@@amolkamble4526 वाह कांबळे साहेब... किती वर्षापासून राजकारणात आहात.? भीमा कोरगावच्या दंगलीत आपल्या समाजावर दगड फेक झाली ती सर्व मराठीच,महाराष्ट्रीयनच होती तेव्हा ठाकरे मूगगिळून गप्प होते... महाराष्ट्रीयन,मराठी माणूस,मराठी भाषा,अस्मिता हे सर्व साधन आहे... .फक्त राजकारण.... तुम्हाला पंचायत समिती , जिल्हापरिषद,नगरसेवक,आमदार, तिकीट मिळालेले काय..? आणि मिळेल काय..? तर
मनसे ला सत्तेत आणा सत्ता नसताना 65 टोलनाके मनसेने कायमस्वरूपी बंद करून दाखवले. सत्ता आल्यावर अजून टोल बंद करेल मनसे. सामान्य माणसाला कमी समजलं आहे बाकीच्या सरकार ने वार फिरलंय यंदा मनसे ठरलंय 🙏👌🏻जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
छान ! असंच कार्य करत रहा , जर असंच काम करणार असाल तर तुम्हाला कोण मतदान करणार. आणि अमित ठाकरे अशी कोण मोठी असामी आहे की जिला सर्व महाराष्ट्र ने ओळखावं. धंन्य आहे राजसाहेबांच्या कार्यकर्ते .
किती मोठं पराक्रम केला. एक ' आशा ' होती ती पण मावळ ली. नवीन मुले नवा ' आधुनिक विचार ' आणतात आणि आपल्या वडील ना काहीतरी नवीन दाखवतात व एक पाऊल पुढे जातात. पण इथे... Reverse gear मध्ये गाडी जात आहे. जय महाराष्ट्र...
सत्ता नसताना पण आमच्या राज साहेब यांनी 65 टोल नाके बंद केले आणि जे जे सरकार मध्ये होते त्यानी गरिबांचा विचार नाही केला तुम्ही त्याना कधी विचारलं का भाऊ
@@shailendradhulekar2428सर्वांचे हे उत्तर ऐकून हसूच येते आणि कीव येते. 🤭🤣🤣 नुसता fasttag स्टिकर सारखा लावून उपयोग नसतो त्यात नेहमी पैसे refill करावे लागतात. जसे जसे तुम्ही किती highway travel करता तसे वजा होतात पैसे. तर ह्या राजपूत्र चे fasttag blacklisted होता. अर्थ कळतो का? हे printed with कार no, entry time 21.14 exit time 21.18 toll tax exempted मीडियात proof फिरतोय. Exempted न भरता गेलंय तो आता ते दयेने / घाबरून काय माहित. Black listed असेल तर सर्व सामान्य लोकांना जाऊ देत नाही सर्व due clear केल्या शिवाय. So पुन्हा जोक मारू नका रे fast tag होता होता करून. नीट माहिती काढा. 🙄
*चांगले मनसे. अमित ठाकरे जी साठी खूप चांगली सुरुवात. असच चालू राहू दे. 66 वा टोल नाका आणि मोजणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. टोलनाक्याच्या नावावर दिवसाढवळ्या लूट सुरू आहे, ती त्वरित थांबवावी. ठराविक रक्कम जमा झाली की टोलनाका कायमचा हटवावा, पण आयुष्यभर लूट सुरू ठेवायची आहे. हे मान्य नाही आणि परवानगी दिली जाऊ नये.*
टोल मनमानी पद्धतीने आकारला जातो हे खरं आहे पण तोड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.तुमच्यासारखाच कुणीही कायदा हातात घ्यायला लागला तर सगळीकडे आरा जगता माजेल.
ite ek joke zala amit sir ni mara public bagitla kay te bole raj saheb mule pasasta toll fodle ata techat ajun ek add zala😂😂 but changla kela toll fodla te. 😠
देशाचे भले करणे शिका तोडफोड करुन तुम्ही जनतेसमोर आपल्या ताकदीचे प्रदर्शन करु नका. देशाची संपत्ती ही जनतेची आहे स्टंट बाजी बंद करा. पवार साहेब आहे तोपर्यंत तुम्ही सत्तेवर येनार नाही.
