काय पत्रकार आहे! कुणाची सुपारी घेऊन भालके विरोधात बातम्या देतोय हे स्पष्ट होतय. पण टासुन नाही घासून भगीरथ दादा भालके प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत.
Praniti tai la gharat basun support kela tenchya kartakartyne 😂😂 Aaji bai chya boplya peksha praniti tai cha bhrmacha boplay mota ahe. Rashtravadi Sharad Pawar ✌✌
पत्रकार पैसे खाऊन बातमी देयला आहे असे केले तर चैनल बंद पडेल सबस्क्राईब नाही करणार भालके सक्रिय आहेत तू जरा फिर मग बातमी दे तुला समजेल उगच उठतो पैसे घेऊन बातम्या लावतो.
विकासाच्या जोरावर हा मतदारसंघ भाजपचाच आहे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून विरोधकाच्या ताब्यात होता तेव्हापासून कधी विकास दिसला नाही दोन वर्षात समाधान दादाने विकास करून दाखवला निवडून समाधान दादाच येणार.
भारत नानांच्या11वर्षाच्या.काळातील.निधि.आणि.समाधानदादाचा.बेरीज.करुन.सांगा.भगिरथ.च.मतदार संघातील योगदान सांगा नाॅट रिचेबल नेता म्हणून त्यांची ओळख आहे राजकारण विकासा वर करा भावनेवर जाऊ नका
भगिरथ भालके...बाप आमदार असताना जिल्हा परिषदेला पडला 😁😂....सहानुभुती असताना आमदारकील पडला 😁😆....विठ्ठल कारखाना निवडणुकीत पडला .......999 चे कार्यकर्ते म्हणतात जनतेच्या मनातील आमदार 🙏🙏🙏🙏
त्या जनतेचे अजून 18 वर्ष वय पूर्ण नाही झाले आजून ती सर्व जनता 999 च्या मागे आहे.. कमेंट करायला मोकळी बसलेली .. एवढ्या कमेंट असूनही माणूस निवडून आला नाही महणजे 999 ने समजून जावे पराभव नीचित हे .. दादा समर्थक सगळे कुठ ना कुठ कामाला आहेत .. आई बात समजमे .. ?
भगीरथ दादा भालके आणि भालके पॅटर्न चालतो फक्त
गरीब भगिरथ भालके कडे पवारांना द्यायला पैसा नाही, जो अभिजित पाटील किंवा सावंत देऊ शकतात
शेवटच वर्ष आहे वाकडयाच पण भालके जनताचे आमदार होनार
Bhalke la underestimate karu naka 3 matdar sanghat vaat lagnar tutari chi
पत्रकार साहेब जनता येडी नाही लगेच समजतय तुम्ही कोणाच्या बाजूची बातमी देताय काहीही आसुद्या भगिरथ भालके हेच आमदार होणार💯
काय पत्रकार आहे! कुणाची सुपारी घेऊन भालके विरोधात बातम्या देतोय हे स्पष्ट होतय. पण टासुन नाही घासून भगीरथ दादा भालके प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत.
ओन्ली भालके 999❤
कुणी पण लोंबकळा निवडुन येणार तर आपला भगिरथ दादा
भावी आमदार भगिरथ दादा भालके ✌️
भालके घराना पहिलीपासून मोठ्याच माणसासोबत पंगा घेत आलेला आहे त्यामुळे ही विधानसभा त्यांच्यासाठी काही अवघड नाही पत्रकार साहेब
शंभर टकके भालके विजयी
टीव्ही
पण भालके हेच तुल्यबळ उमेदवार आहेत
माल मिळाला काय पत्रकार साहेब भालके बर जास्तच नाराज दिसताय
भालके 2009 अपक्ष 2014 काँग्रेस 2019 राष्ट्रवादी
भगिरथ दादा च आमदार
लोंबकळून बघा जमणार नाही ..... हे भारत नानांचा वाक्य लक्षात ठेवा....only Bhagirath Dada ✌🏻💪🏻
भगीरथ दादा भालके आवताडे ला टक्कर देऊ शकतात फिक्स आमदार भगीरथ दादा भालके 👑 999❤
Only bhagirat bhalke
भगीरथ दादाच आमदार होणार
Only 999
भगीरथ भालके जिंदाबाद
999
अरे. मलिदा. घेतला ते सांग
जरांगे पाटील यांचा प्रभाव लोकसभेला फक्त पंढरपूर येथे येथे कसा दिसला ओ स्वतः प्रणिती ताई यांच्या मतदारसंघात का दिसला नाही
😂😂😂😂
पत्रकार बिचारे मालकाचे कार्यकर्ते, हाती काही नाही म्हणून आता दुसऱ्याचे कपडे फाडा 😂😂😂.
