण खूप मोठ मन लागत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
ताई तुमचे घर माझ्यापेक्षाही खूप सुंदर होणार, कारण तुमचा आत्मविश्वास आहे की मी करणार, ज्याला आपल्या स्वतःवर आत्मविश्वास असतो तो नक्की खरा उतरतो त्यामध्ये, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
व्हीडिओ खुपच छान घर,मंदिर सुंदर सजावट करण्यात आली आहे प्रशस्त टुमदार घर आहे जय स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
खूपच छान घर आहे ताई तुमचं आणि बाग तर खूपच सुंदर टेरेस गार्डन पण खूप छान बनवला आहे वरती वेल चढल्यानंतर ना खूप छान ग्रीन ग्रीन दिसेल❤❤❤
☺️🥰 हो ताई वेल लावलेत अजून छोटी आहेत अजून दहा-पंधरा दिवसात चढतील वरती मग छान दिसतील खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझ व्हिडिओ पहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई☺️☺️🥰🙏
खूप छान घरात सजावट केलेली आहे.
बगीचा पण खूपच छान.
❤
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
very beautiful garden
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup khup Chan ghar, interior khup Chan aani khup prasann aahe tumach ghar, gharatil sagale khup Chan 😊😊🎉🎉
☺️🥰 Khup khup dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
खूप छान आहे घर ताई सजावट पण खूप छान केली ❤❤👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया ताई तुमच घर खुपच छान आहे गार्डन पण सुंदर आहे ❤❤❤
ताई छान आहे घर तुमचे जाई जुईचे वेल लावा छान सुंगंध येतो, केसात गजरापण मालवता येतो ,तुमच्या घराला कोणाची नजर न लागो.👌👌👌👌👌👌👌👌👌👍
हो ताई नक्की लावते जायीचा वेल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खरच खुपच सुंदर सजवले आहात ताई तुम्ही घर . तुम्ही जे लिविंग रूम मध्ये पडदे लावले आहेत त्यांना रोलर ब्लाईंड असे म्हणतात. मी ही अहमदनगर ची च आहे आणि केडगाव शाहुनगर मध्ये माझा मामा राहतो . आज पहिल्यांदा तुमचा विडिओ पाहिला आणि आपली भाषा एकल्यानंतर लगेच लक्षात आलं की तुम्ही नगरच्या च आहात. सबस्क्राईब केल आहे ताई मी... आता नेहमी आपल्या माणसांची भाषा व संस्कृती ऐकायला व पाहायला भेटेल तुमच्या विडिओ च्या माध्यमातून 😊
Good morning 🌞 tai तुम्हीही अहमदनगरच्याच आहात ऐकून छान वाटलं ताई
ताई मी पण पहिली शाहूनगरलाच माझं पहिलं घर होतं तिथे रो हाऊसिंग मध्ये तिथे मी बारा-तेरा वर्षे राहिले आता चार-पाच वर्षापासून भूषण नगरला राहायला आले खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या कमेंट मध्ये सुद्धा खूप आपलेपणा आहे ताई ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️🥰🙏
So beautiful and peaceful.
Dhanyawad ☺️🥰🙏
Nice home decorate
खुप खुप धन्यवाद ☺️🥰🙏
mam jinyachya bhintila frem lava khup chan disel and ekhadi dusari plant chi mundi theva.
Khupch bhari sajavla tai tumhi ghar ❤ apratim
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Wow what a Awesome home dear❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hello tai. Me tumchi naveen subscriber. Pahyla tumchya 2 to 3 videos khup chaan aahet. Tumcha ghar ani garden khup sundar aahe. Khup svach ani tip top thevlay ghar mast. I appreciate ur efforts. Khup chaan home tour. Loved it.
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
@@ChhayasCreativeCorner ur pleasure tai.. U inspire us and keep posting ur lovely videos tai. Keep going.
