आंबा बागेची दुसरी छाटणी कधी व कशी करावी ? भाग क्रमांक : 62 contact no. 8855900300

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • आंबा लागवड : समस्या व उपाय ; भाग ६२
    आंबा बाग व्यवस्थापन
    मा.श्री.संतोष पाटील
    साळशिरंबे तालुका - कराड जि. सातारा
    यांच्या आंबा बागेतील ३ वर्ष वयाच्या झाडाची केलेली छाटणी
    आंब्याच्या झाडाची छाटणी कधी करावी ?
    आंबा झाडाची छाटणी वर्षांतुन किती वेळा करावी ?
    फळ येणाऱ्या झाडांची छाटणी केव्हा करावी ?
    छाटणी बाबत च्या धारणा व फायदे
    याविषयी सखोल माहीती देणारा
    आंबा शेती विषयक उपयोगी
    मराठी व्लोग
    पहा आपल्या आवडत्या
    Rahul Khairmode Vlogs या
    आंबा शेती विषयक लोकप्रिय
    You Tube Channel वर .
    .........

КОМЕНТАРІ • 146

  • @sandeepgosavi7170
    @sandeepgosavi7170 6 місяців тому +2

    Khup Sundar Mahiti Dili

  • @avinashpawar7404
    @avinashpawar7404 3 роки тому +4

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल आपला आभारी आहे

  • @savitasapkal8862
    @savitasapkal8862 2 роки тому +1

    खूप छान माहिती सर,धन्यवाद

  • @prashantbute6986
    @prashantbute6986 3 роки тому +2

    Khup chan !!! all information based on true experience.

  • @nandkumarsawant3213
    @nandkumarsawant3213 Рік тому +1

    खूपच छान माहिती.धन्यवाद आपणास ❤

  • @kumarbirari516
    @kumarbirari516 6 місяців тому

    Sir खूपच छान माहिती दिली खूप आभारी आहे

  • @vijaysisale6031
    @vijaysisale6031 3 роки тому +1

    छान माहिती दिली आहे...... धन्यवाद....

  • @ganeshlute5850
    @ganeshlute5850 3 роки тому +1

    Sir khup mast mahithi dhili

  • @dagdudharrao1563
    @dagdudharrao1563 3 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 Рік тому +1

    Rahul sir , salute

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      दादा आपले खुप खुप धन्यवाद..
      (आंबा) फळ बाग लागवड एक ध्यास व शाश्वत शेती साठी उपयुक्त माहीती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की आवडेल व उपयोगी पडेल .
      .

  • @jaywanttambe2757
    @jaywanttambe2757 3 роки тому +1

    अतिशय सुंदर

  • @darshanpatil6574
    @darshanpatil6574 3 роки тому +1

    chan mahiti detat sir tumhi👍👍👌👌👌

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 3 роки тому +1

    Excellent information. Thanks

  • @ashwinilimbare903
    @ashwinilimbare903 2 роки тому +1

    khup chan sirji

  • @rajeshsantoshmolwande8471
    @rajeshsantoshmolwande8471 3 роки тому +2

    Very great 👍

  • @madhavkaulgud3779
    @madhavkaulgud3779 3 роки тому +1

    Chan mahiti dili sir

  • @nandanshelar
    @nandanshelar 3 роки тому +1

    जय भीम खैरमोडे साहेब । खूप छान माहिती मिळाली👍

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 2 роки тому +1

    Nice information sir

  • @kalpeshraut2872
    @kalpeshraut2872 3 роки тому +1

    chan mahiti sir

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 3 роки тому +1

    Very nice information sir 🌹🌹

  • @nandkumarsawant3213
    @nandkumarsawant3213 Рік тому +1

    अतिशय साध्या भाषेतून मार्गदर्शन करता तुम्ही सर. माझी एक 32 ते 35 वर्ष जुनी आमराई आहे.आता अधिकच घट्ट झाली आहेत आणि वाढही आकाशाच्या दिशेने किमान 80 फुटांपेक्षा अधिक झाली आहे.
    कृपया आपण काय उपाय यौजना करावी ह्यावर मार्गदर्शन करा ही विनंती.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      *आजचा विषय*
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
      *कसे करावे?*
      *व त्यापासुन मिळणारे*
      *उत्पादन कसे वाढवावे :*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *प्रस्तावना :*
      आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
      *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
      काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा झाडाचे*
      *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
      *काय करावे ?*
      🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
      *उपाय :*
      १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
      (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
      अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
      २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
      फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
      ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
      ४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
      झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
      ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
      ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
      तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
      ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
      किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
      ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
      ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
      ८) प्रतीझाड द्या
      *वय २५ ते ३५ वर्ष*
      *शेणखत : २० /२५ घमेली*
      नत्र (युरिया): १० किलो .
      (दोन टप्प्यात ५+५ किलो)
      जुन व औगस्ट
      * सिंगल सुपर : ५ किलो Gr.
      औगस्ट
      * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
      औगस्ट
      व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
      (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
      *रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
      ९) सर्वात महत्वाचे :
      कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
      १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
      ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
      १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      नक्की वाचा .. सविस्तर माहीती पाठवलीय

