🙏ताई सर्व प्रथम तुम्हाला व कुटूंबातील सर्व मंडळी ला होळी च्या हार्दिक शुभेच्छा आणि ताई आजचा मेनू अतिशय सुंदर व पारंपरिक पद्धतीने दाखविले आहे धन्यवाद ताई 🙏🙏🙏👌👌👌❤️❤️❤️
Kaku summer season recipes, stored food like sandagee, chilli powders, and many things of summer plz make a episode's only for summer season separately... Also how to store them at least for 6months... Thank you 🙂🙏
आई , सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना होळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा.... *होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,* *गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,* *रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा* *जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,* *शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…* *होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !* आजचा मेनू अप्रतिम!!!
Tumcha menu kharach uttam asto tumhala kas suchat ho apalyala aaj asa menu banavayacha ahe ani to pan sagalyana avadnara tumhi roj menu kas daravta amhala pan sanga menumadhye bhat konta bhaji konti vatan na takata amti sar he sagl uttam aste mala jara ek vicharayache ahe ki tumhi jevnat jast chinch vaparata tar jyala konala chinchecha tras hot asel tar tyani chinche shivay dusar kay vaparayach mi tumche sarv video pahate tumcha kalcha bhajivishayicha video pan mi pahila
नमस्कार स्वानंद, बर झालं तूम्ही सांगितले ते , आता तुम्हाला जेवायचा बोलायच्या आधी दहा वेळा विचार करीन, कशा भाज्या करा व्यात ते, उगीच तुम्ही उपाशी राहू नका, हया भाज्या खाऊ ही नका व videos बघुही नका, कशाला वेळ घालवायचा नाही का, ज्यांना आवडेल ते बघतील अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏🙏
Tumhala baghun khup chan vatate... Prasanna, shant, satwic chehra ❤
I agree with you 🥰
same feeling
Agdi kharr tumhi khup Chan ahat kaku
व्वा व्वा अप्रतिम ब्राह्मणी स्वयंपाक मी असाच करते माझ्या आई प्रमाणे
अरे वा किती छान काकू.मस्त मेनू.तुम्हांला बघून ,तुमचा आवाज ऐकून सगळा कामाचा शीण जातो आणि उत्साह येतो🙏🙏
धन्यवाद काकू अप्रतिम मेनु आणी सोप्या पद्धति नी सांगीतला।
One of the best you tube channel. Annapurna ahat tumhi...
ताई तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.नैवेद्याचे ताट आणि तुमचे सांगणे सुंदर.
खूप छान मेनू.👌👌होळीच्या खूप खूप शुभेच्छा.
होळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 सुंदर मेनू
🙏ताई सर्व प्रथम तुम्हाला व कुटूंबातील सर्व मंडळी ला होळी च्या हार्दिक शुभेच्छा आणि ताई आजचा मेनू अतिशय सुंदर व पारंपरिक पद्धतीने दाखविले आहे धन्यवाद ताई 🙏🙏🙏👌👌👌❤️❤️❤️
अनुराधा ताई, होळीचा एकदम परिपूर्ण मेन्यू आहे. Thank you.
काकू मेनू नेहमीप्रमाणे उत्तमच. कटाची आमटी तुमच्या पद्धतीने करून बघेन. मी साधा लसूण खोबरं गोडा मसाला घालूनच करते .काकू नैवेद्याच्या पानातली लाल भोपळ्याची बाखर भाजी तुमच्या पद्धतीची दाखवा एखादेवेळेस.
Jabardast. Tumacha literally aadhar vatato.
साडी आणि। साडीचा रंग खूप अप्रतिम
🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त रेसिपीज नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद
Khup chan menu mast tumha la Holi chya shubhechha kaku dhnyavad
खूप छान वाटतं तुमचा आवाज ऐकून. आज मी नक्की हाच मेनू करणार.🙏
काकू होळीच्या खुप खुप शुभेच्छा ,आजचा मेनू खूप छान
Khupch Chan thali aai
Kaku aapan happy ha aapla manu super ha🙏
Khup chhan recipe ahe Tai mi khup diwasapasun search krt hote satvik & simple recipes Aaj MLA tumcha video milal kharch khup chhan .....thank you
Tumhala Holi chya khup khup shubhechha
Holichya खुप खुप शुभेच्छा....
First time subscriber...kaay mast vaatla baghun..Happy Holi tumhala
वा अनुराधाताई खूपच छान झालाय आजचा मेनू.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!!!🙏🙏
Khup Chan!! Itak prasanna watat video baghun!
Woww
खूप छान ! धन्यवाद 👌👌
होळीच्या शुभहेच्छा तुम्हाला काकू 🙏
खूप छान स्वयंपाक आहे
होळीच्या खुप खुप शुभेच्छा tai
Waiting eagerly. Thanks and bless you tons.
Kaku Holi chya tumhala ani pariwara la khup sarya Shubhechha 🙏🏻🙏🏻
Tai tumla Happy Holi. Khup easy karun sagata. Mast ahe Holi cha thai. Thanku. 👌
Sagla menu apratim ahe. 👌👌👌
Mast Mast kaku
होळी पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा ताई
Namaskar Kaku. Mastch menu.
आपला हा मेनू खूप छान
होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा💐🔥🔥
Wow nice rceip 👌👌👌 Kaku happy Holi 🙏stay blessed 🙂
Happy Holi Aai 🙏
खूप छान 👌👌
खूपच छान ,,,
Panchamrut khup mast banvle👍
अप्रतीम 👍😋
🙏🙏👌👌🤗👍aap ko or sabhi ko happy holi
Mast
कुठल्याही सणासुदीला आम्ही कांदा लसूण वापरतोच नाही. त्याची चव लय न्यारी😋👌
Wowmust
Very nice
Happy Holi kaku
तुमचे सर्व एपिसोड फार छान,शिक्षाप्रद, असतात.
