Nandgaon Vidhansabha : सुहास कांदे पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना वरचढ का ठरत आहेत? LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 229

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Місяць тому +3

    मा.समीर भाऊ भुजबळ ..अतिशय नम्र, शांत स्वभाव व सुशिक्षित ,विकासाची जान असलेले नेते.. भाऊ..आपले खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा...विजयी भव..!

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 місяці тому +71

    भुजबळ यांचा करिश्मा आज हि कायम आहे. हे मतदार संघात फिरताना जाणवते, काम वाया जाणार नाही, मतदार नक्कीच आशीर्वाद देतील

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 3 місяці тому

      ओबीसी ओबीसी करून ओबीसींची घुटमळ... करणारे भुजबळ
      भुजबळ ओबीसीचा मारेकरी

    • @dattatraymahale5236
      @dattatraymahale5236 3 місяці тому +8

      लोकसभा निवडणुकीत कुठं होता याचा करिष्मा आणि काम..

    • @omiiiiiiiiiiiiiiiiii
      @omiiiiiiiiiiiiiiiiii 3 місяці тому +1

      ​@@dattatraymahale5236 tya himant la vichar game koni kela??😂

    • @macd3416
      @macd3416 3 місяці тому

      🔔

  • @sandipkushare4488
    @sandipkushare4488 Місяць тому +4

    सुहास आण्णा गरीबांचे कैवारी
    गुंडासाठी हाणामारी
    संतासाठी राम कृष्ण हारी
    सुहास आण्णा नांदगाव मतदार संघात आमदार होणारच या साठी
    विठुमाऊली चरणी दंडवत

  • @sachinpatil7472
    @sachinpatil7472 2 місяці тому +9

    फक्त अनी फक्त सुहास Anna kande

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 місяці тому +82

    भुजबळ साहेब सोबत संपूर्ण बहुजन OBC जाती जमाती उभा आहे... बघूच ✊✊😎..
    असले नस्के कांदे किती आले तरी झाट फरक पडत नाही..

    • @AkTashan
      @AkTashan 3 місяці тому +13

      कांदे वंजारी आहे

    • @Taakra92
      @Taakra92 3 місяці тому +5

      कायंदे माहीत आहे..पण कांदे वंजारी आहेत की नाहीत हे तिकडचे लोकच सांगू शकतील

    • @AkTashan
      @AkTashan 3 місяці тому +2

      @@Taakra92 ... मी तिथलाच आहे म्हणून सांगतोय

    • @Taakra92
      @Taakra92 3 місяці тому

      @@AkTashan ok

    • @pravin8845
      @pravin8845 3 місяці тому +2

      परळी वैजनाथ विधानसभा निवडणुकी मध्ये माळी समाज विचार करणार जर असे नास्के कांदे जर माळी समाज च्या नादी लागतील तर कलमनुरी ला पण आमचा आमदार होणार

  • @rahulpirnaik427
    @rahulpirnaik427 3 місяці тому +60

    नांदगाव तालुक्यात समीर भुजबळ आमदार होणार आहे बाकी कोणी आमदार होणार नाही सर्वे आमदार पडून जाते

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 місяці тому +36

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 3 місяці тому +61

    कितीही ओरडून सांगा. आता कांदे येत नाही.

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 3 місяці тому

      कब तक रोकोगे ... कांदे ही जितेंगें
      भुजबळ..मुगगिळ... ओबीसी ओबीसी करून ओबीसींची करतो घुटमळ

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 місяці тому +37

    आता फक्त समीर भुजबळ निवडून येणार

  • @rahulpirnaik427
    @rahulpirnaik427 3 місяці тому +25

    साहेब जिंदाबाद ओबीसी नेता

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Місяць тому +1

    भयमुक्त नांदगाव साठी समीर भुजबळ भाऊच✌🏻🚨💯

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 3 місяці тому +21

    ओन्ली भुजबळ साहेब एकच किंग

  • @vilasshinde2648
    @vilasshinde2648 3 місяці тому +23

    समीर भाऊ फिक्स आमदार

  • @BhimrajGhuge-m5c
    @BhimrajGhuge-m5c 2 місяці тому +8

    दमदार आमदार फक्त आणि फक्त अण्णा साहेब❤🚩🚩❤

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 3 місяці тому +35

    आमदार तर समीर भैया च होणार..💯

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 3 місяці тому

      ओबीसीचा मारेकरी भुजबळ.....
      बीडला अशोक थोरातला उभ करून माळी मतदान तिकडं वळवल आणि पंकजा मुंडेला पाडल..

