ब्यालेट पेपर वर सर्व सदस्यांची मत घ्या म्हणजे कोणाची नारजगी राहणार नाही आणि शिवलाल येणार नाही शाळेच्या वाटोळा होणार नाही .... शिवलाल दाने दाने विकून टाकणं गुरुजी शाळेच्या वाटोळा करून टाकान
या कामासाठी जगन ची आईच योग्य आहे सर जगन ची आईच निवडून आली पाहिजे या मध्ये आपण गुप्त मतदान सुद्धा घेऊ शकतो जस ग्रामपंचायत मतदान होत होत आधी फक्त एका सदस्यांनी म्हतलं पाहिजे गुप्त मतदान पाहिजे तसच होते...👍👍
सर तुमच्या व्हिडिओ मधुन प्रेरणा घेण्यासारखे आहे. त्यामुळे मुलांच्या स्वास्थ्य शी खेळ करणारी शिवलाल नावाची प्रवृत्ती शाळेमध्ये नसावी.हे सर्वत्र लोकांना कळावे, आणि योग्य व्यक्तीची निवड व्हावी अशी अपेक्षा.
गुरूजी शिवल्याले खिचडी करीता ठेउच नका नसता ते ताप होईल तुमच्या भवती असी अट ठेवा कि शिवल्याले साडी नेसून यागल वरचे अधिकारी यांना काय उत्तर देऊ कि खिचडी चा क्लेम लेडीज करीताच असतो नाहीतर हा माणूस खरोखरच नालायक आहे शेवटी तुमची ईच्छा 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
Guruji tumhi jr shivlal la nivdla tr ase siddha hoil ki nivad samiti nusta ch paristithi cha vichar karte ...ani baki shale baddl shala vyavasthapan samiti la kai ghen den nai
👌👌👌😁😃🤣
शिवल्या इमोशनल ब्लॅकमेल करून राह्यला 😂😂😂😂😂
Jaganchi aai apala vot😊😊
Shaletil pora upashi marte shivlya😂😂😂
शिवलाल लागला नाही पाहिजे शाळेमध्ये गुरुजी
जगन ची आई😊
शिवलाल लयच भारी आहे लेक .
कोण कोणाला वाटतं जगन चि आई झाली पाहिजे म्हणून सगळ्यांनी लाईक👍👍
👆
सुन्या सुन्या दाखवा.. खूप दिवस झाले त्याला दाखवलं नाही
कोणा कोणाला जमाल गोटा खायचा आहे त्यांनी शिवलेले मतदान करा
Khup mast video sir
कच्चा भात खाऊ घालीन हो बा शिवलाल
Jamal 500 gheto shivalal kadun😅😅😅
Jagnchi aai 100% guru
🎉🎉जगन ची आई या कामासाठी योग्य आहे गुरुजी🎉🎉 😅शिवल्या ले नका देऊ काम दिन नाहीतर खिचडीत जमालगोट टाकुन . लय कुचीन हाय शिवल्या😅
❤
जगन चया आईचीच निवड झाली पाहिजेत सर , जगन ची आई एकदम योग्य महिला आहे या कामासाठी.
शिवलाल ले कटलेरीच दुकान टाकायला लावा सर
Jagan chi aai asel tar ekdamb mast
जय माता दि❤
जगनची आई या कामासाठी योग्य आहे🎉🎉🎉गुरूजी
शिवलाल ले फनिडाबले विकु दया गुरुजी
शिवलाल टोयगोटे यांना आरशे कंगवे विकायला पाठवा सर अजून 3 ते 4 एपिसोड निघतील 😂😂
खिचडी करायला लागण्यासाठी काजु ची पार्टी 😂😅
👌🙏
Shupar video ❤️
Super ❤❤❤
😅jagnchi.a. Aai. Beast. Kandideat❤
पण शिवलाल शिवाय मज्या नाही 😁✌️
जगन की आई योग्य 🎉🎉🎉 गुरुजी
झुमर्या तू पुढे पुढे करू नको 👍👍
ग्रामपंचायत सदस्य घ्या लागते समिती मध्ये एक कोणताही ग्रामपंचायत सदस्य पैकी एक
आहे ना गीता बाई
शिवलाल ले काही दिवस गायेब करा मग त्याले काय करायच करा खिकडी साठी लावू नका
❤❤
गुपित मतदान करा
मारोतरावं धुटके यांचे शाळा समिती चे अध्यक्ष असल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 😂😂😂😂❤❤❤❤
Voting zali pahije 😅😅
Savita bai toygote yanch selection kara sir🎉
जगन चि आई या कामासाठी चागलेराईल गूरूजी
गुप्त मतदान घ्या
ब्यालेट पेपर वर सर्व सदस्यांची मत घ्या म्हणजे कोणाची नारजगी राहणार नाही आणि शिवलाल येणार नाही शाळेच्या वाटोळा होणार नाही .... शिवलाल दाने दाने विकून टाकणं गुरुजी शाळेच्या वाटोळा करून टाकान
या कामासाठी जगन ची आईच योग्य आहे सर जगन ची आईच निवडून आली पाहिजे या मध्ये आपण गुप्त मतदान सुद्धा घेऊ शकतो जस ग्रामपंचायत मतदान होत होत आधी फक्त एका सदस्यांनी म्हतलं पाहिजे गुप्त मतदान पाहिजे तसच होते...👍👍
कोणी कितीही फडफड करन पण शाळेच्या कोणत्याही गोष्टीची किल्ली गुरुजी जवळच असते, म्हणून जगनच्या आईचीच निवड झाली पाहिजे 😀😀👌👌🙏🙏
Savita tai majaya mate
गुरू पहजा शिवलाल शाळा विकून टाकीन मुलाचं भविष्य खराब होईल जगणं ची आई झाली पाहिजे स्वयंपाकी
दोन दिवस दोघांना स्वयंपाक करेला
लावा
Gumfabai ali ka😂
खिचडी वाल्या बाई ले फॅक्ट 80 रु. रोज आहे.
