Chandrakant Patil With Bachhu Kadu : महाराष्ट्रचं राजकारण ठरलं ! भेटीत हे गुपित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @kamleshzarbade3101
    @kamleshzarbade3101 27 днів тому +9

    स्व कुणाल ढेपे महामार्ग बनवा म्हणा बा त्या रस्त्या नेच आले असेन ना गडे पाहून वाटले नसेन का अचलपूर अमरावती रस्ता. पण चांगलाच कुपोषित झाला आहे म्हणून

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 27 днів тому +4

    भाऊ स्वतला मोठ समझते कड़ी शरद सोबत कड़ी चंद्रकांत दादा सोबात yala अचलपुर वासी नक्की padnar

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 27 днів тому +5

    सबको जरुरत पाडेगी भाऊ की जय प्रहार जय किसान जय जवान जय प्रहार

  • @kiranrohankar9969
    @kiranrohankar9969 27 днів тому +3

    औरंगाबाद ला लोक कुठले होते अमरावती जिल्हा 😅

  • @gavthiravthiwarhad9496
    @gavthiravthiwarhad9496 27 днів тому +4

    प्रहार मध्ये गेले वाटतं.. साहेब.....😅😅😅😅😅

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 26 днів тому +1

    सर मला एक विचारायचं आहे की हा लोकांना या साऱ्या योजना चुनाव चे दिवसात जवळ येतात तेव्हाच का आठवतात यापूर्वी हे का करत नाहीये आज कुणाला लाडकी बहीण आठवत आहे कोणाला शेतकऱ्यांचे कर्ज आठवत आहे कोणाला अपंग आठवत आहे हे हे सर्व चुनाव येते तेव्हाच का होते जनतेचे दुःख राजकारण आलं की जनतेचे दुःख दिसले नाही तर यांना कोणी मरत असलं ते देखील दिसत नाही पाच वर्षात हे कोणाकडेच लक्ष देत नाही पाच वर्ष संपले रे संपले का यांना सगळ्यां जनतेचे दुःखद दिसणे सुरू होऊन जाते यांना

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 26 днів тому +1

    भाऊ गुवाहाटी के जायच्या आधी जनतेची एवढी काळजी घेतली असती तर किती बरं झालं असतं भाऊची सगळ्यांनी इज्जत केली असती परंतु आता हे सर्व नाटक वाटते

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 26 днів тому +2

    दादा या चोपड्या गोष्टीत काहीच पडलेला नाही आहे

  • @YogeshSuryavanshi-hm8dw
    @YogeshSuryavanshi-hm8dw 27 днів тому

    राजकार नि लोकवर भारोसा करू नये

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 27 днів тому

    जगातल्या लोकांना सुद्धा स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणते😅

  • @anupragwanshi6627
    @anupragwanshi6627 27 днів тому +4

    बीजेपी च्या पालकमंत्री यांनि ही भेट खासदारकी ला विरोधात शीट उभी केली तेव्हा का नाही घेतली
    या पुण्यातील माणसाला काय कड़नार अचलपुर बीजेपी वोटर ची कदर ज्याने कधी 8000 वर लीड नाही घेवू दिला आमदार साहेब याना
    कसला भोकाचा शिस्टाचार चंद्रकांत साहेब विसरले असतील लोकसभा आम्ही वोटर नाही

    • @Political2111
      @Political2111 27 днів тому

      Bhai pravin pote lai madrchod ahe ani maharastra chi bjp hi bhadkhau zli ahe 😢 navneet rana chi seat ya bhdvchy bachu mude padli yaala pada bhau panja chalav bachu girav 😢😢

    • @Mur4-5
      @Mur4-5 26 днів тому

      ​@@Political2111sadhya amhi Congress che vote bjp kade divert krt ahot..

    • @Political2111
      @Political2111 26 днів тому

      @@Mur4-5 are bhau pan kahi grj? Bjp swtche votes ahe tari ka achalpur mdhe gramin mdhe congress vs prahar ch ahe an ya vedes pan tech fight ahe ...sudhir rase bachu sthi uba rht ahe maali lokanche vote kha sthi maal lok har vedes panja chlvtat bachu la pada sthi eyka re bhava bjp achalpur mdhe yet nhi ti navneet rana hoti mhnun tila voting hoti...he vidhan sabha ahe bhau ith bachu la fakt panja ch paadu shkte

    • @Mur4-5
      @Mur4-5 26 днів тому

      @@Political2111 यंदा आमचे वोट फुटत नहीं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे सुधीर दादा वर...अमच्या सर्व mitting chalu ahe..Ani bjp la amchyashivay पर्याय नहीं..सीट यंदा दादा ची confirm ahe Congress che voter pn yanda dada la vote krnar

    • @Mur4-5
      @Mur4-5 26 днів тому

      ग्रामीण मध्ये काँग्रेस काहीच शिल्लक नहीं..यंदा..त्यातले अर्धे प्रहार कडे पायले बाकी bjp kade yet ahe..

  • @ashishwath2257
    @ashishwath2257 27 днів тому

    लाखो नव्हते भाऊ हजारो होते

  • @YogeshSuryavanshi-hm8dw
    @YogeshSuryavanshi-hm8dw 27 днів тому

    मनुन सेटिंग केलि राना ला पाडासाथी

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz 27 днів тому

    1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam

  • @premmehare8216
    @premmehare8216 27 днів тому

    Aal yanch sal kuthehi ladaki bahin yojna 😂😂😂