येणार तर भालके च
साहेब प्रचार कोणी केला ते सांगा प्रणिती शिंदे चा सगळे कुठे होते ते पण सांगा
सरळ सरळ कळतय तुम्हाला बातमी कोणी करायला सांगीतली आहे ते
फिक्स आमदार भगीरथ दादा भालके 2024
Only Dada 999
फक्त आणि फक्त भगिरथ दादा अन्यथा या मतदार संघात महाविकास आघाडी नापास
नाद करा पण भालकेंचा कुठे❤👑💪
जनता भगिरथ दादा बरोबर आहे तुम्ही पवारांच्या सतरंज्या ऊचला
एकच वादा समाधान दादा
काय पण होऊ दे भगीरथ दादा च आमदार पंढरपूरमधे पासॅल चालत नाही मोहीते पाटीलाना माहीत आहे
भालके पॅटर्न चालणार 999❤
जनतेच्या मनात एकच ध्यास
पुन्हा समाधान पुन्हा विकास
जनतेच्या मनातील आमदार भगीरथ दादा लावा ताकद ✌🔥💪❤
तुम्ही सरळ सरळ भगिरथ दादा भालके यांना विरोध करताय काय बातमी लावताय
अगदी योग्य आणि रास्त बातमी लावली आहे त्यांनी
योग्य विश्लेषण
फिक्स आमदार भगीरथ दादा भालके 9️⃣9️⃣9️⃣
यावेळी पांडुरंग परिवार आणि समाधान दादा मिळून पुन्हा एकदा महायुती च झेंडा फडकवणार
BBB 999
येणारं तर आमदार भगीरथ भालके
आस करु नका यामुळे महायुतीला फायदा होईल
999❤
सुपारी घेऊन बोलताना दिसत आहे
विकासाचा वादा समाधान दादा आवताडे साहेब 💯💯💯 नंबर
नंबर वन विश्लेषण
कार्य सम्राट आमदार समाधान दादा आवताडे साहेब 💯💯💯💯 विजयी भव 🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️✌️
ओन्ली समाधान दादा आवताडे साहेब 💯💯💯 नंबर
या ठिकाणी 999❤️💪💪🚩🚩🚩
20 कोटीचे डील्स काय झालं
केवळ 2 वर्षात समाधान दादा ने भरघोस विकास झाला आहे पुढच्या पाच वर्षात एकही काम शिल्लक राहणार नाही
💯💯💯💯💯💯💯 नंबर ओन्ली
भगीरथ दादा भालके
समाधान दादा 💯
भाजपा जिंकावी म्हणून केले
पंढरपूर मंगळवेढा मतारसंघांत प्रशांत मालक सांगतील तो आमदार होणार
सगळ्याचीच फजिती करायचीय 😂😂
999 ❤❤
ओन्ली 100 💯💯💯 नंबर
राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवायचा आसेल
भगीरथ दादाचं येणार
बातमी खोटी आहे तर मग सत्य काय आहे ते पुरावा द्या, गैरसमज दूर करा। सत्य असत्य सांगा ,
Only bagirth bhalke 999
ओन्ली ९९९
शरद पवारांनी भाजपला मदत केली आहे
Non active umedvarche socialmedia karyakrate Active zale vata.
