लग्नाच्या तयारीत vlog करायला वेळ मिळाला नसणार म्हणुन खुप दिवसानी दिसलात सगळे. दादाला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.... मज्जा करा आणि लग्नाची मंगलाष्टक ऐकायची वाट बघतोय. जमेल तेव्हा पोस्ट करा 👍
Hi Aniket, why u dint prepare vlogs on shopping done for wedding? one of the youtuber made so many vlogs on their wedding shopping n increased subscribers.
तुमच्या सगळ्या कुंटूबात आम्ही सहभागी आहोत आम्हालाही आनंद घेता येईल या लग्नांचा विडिओ टाकायला विसरु नको आणि हो हळदीचा ही विडिओ टाक गावि लग्न असल की मज्जा काही वेगळीच असते दादाला भावि आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा आजी आई बाबा ची काळजी घे👌👌👍👍👌👌
तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या आनंदात आम्ही तर सहभाग असणार....दादाला आमच्या परिवारांकडुन लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा...नि दादाच्या लग्नाची मंगलाष्टक आयकाला आम्ही दंग झालो...लग्नाच पण ब्लाँक बनवं....आई बाबा च टँटु खुपच मस्त दिसतो...आजी is back... 😘
अनिकेत तुझ्या दादाला भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा सगळे जण असेच😄😃😁 आनंदी आणि खुशाल राहा गावचा प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
Aniket tu khup lucky ahe are tu nisarga chya kushit rahto aamhala ha anubhav kadhi gheta yeil sangu shakat nahe mala tr khup anand hotoy tu gavi chalay mala as vatay mech gavi chaliy khup chan aniket nit java aani kalji ghya lagnache video upload kr❤️❤️☺️
तुमच्या आनंदात आम्हाला बोलावले याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा व स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर नेहमीच असणार व आहे तसेच बघ आमच्या बरोबर चिन्नूही नाराज आहे तुझ्यावर तू रोज दिसत नाही तिला अरे बरोबर आहे लग्नाची धावपळ आहे पण दोन दिवसांनी तरी टाकायचा व्हिडिओ आई आणि पप्पा तुम्ही जास्त टेंशन घेवू नका अहो पुर्ण हरकुळ गाव तुमचे हक्काचे प्रेमळ वगोड आपल हक्काची माणसे आहे व जसे कृष्णाचे सवंगडी त्याच्या कायम सोबत होती तसा तुमचा मुलगा आहे नुसता मुंबईतून घरी आला तरी घरात विवेक होताच अनिकेतने प्रेमाने व गोड स्वभावाने माणुसकी आपलेपणा व विश्वास ही दौलत इतकी कमवली की ती कधीही न संपणारी आहे आजीला नमस्कार व्हिडिओ पाहून आनंद झाला 👌👌👌🙏🙏🙏☺
Gem tu ata gavi gelas ata vlogs bghayla khup majja yeil khup jasti excited ahe dada chya lagnachya saglya programs chi vlogs bghayla 🤗🤗 Lots of love gem 💎❣️😘💯
तूमच्या शुभकार्यात कुटुंबाच्या आनंदात आंम्ही देखील सहभागी आहोत आणि दादा ला सेकंड इनिंग साठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐हळदीचा विडिओ बनव मस्त बेंजो किंवा डिजे लाव
Me aatach tuje video baghtey 8te 9 divas jhale but khup mast vatal tuje video baghun chan aahe tuji family miss kele tuje video but finally aaj takla tu video ,☺️🤗
अनिकेत भावा भरपूर दिवसानी विडिओ आला खूप बरा वाटला आजी , आई , पप्पा सर्वजण कसे आहेत, त्यांना बघून खूप बर वाटल , दादाच्या लग्नाची घाई आहे मि समजून घेतो बाकी सर्व ठीक आहेत ना भाई , दादा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🤝💐🤩🤩😂👌
Safe journey to u all.i can understand d preparation of d wedding shopping..hope so every thing will be ok and going smoothly... I'm very excited to attend d wedding ceremony
खूप दिवसा नंतर vlog केलास बर वाटलं आशा नव्हती तु video टाकशील रात्री उशिरा पाहिले .बर वाटले तुम्हा सर्वांना बघून . गावातील लग्न तयारी सगळं दाखवायचा आता आम्हाला आपल्या घरातील लग्न बघायचंय म्हणून रोज video न चुकता दाखवत जा .उत्सुकता आहे .😊
संपूर्ण परिवाराला खूपखूप शुभेच्छा धावपळ करा पण तबेत सांभाळून करा भयंकर उष्णता वाढली आहे आणि रोजची धावपळ दाखवण्यात सुद्धा मजा असते रोज थोडे तरी व्हिडीओ टाकत जा 5 मिनिटांचे का असेनात लिंक तुटायला नाकोम्हणून आई आजी ची जरा जास्तच काळजी घे या गरम्यात बाकी सब ठीक अभिहम आता है 👍💐
Aniket khup khup miss kele bhava 😔 vlog pahun khup Chan vattle 👍 chinu ajji sarv gk chi team pahun Anand zala 😀 roj vlog takat java ani chinu roj dakhavat java 👌☝️💯😘
खुप छान विडीयो 👌👌👌👌भावा
छान, मस्तच,सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
लग्नाच्या तयारीत vlog करायला वेळ मिळाला नसणार म्हणुन खुप दिवसानी दिसलात सगळे. दादाला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.... मज्जा करा आणि लग्नाची मंगलाष्टक ऐकायची वाट बघतोय. जमेल तेव्हा पोस्ट करा 👍
तुमच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी आहोत. दादाला अनेक शुभेच्छा.लग्नाला खूप यावंस वाटते आहे पण जमत नाही.