या कार्यकर्त्यांना तुमच्यावर आता गुन्हे दाखल होणार चोरीचे आरोपांना समोर जावं लागणार कोर्टकचेरी करावे लागणार थोडा संयम ठेवा सरकारी प्रॉपर्टीचा नुकसान करू नका
टोल भरणे आवश्यक आहे.तीन मिनीटे थांबला? मग काय झालं? टोल नाका फोडला हे ऐकून अमीत ठाकरे हासतोय! यांच्यावर कारवाई करुन भरपाई घ्यावी.अन्यथा चुकीचा संदेश जाईल.टोलनाका फोडणारांना अटक करुन वसुली करावी म्हणजे समजेल.
@@nacoolshinde8990 अर्धवट चुकीची माहिती. Fast tag होता ते कोण नाही म्हणतय पण Fast tag blacklisted होता. Toll tax exempted. Entry time 21.18 exit time 21.22 कार. No...... हे printed proof toll वर आहे बर का. राजपूत्र आहे हे कळल्या वर सोडला दयेने / घाबरून काय माहित 🙄. 🤭Fasttag नुसता असून स्टिकर म्हणून वापरत नाही त्यात पैसे रिचार्ज करावे लागतात. जिथे जिथे टोलनाका पास करतो तसे वजा होतात. सर्व सामान्य माणूस कुठे जायच्या आधी चेक करतो किती पैसे राहिले आपल्या fast tag मध्ये. इथे xx कधी कमवायची अक्कल नाही फुकट ची सवय आणि ह्याच्या पिढ्या देव मानणारी आहे आहेत मूर्ख अडाणी पोर.
ही VIP गिरी थांबलीच पाहिजे. जर सगळे सामान्य नागरिक टोल भारतात तर ह्यांना काय प्रोब्लेम आहे? हे काय मोठे राजे लागून गेले काय? अशी अरेरावी करणाऱ्या लोकांना लोक प्रतिनिधी ह्यायचा काहीही हक्क नाही.
कसली वियापी गिरी कसल पद आहे त्यांच्या कडे... जवळपास पंधरा वर्षं होत आले आहे एक खासदार निवडता आला नाही तेरा वरचे एक वर आले.... लोकसभा, आणि विधानसभा च्या निवडणूकी च्या दिवशी यांना कोण मतदान सुद्धा करत नाही
व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने अमित ठाकरेचे चमचे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोस्क्यात लाठ्याकाठ्या घालून त्यांना चेचून काढत आहेत, त्यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने या कर न भरता असली उद्धटगिरी करणाऱ्याला का मत द्यावं हे त्यांनी स्पष्ट करावं.
रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे सर्वच जनतेला त्रास आहे सदर कंपन्या कंत्राट दार याविरोधात आंदोलन सुरू केले तर सामान्य लोकांना फायदा होईल टोल नाक्यावर तोडफोड केल्याने ८/१०दिवसच प्रसिद्धी
Abp mahja ne tycha majha katta karyakramat amit thakrne n bolvun ha questions vichrva ki toll fakt middle class public sathich asto ka bki political party sathi ka nsto tyche ky laws ahet ka ka bhru naye mnun
ट्रान्सपोर्टचा भाडा १० रूपये त्यात डीजल ५ रूपये टोल र्खच २ रूपये पोलीस र्खच १ रूपये मेंटेनन्स र्खच १ रूपये राहीलेले १ रूपया त्यात मालकांचा घरं र्खच ड्रायव्हर र्खच गाडीचे ई एम आय ट्रान्सपोर्ट वाल्यानंचा किती नूकसान आहे टोल मूले
Nusta dadagiri, ek tar blacklisted fast tag tayvar Tod fod aani fake publicity... All such reasons makes MNS a flop party in MH. Raj saheb development saathi kahitari and kadhi tari bola aani Kara....