Khup chan
होळीच्या शुभेच्छा काकू
काकू बर का खूप छान म्हणतात तुम्ही
काकु तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खुप खुप शुभेच्छा🙏🙏
काकू खुप छान 👍🏻
So cute you are 😊
Kaku summer season recipes, stored food like sandagee, chilli powders, and many things of summer plz make a episode's only for summer season separately... Also how to store them at least for 6months... Thank you 🙂🙏
Super mam
👌👌👌
👌
👌👌👌👌👌
Nice menu Kaku 😊😊
होळीनिमित्त आपल्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
Happy Holi 🙂 💐🎉🔥
धन्यवाद मावशी
Kupach chan v kami velet karnyachee method its amazing kaku. Holi chya kup kup shubhechha. Kuku tumhi kuthe rahatat?
Mast na mazya aaichi aathwan aali asach mast bet karaychin mi agdi man lavun khaychi
Happy Holi kaki God bless you 🙏👍💖
Holicha khup khup shubhecha tai. Aajachi thali khupch 👌👌👌👌🌹
Yummy
😊🙏Kaku happy holi.
होळीच्या हार्दिक शुभेच्या अनुराधा ताई मस्त मेनू
🙏🙏👍👍
Mam🌹Happy Holi🌹
Next time sana cha swaympak aadhi 2 diwas dakhawawa mhanje purv tayari karata yeil
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mathacha vidio taka
Please🙏
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌
ताई चिंचेचे आंबट गोड तिखट पंचामृत दाण्याचा कूट आणि तिळाचा कूट घालून रेसिपी दाखवा
भाजी बटाट्याची केली असेल तर भजी कोबी किंवा पालकाची करता येईल.
Unhali recipes cha episode kara na kaku
बटाट्याच्या भाजीत तुम्ही मटार टाकलात पण तो कच्चा राहील ना? शिजवून टाकायचा का? बाकी मेनू एकदम मस्त! सांगण्याची पध्दत पण छान!
नाही रहात आपण थोडे पाणी घातले आहे ना, आणि जर वाटले तर थोडा पाण्यात ब्लाज करुन घ्यावा
नमस्कार, मुगडाळ भाताबरोबर कुकर मध्ये शिजवताना उतू जाते. असे न होण्याकरिता काय करावे? डाळीत पाणी किती घालावे? किती शिट्ट्या होऊ द्याव्या?
उत्तर लिहून पाठवले तर बरे होईल.
मी पण याच मताची आहे काकू खडा मसाला टाकला तर काढून बाजूला केल्या जातो त्या पेक्षा पूड वापरली तर त्याचा पूर्ण उपयोग तरी होतो.
कांदा पात आधल्या दिवशी धुवून ठेवली तर चालते का
हो फक्तं टॉवेल वर सुकत ठेवावी
@@AnuradhasChannel thanks
जिथला पदार्थ तिथेच शोभून दिसतो.
मला १५ लोकांसाठी आपल्या पध्दतीने छोले भटोरे करावयाचे आहे तर छोले व मैदा साधारण किती लागेल.सर्व मेंबर ६० पुढील आहेत
9823335790 la phone कराल का 🙏
@@AnuradhasChannel उद्या फोन करते.त्वरीत रीप्लाय दिल्या बाबत धन्यवाद
फोनवर छान माहिती दिलीत.खूप खूप धन्यवाद
तुमची पुस्तके घेतली तर तुमचा आवाज ऐकायला मिळणार नाही आणि तुमचे दर्शनही होणार नाही.
Agle janam meri Maa hi ki jo aap
जरूर
Tumhi puran poli nahi keli?🤔
करून नाही दाखवली पणं केली Hoti
आई ,
सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना होळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा....
*होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,*
*गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,*
*रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा*
*जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,*
*शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…*
*होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !*
आजचा मेनू अप्रतिम!!!
आम्ही नेहमीच बिना कांदा लसूण घालून स्वयंपाक करतो नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा.
पुरणपोळी दाखवा ना काकू
Kaku tumhi sarv kahi mith, vagere hatane ghalta kothehi table spoon, t spoon ase word nhi, chan watate. kothe hi manipulate nhi
76y,
Tumcha menu kharach uttam asto tumhala kas suchat ho apalyala aaj asa menu banavayacha ahe ani to pan sagalyana avadnara tumhi roj menu kas daravta amhala pan sanga menumadhye bhat konta bhaji konti vatan na takata amti sar he sagl uttam aste mala jara ek vicharayache ahe ki tumhi jevnat jast chinch vaparata tar jyala konala chinchecha tras hot asel tar tyani chinche shivay dusar kay vaparayach mi tumche sarv video pahate tumcha kalcha bhajivishayicha video pan mi pahila
आमसूल म्हणजे कोकोम कैरी वापरावी
Thankyou tumhala holichya ani rangpanchamichya khup khup hardik subhechha
Kaku tumhi khup kharab bhajya karta.....amchya kade ashya bhajya konich khanar nahi
नमस्कार स्वानंद, बर झालं तूम्ही सांगितले ते , आता तुम्हाला जेवायचा बोलायच्या आधी दहा वेळा विचार करीन, कशा भाज्या करा व्यात ते, उगीच तुम्ही उपाशी राहू नका, हया भाज्या खाऊ ही नका व videos बघुही नका, कशाला वेळ घालवायचा नाही का, ज्यांना आवडेल ते बघतील अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏🙏
Khupch chan