फारच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद. मी या वर्षाला प्रथमच मका लावणार आहे. त्यामुळे मका बियाणांची लागवड ही सपाट जमिनीवर करावी ,की जमिनीवर सरी वरंबे करून करावी, सरी वरंबे यावर करायची असल्यास सरीवर करावी की वरंब्यावर करावी.त्यासाठी वरंब्याची उंची किती ठेवावी हे क्रुपया सांगावे ही आपणास नम्र विनंती
सर आपलयाला विनंती आहेः की प्रत्येक video 10 /10 मिनिटांचा बनवत जा व एकाच पिकाचे सर्व प्लेलिस्ट ला पिन करत जा. जेणेकरून बघणे खूप सोपे होईल व्हिडिओ जितका जास्त मोठा असला तितका बघण्याचा कंटाळा येतो
प्रिय शेतकरी, 8080677492 ya no la chana Lihun whatsapp msg kara पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
I have pneumatic planter and just now planted sweet corn in 2ft by 1ft and also in other plot by token manually result by phnumatic planting plot almost 95 percent at a time germinated at very short time of 5 days and manually results are secondary
Dear Farmer, Thanks for commenting on our channel. We shall definitely reply on your question. you are requested to kindly send text matter on below whatsapp number. Whatsapp : 9923974222
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव कळवावे. मका पिकाचे शेड्यूल मिळवण्यासाठी मेसेज पाठवा मका किंवा maize
मका रब्बी पिकासाठी सूरूवात पासून पीक निघे पर्यंत एकून खर्च किती येतो ह्या बाबतीत आपण माहीती दिली नाही. अधिक मशागत. मनुष्य मेहनत खर्च. व सर्वसाधारण( तेजी /मंदी सोडून ) मार्केट मिळणारी किंमत ( उत्पन्न) एकूण मका लावनी पासून मका काढनी पर्यंतचा एकून कालावधी सविस्तर माहिती हवी.
नमस्कार सर मी एरंडोल तालुक्यातील आहे खूप समजेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Thanks
👌खुप् छान सर तुम्ही महत्व् पुर्न् A to Z माहिती दिली धन्यवाद. 🙏
आभारी आहोत साहेब.
सर आपली माहिती खूप चांगली आहे मी आपल्या पद्धतीने लागवड करणार
धन्यवाद
सर खूप खूप छान माहिती दिलीत,आज पर्यंत ची बेस्ट माहिती
धन्यवाद शिंदे साहेब.
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
thx
खुप छान माहीती दिली सर👌
Thanks Sir
नक्कीच प्रयोग करतो
मस्त व्हिडिओ माहिती पूर्ण
धन्यवाद
फारच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद.
मी या वर्षाला प्रथमच मका लावणार आहे.
त्यामुळे मका बियाणांची लागवड ही सपाट जमिनीवर करावी ,की जमिनीवर सरी वरंबे करून करावी, सरी वरंबे यावर करायची असल्यास सरीवर करावी की वरंब्यावर करावी.त्यासाठी वरंब्याची उंची किती ठेवावी हे क्रुपया सांगावे ही आपणास नम्र विनंती
धन्यवाद
8080677492 ya no la maka Lihun whatsapp msg kara
New farmer
I liked ur video very much.
I will follow ur rules and I will take makka plantation.
God bless u and keep guiding farmers
Thank u very much
welcome
सुर्यफुल, बाजार,भाव,पुरत,नाही,मजुरी,फार,वाढली,,,
Patil जिंकणार मार्केट
dhnywad tumcha ashriwad
Patil saheb soyabeencha bedwaer harbara token kele tar chalel ka
होय
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
धन्यवाद सर, आपण खूपच छान माहिती दिली, परंतु आपण रब्बी हंगामातील पेरणीची वेळ सांगितली पाहिजे होते.
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
सर स्पेशल सूर्य फुल साठी सांगा
8080677492 ya no la सूर्य फुल Lihun whatsapp msg kara
छान माहिती दिली सर कामगंध सापळे कुठे मिळतील
धन्यवाद जगताप साहेब. .. आपला तालुका व जिल्हा सांगाल
8080677492
मक्याची माहिती खुप छान दिली.... धन्यवाद
कुपया सूर्यफुलची माहिती पण द्यावी
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
सर कार्यक्रम खुप छान वाटला
धन्यवाद
सर कलिंगड साठी पण व्हिडिओ बनवा
ok
Very good. Knowledge is power.
