हिंदकेसरी हरण्या तळावर गेलो | संदीप दादा झिंजे यांच्या मुलगा हरण्या सोबत मस्ती करत होतो |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 Місяць тому +8

    एक नंबर हरण्या कुणाला हात लाऊ देत नाही संदीप झिंजे मानलं तुम्हाला

  • @SagarDhekale-nc8wd
    @SagarDhekale-nc8wd Місяць тому +8

    संदीप झिंजे यांना हरण्या मुळे जगात ओळख आहे ढाण्या वाघ संदीप झंजे आणि हरण्या दोघांनाही सलाम

    • @arjunsargar2648
      @arjunsargar2648 Місяць тому

      हारण्यामूपळे संदीप झींजे ला कीमत नाही भावड्या
      संदीप झींजे नी त्यांच्या तालमीत हारण्या नावचा वाघ तयार केलाय
      अंकले गावची माती आहे
      भरपूर हूकमी एक्के तयार झालेत
      ब्रेक फेल पण आंकल्याचाच❤❤❤

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 Місяць тому +7

    कट्टर हारण्या समर्थ❤क

  • @DineshGadade-l8f
    @DineshGadade-l8f Місяць тому +2

    ❤❤❤❤❤

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t Місяць тому +4

    सांगली कर फैन्स गांव कोणत नांव काय तुमच

  • @ArvindNikam-z1v
    @ArvindNikam-z1v Місяць тому +1

    संदिप दादा झिंजे यांचा नंबर आहे का पाठवा

  • @vishalpatil8698
    @vishalpatil8698 Місяць тому +2

    Sandip patil nav aahe nav malakache

  • @sudhirpatil2060
    @sudhirpatil2060 Місяць тому +3

    हरण्या आहे ते ठिकान व पता सांगा

    • @sanglikarfans
      @sanglikarfans  Місяць тому +2

      ता.जत गाव अंकले

  • @VijayGhatage-x9c
    @VijayGhatage-x9c Місяць тому +2

    Ambachae gay an paratach wasaru