Only Sharad Pawar 💯💯
भालके पडणार या वेळी
तरुण होतकरू तळागाळातील लोकांना संधी दिली पाहिजे
लिहून घे समाधान अवताडे हलगी लावून येणार 💯✌
Praniti tai la gharat basun support kela tenchya kartakartyne 😂😂
Aaji bai chya boplya peksha praniti tai cha bhrmacha boplay mota ahe.
Rashtravadi Sharad Pawar ✌✌
किती पेमेंट घेतल दिवाळीच रे बातमी देयला
Only 100 number
999 bhalke pattern habada king + ganesh dada bhagirath dada
Only o99
पक्षनिधी घेतला आहे सावंत कडुन साव॔त चा सि पी बागल होणार. हे नक्की
शंभर दोनशे मत भेटल सावंत ना
वार्तांकनाबद्दल अभिनंदन मतदार संघातील खरेखुरे चित्र सांगितले.
पनवती नव्हे तर शंभरच निवडून येणार फक्त समाधान दादा
पत्रकार पैसे खाऊन बातमी देयला आहे असे केले तर चैनल बंद पडेल सबस्क्राईब नाही करणार
भालके सक्रिय आहेत तू जरा फिर मग बातमी दे तुला समजेल
उगच उठतो पैसे घेऊन बातम्या लावतो.
Only mahayuti
ओन्ली समाधान दादा आवताडे बीजेपी
Kalunge sir evdhi pan mate sawant la padnar nahit😂😂😂fakt 2500 mate padtil lihun ghya
100
तुतारी
विकासाच्या जोरावर हा मतदारसंघ भाजपचाच आहे
भारत देश स्वतंत्र झाल्यापासून विरोधकाच्या ताब्यात होता तेव्हापासून कधी विकास दिसला नाही दोन वर्षात समाधान दादाने विकास करून दाखवला निवडून समाधान दादाच येणार.
Aaj kal ya vikavu patrikariteche sugiche divas alet
Only 100 Samadhan Dada ❤
Dada samadhan
𝓓𝓪𝓶𝓪𝓭𝓱𝓪𝓷
समाधान दादा अवताडे पर्मनंट आमदार 💯🌷
BJP Media
Only तुतारी ❤❤❤🎉🎉🎉
९९९
Gap basato ka bbaa
आम्हाला वाटते समाधान दादा मोठ्या फरकाने निवडून येणार
Only 100 samadhan dada
भारत नानांच्या11वर्षाच्या.काळातील.निधि.आणि.समाधानदादाचा.बेरीज.करुन.सांगा.भगिरथ.च.मतदार
संघातील योगदान सांगा नाॅट रिचेबल नेता म्हणून त्यांची ओळख आहे राजकारण विकासा वर करा भावनेवर जाऊ नका
भगिरथ भालके...बाप आमदार असताना जिल्हा परिषदेला पडला 😁😂....सहानुभुती असताना आमदारकील पडला 😁😆....विठ्ठल कारखाना निवडणुकीत पडला .......999 चे कार्यकर्ते म्हणतात जनतेच्या मनातील आमदार 🙏🙏🙏🙏
त्या जनतेचे अजून 18 वर्ष वय पूर्ण नाही झाले आजून ती सर्व जनता 999 च्या मागे आहे.. कमेंट करायला मोकळी बसलेली .. एवढ्या कमेंट असूनही माणूस निवडून आला नाही महणजे 999 ने समजून जावे पराभव नीचित हे .. दादा समर्थक सगळे कुठ ना कुठ कामाला आहेत ..
आई बात समजमे .. ?
कुणी पण लोंबकळा निवडुन येणार तर आपला भगिरथ दादा
याच्या आधी का नाही आला .. तुझा दादा .. ?
कामं केल्याशिवाय नाही येणार .. नानांच्या जिवावर तर नाहीच नाही ..
999
Only 999