हो तुम्ही ज्यांना निवडून देता, ते तुम्हाला घंटा काही देत नाही ... देतात फक्त ५००रु तुम्हाला आणि तुम्ही ५००रु दारू घेऊन विकणारे वोटर ज्याला निवडून देतात ते पुढे जाऊन घोटाळे करतात आणि ईडी मागे लागली कि. आमदार फोडून सत्ते मध्ये जाऊन बसणार म्हणजे स्वतःवरचे पाप धुतलं जात.
अमित ठाकरे घरी..कार्यकर्ते आता पोलिस स्टेशन मध्ये 😂
मनसे चे कार्येकर्ते आहेत शेवटी राजसाहेबांवर असलेलं प्रेम मनसे साठी कितीही वेळेस जेल भोगायला तयार असतात कार्येकर्ते मनसैनिकांना हॆ काही नवीन नाही 🙏🚩
@@amolkamble4526 वाह कांबळे साहेब... किती वर्षापासून राजकारणात आहात.? भीमा कोरगावच्या दंगलीत आपल्या समाजावर दगड फेक झाली ती सर्व मराठीच,महाराष्ट्रीयनच होती तेव्हा ठाकरे मूगगिळून गप्प होते...
महाराष्ट्रीयन,मराठी माणूस,मराठी भाषा,अस्मिता हे सर्व साधन आहे... .फक्त राजकारण....
तुम्हाला पंचायत समिती , जिल्हापरिषद,नगरसेवक,आमदार, तिकीट मिळालेले काय..? आणि मिळेल काय..? तर
Satish bhoir Tula Kai mahit aahe jail madhe koni janar nhi jari geli tari vakilanchi team aahe sodvayala tu tension nko gheu aamcha tu jeun zhop nit
@@ravisuryawanshi1628 भावा आई बाबा साठी काही कर..अमित ठाकरे ची लाईफ सेट आहे..स्वतःसाठी परिवारासाठी जग..
Baher ale 5; minita t
टोल नाका फोडला ते चांगले झाले पण सामान्य जनता विस विस तिस तिस मिनिटे थांबून रहाते त्याचं काय
त्या साठीच सत्ता नसताना 65 टोल नाके बंद केले या जनतेसाठी जर सत्ता हातात दिली तर सगळेच टोल नाके बंद होतील भाऊ.🙏🙏🙏
मनसे ला सत्तेत आणा सत्ता नसताना 65 टोलनाके मनसेने कायमस्वरूपी बंद करून दाखवले. सत्ता आल्यावर अजून टोल बंद करेल मनसे. सामान्य माणसाला कमी समजलं आहे बाकीच्या सरकार ने वार फिरलंय यंदा मनसे ठरलंय 🙏👌🏻जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Jay maharastra
त्याच्यकडे पैसे नव्हते म्हणून फोडला रे. फुकट सर्व पाहिजे.
Tu thamblay ka re bhau
म्हणजे टोलनाका हा फक्त सर्वसामान्यासाठी आहे. टोल चुकवणे यात कसले राष्ट्रहित आहे. मिडीयाने यावर बोलंल पाहिजे..
छान ! असंच कार्य करत रहा ,
जर असंच काम करणार असाल तर तुम्हाला कोण मतदान करणार.
आणि अमित ठाकरे अशी कोण मोठी असामी आहे की जिला सर्व महाराष्ट्र ने ओळखावं.
धंन्य आहे राजसाहेबांच्या कार्यकर्ते .
रोड चांगले कसे देणार हे सांगावे हे काय आदर्श निर्माण करणार
हे चुकीचं आहे तुमच्या बापाची संपत्ती आहे काय
सर्व सामान्य जनतेच्या पैशातून रस्ते बांधले आहेत
मग ठेकेदार घेतात हे टोल नाके चालवायला तुला माहित आहे का 😅😅
जनमत पाठीशी येण्यासाठी वेळ लागतो.
परंतू ,ते हातातून निसटण्यासाठी एखादी घटनाही पुरेशी ठरते.
