अे बी पी माझा चे पहिले अभिनंदन,शेतकरयाची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल,दादाच पोटतिडकीने बोलणे बरोबर आहे या बाबतीत आमची जुन्नर तालुक्यातील जुन्नर, आळेफाटा,ओतूर बाजार समिती १ नंबर आहे आदल्या दिवशी सकाळी ९ वाजता काटा सुरू होतो व लिलाव दुसऱ्या दिवशी होतात , कांदा राखण करण्याची गरज नाही, चुकून एखादी गोण चोरी झाली तर व्यापारी भरपाई करून देतात 🙏
धन्यवाद भावा 🙏🏻 आज तो जगाचा पोशिंदा आहे त्याची ही अवस्था आहे विचार करा आपली पुढची पिढी शेती करायला तयार होईल का अरे आपण कितीही पैसा कमावला तरी पोट भरण्यासाठी अन्नच खावे लागणार आहे नोटा तर खाऊ शकत नाही कोणी आले कोणी गेले तरी आपले पोट भरण्याची सोय आपल्यालाच करावी लागणार आहे🙏🏻
सोलापूर मार्केट 18/20 वर्षांपूर्वी कांद्यासाठी इतकं मोठं नव्हतंच. कालांतराने व तेथे रवानगी साठी गाड्यांची उपलब्धता चांगली असल्याने कांदा आवक मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांना विनंती , चांगल्या व चोख व्यवहारासाठी कृपया बेळगाव मार्केट एकदा पहावं. बरं आपली बोली भाषा मराठी व येथील राज्य भाषा कानडी दोन्ही व्यवहारात वापरली जाते. भले आज आमचं बेळगाव मार्केट यार्ड कांदा आवक च्या बाबतीत सोलापूर च्या तुलनेत मोठं न्हायी पण येथे आवक वाढत राहिली तर गिराईक सुध्दा वाढणारच की. बेळगाव मार्केट चं वैशिष्ट हेच की याठिकाणी योग्य प्रकारे प्रतवारी करून आणलेल्या कांद्याला चांगला भाव मिळतोच.
शरदचंद्रजी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे एकदम स्थित्य कारभार आहे कोणी चोरी करीत नाही कोणी काही करीत नाही अशी मार्केट कमिटी कुठेच नाही जवळचे लोक संध्याकाळी ट्रॅक्टर लावून जातं सकाळी येतात तरी कांद्याला कोणी हात लावत नाही
सत्य परिस्थिती दादा सांगत आहेत शेतकऱ्याची व्यथा कोणाला सरकारने तर लाजा सोडल्या आहेत दुसरं काय नाही ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव ह्यांचीच भांडण आहे पक्षांची शेतकऱ्याकडे काय बघणार 😭😭
भावा मला सांग 2014 पर्यंत कांद्याची रेट किती होती आणि 2014 नंतर कांद्याचे रेट कसे झाले ते मला सांग..🙏🏼 2014 पर्यंत आम्ही कांदा पाच हजार क्विंटल या दराने विकलो आणि 2014 नंतर तीच कांदा दीड हजार रुपये क्विंटल ने विकलो...🙏🏼 बघ भावा कोणता पक्षात चांगलं तूच बघ...🙏🏼🔴❤️🟣🟠💫
ना शेतकऱ्यांचा ना ग्राहकाचा फायदा ? इथे फक्त इजेंठ आणि मंत्री व अधिकारी त्यांचे टक्के बरोबर काढतात. जेंव्हा ह्यांचे टक्के कमी होतील तेंव्हा शेकरी आणि ग्राहक ह्यांचा फायदा होईल.