खुप मस्त व्लॉग, लग्नाची जोरदार तयारी👍, ठाण्याच्या घराची सफर राहिली
तु आणि तुझे आई पप्पा मित्र आहेत छान बोलने. मला खुप आवडते तुझी family
Aji khupach god ahe re dada....ani tu ajjila English khup chan shikvto 👌👌
तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत... दादा ला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏
Hi Aniket, why u dint prepare vlogs on shopping done for wedding? one of the youtuber made so many vlogs on their wedding shopping n increased subscribers.
@@leena8694 hu ee
इ
3
ऊर्जेची
खूप छान👏✊👍 वीडियो🎉🎊 दादाला लग्नाच्या शुभेच्छा🎉🎊 तुझेही लवकरच लग्न हाेवाे
खुप छान भावा खुप आवडतात तुझे विडीओ आज्जीक आणि आई पप्पांना बघुन लय बरा वाटला.
Khup chan, sinha karyas khup khup subhecha 😊
Wha mast after long time..... We r waiting for your video
तुमच्या सगळ्या कुंटूबात आम्ही सहभागी आहोत आम्हालाही आनंद घेता येईल या लग्नांचा विडिओ टाकायला विसरु नको आणि हो हळदीचा ही विडिओ टाक गावि लग्न असल की मज्जा काही वेगळीच असते दादाला भावि आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा आजी आई बाबा ची काळजी घे👌👌👍👍👌👌
तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या आनंदात आम्ही तर सहभाग असणार....दादाला आमच्या परिवारांकडुन लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा...नि दादाच्या लग्नाची मंगलाष्टक आयकाला आम्ही दंग झालो...लग्नाच पण ब्लाँक बनवं....आई बाबा च टँटु खुपच मस्त दिसतो...आजी is back... 😘
Chhan vatal video mast
भावा तुला बघून बर वाटलं तुमचा हरकुळ गाव बघून आनंद झाला भावाच्या लग्नाला आलो तर तुला चालेल ना ?
खरच बाप तो बापच असतो miss you father
Thank u
बरा वाटला खुप दिवसांनी व्हीडिओ बघायला मिळाला
दादाच्या लग्नाला खुप खुप हार्दिक शुभेच्छा. तसेच तुझ्या पप्पा मम्मी व आजीला हार्दिक अभिनंदन
तुझ्या कार्य क्षमतेला सलाम
खूप छान मी पण ठाण्यात रहाते
chaan video adhi peksha
विडीओ छान होता मस्त खुप खुप भारी👌👌👌👌
खुप छान विडीओ दादा ला शुभेच्छा लग्नाच्या विडीओ ची वाट पाहत आहोत
Video 👌👌 aani mahagai ne garibanna khalle aahe...kuthe neun thevlay aapla desh....kahi bolayach nako....🙄 baki video 👌👍
खूप खूप छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं तुझा व्हिडीओ बघून 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Khupp Anand Jalla Vedio Mast 👌👌👌👌🌹🌹
अनिकेत दादा आत्ताच फोंडा बाजारपेठेमध्ये भेटलो भेटून खूप बरं वाटलं दादाच्या लग्नाचा तयारीच्या गडबडीत असा
अजय चौगुले
कोल्हापूर.