किती मोठं पराक्रम केला. एक ' आशा ' होती ती पण मावळ ली.
नवीन मुले नवा ' आधुनिक विचार ' आणतात आणि आपल्या वडील ना काहीतरी नवीन दाखवतात व एक पाऊल पुढे जातात.
पण इथे... Reverse gear मध्ये गाडी जात आहे.
जय महाराष्ट्र...
गरिबांना लुटतात तेंव्हा हे मनसे चे ठाकरे कुठे जातात??
तुमचे पक्ष एवढी वर्षे टोल घेऊन गरीबांना लुटत होते तेव्हा कूठे होता तुम्ही ?
मनसेने 65 टोल बंद केले तेव्हा कुठे होता तुम्ही?
@@Maharahstraबरोबर भाऊ
रोड टॅक्स घेतात रस्ते पण चांगले नाहीत, टोल पहिला चालू मुंबई गोवा रस्ता बघायला या, महिन्यात पाच सहा अपघात होतात
सत्ता नसताना पण आमच्या राज साहेब यांनी 65 टोल नाके बंद केले आणि जे जे सरकार मध्ये होते त्यानी गरिबांचा विचार नाही केला तुम्ही त्याना कधी विचारलं का भाऊ
यांनी टोल भरला तर काय चुकीचं आहे,ह्या लोकांना सरकार पाठीशी घालते वेळीच कारवाई करून ठोकल्या गेलं तर सरळ होतील सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही,...
राष्ट्रवादी, भाजपा वगैरे चे पैशे गेले असते तर ED, Police सगळ्यांना पाठवला असता
पण जनतेचा पैसा गेलाय ना
मग Chill
ही गोष्ट पटली नाही साहेब,,, आशिच प्रगती आसेल तर कसं चालेल,,, एक मनसे प्रेमी,,,
Fashtag hota gadila
@@shailendradhulekar2428सर्वांचे हे उत्तर ऐकून हसूच येते आणि कीव येते. 🤭🤣🤣
नुसता fasttag स्टिकर सारखा लावून उपयोग नसतो त्यात नेहमी पैसे refill करावे लागतात. जसे जसे तुम्ही किती highway travel करता तसे वजा होतात पैसे.
तर ह्या राजपूत्र चे fasttag blacklisted होता. अर्थ कळतो का? हे printed with कार no, entry time 21.14 exit time 21.18 toll tax exempted मीडियात proof फिरतोय.
Exempted न भरता गेलंय तो आता ते दयेने / घाबरून काय माहित.
Black listed असेल तर सर्व सामान्य लोकांना जाऊ देत नाही सर्व due clear केल्या शिवाय.
So पुन्हा जोक मारू नका रे fast tag होता होता करून.
नीट माहिती काढा. 🙄
@@shailendradhulekar2428black list zalela hota fastag....
insufficient balance
*चांगले मनसे. अमित ठाकरे जी साठी खूप चांगली सुरुवात. असच चालू राहू दे. 66 वा टोल नाका आणि मोजणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. टोलनाक्याच्या नावावर दिवसाढवळ्या लूट सुरू आहे, ती त्वरित थांबवावी. ठराविक रक्कम जमा झाली की टोलनाका कायमचा हटवावा, पण आयुष्यभर लूट सुरू ठेवायची आहे. हे मान्य नाही आणि परवानगी दिली जाऊ नये.*
मी जर उद्या टोल दिला नाही तर चालेल का...?
Ho चालेल साहेब
@@dhokalebadriतुम्ही काय अमित ठाकरे आहात काय.!
महाराष्ट्राला टोलमुक्त करू शकणारा
एकमेव नेता आणि पक्ष
'राज ठाकरे'ची मनसे
आता एक संधी फक्त नवनिर्माणाला
खूप उद्धटपणे वागतात हे एमपलॉईज, कोणाचाही प्रॉब्लम असु दे निदान व्यवस्थित वागणूक मिळली पाहिजे हीच इच्छा 🙏🏻
टोल मनमानी पद्धतीने आकारला जातो हे खरं आहे पण तोड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.तुमच्यासारखाच कुणीही कायदा हातात घ्यायला लागला तर सगळीकडे आरा जगता माजेल.