  • @p.m8666
    @p.m8666 3 роки тому +1

    दादा खूप छान माहिती आमची पण आंब्याची बाग आहे

  • @babasahebvanjari3225
    @babasahebvanjari3225 3 роки тому +1

    🙏🙏 nice information ℹ️ℹ️

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 3 роки тому +1

    High headed cutting ,Late pruning operation, , However some important information given Thanks.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 2 роки тому +1

    शिवसकाळ सर 🌹🚩🙏

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 Рік тому +1

    चंगली माहिती दिली.

  • @chandrakantdeshmukh363
    @chandrakantdeshmukh363 3 роки тому +1

    👌👍

  • @satishpatil8009
    @satishpatil8009 3 роки тому +1

    Nice gurudev

  • @swagatpatil6154
    @swagatpatil6154 3 роки тому +2

    Saheb chatni soda favarni vari banava video plz....

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +2

      ua-cam.com/video/hf04W4m1XmQ/v-deo.html
      पहा भाग क्रमांक 61

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      सर्व विषयावर व्हिडिओ बंनवले आहेत नक्की पहा .
      Channel Subscribe करा म्हणजे सर्व नोटीफिकेशन मिळतील

  • @sachinshende258
    @sachinshende258 3 роки тому +1

    nice

  • @madhusudanbhurke2368
    @madhusudanbhurke2368 3 роки тому +1

    2 varshachya fanasachya zadachi chhatani ya prakare keli tr chalel ka ? Plz mahiti dyavi !

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Рік тому

    Namaskar sir,
    Evdi Chhaatni केल्याने plant🌱 shock मधे jaau shakte ka?
    तुम्च्या haataat konte cutter aahe. Online magavle aslyas link देने
    Nice information.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      उलट चौपट वाढ होते .. सुंदर कॅनोपी करता येते .
      करुन तर पहा .
      हा पृनर तुम्हाला ३५० रुपयात हार्डवेअर मध्ये नक्की मिळेल