Ho bhau
Shivlal chi nivad zali tr aamcha vishvas ch uthun janar
Chahachi tapri cha business pn changla ah shivlal sathi
🎉
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊😊
जगन.ची.आई.झाली. पाहिजे. सर
सर तुमच्या व्हिडिओ मधुन प्रेरणा घेण्यासारखे आहे. त्यामुळे मुलांच्या स्वास्थ्य शी खेळ करणारी शिवलाल नावाची प्रवृत्ती शाळेमध्ये नसावी.हे सर्वत्र लोकांना कळावे, आणि योग्य व्यक्तीची निवड व्हावी अशी अपेक्षा.
शिवलाल ले एकच काम द्या केसांवर फुगे 😂💯
करून करून टाका सर शिवलाल भाऊ ची निवड नाही तर सासरा निवड करेल भूषण च्या आईला घेऊन जाईल
Mast
सर शिवलाल झाला पहिजे
शिवलाल हसा करून राहिला स्वतःचा, त्याचा हसाच झाला पाहिजे गुरूजी😂😂😂😂
😮
खूप छान बेस्ट जमलं 😊
जय श्री राम
सर शिवलाल ले हे काम द्या ""ले बिर्या मनी टिकल्या आरसा कंगवा फणीय "" हे विकायला लावा.
Mama che videos yeu dya n khup comedy astat
जगन ची आई झाली पाहिजे गुरुजी
जगणच्या आईले च ठेवा सर शिवलाल ले आर्शे डबले विकले पाठवा
Jagan chi aai ch zali pahije😊
गावात लहान गोष्टी वरून राजकारण होते खरी वस्तुस्थिती आहे
गुरुजी टोलगोटे परिवाराची लावली बा तूम्ही
ईचुकाटा शाळेत नाही पाहिजे sir jagan chi aai ya पदासाठी योग्य व्यक्ती आहे त्याच निवडून आल्या पाहिजे
शिवलाल होऊ नका देऊ
गुरूजी शिवल्याले खिचडी करीता ठेउच नका नसता ते ताप होईल तुमच्या भवती असी अट ठेवा कि शिवल्याले साडी नेसून यागल वरचे अधिकारी यांना काय उत्तर देऊ कि खिचडी चा क्लेम लेडीज करीताच असतो नाहीतर हा माणूस खरोखरच नालायक आहे शेवटी तुमची ईच्छा
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
Election cha episode suru kara sir grampanchayat
Shivalya la tipari pahije sir
Jaganchi aai jhali pahije sir
Shivlal la nka gheu
शिवलाल्याले.काम.द्या
शिवलाल हां कोणत्या च कामाचा नाही
shivlal le aarase dobale vikala pathava
सरपंच कुठे गेले
😢😢😢😢😢 सर youtube वरती व्हिडिओ चालत नाहीये काय झालंय ते बघा ना सर मी खूप वेळची वाट बघतोय व्हिडिओ चालत नाहीये
बहुतेक तुमचा नेट चा इश्यू आहे sir, आम्हाला दिसत आहे
शिवलाल झाला नाहि पाहीजे सर सर्व विकुन खाईल शिवलाल
शिवलाल ची शीट एका मताने पडणार त्याच्या बुढ्याची सही चुकणार 😂😂😂😂
सर जगन आई योग्य आहे
शिवलाल कामाची गोस्ट नाही
कोणा कोणाले वाटते की एकवेडा शिवलाल ले बत्ती पाहिजे म्हणून 😅😅
👇
👆
Dya batti
गुरुजी
जगन च्या आईची निवड झाली पाहिजे
Sir chitya takun voting kara ani shivlal le ek pan vote naka bhetu devu
हो सर शिवलाल ला नाही पाहिजे हा जॉब नाही तरी आम्ही आंदोलन सुरू करू हमारी माघे पुरी करो शिवलाल ला चागली टिपरी द्या बर राऊत सर ok mg
Guruji tumhi jr shivlal la nivdla tr ase siddha hoil ki nivad samiti nusta ch paristithi cha vichar karte ...ani baki shale baddl shala vyavasthapan samiti la kai ghen den nai
बरोबर करतो सर,नो problem
❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
शिवलाल बेटाला पाहिजे खिचडीचे काम
पहा गुरुजी तुमची तक्रार करीन शिवलाल
Jaganchi aai
ऊशाबाई नाकलावे 😂 आहे सर तर 😂 शिवलालच नाक दाबले पायजे 😂
शिवलाल हटाव रामपूर बचाव😂😂
सर लवकरात लवकर येथे सोलुशन काढा मला व्हिडिओ बघायचा आहे मी खूप आदरणीय पाहत आहे कधी व्हिडिओ चालू होतो
शिवलाल रामपूरचा मुख्य कॅरेक्टर आहे शिवलाल वगळला तर काहीच मनोरंजन झाले नसते . शिवलाल इज मोस्ट करेक्टर
इचू काठा संघटनेचा माणूस. आर्षे फनी.विकलेकी ओळख होते
शिवल्या तांदुळ विकुन खाईल
मारोतराव घुटके यांचे शाळा समिती चे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉🎉