Panvel Marathi Family Harassed: मराठी माणसाची लायकी नाही म्हणत शिवीगाळ; मनसेचा दणका
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- Panvel Marathi Family Harassments: पनवेल मधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत भाडोत्री कुंटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केलाय. इथे हे कुटुंब भाड्याने राहत होतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते दुसऱ्या रुमची शोधाशोध करत असल्याने त्यांनी त्या संदर्भात घर मालकाला कळवलं होतं, त्यांच मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना रहाण्याची पवरानगी दिली होती, तरीही या सोसयाटीच्या महिला चेअरमन कडून रुम सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला गेलाय. शिवाय भांडंण करुन मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही असं म्हणत शिविगाळ केली गेल्याचं गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे, या वादात गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्यांने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.या घटनेची माहिती मिळताच मनसेने जाब विचारला, मनेसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अदिती सोनार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणसांवर होत असलेल्या अरेरावीचा जाब विचारला, त्यानंतर सोसायटीतल्या इतर मराठी रहिव्याश्यांनीही याच स्वरुपाच्या तक्रारी केल्यात. त्यानंतर वसुंधरा शर्मा चेअरमन ह्या महिलेने सर्वांचीच माफी मागितली आहे व ह्यापुढे एकाही मराठी कुटुंब किंवा भाडेकरू कुटुंबांना त्रास देणार नाही ह्याची कबुली दिली आहे.
#panvel #marathifamily #harassmentcase #mns #mnsadhikrut #mnsadhikrutmumbai #rajthackeray
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
मराठी अमराठी वाद दिवसेन दिवस वाढत आहेत ह्यावर लक्ष देन गरजेचं आहे
परंप्रातीय हटाव मोहीमेत सहभागी हाेऊया.. जय महाराष्ट्र
आम्ही सहभागी आहोत
Ho aamch gav amhi bhaiya mukt kely , gavamadhe ekhi prprantiya manus rent vr Kiva kaymswarupi nahiye......ashya prakare pratyek gavane bhaiya mukt mahim rabvli tr halu halu shaharamadhun suddha bhaiiye kmi krta yetil
Mi sahabhag ghen ❤
पुन्हा एकदा साफसफाई करण्याची गरज आहे.
जय महाराष्ट्र 🚩
चोपा तिला.काय होईल ते होईल.🚩मनसे🙏
चोप देऊन काही उपयोग नाही, डोक्याचा वापर केला पाहिजे, खरेदी/विक्री करताना आपल्याच माणसांना प्रथम प्राधान्य द्यावे. आपलीच लोकं आपल्याशी निट वागली पाहिजे. मी घाटी, मी आगरी, मी कोंकणी इत्यादी असे म्हणून मराठी माणसानेच महाराष्ट्राचे तुकडे केले आहे.
Hi चूक मराठी माणसांचीच आहे एक तर मराठी माणसांमध्ये एकजुठ नसते, जर मराठी दुकानदार असेल तर तो ग्राहकांना नीट वागणूक देत नाही, रिक्शावाला असेल तर तो नीट नाय बोलत, खूप पैसे आकरतात आणि मारामारी करायला उठतात, उलटपक्षी एखादा परप्रांतीय दिसला कि त्याच्या सोबत हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलतात. मराठी माणूस मराठी माणसांचेच पाय ओढतोय, त्यामुळं अगदी खोडोपाड्यात, गावागावात गुजराती, मारवाडी यांची दुकाने, घरे झालीत....
बस आता एकजुट व्हा
खरा बोलात तुमही😢
खरे आहे, मुंबई साठी जे हूतात्मे झाले, त्याचा विसर पडला आहे मराठी माणसाला, आज मराठी माणसाला मुंबईतून परप्रांतीय लोकांनी दिमाखाने बदलापूर, अंबरनाथ, विरारला स्थलांतरित केले आहे.
खर आहे
हे चित्र आमचे मा.बाळासाहेब ठाकरे असते तर कोणी करायची हिम्मत केली असती का?
आज मराठी म्हणवून घेणारे भाजप,शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी विविध पक्षातील राजकारणी नेते काय आंधळे झाले आहेत का शेण खात आहेत? या सगळ्या गोष्टी ला मराठी माणसे पण तेवढीच जबाबदार आहेत एखाद्या मराठी माणसा़वर अन्याय होत असता़ना बघुन सुद्धा नामर्द सारखे मदत करायची टाळतात अरे तुम्ही एकत्र कधी येणार तुमची सामान कापल्यावर.तुम्ही संघटित होऊन प्रत्येक मराठी माणसाने एकमेकांना साथ द्या काय बिशाद लागली कोणाची तुमच्या बरैबर अरेरावी करायची.मला काय करायचे हि भुमिका सोडुन द्या तरच वाचाल.आणि बायकांनी अश्या वेळी म्हणु नका तुम्ही गप्प बसा आपल्याला काय करायचे कदाचित ही वेळ जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा असंच तुम्हाला ऐकावं लागेल आणि कोणाकडून मदत नाही मिळाली तर काय वाटेल तेव्हा मराठी या मुद्द्यावर एकत्र या आणि या परप्रांतीयांना सा़गा तुम्ही उपरे आहात महाराष्ट्र राज्य चे मालक बनु नका तरच सुधारतील नाहीतर एक दिवस सर्वच हातातुन गेलेले असेल.