टोन नाक्यावर काम करणारे सर्वजण मराठीच आहे मनसेने एवढं मनावर घ्यायचं नव्हतं
मनसे.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
Mast kel
पावर ऑफ द राज साहेब ठाकरे
बरोबर आहे
10 लाखाची गाडी घेण्याची ऐपत असेल तर त्याला टोल भरण्यास काय हरकत नाही
😂
सुपर
ite ek joke zala amit sir ni mara public bagitla kay te bole raj saheb mule pasasta toll fodle ata techat ajun ek add zala😂😂 but changla kela toll fodla te. 😠
बरोबर आहे जय मनसे
असल्या गुणान मुळेच मनसे चे आमदार खासदार निवडून येत नाहीत...😝😝😝😝
Mc
देशाचे भले करणे शिका तोडफोड करुन तुम्ही जनतेसमोर आपल्या ताकदीचे प्रदर्शन करु नका. देशाची संपत्ती ही जनतेची आहे स्टंट बाजी बंद करा. पवार साहेब आहे तोपर्यंत तुम्ही सत्तेवर येनार नाही.
सामान्य जनतेसाठी फक्त आणि फक्त मनसे आहे आता. जनतेने आता तरी डोळे उघडून बघायला पाहिजे. आता फक्त राज साहेब यांना एकदा सत्ता हातात दिली पाहिजे.
नाम तो सूना ही होगा,D.D.D❤
अमित ठाकरे कोण खासदार आमदार मंत्री सामान्य माणूस आहे
एवढी महाग गाडी....
कुठला जॉब आहे🤔🤔🤔
याला आडवले म्हणून टोल नाका फोडला हा कोणी पंतप्रधान आहे काय
Ho pm
Mahit nahi
Only MNS
Toll free महाराष्ट्र करायचं काय झालं म्हणाव.....Good job Amit ठाकरे
जे कायदा तोडणार त्यांना शिक्षा व्ह्यायला हवी कोणी पण असो
या कार्यकर्त्यांना तुमच्यावर आता गुन्हे दाखल होणार चोरीचे आरोपांना समोर जावं लागणार कोर्टकचेरी करावे लागणार थोडा संयम ठेवा सरकारी प्रॉपर्टीचा नुकसान करू नका
बाबाच्या बाबू ने टोलनाका फोडला म्हणून बातमी..
मी टोल नाही भरला आणि डायरेक्ट टोलनाका फोडला!
तर काय काय होऊ शकत???
टोल वसुली होती पैसे घेऊन रस्ता मात्र तसाच आहे
टोल भरणे आवश्यक आहे.तीन मिनीटे थांबला? मग काय झालं? टोल नाका फोडला हे ऐकून अमीत ठाकरे हासतोय! यांच्यावर कारवाई करुन भरपाई घ्यावी.अन्यथा चुकीचा संदेश जाईल.टोलनाका फोडणारांना अटक करुन वसुली करावी म्हणजे समजेल.
बर वाटतयं 😂
जय मनसे
Are pn ajun tr postion मिळाली नाही , नाही तर mahrashtra तोडणार का
वा शाब्बास
गाडि वालेन कडुन रोड टॅक्स गेतल जात मग टोल टॅक्स कशाला गेता
तो पंतप्रधान है का याचा वर कारवाई करावी खर सरकार जर नियमानै चे पालनकरत असेल तर संविधान ने सरकार चालविणे
Fastag hota. Koni toll chukvat navta. He toll ch nehmich technical issue asto aaplyakadun double paise kadayla.
Fast tag मध्ये पैसे असून सुद्धा टोल वाले कधी कधी भांडत असतात त्यांचा Ishu असतो पण ते सामान्य माणसाला लय वेटीस धरतात मला बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे
@@nacoolshinde8990 अर्धवट चुकीची माहिती.