Maharashtra मधून अनेक महामार्ग che काम सुरू आहे, नौकरी नाही, मग काय महामार्गावर नवीन तरुणांनी taprya टाकायचा, उद्योग बाहेर आणि शेतमालाला भाव नाही, सर्व ठिकाणी खाजगीकरण, पुढारी लोकांना टेंडर आहे, गरीब लोकांचे हाल झाले आहेत
यावरून मुख्यमंत्री शिंदे साहेब किती बिनडोक आहे हे लक्षात येते,हा शेतकरी जेव्हा शिंदे साहेब यांच्या घरी मुक्कामाला येईल त्यावेळी लक्षात येईल, की चर्मकार कोणता नेमावा, आपल्या नपुंसकतेची समस्या समोर ठेवून शेतकरी आपल्या घरी घुसखोरी करू शकतात
पत्रकार बंधु अभिनंदन तुम्ही शेतकऱ्याची बातमी दाखवली त्या बाबत शेतकरी जी व्यथा मांडत आहेत हे खरे आहे.
पत्रकार साहेब शेतकऱ्यांची व्यथा दाखवल्याबद्दल अभिनंदन
बातमी दिल्याबद्दल धन्यवाद सर, 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
👌👌 शेतकऱ्याची भावना मांडल्याबद्दल अभिनंदन देगावकर
Barober
हे भाऊ खरे बोलत आहे🚩
अे बी पी माझा चे पहिले अभिनंदन,शेतकरयाची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल,दादाच पोटतिडकीने बोलणे बरोबर आहे या बाबतीत आमची जुन्नर तालुक्यातील जुन्नर, आळेफाटा,ओतूर बाजार समिती १ नंबर आहे आदल्या दिवशी सकाळी ९ वाजता काटा सुरू होतो व लिलाव दुसऱ्या दिवशी होतात , कांदा राखण करण्याची गरज नाही, चुकून एखादी गोण चोरी झाली तर व्यापारी भरपाई करून देतात 🙏
Ei
हे भाऊ खरे बोलले आहेत अभिनंदन 🙏
जगाचा पोशिंदा कायमचा उपाशी
बातमी बद्दल धनयवाद
शेतकऱ्याची भावना मांडल्याबद्दल अभिनंदन साहेब.🙏🙏🙏
एबीपी माझा अभिनंदन...🙏🏻💐💫
शेतकऱ्यांनी मनातलं दुःख सांगितलंच पाहिजे, 🙏 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे
खरंय मी परवा दिवशीच कांदा घेऊन गेलतो... Aao त्या बाया गोण्या फोडून कांदा पळवतात... 😭😭
बाहेर बसून विकणारेच ना...मला पण समजलंय ते शेतकऱ्यांचा चोरून विकतात
राजकारण सोडून इतर बातमी दाखवली बदल, धन्यवाद.
1 नंबर बाजू मांडली संजय भाऊ
पत्रकार साहेबांचे अभिनंदन
सर्वांनी असेच शेतकरयाबंदल दाखवा
खरोखर बघितलं तर महाराष्ट्रात एक नंबर चैनल एबीपी माझा आहे त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन ही बातमी दाखवल्याबद्दल
एकदम बरोबर आहे शेतकरी लोकांच मरण आहे शेती सोडून द्यायचे वेळ आली आहे
100%बरोबर आहे शेतकऱ्याची यशोगाथा
एक नंबर !! लोकशाही जिंदाबाद !! !शेतकरी राजा नाही तर सजा आहे !
शेतकरी फक्त नावापुरताच राजा आहे
अगदी बरोबर भावा सत्य परिस्थिती आहे शेतकर्यांची
Good पत्रकारिता
अगदी बरोबर आहे.
आफताब शेख यांच्याकडून शेतकरी कस्टकरी ग्रामीण भागाचा पत्रकारिता बघून आनंद वाटतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे
धन्यवाद साहेब जय जवान जय किसान
धन्यवाद भावा 🙏🏻 आज तो जगाचा पोशिंदा आहे त्याची ही अवस्था आहे विचार करा आपली पुढची पिढी शेती करायला तयार होईल का अरे आपण कितीही पैसा कमावला तरी पोट भरण्यासाठी अन्नच खावे लागणार आहे नोटा तर खाऊ शकत नाही कोणी आले कोणी गेले तरी आपले पोट भरण्याची सोय आपल्यालाच करावी लागणार आहे🙏🏻
एकदम खरं आहे
सोलापूर मार्केट 18/20 वर्षांपूर्वी कांद्यासाठी इतकं मोठं नव्हतंच.