    • @mangeshsawant4937
      @mangeshsawant4937 Рік тому

      @@rahulkhairmodevlogs2604 dhanyawaad sir for ur reply.
      Jivamrut baddal kahi महिती aslyas ek lahan VDO banva.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      माहीती पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १३ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *सेंद्रिय खत व्यवस्थापन :*
      *जीवामृत*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *रासायनिक खताना उत्तम पर्याय*
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *काय आहे जीवामृत ?*
      जीवामृत हे खत नसून अनंत कोटी जीवाणूंचे विरजन आहे.झाडाची होणारी नैसर्गिक वाढ ही प्रामुख्याने सूर्यप्रकाश, हवा ,पाणी,जमीनीतील अन्नद्रव्ये व जमीनीतील अन्नद्र्व्यांच्या वाढीसाठी उपयुक्त जीवाणू यांच्यावर अवलंबून असते.त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नकरताही नैसर्गिक साधन स्त्रोतांचा वापर करुन नैसर्गिक पध्दतीने जमीनीतील उपयुक्त जीवाणूची संख्या वाढवून विषमुक्त शेती करता येते व जमीनीची बिघडत चाललेली सुपिकता वाढवता येते. जंगलातील झाडे कोणत्याही रासायनिक द्रव्या शिवाय केवळ नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेवर उत्तम फलधारणा करतात.ते केवळ आणि केवळ जमीनीतील उपयुक्त जीवाणू मुळेच आणि हे शेती उपयोगी जीवाणू तयार करण्याची साधी सोपी आणि कमीत कमी खर्चातील पध्दत म्हणजे जीवामृत.
      मा.श्री.सुभाष पाळेकर सर.
      *जीवामृत : कसे तयार करावे ?*
      तयार करण्याची विधी
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      २०० लिटर
      जीवामृत असे तयार करा
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *आवश्यक साहीत्य*
      १) २०० लिटर पाण्याचा हौद/टाकी
      २) देशी गाईचे ताजे शेण - १० किलो
      ३) देशी गाईचे गोमुत्र - ५ ते २० लिटर
      ४) चणा डाळ बेसन पीठ १/२ किलो
      ५) देशी गुळ - उसाचा रस -१/२ किलो
      ६) मूठभर माती .
      🔸🔸🔸 *महत्वाचे* 🔸🔸🔸
      🔹देशी गाईचे ताजे शेण - सात दिवसाच्या आतील.गाईचे अर्धे व देशी बैलाचे शेण अर्धे असेल तरीही चालेल.
      जर्सी व होलस्टीन जातीच्या गायीचे नको.
      🔹गायीचे शेण व गोमूत्र - जी गाय कमी दूध देते अशा गाईचे उत्तम.
      शेण ताजे व गोमुत्र जेवढे जुने ते सर्वात चांगले.
      🔹बेसण पीठ देशी चणा डाळीचे
      🔹 देशी गुळ सेंद्रिय -
      चिरलेला बारीक किंवा
      गोड उसाचा ताजा रस चालेल.
      🔹 मूठभर माती - प्रदूषण विरहीत
      जंगलातील ,वडाच्या झाडा
      खालील किंवा शेताच्या
      बांधावरील ओलसर
      परंतु रसायनमुक्त माती
      असावी .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      प्रत्यक्ष कृती
      २०० लिटर च्या पाण्याच्या टाकीत प्रथम = शेण - बेसन पीठ- चिरलेला गुळ - मूठभर माती टाकून नंतर पाणी टाकावे.
      नंतर तयार झालेले द्रावण सकाळ व सायंकाळ असे किमान ७ ते ९ दिवस एकाच दिशेने काठीच्या साहाय्याने फिरवावे .द्रावण हालवून झाल्यावर व्यवस्थितपणे झाकण लावून गोणपाटाचे पोते टाकून झाकून ठेवावे .असे द्रावण तयार झाल्यानंतर मधील सात ते नउ दिवसात द्रावणातील जीवाणूना भरपूर खाद्य मिळाल्यामुळे अनंत पटीने वाढ होउन आपणास वापरण्यायोग्य जीवामृत प्राप्त होते.
      *जीवामृताचे फायदे*
      १)जीवामृत सर्वच शेती/फळबाग पिकासाठी उपयुक्त असे जमीनीची सुपिकता वाढवणारे नैसर्गिक द्रावण आहे.
      २) त्यामुळे त्याचे कोणतेही साईट इफेक्ट नसतातच.
      ३)कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर .
      ४) विष मुक्त असे जीवामृत आपण नियमितपणे आंबा झाडाना दिले तर उत्पन्न , गुणवत्ता,दर्जा ,फळांचा आकार ,गोडवा व झाडांची
      रोगप्रतिकारक शक्ती यात प्रंचड सुधारणा अल्पावधित पहावयास मिळते.
      ५) जमीनीतील ओलावा जास्त काळ टिकून रहातो.
      ६) शेती मित्र गांडूळ शेताकडे आकर्षीत होतात .
      ७)उपयुक्त जीवाणू अपायकारक जीवाणूचा नाश करतात .
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *जीवामृताचा वापर कसा करावा ?*
      द्रावण तयार झाल्यावर पुढील ५ दिवसात त्याचा वापर करणे उपयुक्त ठरते.आंबा झाडाना पंधरा दिवसाआड खालील प्रमाणे द्यावे.
      *लहानआकाराची झाडे*-
      ५०० मिली जीवामृत
      व ५ लिटर पाणी
      *मध्यम झाडे* -
      १ लिटर जीवामृत व ३ लिटर पाणी
      *मोठी झाडे*-
      १ लिटर जीवामृत व १ लिटर पाणी
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      स्प्रिंकलर च्या साहाय्याने देता येते .
      तसेच कीटकनाशक म्हणूनही स्प्रे च्या सहाय्याने किंवा फवारणी पंपाने फवारता येते.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      हेच प्रमाण कमी करुन अमृतपाणी ही तयार करता येते.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @rajeshphadtare7735
    @rajeshphadtare7735 3 роки тому +1