Fast tag होता ते कोण नाही म्हणतय पण Fast tag blacklisted होता. Toll tax exempted.
Entry time 21.18 exit time 21.22 कार. No...... हे printed proof toll वर आहे बर का. राजपूत्र आहे हे कळल्या वर सोडला दयेने / घाबरून काय माहित 🙄.
🤭Fasttag नुसता असून स्टिकर म्हणून वापरत नाही त्यात पैसे रिचार्ज करावे लागतात. जिथे जिथे टोलनाका पास करतो तसे वजा होतात. सर्व सामान्य माणूस कुठे जायच्या आधी चेक करतो किती पैसे राहिले आपल्या fast tag मध्ये.
इथे xx कधी कमवायची अक्कल नाही फुकट ची सवय आणि ह्याच्या पिढ्या देव मानणारी आहे आहेत मूर्ख अडाणी पोर.
Power
PLEASE, STOP TOLL .
That's the politics power.
Yekdm ok✌️
वा रे लोकशाही
TRP साठी कावरे बापरे झालेली मीडिया
ही VIP गिरी थांबलीच पाहिजे. जर सगळे सामान्य नागरिक टोल भारतात तर ह्यांना काय प्रोब्लेम आहे? हे काय मोठे राजे लागून गेले काय? अशी अरेरावी करणाऱ्या लोकांना लोक प्रतिनिधी ह्यायचा काहीही हक्क नाही.
बर आणि काय 😂😂😂
कसली वियापी गिरी कसल पद आहे त्यांच्या कडे... जवळपास पंधरा वर्षं होत आले आहे एक खासदार निवडता आला नाही तेरा वरचे एक वर आले.... लोकसभा, आणि विधानसभा च्या निवडणूकी च्या दिवशी यांना कोण मतदान सुद्धा करत नाही
लेट बातमी लावलीत यात काय trp नसेल ना
नको त्या बातम्या बरोबर लावता कारण त्यात trp मिळतो ना?
हे लोक सरकार मध्ये आले तर काय काय करतील
व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने अमित ठाकरेचे चमचे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोस्क्यात लाठ्याकाठ्या घालून त्यांना चेचून काढत आहेत, त्यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने या कर न भरता असली उद्धटगिरी करणाऱ्याला का मत द्यावं हे त्यांनी स्पष्ट करावं.
याना आत टाका राडा करणार्याला आत टाका अमित ठाकरे कोणते पद आहे पैसे भरुन जायच अस केल्यावर कस चालयच ही दादागीरी कामाची नाही
रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे सर्वच जनतेला त्रास आहे सदर कंपन्या कंत्राट दार याविरोधात आंदोलन सुरू केले तर सामान्य लोकांना फायदा होईल
टोल नाक्यावर तोडफोड केल्याने ८/१०दिवसच प्रसिद्धी
Vikasachi Blue Print
Mns✌
Evadi masti Changali nahi. Public property damage karana hai Kahi changala nahi. Aani chatraapati Shivaji maharaja che nav geta. Khup Chukicha aahe
कड़क काम फोड़ा साला सर्व 😂😂😂
अडाणी,बेरोजगार
Common man chi gadi adavali tar kai karayche te sanga...
जय मनसे
प्रांजल कुलकर्णी काय कोणाचं लक्ष नाही लागलंय
Only MNS
आता एबीपी माझा पण Godi media झालाय
Thodya goshthi sathi tu samjun ny ghet 😢 tol valyanchi pan chuk ahe 🙏jay manse mi sinner Nashik cha ahe🙏
❤
Mahun ekach amdar cha paksh aahe...