कालांतराने व तेथे रवानगी साठी गाड्यांची उपलब्धता चांगली असल्याने कांदा आवक मोठ्या प्रमाणात होते.
शेतकऱ्यांना विनंती , चांगल्या व चोख व्यवहारासाठी कृपया बेळगाव मार्केट एकदा पहावं.
बरं आपली बोली भाषा मराठी व येथील राज्य भाषा कानडी दोन्ही व्यवहारात वापरली जाते.
भले आज आमचं बेळगाव मार्केट यार्ड कांदा आवक च्या बाबतीत सोलापूर च्या तुलनेत मोठं न्हायी पण येथे आवक वाढत राहिली तर गिराईक सुध्दा वाढणारच की.
बेळगाव मार्केट चं वैशिष्ट हेच की याठिकाणी योग्य प्रकारे प्रतवारी करून आणलेल्या कांद्याला चांगला भाव मिळतोच.
तिथे आडत म्हणजे कमीशन आहे 4टके बैकायदेशिर
Gapp
भाऊ, दया येते तुमच्या बोलण्यावरती
किती हाल आहेत शेतकऱ्याचे किती लुटले जाते सरकार लक्ष देईल का ?
एकदम बरोबर आहे..
पत्रकार बंधु आपन बात्मी दिल्याबद्दलधन्यवाद
🎉 बरोबर आहे
शरदचंद्रजी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे एकदम स्थित्य कारभार आहे कोणी चोरी करीत नाही कोणी काही करीत नाही अशी मार्केट कमिटी कुठेच नाही जवळचे लोक संध्याकाळी ट्रॅक्टर लावून जातं सकाळी येतात तरी कांद्याला कोणी हात लावत नाही
बहुत-बहुत dhanyvad aapko bhi khabar dikhane ke liye
आम्ही तर दर नसल्यामुळे कांदा करायचा कायमचा बंद केला
कोणतं ही सरकार असलं तरी शेतकऱ्यांवर अन्याय चं होतो..
खर आहे
Bhau barobar aahe congratulations
भाजप सरकारच जाहीर निषेध..🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
Very nice speech bro
केंद्र सरकार आणि राज्य सरकार जाहीर निषेध...🏴🏴🏴
सत्य परिस्थिती दादा सांगत आहेत शेतकऱ्याची व्यथा कोणाला सरकारने तर लाजा सोडल्या आहेत दुसरं काय नाही ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव ह्यांचीच भांडण आहे पक्षांची शेतकऱ्याकडे काय बघणार 😭😭
Good news
Real situation .... Good news abp maza
सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे,चादर, टॉवेल ,गारमेंट हब आहे,मेडिकल हब सुद्धा आहे,विमान सेवा सुरु झाल्यास खूप डेवलपमेंट होईल हे नक्की.
लगेच काटा झाला तर शेतकऱ्यांना लुटतात येणार नाही
👌
देशाला कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही...✌️💐💫
७० वर्षे कांँग्रेस च होती
भावा मला सांग 2014 पर्यंत कांद्याची रेट किती होती आणि 2014 नंतर कांद्याचे रेट कसे झाले ते मला सांग..🙏🏼 2014 पर्यंत आम्ही कांदा पाच हजार क्विंटल या दराने विकलो आणि 2014 नंतर तीच कांदा दीड हजार रुपये क्विंटल ने विकलो...🙏🏼 बघ भावा कोणता पक्षात चांगलं तूच बघ...🙏🏼🔴❤️🟣🟠💫
Barobar ahe dada
तिथली मार्केट कमिटी हफ्ते घेत असेल
बरोबर शैदादा
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
Nice speech for Mar bro
शेतकऱ्याचा वाली कोणी नाही 😭😭😭
बरोबर भाऊ पण सरकार व मार्केट कमीटी भंगार आहे शेतकरी वेठीशी
❤
Abhinandan dada
आधीच वजन करून घेतले पाहिजे.