लाठी चलावं परप्रांतिय भगाव आंदोलन करा.
साहेब तुम्ही खूप छान करता. स्वतः ला खरे शिवसैनिक बोलणारे मींधे झोपला का?
मराठी कुटुंबाला त्रास झ्याल्यावर BJP कार्यकर्त्याच्या घरी जावून ठामपणे मुक्काम करावा, आता तरी BJP मुळे परप्रांतियांना खूपचं पाठिंबा मिळत आहे. BJP ने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस संपवली आहे तसे मुंबई पण संपवणार, आता लागलीच उपचार करा नाहीतर नंतर खूप त्रास होणार आहे, 30/40 वर्षां पूर्वी ज्या भिकारचोट लालची शासकीय कर्मचाऱ्यांनी जी मुंबईला संपवण्याची सुरुवात केली ती काही थांबलीच नाही.
हे सत्य आहे....परप्रांतीय लोक प्लान करून त्रास देत आहेत.
Ha Bhai aisa ho raha he ,aur maharashtra ke bahar jada ho raha he iske liye MNS responsible he .
MNS ki wajah se marathi logo ko image bahot kharab ho gayi he sabko yahi lagta he ki marathi manus acha nahi he ,
Danga karega logo ko pareshan karega Bina wajah ke ladai karega .
Bahot jada image down he marathi manus ki ,koi bhi help nahi karta he aur kisi bhi kaam ke liye chutiya aur bana deta he.
Bahot galat image he marathi manus ki
Pan te HIGH cast HINDU 🕉 ahet😂😂 . Kahi honar nahi
Day by Day Situation become Worst. Every Marathi Manus Must take Strong Action 💪
मतदानाच्या वेळी मराठी माणसाने एकच लक्षात ठेवा फक्त राजसाहेब ठाकरे जी
जरा strong व्हा ..किति दीवस mns वर अवलंबून रहाणार सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकदाच काय तो धडा शिकवा
Bjp la support kelya mulech he divas alet. Binshirt support dya ajun. Jay Maharashtra ❤
Bjp atta Ali .hyapurvi shivsena hoti nah. Evdhi masa Ali kuthun😂
हिंदुत्व की मराठीपण हे आपनच ठरवावेत.
माणूस फक्त बघत राहतो... मराठी माणूस काहीच करू शकत नाहीं... त्या ताईला सांगा मराठी चा इंगा... दोन कान फडात दे ना... नंतर च नंतर बघितला असतं आपण... त्या बाईचा फोटो viral kara...
मनापासून वाटते रावसाहेब व सर्व मनसे चे लोक याना सलाम कि ते मराठी माणसासाठी पुढे येत आहेत याचा सर्व माणसानी विचार करायला हवा
BJP हटवून मनसेला निवडणूकीत पुढे आणूया.
BJP हटवा महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाचवा.
अगोदर आपलीच लोकं सुधरली पाहिजे, आपलेच काही पैशाचे लालची लोकं ह्या लोकांना आसरा देतात. जमीनी विकतात, घरं, दुकानाचे गाळे भाड्याने देतात. आणि मराठी माणूस सुद्धा आपल्या लोकांना डावलून स्वस्त, निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या परप्रांतीय लोकांकडून खरेदी करतात.
दादागिरी तुम्ही पण करा . मित्रांसोबत पण झाल्य होत पण नंतर काही पोर गेली आणि अशी धमकी दिली 10 वर्ष वार्ता केली कधीच आडवा आला पण नाही. तुम्ही शांत रहाल तर नालायक लोक डोक्यावर चढतात.
अजून विका आपल्या जमिनी परप्रांतियांना
एकदम बरोबर मुद्दा मांडला 👍👍
अजून द्या गुजराती धर्जिन्या भाजपा ला मतदान नाय भाजपा ने मराठी लोकांना या गुजत्यांचा गुलाम बनवले तर बघा....मोदी हैं तो मुनकीन हैं.
शिवसेना होती महाराष्ट्र मध्ये काँग्रेस होत तेव्हाच आले हे लोक आणि आपल्या लोकांनी 4 पैश्या साठी त्यांना विकल्या आणि दुकानात पण त्यांच्या जातो आपण जो पर्यन्त आपण सगळे एक होऊन याला विरोध करत नाही तो पर्यन्त हे थांबणार नाही
जर मनसेला निवडून दिले असते तर ही वेळ आली नसते
घरचेच भेदी सरकार मध्ये बसवलेत, आता न्याय विसरा.