  • @amolhalwar842
    @amolhalwar842 3 місяці тому +8

    Only bhujbal saheb

  • @rahulpirnaik427
    @rahulpirnaik427 3 місяці тому +22

    पाच वर्षांमध्ये दोन नंबर धंद्याची जास्त लूटमार चालू आहे छोट्या-मोठ्या लोकांना तकलीफ

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 3 місяці тому +2

    आता लई झाले बाहेरचे आता फक्त भूमिपुत्र गणेश भाऊ धात्रक ❤

  • @Lokkalakar7066
    @Lokkalakar7066 3 місяці тому +8

    विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब ❤❤

  • @SamadhanManmad-r9c
    @SamadhanManmad-r9c 3 місяці тому +10

    41000मतांमध्ये 19000 मते बाळू भगरे यांना पडलीत आहे त्यामुळे भारती ताई पवार यांचा लीड फक्त 19000 हजार मतांचा आहे. व मागचे वेळी 78000 हजार मतांचा लीड भारती ताई पवार यांना hote व कांदे फक्त 13000 हजार मतानी निवडले आहेत. त्यामुळे या वेळेस कांदे यांचे काय होणार हे लक्षात येते आहे ना

  • @saurabhnikam3618
    @saurabhnikam3618 3 місяці тому +14

    नांदगाव मध्ये ठाकरे सेनेचे गणेश भाऊ धात्रक फिक्स आमदार

  • @omsairam462
    @omsairam462 3 місяці тому +4

    Only Bhujbal

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 3 місяці тому +5

    समाजाच्या नावाखाली ह्या सगळ्यांनी विकासाच्या नावाखाली घरे भरवली आहे. नवीन व्यक्तीला चान्स द्यायला पाहिजे.❤

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 3 місяці тому +5

    Samir Bhujbal won nandgaon

  • @sudhirkajale691
    @sudhirkajale691 3 місяці тому +11

    बाई एकदा इलेक्शन लागूद्या सर्व गाणे वाजणार तुम्ही म्हणता तस काहीच होणार नाही लोक आता तारिक लागायची वाट बगताय ते दिसेल तुम्हाला तुमची माहिती आपूर्ण आहे किव्हा तुम्ही हा व्हिडिओ कुणाच्या सांगण्या वरण केलाय असो दिवस थोडे आहे ते समजेल आता

  • @kailasnikhade6167
    @kailasnikhade6167 3 місяці тому +15

    नांदगाव मधून गणेश धात्रक आमदार आमदार 👍

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 3 місяці тому

      धात्रक झाले काय आणि कांदे झाले काय...
      पण ओबीसीचा मारेकरी भुजबळ नको...

