कांदा लसूण विरहित मेनू । गणपती बाप्पा आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी केलेला मेनू । Simple menu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 2 роки тому +2

    खूप छान आहे मेनू... तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे काल वाटली डाळ केली.. खूप छान झाली.. धन्यवाद..

  • @swatiswatiduble3789
    @swatiswatiduble3789 2 роки тому

    Khup Chan kaku

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 роки тому

    🙏 काकू तुम्ही खूप छान मेनू सांगता आणि मनाला खूप भावते

  • @kalpanakulkarni2942
    @kalpanakulkarni2942 2 роки тому

    काकू तुमचे कांदा लसूण विरहित थाळी सुध्दा खूपच छान असतात खूप खूप धन्यवाद

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 роки тому

    🙏ताई आज तुम्ही गणपती बाप्पा साठी अतिशय उत्तम नैवैध दाखविले आहे धन्यवाद ताई 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️गणपती बाप्पा मोरया

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 роки тому

    खूप छान मेन्यू..👌👌

  • @kaminikanekar2563
    @kaminikanekar2563 2 роки тому

    Aai khup chan 🙏

  • @manasipurnapatre3707
    @manasipurnapatre3707 2 роки тому +1

    मी आज कच्च्या केळ्याची भाजी करून बघितली , खूप छान झाली.👍सांबार मसाला घालूनही केली तीही चवीला छान लागली😊

  • @bhartiparulekar8693
    @bhartiparulekar8693 2 роки тому

    Tai chanach menu ahe tumchyakadun amhala khup kahi shikanyasarkhe ahe mukhya mhanje tumchya menu madhye bhajya veg vegalya astat ani tya bhajya madhye vegale pan aste ani to menu karavasa vatato mhanun mi tumchya channel chi fan ahe mi tumche kahi padarth karun pahate mala tumache sarv padarth avadtat thankyou tai

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद असेच प्रेम असू द्यावे धन्यवाद

  • @rajeshwariabhyankar6646
    @rajeshwariabhyankar6646 2 роки тому

    Super kaku 👌👌😋😋 nice 👍

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 2 роки тому

    Kaku khup ch Chan zalya ztpt manu

  • @nancysharma1974
    @nancysharma1974 2 роки тому +1

    U teach good management of cooking.jhat pat.Happy teacher's day .

  • @mrs.shardamankar6456
    @mrs.shardamankar6456 2 роки тому

    Kaku kiti chan samjavun sangta tumhi ani bhapka nahi ani mothepanahi nahi ki mazya mule viewers na evdha shikayla miltay mhanun, tyamule mala tumchya recipe pahayla khup avdtat ❤🧡💛

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 роки тому

    कोणत्या शब्दात कौतुक करावे ते कळेचना
    खुप खुप खुप छान मेनू
    अप्रतिम !!!!

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 2 роки тому

    Mast👌👌

  • @funnyworld3827
    @funnyworld3827 2 роки тому

    Anuradha tai mala ambadichi bhaji kai chi kartate plz mala sagaleka

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      नक्की करूयात धन्यवाद

  • @snehalkulkarni8741
    @snehalkulkarni8741 2 роки тому

    Mala tumchya saglya recepies avadtat, especially Kanda lasun virahit, pan vegan recipes pan dakhval tar khup soi cha hoil..

  • @shivanisnarode9911
    @shivanisnarode9911 2 роки тому

    Kaku tumhi Ganpati Visarjan kase karta te dakhva pls

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      आपण त्यावर एक व्हिडीओ केला आहे नक्की काय पहाल का plz

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 2 роки тому

    Very nice

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 роки тому

    Thank you.

  • @harshalchougule9649
    @harshalchougule9649 2 роки тому +1

    आजी खूप छान 👍👍👍👍 आगदी बरोबर म्हणालात त्तुम्ही कोथिंबीरी शिवाय पदार्थ पुर्नंच होत नाही , कोथिंबीरीला स्वयंपाक घरातली रानी म्हनायला हारकत नाही .

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 2 роки тому

    Chhan

  • @jayashreet1691
    @jayashreet1691 2 роки тому

    Happy teacher's day!

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद

  • @yaminigotkhindikar5905
    @yaminigotkhindikar5905 2 роки тому

    Mast

  • @monoj3299
    @monoj3299 2 роки тому

    🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 2 роки тому

    काकू तुम्ही बरेच पदार्थ कांदा - लसूण विरहीत दाखवता आवडत मला कारण श्रावण ते नवरात्रापर्यंत आम्ही कांदा लसूण खात नाही. हे आहेच त्याव्यतिरिक्त कांदा लसूण शिवाय चविष्ट स्वयंपाक करता येतो यावर लख्ख प्रकाशझोत पाडला आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जेष्ठ आहात. आदरपूर्वक नमस्कार

  • @sarthaktembhurnikar9761
    @sarthaktembhurnikar9761 2 роки тому

    नमस्कार काकू..... 🙏 माझा एक त्रास आहे..... माझा करंज्यांच आवरण कधीच खुसखुशीत होत नाही.... 2 तासानी चिवट होतात करंज्या..... 😔😔🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      एक वाटी मैद्यामध्ये दोन चमचे बारीक रवा आणि एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवून अर्धा तास ठेवावं नंतर त्याचे अगदी छोटे छोटे गोळे करावेत मिक्सरच्या भांड्यात घालावेत आणि एकदा फिरवून घ्यावे त्यामुळे ते चांगलंमऊ होतं आणि मग करंज्या कराव्यात अगदी गरम तेलात तळल्या करंज्या तरी त्यामुळे नंतर त्या मऊ पडतात किंवा अगदी गार त्याला कडक होतात ,त्यामुळे मध्यम तेलावर करंजी तळावी आणि थोडी गुलाबीसर दिसायला लागली की लागली काढावे, करंजी कधी गरम असताना त्यावर झाकण ठवू नये, पूर्ण गार होऊ द्यावे मग झाकून ठेवाव्यात,🙏 या दोन-चार गोष्टी बघितल्या तर करंजी चांगली होऊ शकते तुम्ही करून बघा आणि मग मला कळवाधन्यवाद

    • @sarthaktembhurnikar9761
      @sarthaktembhurnikar9761 2 роки тому

      @@AnuradhasChannel धन्यवाद.... मी मैद्याच प्रमाण चुकीच घेते..... त्यामुळे माझा करंज्या नेहमी बिघडतात..... अता तुमचा प्रमाणानी घेत जाइन