👍👍🌸👩👧👧🌺👌👌 सर्व झाडे सुंदर आहेत आणि तुमचे घर ही छान आहे 💫⭐
☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning tai 🌞🌞
नमस्कार छाया तुझे घर व टेरस गार्डन खुपच छान❤❤
सांगळे ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Ek dum zhakaas video chaaya rocking gardener couple 👩❤️👨
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई मी पण कोपरगावची आहे. घरामध्ये सजावट खूप छान केलेली आहे अगदी प्रसन्न वाटतं
खूप छान ताई, नगरमधल्याच आहात तुम्ही, कधी नगरला आल्या तर या माझ्याकडे ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner ho nakki yeal... good night Tai
खुप सुंदर आहे ताई तुमचे घर आणि गाडॅन तर खुप छान आहे❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupach chan ghar aahe tu sajawale pan chan garden ani terrace garden ek number
☺️🥰 Dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
Bhut khubsurat ghar hariyali bhi h to or jyada sunder lgrh h❤❤❤❤
Thank you☺️🥰♥️
Aprtim Ghar,Netnetki Madani.Subak Rachna..... Beautiful...mi pahilyandach 5umche Video Pahilayaani aavdla mhanunach like , subscribe kele...😅😊😂
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
khup sunder ahe tai tumch ghar 🏡👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई खूप छान घर ठेवले खूप छान परिसर भाग गार्डन मध्ये झाड खूप छान आहे एक नंबर
☺️🥰खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
अतिशय सुंदर खूपच छान घर आणि बाग तुम्हचे व्हिडीओ खूप आवडतात
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Ghar khup chan ahe tai....ani gardening mala pan khup avdati mst ahe video 😊
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ फारच छान आहे कालपासूनच तुमचे व्हिडिओ बघायला लागली खूप मस्त वाटतं बोलताना प्रेमळ भाषा
श्री स्वामी समर्थ ताई 🌺 वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया ताई तुमच घर खुपच छान आहे गार्डन सुंदर आहे ❤❤❤
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
ताई नागवेलीची कलम कुठे मिळेल ताई तुमचे घर खुपच छान आहे परसबाग छान बनवले.🌳🌲🌴👌👌
ताई नागवेलीची कलम नर्सरी मध्ये मिळते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️🙏
Nice house 🎉nice video
@@ChhayasCreativeCorner😮😮😮😮
Tai tumcha Ghar khup chan ahe🏠👌
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
nice blog
खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
Excellent vlog..... khup sundar aahe ghar, chhaaan thevlay ani kitchen-garden pan surekh.....Best out of waste chhaan use kelay👍👌🙌🙂🚩🚩🚩🚩🚩
सायली ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner most welcome Chhaya🙌🙂 mee 59 years chi aahe Ani azun hee mee best out of waste projects karte aavad mhanun🙂 aata suddha Washing machine che boxes, tissue roll cha aatla roll....thevlet.......tumhee ze Pepsi chi bottles kelet na aadve terrace var Ani tyaat plants laavlet te mee first time lagnaa nantar Mr barobar Tokyo la gelele 1991 madhe lagnaa nantar tithe gharaanchya baaher baghitlele....Mr Air-india madhun retire zhaalet, aamhee continuously fly karaaycho out of India and within India.....chhaan chhaan ideas miltaat🙂🙌🚩👍👌🙏🌹
Khoop sunder ghar khoop sunder terrace garden and tumhi pan khoop sunder. God bless yr family.🤗🤗🤗🤗
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
घर तर छान आहेच आणि खूप छान डेक्कोरेट केले आहे ❤❤
धन्यवाद ताई ☺️🙏
🎉🎉khup sundar Ghar aahe tai tumch❤❤ congratulations ❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप खूप छान घर आहे तुझं मला तर फारच आवडलं
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
खूप छान घर आहे। ताई तुमच 👌👌
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tumche Ghar khupach chaan ahe. Khup manapasun vichar karun arrange kele ahe. Tumche kitchen and terrace garden khup chaan ahe. Mla khup avadle. Tumhi khup chaan bolata. Tumche Ghar exactly kuthe ahe
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 ताई मी अहिल्यानगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️
Khup mast ahe tai tumcha ghar. You are so lucky.