    2 वर्षे च्या केशर plantation केलेल्या झाडाला मार्च महिन्यात chatni घेतली तर चालेल का. पहिली chatni ऑक्टोबर मध्ये घेतली होती...
    Plzz reply

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      हो
      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amarchaudhari4294
    @amarchaudhari4294 3 роки тому +4

    जर अशा प्रकारे छाटणी करायचीच होती तर मग येवढ्या म्होट्या फांद्या का होहू दिल्या 🤔

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +3

      हो दादा
      ही बाग आपले आंबा उत्पादक बांधब संतोष जी राहणार साळशिरंबे यांची आहे त्यांनी बाग लावले पासुन एकही छाटणी केली नव्हती त्यामुळे योग्य ठिकाणी छाटावी लागली .
      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunildeshatwad7712
    @sunildeshatwad7712 3 роки тому +1

    Black soil madhe lagwad karu shakto ka sir??

  • @jaydeeppawar6001
    @jaydeeppawar6001 3 роки тому +2

    झाडे लावून झाल्यावर किती दिवसा नंतर करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      झाडे जुन मध्ये लावली असल्यास
      पहिली छाटणी ओक्टोबर मध्ये व
      दुसरी छाटणी मार्च मध्ये .
      याप्रमाणे लागवडीनंतर किमान ३ वर्षे करावी

    • @samirecofriendlyarts4545
      @samirecofriendlyarts4545 3 роки тому

      खूप छान माहिती छाटणीची .. बऱ्याच जणांना ही माहिती नसते ... आपला मोबाइल क्रमांक द्यायला पाहिजे ..👍👍

  • @SDB1316Vloger..
    @SDB1316Vloger.. 2 роки тому +1

    सर आंब्याची ची कलम कीती वर्षा चे लावायचे..

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe448 3 роки тому +1

    सर माझी नऊ महिन्यांची बाग आहे .जुलै 2020 मध्ये लागवड केलेली आहे अद्याप छाटणी केलेली नाही . काही झाडे दोन फुटांची तर काही तीन फुटापर्यंत वाढलेली आहेत. तर छाटणी कधी घेणं योग्य आहे.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      पहीली छाटणी ओक्टोबर मध्ये व दुसरी मार्च मध्ये करावी .
      आता उशीर झाला थोडा पण करुन घ्या .

    • @jayeshsalokhe448
      @jayeshsalokhe448 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 आता घेतली तर चालेल का

  • @rohankadam4674
    @rohankadam4674 3 роки тому +2

    सर मोठ्या झाडाची छाटणी जर नोव्हेंबर मध्ये केली तर मोहोर लागतो का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      नाही

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    सर माझे 2वर्ष चे देशी आंबा झाड आहे
    आता मे महिन्यात कलम केले तर येईल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      कलम जुलै च्या शेवटी किंवा Aug च्या पहील्या आठवड्यात - पावसाचा जोर कमी झाल्यावर करा .

  • @balasahebaware4983
    @balasahebaware4983 3 роки тому +2

    छाटणी केलेल्या जागेला कुठल्या औषधाची पेस्ट लावावी, ❓

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      बोर्डोपेस्ट
      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому +1

    //शिव सकाळ//
    आंब्याला मोहोर आला आहे तरी १५ झाडं आहेत त्यांना बोर्डोपेस्ट केली तर चालेल का

  • @krunalpatil7797
    @krunalpatil7797 3 роки тому +1

    छान माहिती,हे कन्सेप्ट च माहीत न्हवते, डोंगर उतारावर आमच्या जमीनीत झाडे लावायचे आहेत,तिथं फक्त पावसाळ्यातच पाणी मिळणार ,सागवान सोडून अजून कोणती झाडाची रोपे लावू शकतो? सागवान पेक्षा महाग लाकूड कोणते आहे का?

  • @narayanashtakar6706
    @narayanashtakar6706 2 роки тому +1

    कोणत्या महिन्यात करतात आंबा छाटणी

  • @rajeshsantoshmolwande8471
    @rajeshsantoshmolwande8471 3 роки тому +1

    सर झाडाच्या वाढीच्या प्रमाणात खोड थोडे लहान वाटत आहे का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      हो म्हणूनच खोड भरणी होण्यासाठी
      लागवडीच्या पहिल्या वर्षापासुन नियमित छाटणी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @s.rmangofarming6010
    @s.rmangofarming6010 2 роки тому +1

    सर आत्ता छाटणी केली तर चालेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 3 роки тому +1

