कोकणातील फिरस्ती शेळीपालन ! आमच्या शेळ्यांना आवडणारा रानपाला ..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • कोकणातील फिरस्ती शेळीपालन ! आमच्या शेळ्यांना आवडणारा रानपाला ..#शेळीपालन
    नमस्कार मित्रांनो,
    मी फिरस्ती शेळीपालन करत असताना कोकणामध्ये आमच्या शेळ्या कोणत्या प्रकारचा रानपाला आवडीने खातात हे मी आपल्या या चॅनेल मधुन् तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
    आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल बटन दाबून नोटीफीकेशन ऑल करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.
    ...........................................................................
    आमच्या रहाटे गोट अँड ऍग्रो फार्म या यू ट्यूब चॅनल वर शेळी पालन संदर्भात सर्व माहिती पहाण्यासाठी खालील यू ट्यूब लिंक वर क्लिक करा.
    / @rahategoatandagrofarm
    आमचा पत्ता: रहाटे गोट अँड ऍग्रो फार्म
    मु. नांदळज
    ता. संगमेश्वर
    जि. रत्नागिरी.
    मोबाईल क्र.: 8975529787.
    ...........................................................................
    अधिक माहितीसाठी आम्हाला फेसबुक तसेच इंस्टाग्रामवर वर फॉलो करू शकता.
    फेसबुक पेज
    Rahate Goat And Agro Farm
    / rahate-goat-agro-farm-...
    Rahate's Goat Farm
    / rahates-goat-farm-9718...
    इंस्टाग्राम पेज
    / jayu.rahate
    माझं दुसरं यु ट्यूब चॅनेल ( Jayesh Rahate Vlogs ) नक्की सबस्क्राइब करा . यामध्ये कोकणातील कला ,क्रीडा , विविध संस्कृती , पर्यटन स्थळे याबाबतील सुंदर असे व्हिडिओ पहायला मिळतील .
    / @jayeshrahatevlogs7641
    Jayesh Rahate Vlogs
    ..........................................................................
    #Shelipalan vyavsay
    firasti shelipalan
    #गावरान बंदिस्त शेळीपालन
    फिरस्ती शेळीपालन
    modern farming

КОМЕНТАРІ • 51

  • @kiranbhoya893
    @kiranbhoya893 Місяць тому

    Ha sir new mahiti garur dena

  • @aniketdeshmukh861
    @aniketdeshmukh861 2 роки тому

    खुप छान माहिती दिली भावा मनापासून धन्यवाद।

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      धन्यवाद ❤️ असेच आपले प्रेम राहूद्या 🥰 आणी खूप share करा व्हिडिओ 🙏

  • @sachinnimbre8663
    @sachinnimbre8663 2 роки тому

    अशीच छान माहिती देत रहा भावा

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      मनापासून धन्यवाद सर ☺️🙏 असेच आपले प्रेम राहूद्या ☺️ आणी खूप share करा 🙏

  • @rasikaraut6268
    @rasikaraut6268 2 роки тому

    chan👍👍👌

  • @vijaydhotre7099
    @vijaydhotre7099 2 роки тому +1

    खुप सुदंर भावा तो बारिक फळांचा पाला दाखवलास तो आमच्या खेड मध्ये धामणीचा पाला बोलतात

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      धन्यवाद ❤️ असेच आपले प्रेम राहूद्या 🥰 आणी खूप share करा व्हिडिओ 🙏

  • @bharatgurav1485
    @bharatgurav1485 2 роки тому

    👍👍👌👌

  • @jasubhoye7426
    @jasubhoye7426 2 роки тому

    Good work sir

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      धन्यवाद ❤️ असेच आपले प्रेम राहूद्या 🥰 आणी खूप share करा व्हिडिओ 🙏

  • @SSZ12
    @SSZ12 2 роки тому

    शेळ्यांबरोबर स्वतः फेरफटका मारल्यासारखं वाटलं. धन्यवाद

  • @mukeshirpate8508
    @mukeshirpate8508 2 роки тому

    🙏 sir

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому +1

      धन्यवाद ☺️❤️❤️ असेच आपले प्रेम राहूद्या

  • @lalita9693
    @lalita9693 Рік тому

    Avadlya ahelya tujhya bhava

  • @SantoshChavan-xg7uj
    @SantoshChavan-xg7uj 5 місяців тому

    तुमच्याकडे विक्रीसाठी शेळी आहे का

  • @lalita9693
    @lalita9693 Рік тому

    Bhava to kharkarit pala dhamnicha pala boltat tyala

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 3 місяці тому

    कुठे आहे शेळीपालन व्यवसाय?

  • @khalidshekh193
    @khalidshekh193 20 днів тому

    Kashi viktoys 1 sheli

  • @amarpatil5324
    @amarpatil5324 2 роки тому

    Are kokan bhagasathi khas karun rahuri krushi vidhyapithane kokan kanyal jat vikashit keleli ahe.ti pan ghe

  • @dhirajgharat772
    @dhirajgharat772 2 роки тому

    Rice police khuraka madhe chalt ka shelina

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 Рік тому

    Dada ata kiti shelya ahe t

  • @amolpathe9277
    @amolpathe9277 2 роки тому

    Kharkharit ahe too dhamni cha pala

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      मनापासून धन्यवाद सर सांगितलात म्हणून ☺️🙏 असेच आपले प्रेम राहूद्या ☺️ आणी खूप share करा 🙏

  • @amarpatil5324
    @amarpatil5324 2 роки тому

    Tuzya kahi shelya jamanapuri pan disatat

  • @statuslove7498
    @statuslove7498 2 роки тому

    Lahan bokda chi block banav bhava

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому +1

      हो नक्कीच आता नवीन बॅच येईल तेव्हा बनवेन

  • @nageshzore8137
    @nageshzore8137 2 роки тому

    Mitra khup late chalu kelas firarsti shelipslan

  • @dhirajgharat772
    @dhirajgharat772 2 роки тому

    शेळ्या ना खुराका मध्ये काय देताव

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 роки тому

    Kiti shelya aahet

  • @ajaybhuvad7900
    @ajaybhuvad7900 2 роки тому

    कोकणात कोनता गाव भावा

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      नांदळज्

    • @ajaybhuvad7900
      @ajaybhuvad7900 2 роки тому

      तालुका कोनता भावा तुझा आणि नंबर मोबाईल

    • @rahategoatandagrofarm
      @rahategoatandagrofarm  2 роки тому

      @@ajaybhuvad7900 संगमेश्वर मो.8975529787

    • @shubhamrahate6545
      @shubhamrahate6545 2 роки тому

      @@rahategoatandagrofarm sangmeshwar taluka jilha ratnagiri

  • @ajaybhuvad7900
    @ajaybhuvad7900 2 роки тому

    तुला भावा भेटायच आहे माहिती पाहिजे