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
We con't understand u r language but I little bit understand by picture only we r from Karnataka Mysuru Dt. U r house is marwals. Jai shree Radhe Krishna.
Thank you so much 😊🙏
Ek no...❤❤
Thank you ☺️🥰
❤❤❤Khup chan aahe vidio😊😊😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
beautiful home
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Nice house nice video 🎉
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Nice blog dear
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान ताई, आम्ही तुमच्या घराचे फॅन झालो आहोत, खूप detail माहिती दिली ताई सर्व माहिती व्यवस्थित दिली, ताई next vedio मध्ये कोणती रूम किती size ची आहे ते कळवावे आणि रूम size व्यवस्थित आहे किंव्हा कमी जास्त वाटते ते plz सांगाल. आणि store room कशी आणि किती size ची आहे ते कळविल्यास खूप आभारी असेल, श्री स्वामी समर्थ ताई ❤
खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान कमेंट केली ताई तुम्ही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व रूमची साईज सांगेल ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner 🙏🙏
Very nice👍
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Garden khoop Chan aahe ❤😂
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
RUPALI kadam
ताई तुमचे घर खुप सुंदर आहे मला खुप खुप आवडले. 🌹🌹😊👍👍
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Chan ghar ahe Tai tumcha.😊
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
ताई तुमच घर खरंच खूप छान आहे👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
U r plantations is very nice
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Subscribe kr diya h🎉
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupch chan👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupch chan ahe tumche Ghar Ani baghicha💐👍👏
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Nice home Tai 😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tuze ghar khup chaan aahe mala aani mazya mr pan gardening khup aawadate ghar khup chaan aahe aani kitchen saglyat chaan.
ताईच्या झाडावर प्रेम त्याला सगळ्या जगावर प्रेम, ज्याला झाडावर प्रेम असते ताई तू खूप आवळा आणि प्रेम माणूस असतो. नक्की जास्तीत जास्त झाडे लावा ताई, आपले मन खूप प्रसन्न राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान घर आहे ताई 👌♥️💐
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Chan aahe home 🏠🏡
Khup Chan house 🏡
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Kiti kharch lagla sagla, ghar Ani interior sathi Tai, khup sundar ghar
प्लॉट सोडून 35 लाख रुपये लागले दादा, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
खूप सुंदर घर आहे ❤
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰
Very beautiful house 🏡❤
धन्यवाद ☺️🥰🙏
Beautiful house 🙏🙏🙏
☺️🥰 dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner
I also feel that for my house I will make like your house.
Pray for my house that I renovate soon.
I am from Ahmedabad 🙏
Khup mast mavashi bnglo maz swapnatl asch gharch mi sem asch bnvnr❤
हो ताई नक्कीच होईल तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण माणसाने नेहमी स्वप्न ही मोरपंखी पहावीत हळूहळू का होईना ते पूर्ण नक्कीच होतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Beautiful home 🏡
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तुमचं घर खूपच सुंदर आहे आणि मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे तुम्हाला भेटण्याची मला खूप इच्छा आहे❤❤😊
होतंय नक्कीच भेटू आपण नगरला नेहमी माझं येणं जाणं असतं वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏
खूप सुंदर घर आहे तुझ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 🥰
Khupch chhan❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hii Tai Nice video.khup chaan Ghar Aahe Tumcha.Sajavat pan khup chaan keliy.Mastach Zadey Aahet sagli.Bharpur jaga Asli ki Ashi Mast Zadey ,Veli sagla lawata yet.khup chaan Aahe Sagle.Nice.c u.
☺️🥰❤️🙏 एकदम बरोबर घराच्या आसपास थोडीशी जागा असली की आपल्याला झाडे लावता येतात ☺️ आणि झाडांनीच आपल्या घराला घरपण आहे झाडांनी खूप छान दिसतं आपल घर 🏡☺️🥰❤️
खूप सुंदर घर आणि झाडे आहेत
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Most beautiful house
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
तुमचे गार्डन खूप सुंदर आहे
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Khup ch chan ahe 😊
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chaan aahy Ghar ❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Khupch sundar Ghar
Zade pan chan lavli aahet
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner aaj 1st time pahila...Gn....
किती खर्च आला बांधकामाला पूर्णा प्लॅन दाखवा
25 लाख रुपये खर्च आला दादा, फर्निचर सोडून.
Tai tuza aavaj khup sweet aahe nd khup jast aapulkini bolate...❤tuze vedio mala khup aavadata tai
Tai carry madhun bhitila tada nhi jat ka zadanchya mudanmude
ताई आपल्या घराला नुकसान होणार नाही अशीच झाडे लावली आहेत मी किचनच्या समोर नागवेलीचा वेल मधुमालतीचा वेल गोकर्ण वेल आणि छोटी छोटी झाड लावलेत भिंतीच्या कडेला आणि कंपाउंड च्या कडेला पण तडा जाणार नाही अशीच झाड लावले आहेत पाम ट्रीचे झाडं लावली आहेत आणि ताई तुम्ही माझी तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला पण खूप मोठ मन लागत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner thank you tai ..mala pn carry banavaychi aahe mhnun mg confirm kel tumchya kadun 😊
खूप छान 👌👌
धन्यवाद दादा ☺️🥰🙏
Congratulations 💐💐60k🙏 श्री स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Sundar ghar aahe tai . KhRch maze panswapn aahe ki maze pan asech ghar karYchi
ताई तुमचे घर माझ्यापेक्षाही खूप सुंदर होणार, कारण तुमचा आत्मविश्वास आहे की मी करणार, ज्याला आपल्या स्वतःवर आत्मविश्वास असतो तो नक्की खरा उतरतो त्यामध्ये, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Chan Chhaya tai
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Sweet 🏠
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
So beautiful ur house.but kichen with mandir not match
आरे वा आता तर लयं भारी दिसतंय घर 🏡 मॅम
खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
ताई मी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावयाचे व्हिडिओ रोज बघते आज तुमच्या व्हिडिओ च वेड लागले आहे
खूप खूप धन्यवाद ताई, असेच प्रेम असू द्या ☺️🥰🙏
Khup chan tai tumhi ghar sajavlay mla tumch garden khup avadl tumhi kuthe rahta tai
खूप खूप धन्यवाद ताई, मी अहमदनगरला राहते ☺️🥰🙏
Very nice .... perfect
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupach chhan ghar ahe tumch
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup khup chan ❤ g 🥰
खुप खुप धन्यवाद ☺️🥰🙏
Sweet home ❤ tai shivaji maharajanchya frame chi link dya
गुड मॉर्निंग ताई, ताई ती प्रेम मी बनवून घेतलेली आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner ok thank you tai .frem kashi banvali tyacha video (tumcha video)
Khup sundar ghar aahe
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupach Sundar ahe tumche ghar
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chaan sunder ghar ahe tai anni tumhi khup mst subak ase ghar thevle ....tumchya bhavach lagn nhi ka jhale. ...to tumchya javal ka brr asto tai...plz vait nka vatu deu ....mala ata khup interest yet ahe tmchya familyt
माझ्या भावाचे लग्न झालं होतं ताई पण....😔 एखाद्या व्हिडिओमध्ये सांगन डिटेल मध्ये तसे लवकरच व्हिडिओ टाकन ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
@@ChhayasCreativeCorner ok tai ...
Hello Tai tumcha Ghar Khoob Sundar aahe are kitchen garden per Sundar aahe nice home
Hello dear Tai ☺️🥰👋 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद good night tai ☺️
So beautiful house
Khub sundar ghar ahe
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Army wohhh same❤❤chan timat bhetla video...plan kartoy
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