, दुपारच्या जेवणात केली भरली काटलं,
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #sadhaswayampak #gavakadachevlog #minivlog #vlog #vlogmarathi #marathiyoutuber #food #marathivolg #श्रीस्वामीसमर्थ #cooking #familyvlog #villagemorningroutine #villagelife #villagevlog
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare
Business inquiry
sunilpawar9378@gmail. com
अग प्रिया तू सगळं गवत खुरप्या ने काढ तुम्ही काय करताना वरच्या वर काढता गवताची मुळं तशीच रहातात, त्यामुळे ते परत वाढते, मुळं नष्ट करायला पाहिजे तू जरा चौकशी कर ना खुरपायचे कसे ते मग एवढी मेहनत नाही लागत ग, मी स्वतः शेती केली आहे म्हणून सांगते मला शेती बघायला खूप आवडते 😊
हो ताई,तुम्ही सांगितले तसे करते आता उद्यापासून 🙂🙏
Khaun day tayna gogalgay तुम्हाला मिळाअली na भाजी
काटल्याच भरीत केलस की भरलेली काटल , अगदी मस्त
वातावरण खूप छान झाले आहे
Thank you 🙂🙏
आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण, पडणारा पाऊस आणि सोबतीला गरमागरम कांदाभजी +चहा. 👌😋👌😋👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खुप छान विडिओ मसत हिरवं गार तुमही दोघ ही खुप मेहनत घेतात/ जगल भाजी पण नविन प्रकार आहे
Thank you 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया तुम्हाला घरच्या वेलीची करटोलीची छान, भाजी खायला मिळतायत!निसर्ग छानच!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
Mast velichi taji taji kantolichi bhaji chan chavdar zali asnarach
Poli kartana jast ulatpalat karu naye, fak 3 vela ultavi asa purvichi lok sangatat
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Mast vlog..pan nails khup vadlet tai garden kam mati jast asta tumcha ..ani cooking pan..short nails kam kartana bara asta.❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
काटलाच भरीत खुप मस्त बनवल आजचा विडियो खूप छान होता
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Khupchan sunder video
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
मस्त 👌
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
God bless you all😊😊1no very nice tai👌👌🍬🍬take care tai dada💪💪
Thank you 🙂🙏
Katllyache bhrit mast video chan
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
👌
🙂🙏
Yasmin tai tumachi idea tar bhari ahe.pan apalyyla entertain karata karata damatil tya.
🙏🙂
Mast
Thanks 🤗
जय श्री राम 💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Madicine maru naka
कंटोळी खूप महाग आहेत. वाघ्या शेरू खूपच भाग्यवान आहेत कारण पावसाळ्यात गरम गरम सूप मिळते.
आम्ही कांदा नेहमीच धुवून घेतो.
भरली कंटोळी मस्त.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
फावडयाने रान तासायचं मग मुळापासून निघतं सगळं अनुप्रिया जाधव चिपळूण
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
400 rs kg ahe hi bhaji amhi Bhagla bolto
🙂🙏😍
जिथे नुसत गवतच असेल तिथे acid टाकुन बघ गवत मरेल.
बघते प्रयत्न करून 🙏🙂
ताई गवत मरन्यासाठी औषध भेटत ते मार ताई
पावसात नाही मारू शकत 🙂🙏
Sarv subscriber che shrmadan shibar theva eak divs 1 gavtachi kadi rahanar nahi
🙂🙏
😅😊
Sangalila gavat khurpayacha यंत्र nighal aahe .550 रुपये la मिळत. Mi mage pan 1da सांगितले aahe aani 1 dadani pan सांगितले aahe .tumi पाहून vichar kara.ghenyabaddl
ताई मला कसे मिळेल हे यंत्र ते सांगा ,नंबर आहे चॅनल वर
ताई तुमचा नंबर द्या
विडिओ चालू होतो तेव्हा नंबर येतो बघा 🙂🙏😍