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 2 місяці тому

      आपलेच 2 उभे केले तर एकपण एनार नाही, त्यामुळं दमाने

  • @ganeshdarade4601
    @ganeshdarade4601 3 місяці тому +6

    Kaho dilse Suhas Anna firse❤ ##Mission_113_Nandgaon_2024

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Місяць тому +1

    एकच आमदार समीर भाऊ दमदार

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff Місяць тому +1

    Kande saheb fakt

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Місяць тому

    साहेब जनता नेहमी आपल्या सोबत विश्वासाचा वादा समीर भाऊ

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 місяці тому +7

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 3 місяці тому +4

    एकच साहेब भुजबल साहेब ❤❤

  • @vivekrindhe5513
    @vivekrindhe5513 3 місяці тому +18

    सुहास कांदे फिक्स आमदार आहे,,

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 3 місяці тому +31

    ना कांदे ना बटाटे.ना टरबूज फक्त जरंगेपाटील

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Місяць тому

    भाऊ खूप खूप शुभेच्छा आमदार तुम्हीच होणार

  • @marutiaheraher5731
    @marutiaheraher5731 3 місяці тому +20

    गणेश धात्रक आमदार होणार

  • @RudraShinde-v3p
    @RudraShinde-v3p 2 місяці тому

    अभ्यास पूर्ण माहिती

  • @BhushanKute
    @BhushanKute 3 місяці тому +13

    सुहास अण्णा कांदे डबल आमदार

  • @hariwagh1799
    @hariwagh1799 3 місяці тому +13

    फिक्स आमदार सुहास आण्णा कांदे

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Місяць тому +1

    समीर भाऊ भुजबळ आगे बढो

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Місяць тому +1

    समीर भाऊ यांना गुलाल उधळणार

  • @Pratik-p5v
    @Pratik-p5v 2 місяці тому +4

    डॉ रोहनभाऊ बोरसे हेच आमदार होतील 🔥🔥🔥

  • @sharadmemane0070
    @sharadmemane0070 3 місяці тому +2

    Sundar vishleshan

  • @VijayPardeshi-cq2sj
    @VijayPardeshi-cq2sj 3 місяці тому +3

    Anna again❤️👌😘

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 3 місяці тому +7

    सुहास कांदे ला निवडून द्या नासका भुजबळ नको

  • @nananikam1667
    @nananikam1667 2 місяці тому +1

    नांदगाव तालुक्याची जनता ही
    कार्यकर्ता, नेते याच्या वर दाखल करण्यात आलेल्या खोट्या केसेस विसरलेली नाहीत

  • @RajabhauWagh-j5d
    @RajabhauWagh-j5d 3 місяці тому +8

    फक्त भावि आमदार गणेश भाऊ धाञक साहेब निवडून येणार

  • @NikhilWagh-d6o
    @NikhilWagh-d6o 3 місяці тому +2

    Aata punha suhas aana lava takat🎉

  • @AmolJadhav-uv7hm
    @AmolJadhav-uv7hm 2 місяці тому

    गणेश भाऊ धात्रक किंग ऑफ मनमाड fix आमदार ❤

  • @VasantJadhav-sd2ce
    @VasantJadhav-sd2ce 3 місяці тому +4

    आमचे आमदार सुहास आन्नां कामाचा माणुस हांकाचा माणुस

  • @06sunilsangle70
    @06sunilsangle70 3 місяці тому +6

    सुहास अण्णा यांना तब्बल 80 हजार ते एक लाख दरम्यान लीड राहील..

  • @NasirShaikh-l5t
    @NasirShaikh-l5t 3 місяці тому +2

    Only Suhas Anna Kande

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Місяць тому +1

    नांदगावकरांनो आता तरी समीर भाऊंना पाठिंबा द्या

  • @nanajideore7408
    @nanajideore7408 Місяць тому +1

    Only सुहास आण्णा कादे

  • @rutikthoke1269
    @rutikthoke1269 3 місяці тому +3

    Suhas Anna kande Only✌️🔝🔥

  • @OptionGuru6767
    @OptionGuru6767 3 місяці тому +9

    Only anna ji

  • @mayurkakade3501
    @mayurkakade3501 3 місяці тому +3

    Fix anna yenar pani prashne mitvla. Thnx anna. Bhujbal 10 yr hote kahich nay kele.

  • @mangeshborse2418
    @mangeshborse2418 3 місяці тому +2

    ना कांदे , ना भुजबळ ओन्ली मराठा
    एक मराठा लाख मराठा

  • @TSK7743
    @TSK7743 3 місяці тому +5

    Samir Bhujbal राहणार आता निवडणुक मधे

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Місяць тому +1

    भाऊच हयाची दादागिरी आपणच ... काढून याना घरीच दया पाठवून ...माजलेत ...आम्ही आपल्या सोबत आहोत...

  • @yuvrajpardeshi6214
    @yuvrajpardeshi6214 2 місяці тому +1

    कालपर्यंत पोलिस याला शोधत फिरायचे..आज याला पोलिसांनीत संरक्षण दिलय…काय वाईट दिवस आले

  • @pradeepmahale6541
    @pradeepmahale6541 3 місяці тому +1

    Fakt aana saheb❤bakice gele udat

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 Місяць тому

    ओन्ली Sameer Bhujbal 🙏💐🙏

  • @santoshandhale8655
    @santoshandhale8655 3 місяці тому +16

    अण्णा 50 ते 60 हजाराच्या लीड ने निवडून येणार

  • @dipakbachhav9626
    @dipakbachhav9626 2 місяці тому +1

    Only सुहास आण्णा कांदे

  • @sagarkhairnar7343
    @sagarkhairnar7343 3 місяці тому +7

    थोडा अभ्यास कमी पडला आपला मॅडम.

  • @vilasaher6586
    @vilasaher6586 2 місяці тому +1

    आण्णा

  • @kashinathkale8225
    @kashinathkale8225 2 місяці тому +1

    रिपीट आमदार सुहास अण्णा कांदे

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Місяць тому

    नांदगाव मनमाड शहराचा विकास हाच समीर भाऊ भुजबळ यांचा ध्यास आम्ही श्वास.....