यासाठी प्रत्येक मराठी माणसाला नोकरी उद्योग धंदे मध्ये प्राधान्य दिले पाहिजे खेड्यापाड्यातील प्र तरूणाने प्राधान्य दिले पाहिजे
Tya bhayya bai cha porala kivva navryala dharun mara
जुने झाले पॅटर्न माणसे साहेब आता बदला....
माज आलाय यांना
चांगले चोपून काढा
Pan te HIGH cast HINDU 🕉 astil tar mag??? Tari pan chopun kahayache ka?
JAY MAHARASHTRA
Adhi society che name change kara Gujrat la asudya hiranandani
बार बंद करा अण्णा लोक पण मजालेत
Kiti niragas mulgi. Poor family. Support Kara. Marati mitranno. Jai shivrai.
काही उपयोग नाही कारण आपला समाज विखुरलेला आहे. आमच्या इथे जी मालमत्ता विक्रीस निघते ती येथील खास व्यापारी वर्ग विकत घेत आहे वडलार्जित मालमत्ता विकून फ्लॅट मध्ये राहायला जात आहेत.
1500ru gheun mat dilit na ata bhoga aplya karmachi fal .
Aaplyach matit ata aapnch rahu nahi shakt...
Rajkarni bhandat rahile ani tyachah fayda ata saglyani ghetla....😡
Chuki aplya lokanchi ahe jo marathi sathi 18 years dile tumhi tyala suport kelach nahi kadhi
Pratyek bhaiya la he mahit ahe. Satta annaychi ani maharastra madle stahik lokkanna marun palwacha.
Marathi masala hi he mahit ahe
Daya perpranti sati . Ani jar dusra Marathi msnusach asel tar daya nahi karaychi. Daya fakta bhaiyanvar karachi.
Marathi mansala hehi mahit nahi ki apla Marathi mansacha paksg kutla.
Pan pan pan pan
He barobar mahit ahe. Ki perpranti kadna fatke padle ki. Konkade jayacha. Marathi manus . Daya daya karun ata bhaiye swatachya gharatun laath marun haqaltil tari. Hi Marathi manus fakta bhaiyanvar dayavkarnar. He samaj ahe aplya lokanchi
Sarv milalele ahet
Tumi Tai bjp shinde sena office made jayla pahije hota . Dighe saheb nche vichar varsa geun pude janare ahet te tyani tumala Nakki madat keli asti . Mns kade ka jatat vote detana bjp sena lafdi zalyavr mns atvte
जोपर्यंत उद्धव चे कौतुक अन राज ठाकरे हयांची बदनामी करणारे पत्रकार आहेत तो पर्यंत मनसे भरारी घेणे कठीण आहे.
Kai klai tya raj thakrey ne visrla ka re? Binshart pathimba dila hota na? Kai? Ata ghya uravr basvun
binshirt bharari !!!1
राज ठाकरेच्या सुपारी वृत्तीमुळेच परप्रांतीय माजलेत .
@@realityisdifferentr5055 जे खुजे लोक आहेत ना त्यांना च राज ठाकरे सत्तेत नको आहेत म्हणून बदनामी करत आहेत रे मुर्खा
@@realityisdifferentr5055 झालं काय पाठिंब्या ने ते सांग उद्धव पवार च पाप कशाला माथी मारतोय रे
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Arre hich layki ahe marathi माणसाची.... hindutva sathi he tr karavch lagel
निवडणूक साठी नाटके . .
Mahilana tr laajch nahiy...1.5k la viklya gelelya
Bjp la vote dya😊
टाळी एका हाताने वाजत नाही या बाई च्या बापा chi पन inquiry करायला हवी , दर वेळी मराठी भैया ha विषय काढू न चालत नाही, society che strict rules saglyana same अस्तात
Ek kam kar UP la javun sang sagla..tula ubha kaptil te..Ugach kalala anu naka.
Javliche More banu naka
abe trp , tuzya gharavar aal ki baghu .. हा सापडला परप्रांतीयांचा दलाल
Tuzya aai la vichar tali eka hatane vajat nahi ..nkki tula kadhanar dusra bhiyaa asel check kar
@@Rk-ev3gk tula mich kadhlay bhdvya tuzya bahini la पाठव mzya bedroom मधे
@@SNmaharashtra tuzya aai la vichar tula koni kadhlay , ghari yeun thokin tuzya aai la
Bhauuuu
Daaaadaaa
Taieeeee
Aaaeeee
Mayshi
Aajiiiii.
Ladki Bahin Aaht Naa thuumi Sarvee.....1500 kuvaa 2100.......
Bhiig KARMACHE.....
JAi MNS.....
Taakaat Naahi utheyy bhaiyaa lokaanchee Support karaa mns laa
Mat detana manase athavat nahi BJP athavate 😊
भाषा के नाम पर छापरी गिरी chalu है महाराष्ट्र में
युपी जाओ छपरी गिरी खतम हो जायेगी
Humko mat sikha. Apne bimaru rajya ki shiksha yaha nahi chalegi. Itaich hai to to leke ja wapis bhaiyyo logo apne bimaru rajya m. Jai Maharashtra.