धन्यवाद
Veda cha suryaful lagwad keliy sir tyala. Khalun ata fandya futtay tr kahi upay ahe ka 40-45divsa zaley lageadi la
संपूर्ण नियोजन मिळवा फक्त - "सूर्यफूल" लिहून पाठवा
whatsapp : 7507775355
छान माहिती दिली सर धन्यवाद
आभारी आहोत
खूप छान माहिती आहे सर पेरणीची वेळ सांगा म्हणजे चांगले होईल
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
सर मनापासून धन्यवाद
welcome sir
सर करडी ला खुप छान भाव आहेत .करडी विषयी मार्गदर्शन करा.राशी करण्यासाठी मशीन ने सहज रास करता येते .
ok
सर आपलयाला विनंती आहेः की प्रत्येक video 10 /10 मिनिटांचा बनवत जा व एकाच पिकाचे सर्व प्लेलिस्ट ला पिन करत जा. जेणेकरून बघणे खूप सोपे होईल व्हिडिओ जितका जास्त मोठा असला तितका बघण्याचा कंटाळा येतो
Bhat pikasathi mahiti milali tar khup chchan hoil sir
नक्कीच याचे संपूर्ण नियोजन आपणास शेयर करू.
Sir aamchya kandyala krapa yeun lagto pratek vrshi
Sir perfect solution sathi 9923974222 ya number var whatsapp kara
Excellent
Thank you so much 😀
आज चि महिती खूप चांगली आहे मी मका या पिकासाठी लागू करणार
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
धन्यवाद
Makya babtd eleli mahiti barobaraahe
thx
Winter season madhe मकाची लागवड कोणत्या महिन्यात करावी
१० jan पर्यंत करु शकतात
दिलेली माहिती छान आहे माझे जमीन अजून रिकामी झालेले नाही तरी मी डिसेंबर मध्ये मक्का लावू शकते का किती तारखेपर्यंत मुका लागवड चालते
15 dec last
अतिशय योग्य माहिती दिली सर धन्यवाद, पण मका पट्टा पद्धतीने लागवडीसाठी चे अंतर सांगावे,🙏🙏
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
Sir suryafulavr konte tannashak favarave
kuthalech nahi
सर खरिपात एकरी ५० मका होऊ शकतो का
जमीन काळी, शेणखत, पाणी, ठिबक, आहे
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
Sir mi laxmi 2277,Hitech 5202 makka thibak var lagwad keli aahe hya variety kasya aahet please sanga 🙏
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
Great work patil Sir.
Patil biotech chi combi kit Auranagabad la kuthe bhetel, योग्य भावात online available आहे का?
ऑनलाइन आहे
www.patilbiotechservices.in
सर मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे 5 एकर मका केली एकरी 32 क्वी. निघाले धन्यवाद सर 🙏
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
सर, tumi makya madhe dukkar cha Tras कमी karnya sathi काही Upay sangnar hotat ,,Pl सांगा
नक्कीच .. आपण फार्मगार्ड हे प्रॉडक्ट नक्की वापरुन बघावे.
whatsapp : 9923974222
Sir makka la kombdi khat changle ka rasynik khat changle...
Please reply 🙏
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
सर मकासाठी स्पेशल व्हिडिओ बनवा त्याच्यामध्ये बाकीचे पिकाची माहिती नका सांगू स्पेशल मकासाठी व्हिडिओ बनवा
8080677492 ya no la maka Lihun whatsapp msg kara
@@PatilBiotech 24-12-22 la makka lagwad zali
@@PatilBiotechMaka hi
Good information maize
धन्यवाद
Sir harbara pika var 1 video banava
नक्की
Sir komdi khat takave ka v kiti takave
nako
Sir Nirmal 666 changli verity aahe k a
प्रिय शेतकरी,
8080677492 ya no la chana Lihun whatsapp msg kara पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
Chunkhadi yukt jamin ahe sir maka yeil ka
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
नमस्कार पाटील सर
नमस्कार साहेब
सर कामामुळे लाईव्ह नव्हतो पण आता बॅक अप करत आहे पण हिवाळी मिरची विषयावर व्हिडिओ बनवा.
नक्कीच
I have pneumatic planter and just now planted sweet corn in 2ft by 1ft and also in other plot by token manually result by phnumatic planting plot almost 95 percent at a time germinated at very short time of 5 days and manually results are secondary
Dear Farmer,
Thanks for commenting on our channel.
We shall definitely reply on your question. you are requested to kindly send text matter on below whatsapp number.
Whatsapp : 9923974222
सर, maka jar drip vr ghetla tr काय planning krav
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
चार् यासाठी मकाचे वान सांगा ना
👏🙏
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर आपला प्रश्न टाइप करून पाठवावा.
whatsapp 9923974222
मका मधे तणनाशक साठी कोणता औषध वापराच.. सर
Tynzer basf che vapru shaktat
सर सुर्य फुल धाडा जाड़े होण्यासाठी काय उपाय करावे
अधिक माहितीसाठी - 9923974222 whatsapp कराल.
Far far changla karekram zala
thanks
खूप छान sir
धन्यवाद
हरबरा लाईव्ह लवकर घ्या सर
नक्कीच
सर कांदा पिकासाठी बनवा
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
लय भारि
धन्यवाद
सर मक्याला बुरशीनाशक लावले तर चालेल का...