माझी पण मुलाखत झाली होती मी कांद्या विषयी बोलत होतो पण मला पत्रकार बोलला की कांद्याविष्यी नका बोलू बोलला पत्रकार zee २४तास वाले होते
ABp माझा चे अभिनंदन शेतकरी चि धकल घेतले बंधल भाव पाहिजे तसा मीळत नाही पावसाळी माल कमी निघतो खर्च जास्त होतो याची धकल घेतली पाहीजे
भाजप हटाव देश बचाव __🏴🏴🏴🏴🏴🏴
Kharch
Best
ना शेतकऱ्यांचा ना ग्राहकाचा फायदा ?
इथे फक्त इजेंठ आणि मंत्री व अधिकारी त्यांचे टक्के बरोबर काढतात.
जेंव्हा ह्यांचे टक्के कमी होतील तेंव्हा शेकरी आणि ग्राहक ह्यांचा फायदा होईल.
सोलापूर मार्केट वजनात खूप काटा मारतात हे मात्र खरं आहे
आम्हीपण हे अनुभव घेतला चोरी बंद झाली पाहिजे
खरंय हे माझा पण कांदा चोरला होता तिथल्या चोरांनी. मींदे सरकार काय झोपा काढतात काय😠😠😠😠
Solapur market khupch chort ahe👍👍👍👍mal nela ki khup tras hotoy chorancha
Good priptrkta
राहुल Kulkarni साहेबांना का बाजारात ते आहेत पत्रकर खरे
याला म्हणतात बातमी
काय भारे बाधले मिटीग मध्ये
सध्याचे सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत फुकट खाऊ सरकार
माल आल्या आल्या वजन व्हायलाच पाहिजेत आमच्या कडे सगळ्या मार्केट मध्ये होतात मग ईथं पण व्हायलाचं पाहिजे
शेतकरी राजा दुःखी कष्टी आहे सरकार आणि मार्केटकमीटी जबाबदार आहे चोरी करणाऱ्या महिलांची टोळी कार्यरत आहे .
💯💯💯💯💯
Khar bollay bhawa
Dada BP wadal
Bajar samiti plate kata karat nahi ka
हाय ते बरच हाय म्हणायचं
Solapur market kameti bhrkhast kra
Aaj ka news
Weight first then goods is delivered to traders. This tradition is in our ahmednagar dist
मी म्हणतो हाणला शेतात गारव्यात पाण्यात ऊब केलं पाइजे मंग कळल
मार्केट कमिटीच्या बाहेर माल विकायला सुरुवात करा शेतकऱ्यांनी
Ashi por khasdar zali pahijet pan aamchi Lok ky nivdun denar
आपल्या आणि गावातील गरीब लोकांना धान्य देयाच नोकरदार पगार नकोईतके आहे महत्व नाही आपल .आपल्या पूर्त बास आता
दोन हजार घ्या पेन्सिल
शेती बंद केली पाहिजे सर्वांनी आता तरी शेतकऱ्यांनी एकजूट व्हा
शेतकऱ्यांच्या गाडीचा प्लेटवर नंबर जर खोडला तर पोलीस लोक त्याला दंड करतात आता तिथं काय उपटीत बसलेत का
Maharashtra मधून अनेक महामार्ग che काम सुरू आहे, नौकरी नाही, मग काय महामार्गावर नवीन तरुणांनी taprya टाकायचा, उद्योग बाहेर आणि शेतमालाला भाव नाही, सर्व ठिकाणी खाजगीकरण, पुढारी लोकांना टेंडर आहे, गरीब लोकांचे हाल झाले आहेत
3000 tari milayalach pahije
आधी वजन करायला पाहिजे
अहमदनगर जिल्ह्यात सर्व मार्केट कमिटीत काटा करूणच कांदा खाली केला जातो
बळीराजाचा लेक
मी एक शेतकरी आहे भावांनो भांडुन काही सुद्धां उपयोग होत नाही पिकवुच नका भावांनो स्वतः पुरतेच पिकवा निवांत रहा.भावाची हमी घेतली तरच कोणतंही पिकं लावा.
Je setakari gartale asatat na tyana mahit ast kay haltat astay
मार्केट कमिटी पहिली बरखास्त करा सोलापूर