Aaji khup chaan aani premal
खुप दिवसांनी व्हिडिओ बघून खुप छान वाटले अनिकेत. दादाच्या लग्नाचे व्हिडिओ बघायचे आहेत.
अनिकेत तुझ्या दादाला भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा सगळे जण असेच😄😃😁 आनंदी आणि खुशाल राहा गावचा प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
भावा किती दिवस नंतर दिसतो आहेस तू खूप छान वाटलं भावा रोज ब्लॉग टाकत जा रे खूप मिस करतो
आता बरा वाटला तुम्ही सर्व नजरेत दिसतात विडीओ पण. खुप छान आहे
Dada tumhi vlog sathi khup mehnat gheta te destay all the best
लग्नाची गडबड आणि मस्त मज्जा करा सर्वांनी 👍🏻👍🏻
खुप छान वाटलं सगळ्यांना बघून... दादाला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.
Aniket bhau tumchya dadachya bhavi ayushyala sathi khup khup shubhechya
Aniket tu khup lucky ahe are tu nisarga chya kushit rahto aamhala ha anubhav kadhi gheta yeil sangu shakat nahe mala tr khup anand hotoy tu gavi chalay mala as vatay mech gavi chaliy khup chan aniket nit java aani kalji ghya lagnache video upload kr❤️❤️☺️
भावाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा मस्त व्हिडिओ 🌹👌❤️
अनिकेत भावा खूप दिवसांनी विडिवो बघून आनंद झाला.
तुमच्या आनंदात आम्हाला बोलावले याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा व स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर नेहमीच असणार व आहे तसेच बघ आमच्या बरोबर चिन्नूही नाराज आहे तुझ्यावर तू रोज दिसत नाही तिला अरे बरोबर आहे लग्नाची धावपळ आहे पण दोन दिवसांनी तरी टाकायचा व्हिडिओ आई आणि पप्पा तुम्ही जास्त टेंशन घेवू नका अहो पुर्ण हरकुळ गाव तुमचे हक्काचे प्रेमळ वगोड आपल हक्काची माणसे आहे व जसे कृष्णाचे सवंगडी त्याच्या कायम सोबत होती तसा तुमचा मुलगा आहे नुसता मुंबईतून घरी आला तरी घरात विवेक होताच अनिकेतने प्रेमाने व गोड स्वभावाने माणुसकी आपलेपणा व विश्वास ही दौलत इतकी कमवली की ती कधीही न संपणारी आहे आजीला नमस्कार व्हिडिओ पाहून आनंद झाला 👌👌👌🙏🙏🙏☺
दादाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
वा मस्त विडियो .
मस्त व्हिडिओ 👍👍
Nice video Aniket
भावा व्हिडिओ खूप छान होता दादाला भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा
सँडीज रिकविस्ट ऑल टाइम फेवरेट 👍👍👍
Dada cha lagna sati hardik subecha👍
Gem tu ata gavi gelas ata vlogs bghayla khup majja yeil khup jasti excited ahe dada chya lagnachya saglya programs chi vlogs bghayla 🤗🤗
Lots of love gem 💎❣️😘💯
Khup devsani bagital... Bhari vatl
Khup Chan video 👍👍
तूमच्या शुभकार्यात कुटुंबाच्या आनंदात आंम्ही देखील सहभागी आहोत आणि दादा ला सेकंड इनिंग साठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐हळदीचा विडिओ बनव मस्त बेंजो किंवा डिजे लाव
khupch chaan
दादाच्या लग्नासाठी खूप खुप शुभेच्छा ❤️ आणि आई बाबांचा टॅटू खुप मस्त आहे. 😊 आजी is back❤️
Khup chan..aaji alyvr chan vtl .. 😀
Khup chan dada Khup miss you
Nice video 👌🥰👍
Aaj cha video khup chhan aahe. Mahagai badal na bola ne bahtar baki tumha sarvana bagun bare vatle dadala lagna sathi shubhechha
Lagnat aajicha dance baghaycha ahe
कोकणातील आंबा काजू नारळ फणस मस्त
अनिकेत वीडियो मस्त होता खूप मजा आली बघयला.👌👌
Me aatach tuje video baghtey 8te 9 divas jhale but khup mast vatal tuje video baghun chan aahe tuji family miss kele tuje video but finally aaj takla tu video ,☺️🤗
मस्त व्हीडिओ अनिकेत! ह्या पुढचे व्हीडिओ अजून इंटरेस्टिंग असतील. आम्ही व्हीडिओ द्वारे लग्न एन्जॉय करू
अभिनंदन💐💐💐
Khoop divsani darshan dile Aniket tu!!