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
मी मका चारा पीक म्हणून घेतो त्यासाठी हिच पद्धत वापरावी का
चालेल.
सर मी तुमचे शडूल कांदा आणी ऊस पीकासाठी वपरतो ऊस80टन कांदा वखारीत सडत नहीं शहाजी बोरकर ता शिरुर जी पूणे
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
मी लातूरचा आहे लातूर प्रतिनिधी व्यवस्थित respond करत नाही .
ok
सर मक्का लागवड केली आहे खत कसे टाकावे व कोणते
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव कळवावे. मका पिकाचे शेड्यूल मिळवण्यासाठी मेसेज पाठवा मका किंवा maize
MP Balaghat me kha milega
98239 88144 Shailesh Dhaskat. Ye aapko balaghat main product availabel karke denge
बुलडाणा येते तुमचे प्रॉडक्ट कुठे मिळते
tumcha taluka sanga
Sir mi pikache nav takun pativle pan MLA kontach replay nahi alay
9923974222 ya no la whtsapp kara
येवला येथे प्रोडक्ट कोठेमिलतील
+91 92840 90759
Rajesh Suryawanshi Sir
I am from karnataka state.
Dist vijaypura
Talu sindagi
Village surgihalli
+91 97413 15130
Vikas Patil Sir
What is cost of total doses?
संपूर्ण नियोजन मिळवा whtsapp : 7507775355
बाजरी बाबत सागा सर
ठीक आहे साहेब.
सर आपला लाईवह तरुनाला ऊसताहि करनारा आहे
धन्यवाद
सर खरबूज पिकाचा विडिओ बनवा
नक्कीच
Tumchya products che scientific nav sangat ja sir ....je ne karun options available hotat
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
ADV 768 chagali ahe ka makka
8080677492 ya no la makka Lihun whatsapp msg kara
50 क्विंटल मका उत्पादन ते कसे शक्य त्याचा सविस्तर व्हिडिओ टाका
video bagha purna dile ahe tyat
सर मोहरी वर महिती द्याल मला लागवड करायची आहे 40 एकर वर महिती द्याल ही विनंती
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
मका रब्बी पिकासाठी सूरूवात पासून पीक निघे पर्यंत एकून खर्च किती येतो ह्या बाबतीत आपण माहीती दिली नाही. अधिक मशागत. मनुष्य मेहनत खर्च. व सर्वसाधारण( तेजी /मंदी सोडून ) मार्केट मिळणारी किंमत ( उत्पन्न) एकूण मका लावनी पासून मका काढनी पर्यंतचा एकून कालावधी सविस्तर माहिती हवी.
video madhe dile ahe sarva
पायनियर 3401 कशी आहे सागा संर
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
खरीप मका घेतला आहे त्यावर पुन्हा मका लावला तर चालेल का
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
खूपच छान.
धन्यवाद
कापूस सेडूल मिलावा
9923974222
सर मला हे आपले मार्गदर्शन हवे
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
Nice sir ji
धन्यवाद
Sir मका लागवड केली आहे....9150...15दिवस झाले....मका लाल होत आहे
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
हरियाणा, हरबरा, बीयाणे, कोठे,भेटल,
javalchya dealer kade tapas kral
@@PatilBiotech 👍
सगळ च चांगलं आहे तर आम्हाला तोटा का लागतोय दरवर्षी?
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
बरोबर आहे सर कापूसचे 12,13किटलच्या वर उतारा नाही येत आहे
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
सर रानडुक्कराचा बंदोबस्त कसा करावा यावर काही उपाय सुचवा
फार्म गार्ड नक्की वापरुन बघा.
whatsapp 9923974222
PAC751 मका लागवड केल
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव कळवावे.
सर तुम्हीची औषधे आमच्या गावात कुरियर येत नाही यामुळे मिळत नाहीत
AAPLA TALUKA V JILHA SANGAL
@@PatilBiotech सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर येथील मदरुप गाव आहे
Avinash Gund 9637372417
सर निंबु वर घ्या कार्यक्रम
नक्कीच साहेब
दादा 50 क्विंटल घेणेसाठी 20,000 rs ख़त
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
Sir hindi me video banao
जी जरूर
Regarding wild animal u have not guided as it's very important as it cause intital destruction
Dear Farmer,
For Wild animal control.. you may use "FarmGuard" product for stopping wild animals.
मकावर अळी फार रब्बी
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
Sorry sir late
ok
गहू व्यवस्थापन
नक्की
WhatsApp made no add Kara please
thx
रानडुकरे बद्दल
farmguard वापर करून बघाल
7875266444 whatsapp
छान माहिती दिली सर धन्यवाद
आभारी आहोत
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
thx