    Best of luck mitra🌹🌹

  • @purushottamreddy2610
    @purushottamreddy2610 3 роки тому +1

    आंब्याची झाडे लागवड केल्यानंतर किती वर्षी नी फळ मिळते

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      झाडाच्या लावतेवेळ च्य वयानुसार
      झाड : १ वर्ष - असल्यास किमान ३ वर्षे सांभाळावे .
      त्यानंतर फलधारणा सुरु होते .
      झाड :दीड वर्षे - असल्यास किमान २ वर्षे सांभाळावे
      झाड : दोन ते अडीच वर्ष असल्यास
      १ वर्षे सांभाळावे .
      त्यानंतर फलधारणा होते .
      ...
      झाडा लावल्यानंतर मोहर आल्यास खुडावा .
      झाडाची चांगली वाढ झाल्यानंतर फलधारणा घ्यावी.

    • @purushottamreddy2610
      @purushottamreddy2610 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद सर

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 3 роки тому +1

    आपला फोन नंबर सांगाल का. आपल्या अमुल्य सहकार्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      8888782253(whatsapp)
      8855900300
      दुपारी दोन नंतर फोन करावा .

  • @sameermaniyar8185
    @sameermaniyar8185 2 роки тому +1

    April madi catni kilitar

  • @jayshreesgardenmarathi577
    @jayshreesgardenmarathi577 3 роки тому +1

    आंबा मोहोर सर्व जळून गेला कारण काय असावे प्लिज रिप्लाय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      मोहर आल्यावर फळे मोठी होइपर्यंत ४ फवारणी कराव्या लागतात

    • @kiransonavane7947
      @kiransonavane7947 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604
      कोणत्या कोणत्या फवारणी करावी लागते..

  • @samirshaikh7799
    @samirshaikh7799 3 роки тому +1

    माझी पाच वर्षाच्या आंब्याचे झाड आहे झाडांना मोहोर कमी लागतो मोहोर जास्त लागण्या करता छाटणी कधी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      फळ येणाऱ्या झाडांची छाटणी ही वर्षांतुन एकदाच करावी तीही फळे काढल्यानंतर लगेच करावी म्हणजे नवीन फुटवा येवुन फळ येणारी काडी जुन होवून फळधारणा चांगली होइल .
      सोबत वर्षांच्या सुरुवातीला जुन चा खताचा पहीला टप्पा व पावसाळा संपण्यापुर्वी दुसरा टप्पा नक्की द्यावा .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

  • @arunghosalkar2335
    @arunghosalkar2335 2 роки тому +2

    आपण केलेले छाटणी झालेवर 6 महिन्याने तेच झाड कसे झालेचे दाखवा.

  • @ajitgalande7872
    @ajitgalande7872 3 роки тому +1

    पहीली व दूरी महीने सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      लागवड केल्यानंतर पहीली छाटणी गरजेनुसार ओक्टोबर व दुसरी मार्च मध्ये करावी .

  • @manojpatil-jl4gy
    @manojpatil-jl4gy 3 роки тому +1

    Saheb numbar dya plz

  • @gamitparsottambhaic5130
    @gamitparsottambhaic5130 3 роки тому

    हिन्दी में बताई

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      धन्यवाद !! हा जल्द ही बनाने वाला हु

    • @rajhanslodge4327
      @rajhanslodge4327 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 या uDo त जी छाटणी दाखवलीत त्याने झाडाचे वय दोन वर्षानी मागे गेले फांद्या कापताना फक्त वरची टीक्षी मारली असती तर वाढ थांबवता आली नसती का?

  • @archananaikwadi9405
    @archananaikwadi9405 2 роки тому +1

    मार्च मध्ये बहर आलेला असतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 3 роки тому +1

    पन आता झाडाला कैरी पकडली आहे .तर त्या झाडाची छाtni कधी करायची.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      ज्या झाडना आत्ता फळे आहेत अशा फलधारणा होणाऱ्या झाडांची छाट्णी वर्षांतुन फक्त एकदाच व तीही फळे काढून झाल्यानंतर लगेच करावी .

  • @jagdishdesai8596
    @jagdishdesai8596 3 роки тому +1

    छान माहिती दिली ,

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      जगदीश जी खुप खुप धन्यवाद

    • @pundalikbhamare2395
      @pundalikbhamare2395 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 खुप सुंदर अशी माहीती दिली धन्यवाद सर

  • @chandrakantpund8833
    @chandrakantpund8833 3 роки тому +1

    Nice Information.