  • @KhushalSor-z3j
    @KhushalSor-z3j 3 місяці тому +4

    2024 ला नांदगांव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष किंग मेकर ठरणार आहे

  • @NitinSor-yh1rv
    @NitinSor-yh1rv 3 місяці тому +3

    25-30. Varsh suhas aanna kande fix koni kahi mhanu dyq

  • @shivajiugale3690
    @shivajiugale3690 3 місяці тому +2

    Ganesh bhau dhatrak

  • @rsa2002
    @rsa2002 2 місяці тому +1

    अण्णा येथील

  • @shyamborse4976
    @shyamborse4976 3 місяці тому +5

    आता महायुती नको फक्त महाविकास आघाडी

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 3 місяці тому +6

    भुजबळ नको फक्त आम्हाला एक मराठा लाख मराठा

  • @ravindrapaymode5580
    @ravindrapaymode5580 3 місяці тому +1

    Only suhas Aanna

  • @ManoharKande-r7b
    @ManoharKande-r7b 3 місяці тому +5

    सुहास आणां कांदे डबल आमदार

  • @shivajiugale3690
    @shivajiugale3690 2 місяці тому +1

    Ganesh bhau dhatrak only

  • @Anonymous-it8zx
    @Anonymous-it8zx Місяць тому

    गणेश धात्रक फिस आमदार. मी स्वतः मतदार आहे.

  • @NitinDeore-i3b
    @NitinDeore-i3b 2 місяці тому +1

    आता फक्त सुहास आण्णा कांदे फिक्स आहे बरंका

  • @badaljadhav2876
    @badaljadhav2876 2 місяці тому

    Ganesh bhau dhatrak fix❤

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Місяць тому

    विजयी भव

  • @annasRkande999
    @annasRkande999 3 місяці тому +1

    Fix MLA Suhas Anna Kande ✌️👑💯🚩

  • @karanmehra3947
    @karanmehra3947 3 місяці тому +4

    संपूर्ण नंदगांव तालुका हा आता कांदे sobat आहे

  • @prasadjadhav1750
    @prasadjadhav1750 3 місяці тому +2

    Sameer bhau bhujbal

  • @amolpadmane8506
    @amolpadmane8506 2 місяці тому

    100% yenar

  • @GaneshKadnor-fy6iz
    @GaneshKadnor-fy6iz 22 дні тому

    Only Anna

  • @vilaslabhade6812
    @vilaslabhade6812 3 місяці тому +7

    जरांगेपाटील फक्त

  • @Chillwalayt
    @Chillwalayt 3 місяці тому +1

    2024 la nandgaon मदे samir bhujbal #mlafix✌

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 Місяць тому

    हाच माज मोडायचा आहे यावेळी

  • @darmrajbagul8518
    @darmrajbagul8518 3 місяці тому +5

    सडलेल्या कांदा

  • @ganeshsangale5106
    @ganeshsangale5106 2 місяці тому +1

    गणेश धात्रक फिक्स आमदार

  • @viveksonwane4126
    @viveksonwane4126 3 місяці тому +3

    गणेश भाऊ 👍👍👍👍👍👍

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 місяці тому

    🎉🎉🎉

  • @vilaskaklij9338
    @vilaskaklij9338 3 місяці тому +9

    आम्हाला कोणी पण चालेल फक्त भुजबळ नकोस मुस्लिम चालेल पण भुजबळ चालणार नाही

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 3 місяці тому

      शेवट इतिहासच तुमचा ..गुण सोडणार नाही 😂

  • @rajendrpagar1614
    @rajendrpagar1614 3 місяці тому +2

    फक्त सुहास आणाहजारो मतानी निवडुन यतिल

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Місяць тому

    नांदगांव भय मुक्त करणार

  • @SushantSonawane-p1r
    @SushantSonawane-p1r 2 місяці тому

    Nadgavcha purn vikas भुजबळ साहेब यांनी केला आहे

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 2 місяці тому

    महाराष्ट्र सदन भ्रस्टचार प्रकरणी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले पाहिजे!
    आ.सुहास कांदे

  • @shantarammurledrugale-pe5to
    @shantarammurledrugale-pe5to 2 місяці тому +1

    आण्णा साहेब आमदार होतील