👍
हा फिरणार चार चाकी मधून आणि लोक फिरतात टु व्हीलर वरून
kgf style
Abp mahja ne tycha majha katta karyakramat amit thakrne n bolvun ha questions vichrva ki toll fakt middle class public sathich asto ka bki political party sathi ka nsto tyche ky laws ahet ka ka bhru naye mnun
ट्रान्सपोर्टचा भाडा १० रूपये त्यात डीजल ५ रूपये टोल र्खच २ रूपये पोलीस र्खच १ रूपये मेंटेनन्स र्खच १ रूपये राहीलेले १ रूपया त्यात मालकांचा घरं र्खच ड्रायव्हर र्खच गाडीचे ई एम आय ट्रान्सपोर्ट वाल्यानंचा किती नूकसान आहे टोल मूले
Nusta dadagiri, ek tar blacklisted fast tag tayvar Tod fod aani fake publicity... All such reasons makes MNS a flop party in MH. Raj saheb development saathi kahitari and kadhi tari bola aani Kara....
Saheb aamit kay karnar dhadhi karayla paise nahi bichayraykade tol ka zol zala nahi
काय भमपाक हाय
Mhnun ch Nivdun yet nhi an yenar pn nhi
हो तुम्ही ज्यांना निवडून देता, ते तुम्हाला घंटा काही देत नाही ... देतात फक्त ५००रु तुम्हाला आणि तुम्ही ५००रु दारू घेऊन विकणारे वोटर ज्याला निवडून देतात ते पुढे जाऊन घोटाळे करतात आणि ईडी मागे लागली कि. आमदार फोडून सत्ते मध्ये जाऊन बसणार म्हणजे स्वतःवरचे पाप धुतलं जात.
Cctv madhe jevdhe dist ahet tevdhe jail madhe taka.. Baghu jaamin dyayla yetat kay
He pahilyanda hotay kaa
भुषण नाही
Fodle pahije saglech toll naake
उदय होता होता अस्त झाला
साहेब आपण काय इतके गरीब हाव का टोल भरायचा
Laksha vedhnyasthi he udyog chalu ahe,shetkayasthi kadhi kahi fodlaka hya manse ne?😢sagle ekasarkhe ek ahe rajkarni, saglyanchi vichardhara ekach ahe fakta paksha veg vegle ahet.......😡😠😥🥺
जसा काही तुझा बाप मोठा राजकारणी होता आणि तू राजकीय विश्लेषक असा बोलतोयस.... घरकोंबदा कुठं आहे😅😅😅
Issue kuthe nahi ahe Ani sarv lokana trass asto pan kahi गोष्टी असतात समजदरी नी घ्यायचा
Height of entitled behaviour! This is intolerable!
Wargani kadha ani ani toll bhara
Toll bharat nahi fast tag black list
साडे तीन मिनिटे म्हणजे याला जास्तच वेळ थांबवलं की याला तर तासभर थांबवायला पाहिजे होत
अमित ठाकरेवर गुन्हा दाखल केला पाहिजे
😂 हो का
जय शिवराय जय मनसे
फोडा
Toll naka tuzya mule band Honar nahi.
Gadakari ni direct bolalay fukat madhe kahi milnar nahi tyamule case padanar bhava war nakki😂
Balish😂
Petya pochlya nasatil
Action mnjhe todfod krun nivdun ynr ahet ka tumi ya ch eka karna mule tumcha 1 Aamdar ahe saheb kai bolnar ata tumala ani 65 toll konte band jhale ahet saheb ata pariyant sarve kadhche toll ami bharat rahilo ahe ???
Ky Chukiche jhal Amit ky MLA , Khasdar , Nagarsevak ahe ka 😂😂😂😂 Toll dr ani ja paise ny ka😂😂😂
Paise evdhe aahe ki tuzya sakat tuzi khandan vikat gheil..... Tuzi layki kiti bolto kiti fast tag jar scan nhi zala tar free madhe sodayche aste.....
Pan he chukicha ahe,mhanje sarsamanya mansani Kai karayala pahije
असे करणे चुकीचे आहे कारण गुन्हे हे इतरांवर होतात पुन्हा निपटणे अवघड
Now git to know why they never gets vote😂
Layaki MNS CHI.arrest him immediately
वसूल करा नुसकांनची
Godi mediya
Chukiche Zale,Desha che Sampattiche nuksan karnecha kay adhikar?ya mulech MANSE la voting hot nahi.