Aami samju shakto lagnachi kame bharpur astat 👍
Aaji la sang ti ajun matari zali nahi 🙏🙏
अनिकेत भावा भरपूर दिवसानी विडिओ आला खूप बरा वाटला आजी , आई , पप्पा सर्वजण कसे आहेत, त्यांना बघून खूप बर वाटल , दादाच्या लग्नाची घाई आहे मि समजून घेतो बाकी सर्व ठीक आहेत ना भाई , दादा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🤝💐🤩🤩😂👌
Video mast
Nice 👍
Aaji rocks aani saglyanla subeccha.
Nice video aniket happy marriage life dada la sang 💫✨💐💐💐🎊🎊🎊🎉🎉
Chan video 👍
Aamhi pn harkul khurd madhil aahot
Tumchi vadi konti
congratulations to big brother and all whole family 🎉💐🎈🎊
खुप छान व्हिडीओ दादा
Aniket bhavala lagnachya hardik subechya, tula pan aagami subhecya
Me tumcha motha fan aahe
Chan video mitra 👌
Nice video ❤️❤️👍
Safe journey to u all.i can understand d preparation of d wedding shopping..hope so every thing will be ok and going smoothly...
I'm very excited to attend d wedding ceremony
खूप दिवसा नंतर vlog केलास बर वाटलं आशा नव्हती तु video टाकशील रात्री उशिरा पाहिले .बर वाटले तुम्हा सर्वांना बघून .
गावातील लग्न तयारी सगळं दाखवायचा आता आम्हाला आपल्या घरातील लग्न बघायचंय म्हणून रोज video न चुकता दाखवत जा .उत्सुकता आहे .😊
Caption वाचून आधी confused झालो...ठाणे ते मुंबई🤔 .....पण खूप दिवसांनी दिसलास....बरा वाटला...लगीन घाई आहे समजू शकतो ... 👍👍खूप छान वाटला सगळ्यांना बगून 👍👍👍
खूप दिवसांनी विडिओ पाहून बर वाटले 👍🏼
दादाला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा, दादाच्या लग्नाचा video टाका आम्ही लग्नासाठी तयार आहोत, लग्नाच्या धावपळीत आई,आजी , पप्पाचीं काळजी घे👍🏻🎉🎉🎉🎉
Mast chan tuzi family khup chan ahe
अरे बापरे दर्शन दुर्लभ. अलभ्य लाभ 🤗 अरे बाबा तू रोज ये बाबा. असे गॅप नको घेऊ. आणि music miss करत होतो
Aji la bagun kup bara vatatal...,😊😊
Junya video cha cnt hot aahe.latest videocha cntact zhala pahije.tumchya bandhucha vivah kiti sali zhala ? Aata 2022 3rd May ugavnar.🙏☝️🚩🪔
Nice video..
संपूर्ण परिवाराला खूपखूप शुभेच्छा धावपळ करा पण तबेत सांभाळून करा भयंकर उष्णता वाढली आहे आणि रोजची धावपळ दाखवण्यात सुद्धा मजा असते रोज थोडे तरी व्हिडीओ टाकत जा 5 मिनिटांचे का असेनात लिंक तुटायला नाकोम्हणून आई आजी ची जरा जास्तच काळजी घे या गरम्यात बाकी सब ठीक अभिहम आता है 👍💐
Nice vlog bhava .. Aai Vadil ani tumhi sarv khup thakle , Bro cha lagn ahe , congrats
Kiti chan watale tumha sarwana phahun mast 👍👍😍😍😍
Aahe kuthe tumche video ka nahi yet aapla kokan bagyla khup aavdto aamhala
खूप खूप शुभेच्छा दादाच्या लग्ना साठी.
दादाला लग्नासाठी अभिनंदन शुभेच्या 👍
Congratulations both of you 💐💐💐💐💐
Chan hota gavcha pravas congratulations dadala
Verry nice👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
Apli kokni manse jagat bhari premal manmilau
You too and all family members take care of ur health too 🙏 khup chaan wattle after watching ur family 🍫
Khup chan Tu khup bhari rao kya baat he ha😊
Aniket khup khup miss kele bhava 😔 vlog pahun khup Chan vattle 👍 chinu ajji sarv gk chi team pahun Anand zala 😀 roj vlog takat java ani chinu roj dakhavat java 👌☝️💯😘